Difference between revisions of "GeoGebra-5.04/C2/Basics-of-Triangles/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 382: | Line 382: | ||
|- | |- | ||
| 09:20 | | 09:20 | ||
− | | चला आपण रेषाखंड बीसी ला एक लंब रेषा काढू | + | | चला आपण रेषाखंड बीसी ला डी मधून जाणारी एक लंब रेषा काढू. |
|- | |- | ||
Line 398: | Line 398: | ||
|- | |- | ||
| 09:45 | | 09:45 | ||
− | | आता मध्यभागी डी | + | | आता मध्यभागी डी मधून एक वर्तुळ काढू जे ई मधून जाईल. |
|- | |- | ||
Line 406: | Line 406: | ||
|- | |- | ||
| 10:00 | | 10:00 | ||
− | | त्रिकोणाच्या सर्व बाजूंना स्पर्श करणारा एक वर्तुळ काढला आहे. हा वर्तुळ | + | | त्रिकोणाच्या सर्व बाजूंना स्पर्श करणारा एक वर्तुळ काढला आहे. हा वर्तुळ, त्रिकोण एबीसीला incircle आहे. |
|- | |- | ||
Line 414: | Line 414: | ||
|- | |- | ||
| 10:13 | | 10:13 | ||
− | | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, त्रिकोण काढणे आणि त्याचे कोन मोजणे . | + | | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत , त्रिकोण काढणे आणि त्याचे कोन मोजणे . |
|- | |- | ||
Line 426: | Line 426: | ||
|- | |- | ||
| 10:29 | | 10:29 | ||
− | | बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या | + | | बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतका आहे दाखवणे. |
|- | |- | ||
Line 482: | Line 482: | ||
|- | |- | ||
| 11:53 | | 11:53 | ||
− | | | + | | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद |
|} | |} |
Revision as of 15:11, 5 October 2019
Time | Marathi Narration |
00:01 | जिओजेब्रा मधील Basics of Triangles च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत त्रिकोण काढणे आणि त्याचे कोन मोजणे |
00:13 | परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवणे |
00:17 | त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश दर्शवणे |
00:22 | बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतके असल्याचे दर्शवणे |
00:28 | तसेच आपण |
00:31 | त्रिकोणाला शिरोलंब काढणे आणि लंबसंपात शोधणे आणि त्रिकोणात अंतरवर्तुळ काढणे शिकणार आहोत |
00:38 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू लिनक्स ओएस version 14.04 . |
00:45 | जिओजेब्रा version 5.0.438.0-डी |
00:51 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी . |
00:58 | नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
01:04 | मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे |
01:07 | मी सुरू करण्यापूर्वी, icon स्पष्ट दिसण्यासाठी फॉन्ट साइझ वाढविते |
01:13 | Options मेनू वर जा आणि फॉन्ट साइझ निवडा. |
01:17 | सब मेनूमधून 18 pt रेडिओ बटण निवडा |
01:22 | या ट्यूटोरियल साठी मी ऍक्सेस अनचेक करेन. ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा. |
01:29 | आणि ग्राफिक्स मेनू मधून ऍक्सेस अनचेक करा. |
01:33 | आता आपण त्रिकोण एबीसी काढू. |
01:36 | पॉलीगॉन टूल वर क्लिक करा. |
01:39 | ए, बी आणि सी असे तीन शिरोबिंदू काढण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
01:49 | नंतर त्रिकोण पूर्ण करण्यासाठी पुन्हा शिरोबिंदू ए वर क्लिक करा. |
01:53 | जसे आपण त्रिकोण काढत आहोत, अल्जब्रा व्यू मध्ये संबंधित व्हॅल्यूज पहा |
01:59 | ते शिरोबिंदूचे निर्देशांक, बाजूंची लांबी आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवते. |
02:09 | आता त्रिकोणाचे कोन मोजण्यास शिकू |
02:13 | एंगल टूल वर क्लिक करा. शिरोबिंदू वर क्लिक करा बी ए सी |
02:23 | C B A |
02:29 | A C B |
02:35 | अल्फा, बीटा आणि गामाच्या कोनाची मापे अल्जब्रा व्यू मध्ये दिसत आहेत. |
02:42 | आता आपण एकमेकांवरील लेबल्स हलवू. |
02:46 | मूव्ह टूलवर क्लिक करा आणि लेबल्स स्पष्टपणे पाहण्यासाठी ते ड्रॅग करा. |
02:54 | त्रिकोणाचे परिमिती आणि क्षेत्रफळ दाखवू. |
02:58 | एंगल टूल ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Distance or Length टूल निवडा. |
03:05 | त्रिकोण एबीसी वर क्लिक करा. |
03:08 | त्रिकोणाची परिमिती त्रिकोणावर दिसेल. |
03:12 | आता एरिया टूल निवडा आणि ते दाखवण्यासाठी त्रिकोण एबीसी वर क्लिक करा. |
03:19 | पुढे आपण इनपुट बार वापरुन त्रिकोण एबीसीच्या कोनांची बेरीज शोधू. |
03:25 | इनपुट बारमध्ये, कंस उघडा. |
03:29 | कंसाच्या आतमध्ये symbols table मधून अल्फा निवडा.आता अधिक चिन्ह टाइप करा, बीटा निवडा. |
03:39 | पुन्हा एकदा प्लस चिन्ह टाइप करा आणि गामा निवडा. एंटर दाबा. |
03:47 | अल्जीब्रा व्यू मध्ये कोण डेल्टाच्या मापाचे निरीक्षण करा. ते 180 अंश इतके आहे |
03:54 | आता स्लाइडर ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Text टूल निवडा. नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा. |
04:03 | ग्राफिक्स व्यू वर टेक्स्ट विंडो उघडेल. |
04:07 | Text टूल्समध्ये मजकूर टाइप करण्यासाठी Edit बॉक्स आहे |
04:12 | टाइप केलेल्या मजकूराचे पूर्वावलोकन दर्शविण्यासाठी Preview बॉक्स आहे. एक लेटेक्स फॉर्म्युला चेक बॉक्स |
04:19 | Symbols ड्रॉप-डाऊन आणि ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउन. |
04:25 | आता आपण हे दाखवू की त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश असते. |
04:30 | एडिट मजकूर बॉक्स प्रकारात, Sum of the Angles is equal to |
04:35 | ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून अल्फा निवडा + ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून बीटा निवडा + ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून गामा निवडा equal to ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून डेल्टा निवडा. |
04:50 | प्रिव्यू बॉक्स मध्ये एंटर केलेला मजकूर आणि निवडलेल्या कोणाची मापे पहा. |
04:56 | तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
04:59 | मजकूर ग्राफिक्स व्ह्यू वर दिसेल. |
05:03 | मूव्ह टूल वापरुन बिंदू A, B किंवा C ड्रॅग करा. |
05:08 | निरीक्षण करा, त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेहमी 180 अंश दर्शवते. |
05:14 | आता आपण रेषाखंड बीसी मधून विस्तारित रेषा काढू. |
05:18 | लाइन टूलवर क्लिक करा, नंतर बिंदू बी आणि सी वर क्लिक करा. |
05:24 | पॉईंट टूल वापरुन आपण सी च्या पुढील line f वर बिंदू डी चिन्हांकित करू. |
05:30 | आता आपण त्रिकोण एबीसीचा बाह्य कोन मोजू. |
05:35 | एंगल टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू डीसीए वर क्लिक करा. |
05:45 | मूव्ह टूल वापरुन, कोन आणि बिंदूंचे एकमेकांवरील लेबल्स ड्रॅग करा. |
05:54 | आता आपण कोन एप्सिलॉनचा रंग बदलण्यास शिकू. |
05:58 | कोन एप्सिलॉन वर राइट-क्लिक करा. सब मेनूमधून ऑब्जेक्ट प्रॉपर्टी सिलेक्ट करा. |
06:05 | Preferences विंडो उघडेल. |
06:08 | कलर टॅबमधील रंग मरुनमध्ये बदला आणि ओपॅसिटी स्लायडर ड्रॅग करा. |
06:15 | Preferences विंडो बंद करा. |
06:18 | आता आपण बाह्य कोन आतील विरुद्ध बाजूच्या कोनांच्या बेरजेच्या बरोबर आहे का ते तपासू. |
06:24 | इनपुट बार मध्ये, कंस उघडा. कंसाच्या आतमध्ये symbols table मधून अल्फा निवडा. |
06:33 | कीबोर्डवरील प्लस चिन्ह दाबा आणि बीटा निवडा.एंटर दाबा. |
06:41 | Algebra view पहा, एप्सिलॉन बरोबर मापाचा नवीन कोन टाऊ तयार झाला आहे.. |
06:48 | कोन ताऊ हा अल्फा आणि बीटा कोनांची बेरीज आहे. |
06:53 | मूव्ह टूल वापरून पॉईंट सी ड्रॅग करा आणि बदल पहा. आपल्याला दिसेल की कोन एप्सिलॉन हे कोन ताऊ च्या समान मापाचे आहे. |
07:03 | पुढे मी त्रिकोण एबीसी आणि आधीपासून काढलेल्या कोनांसह एक नवीन विंडो उघडेन. |
07:09 | आपण त्रिकोण एबीसी वर altitudes आणि ऑर्थोसेन्टर काढू. |
07:14 | यासाठी प्रथम आपण त्रिकोण एबीसीच्या सर्व बाजूंनी बाह्य रेषा काढू. |
07:21 | लाइन टूलवर क्लिक करा, नंतर बिंदू ए, बी वर क्लिक करा. |
07:28 | त्याचप्रमाणे बिंदू B, C आणि A, C वर क्लिक करा. |
07:35 | आता आपण त्रिकोण एबीसी वर altitudes काढू. |
07:39 | Perpendicular Line टूलवर क्लिक करा. बिंदू A आणि रेषा g वर क्लिक करा. |
07:46 | त्याचप्रमाणे बिंदू B आणि रेषा h वर क्लिक करा. बिंदू C आणि रेषा f वर क्लिक करा. |
07:55 | त्रिकोणाची तीन altitudes एका ठिकाणी छेदतात. |
07:59 | इंटरसेक्ट टूलवर क्लिक करा आणि छेदनबिंदू डी म्हणून चिन्हांकित करा. |
08:06 | बिंदू D हा त्रिकोण एबीसीचा ऑर्थोसेन्टर आहे. |
08:10 | बिंदू D चे नाव बदलून ऑर्थोसेन्टर करू. बिंदू D वर राइट-क्लिक करा. |
08:17 | सब-मेनूमधून Rename निवडा. |
08:20 | Rename text बॉक्स उघडेल. |
08:23 | Rename text बॉक्समध्ये ऑर्थोसेन्टर टाइप करा. तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
08:30 | बदल पूर्ववत करण्यासाठी Ctrl + Z दाबा. |
08:36 | कोनातून त्रिकोण एबीसी तसेच ठेवा. |
08:40 | आता कोन दुभाजक काढू. |
08:44 | त्यासाठी टूलबार वरुन Angle Bisector टूल निवडा. |
08:49 | बिंदूवर क्लिक करा बी, ए, सी |
08:56 | C, B, A |
09:02 | A, C, B . |
09:08 | कोन दुभाजक एका बिंदूत छेदतात ते पहा. |
09:12 | इंटरसॅक्ट टूल वापरुन पॉईंट डी म्हणून चिन्हांकित करू |
09:20 | चला आपण रेषाखंड बीसी ला डी मधून जाणारी एक लंब रेषा काढू. |
09:26 | Perpendicular Line tool निवडा, बिंदू डी वर क्लिक करा आणि नंतर रेषाखंड बीसीवर क्लिक करा. |
09:34 | लक्ष द्या की लंब रेषा एका बिंदूत बीसीला छेदते. |
09:39 | Intersect टूल वापरुन हा बिंदू E म्हणून चिन्हांकित करू. |
09:45 | आता मध्यभागी डी मधून एक वर्तुळ काढू जे ई मधून जाईल. |
09:51 | Circle with Centre through point टूलवर क्लिक करा, बिंदू डी वर क्लिक करा आणि नंतर बिंदू ई वर क्लिक करा. |
10:00 | त्रिकोणाच्या सर्व बाजूंना स्पर्श करणारा एक वर्तुळ काढला आहे. हा वर्तुळ, त्रिकोण एबीसीला incircle आहे. |
10:10 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
10:13 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत , त्रिकोण काढणे आणि त्याचे कोन मोजणे . |
10:20 | परिमिती आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ दाखवणे |
10:24 | त्रिकोणाच्या कोनांची बेरीज 180 अंश दाखवणे |
10:29 | बाह्य कोन आतील विरुद्ध कोनांच्या बेरजे इतका आहे दाखवणे. |
10:35 | तसेच आपण त्रिकोणाला शिरोलंब काढणे आणि लंबसंपात शोधणे आणि |
10:41 | त्रिकोणात अंतरवर्तुळ काढणे देखील शिकलो आहे. |
10:44 | असाईनमेंट म्हणून, त्रिकोणाला एक circumscribed circle काढा. |
10:50 | सूचना : त्रिकोणाच्या बाजूंना लंबदुभाजक काढा. |
10:55 | आपली असाइनमेंट यासारखी दिसली पाहिजे |
10:59 | आणखी एक असाईनमेंट- त्रिकोणात मेडियन्स काढा. |
11:04 | मेडिसन्सचे छेदनबिंदू चिन्हांकित करा. पॉईंटचे नाव सेंट्रोइड म्हणून बदला. |
11:10 | सूचना: बाजूंचे मध्यबिंदू चिन्हांकित करा विरुद्ध शिरोबिंदू प्रत्येक बाजूच्या मध्यबिंदूमध्ये मिळावा. |
11:18 | आपली असाइनमेंट यासारखी दिसली पाहिजे. |
11:22 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा. |
11:30 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा |
11:38 | कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा. |
11:42 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:53 | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद |