Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Add-Budget-and-Allocate-Funds/Marathi"
(Created page with "{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | '''Add a Budget and allocate Funds''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये...") |
|||
Line 75: | Line 75: | ||
|- | |- | ||
| 02:10 | | 02:10 | ||
− | | '''Koha''' Home page ''' मध्ये '''Acquisitions''' वर क्लिक करा. | + | | '''Koha''' '''Home page''' मध्ये '''Acquisitions''' वर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 105: | Line 105: | ||
| मी | | मी | ||
− | '''Start date: ''' | + | '''Start date: ''' '''04/01/2016 (MM/DD/YYYY)''' |
− | '''End date: ''' | + | '''End date: ''' '''03/31/2017 (MM/DD/YYYY)''' निवडेन. |
|- | |- |
Latest revision as of 11:46, 25 February 2019
Time | Narration |
00:01 | Add a Budget and allocate Funds वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत-
Budget जोडणे, duplicate Budget बनवणे आणि Funds आवंटन करणे |
00:19 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05 |
00:33 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, तुम्हाला लायब्ररी साईन्सचे ज्ञान असावे. |
00:39 | या ट्युटोरिअलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल असावे. |
00:45 | तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे. |
00:49 | अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा. |
00:56 | आता पुढे जाऊ आणि जाणून घेऊ कि Budget कसे जोडायचे. |
01:01 | सुरवात करण्यापूर्वी, आता समजून घेऊ कि Budgets काय आहेत.
Budgets चा वापर Acquisitions शी संबंधित अकाउंटिंग व्हॅल्युज ट्रॅक करण्यासाठी केला जातो. |
01:13 | फंड तयार करण्याआधी एक Budget परिभाषित करणे आवश्यक आहे. |
01:18 | उदाहरण साठी- वर्तमान वर्ष 2017 साठी Budget तयार करणे. |
01:25 | हे विविध क्षेत्रांसाठी Funds मध्ये विभाजित करा जसे कि, Books, Journals आणि/किंवा Databases. |
01:38 | कृपया लक्षात ठेवा- Budgets एकतर सुरवातीपासून किंवा मागील कोणत्याही वर्षातील Budget डुप्लिकेट करून |
01:50 | किंवा, तात्काळ मागील वर्षांचे Budget डुप्लिकेट करून किंवा मागील वर्षांचे Budget बंद करून तयार केली जाऊ शकते. |
02:00 | पूर्वीच्या ट्युटोरिअल्समध्ये दाखवल्याप्रमाणे, Superlibrarian username Bella आणि तिच्या password सह लॉगिन करा. |
02:10 | Koha Home page मध्ये Acquisitions वर क्लिक करा. |
02:16 | डावीकडील पर्यायांमधून, Budgets वर क्लिक करा. |
02:21 | आता, New budget टॅबवर क्लिक करा. |
02:26 | प्रथम, आपल्याला या Budget साठी वेळ कालावधी निवडावी लागेल. |
02:31 | Budget एक Academic year, Fiscal year किंवा एक Quarter year इत्यादीसाठी तयार केले जाऊ शकते. |
02:39 | मी Budget ला Fiscal year साठी बनवेल. |
02:43 | नंतर Start आणि End dates निवडा. |
02:48 | मी
Start date: 04/01/2016 (MM/DD/YYYY) End date: 03/31/2017 (MM/DD/YYYY) निवडेन. |
03:07 | पुढे आपल्याला आपल्या Budget साठी description द्यावे लागेल. |
03:11 | हे आपल्याला नंतर ऑर्डरच्या वेळी ते ओळखण्यात मदत करेल. |
03:17 | येथे मी Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I टाईप करेल: |
03:26 | आपल्याला विशिष्ट Budget साठी रक्कम प्रविष्ट करण्याची आवश्यकता आहे. |
03:32 | ही ती रक्कम आहे जी आपण Spoken Tutorial Library साठी दिलेल्या कालावधीत खर्च करण्याची योजना करीत आहोत. |
03:41 | लक्षात घ्या की हे field केवळ अंक आणि दशांश स्वीकारतात. |
03:47 | विशेष कॅरेक्टर्स (वर्ण) आणि सिबल्सची (चिन्हे) अनुमती नाही. |
03:51 | Amount जी आपण प्रविष्ट करतो, त्या लायब्ररीसाठी स्वीकृत Budget प्रमाणेच असले पाहिजे. |
03:57 | येथे, मी Amount मध्ये Rs. 5,00,000/- जोडेल. |
04:03 | पुढे, Make a budget active वर क्लिक करा. |
04:08 | असे केल्यावर, Acquisitions मोड्यूल मध्ये orders करण्याच्या वेळी budget वापरण्यायोग्य होते. |
04:17 | आणि Budget End date नंतर ऑर्डर दिली असली तरीही ती कायम राहते. |
04:24 | यामुळे आपल्याला मागील वर्षाच्या बजेटमध्ये दिलेल्या ऑर्डर रेकॉर्ड करण्याची देखील परवानगी मिळेल. |
04:31 | पुढे Lock budget साठी चेक-बॉक्स आहे. |
04:35 | याचा अर्थ Funds ला नंतर library staff द्वारे सुधारित करता येत नाही. |
04:41 | मी हा चेक-बॉक्स रिक्त ठेवेल. |
04:45 | सर्व नोंदी पूर्ण झाल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा. |
04:52 | एक नवीन पृष्ठ Budgets administration उघडते. |
04:57 | येथे आपण +New Budget पृष्ठामध्ये पूर्वी जोडलेले तपशील पाहू शकता. |
05:04 | या पृष्ठावर दृश्यमान तपशील आहेत- |
05:08 | Budget name टॅबमध्ये वर्णन,
Start date:, End date:, Total amount:, Actions:. |
05:19 | आपण आवश्यकतेनुसार एका विशिष्ट Budget ला एडिट , डिलीट किंवा डुप्लिकेट देखील करू शकतो. |
05:25 | असे करण्यासाठी, Budget name च्या उजवीकडे असलेल्या Actions टॅब वर क्लिक करा. |
05:33 | ड्रॉप-डाउन मधून, कोणत्याही पर्यायाची निवड करा:
Edit, Delete, Duplicate, Close किंवा Add fund. |
05:44 | आता आपण Fiscal year साठी फंडस् आवंटित कसे करावे हे शिकूया. |
05:49 | त्याच टेबलवर, विशेष Budget Name वर क्लिक करा ज्यासाठी फंडस् आवंटित करावा लागेल. |
05:56 | मी Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 वर क्लिक करेल. |
06:05 | एक नवीन पृष्ठ Funds for Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 उघडते. |
06:14 | Funds for 'Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 च्या वरती New टॅबवर क्लिक करा. |
06:26 | ड्रॉप-डाउन मधून, New fund for Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 निवडा. |
06:36 | उघडलेल्या नवीन पृष्ठामध्ये तपशील भरा जसे :
Fund code: Books Fund name: Books fund |
06:47 | Amount मध्ये 25000 प्रविष्ट करा.
Warning at (%): 10 |
06:55 | Warning at (amount): साठी, जसे की मी हे आधीच भरले आहे Warning at (%), मी हे फिल्ड सोडेन देईल. |
07:02 | मी Owner आणि Users फिल्ड्सना देखील सोडेन. |
07:08 | Library साठी, ड्रॉप-डाउन मधून Spoken Tutorial Library निवडा. |
07:14 | मी Restrict access to: असेच सोडेन. |
07:19 | मी Statistic 1 done on आणि Statistic 2 done on रिक्त सोडेन. |
07:27 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Submit बटणावर क्लिक करा. |
07:34 | विशिष्ट लायब्ररीशी संबंधित सर्व Fund आवंटन तपशील, आता एक सारणी स्वरूपात दिसतात. |
07:42 | डावीकडील पर्यायांमधून Budgets वर क्लिक करा. |
07:47 | आता मी दाखवेल कि बजेट कसे डुप्लिकेट करावे. |
07:51 | परंतु त्याआधी, आपण प्रथम हे शिकले पाहिजे की आपण बजेटचे डुप्लिकेट का करावे. |
07:57 | समजा कि बजेट ची रक्कम आणि Funds ची रक्कम पुढील financial year साठी समान आहे.
त्या प्रकरणात आपण Budget डुप्लिकेट करू शकतो. |
08:08 | हे जास्त वेळ आणि प्रयत्न वाचवण्यासाठी Library staff ची मदत करेल. |
08:14 | असे करण्यासाठी, Budget name च्या उजवीकडे असलेल्या Actions टॅब वर क्लिक करा. |
08:22 | ड्रॉप-डाउन मधून, Duplicate निवडा. |
08:26 | एक नवीन पृष्ठ Duplicate Budget उघडते. |
08:30 | नवीन Start date आणि End date प्रविष्ट करा. मी पुढील वर्षाच्या Budget साठी तारखा प्रविष्ट करेन. |
08:39 | Start date: 04/01/2017 (MM/DD/YYYY)
End date: 03/31/2018 (MM/DD/YYYY) |
08:53 | पुढे Description आहे. |
08:56 | लक्षात ठेवा Description तपशील असा असावा की त्यास एखाद्या विशिष्ट Budget सह सहजपणे ओळखता येऊ शकेल.
Koha, डीफॉल्टनुसार, पूर्वी प्रविष्ट केलेल्या वर्णन दर्शविते. |
09:10 | परंतु, मी याचे नाव बदलून Spoken Tutorial Library 2017-2018, Phase II करेल.
तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये संबंधित काहीतरी प्रविष्ट करू शकता. |
09:24 | Change amounts by फिल्डमध्ये,
मागील वर्ष Budget पासून काढले जाणारे टक्केवारी प्रविष्ट करा किंवा त्याच रकमेसह पुढे जा. |
09:38 | लक्षात घ्या, 5,00,000/- ची रक्कम Spoken Tutorial Library साठी मंजूर झाली. |
09:45 | म्हणून, मी 1,00,000/- घेण्यासाठी -20% (मायनस 20 टक्के) प्रविष्ट करेल. |
09:54 | पुढील फिल्ड If amounts changed, round to a multiple of: आहे.
मी हा फिल्ड रिक्त सोडेन. |
10:03 | पुढे जाण्यासाठी, आमच्याकडे Mark the original Budget as inactive साठी चेकबॉक्स आहे. |
10:10 | असे केल्यावर मूळ बजेटचा वापर केला जाणार नाही. पुन्हा, मी हा फिल्ड रिक्त सोडेन. |
10:19 | शेवटी, Set all funds to zero चेक-बॉक्स आहे. |
10:25 | जर तुम्हाला नवीन बजेटचा Fund स्ट्रक्चर मागील Budget च्या रूपात पाहिजे असेल, तर हा बॉक्स चेक करा. |
10:32 | परंतु कृपया लक्षात ठेवा- जो पर्यंत तुम्ही स्वहस्ते(मॅन्युअल) Fund मध्ये रक्कम प्रविष्ट करत नाही, तोपर्यंत आवंटन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मी आतासाठी हे देखील रिक्त सोडेन. |
10:44 | सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save changes वर क्लिक करा. |
10:52 | डुप्लिकेट बजेट Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II साठी प्रविष्ट तपशील Budgets administration पृष्ठावर दिसते. |
11:04 | तुम्ही आता Koha Superlibrarian Account मधून लॉगऑऊट करू शकता. |
11:09 | असे करण्यासाठी प्रथम वरती उजव्या कोपर्यात जा, Spoken Tutorial Library वर क्लिक करा.
नंतर ड्रॉप-डाउनमधून, Log out निवडा. |
11:21 | थोडक्यात
या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो- Budget जोडणे, duplicate Budget बनवणे आणि Funds आवंटन करणे |
11:34 | Budget साठी असाइन्मेंट:
50 लाख रुपयांचे आवंटन सह Financial year' साठी, Budget सह एक नवीन Budget जोडा. |
11:44 | फंड आवंटनसाठी असाइन्मेंट
Non-print material साठी 20 लाख फंड आवंटीत करा. |
11:53 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
12:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:09 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
12:13 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:25 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |