Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Create-MARC-framework/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{| border=1 | '''Time''' | '''Narration''' |- |00:01 | '''Create a MARC Framework''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल...") |
|||
Line 41: | Line 41: | ||
|- | |- | ||
| 01:05 | | 01:05 | ||
− | | आता सुरवात करू. मी '''Koha ''' interface''' वर जाते. | + | | आता सुरवात करू. मी '''Koha''' '''interface''' वर जाते. |
|- | |- | ||
| 01:11 | | 01:11 | ||
− | | '''Superlibrarian''' युजरनेम '''Bella ''' आणि तिच्या | + | | '''Superlibrarian''' युजरनेम '''Bella''' आणि तिच्या पासवर्डशी लॉगिन करा. |
|- | |- | ||
Line 255: | Line 255: | ||
|- | |- | ||
|07:11 | |07:11 | ||
− | | '''UseAuthoritiesForTracings''' साठी Koha''' डिफॉल्टरूपात | + | | '''UseAuthoritiesForTracings''' साठी '''Koha''' डिफॉल्टरूपात '''Use''' निवडतो. |
|- | |- |
Latest revision as of 15:04, 19 February 2019
Time | Narration |
00:01 | Create a MARC Framework वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकू Koha मध्ये MARC Framework तयार करणे. |
00:14 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
Ubuntu Linux Operating System 16.04 आणि Koha version 16.05 |
00:27 | हे ट्युटोरिअल अनुसरणासाठी, तुम्हाला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:33 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिम वर Koha इन्स्टॉल असावे.
आणि तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे. |
00:44 | नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा. |
00:50 | सुरवात करण्यापूर्वी, लक्ष द्या - Frameworks ला एडिट किंवा डिलीट केले जाऊ शकते. |
00:57 | Superlibrarian त्यांच्या लायब्ररीच्या आवश्यकतेनुसार स्वःताचे frameworks तयार करू शकतात. |
01:05 | आता सुरवात करू. मी Koha interface वर जाते. |
01:11 | Superlibrarian युजरनेम Bella आणि तिच्या पासवर्डशी लॉगिन करा. |
01:17 | आता आपण Koha इंटरफेस Superlibrarian Bella मध्ये आहोत. |
01:25 | Koha administration वर जा. |
01:29 | Catalog सेक्शनमध्ये, MARC bibliographic framework वर क्लिक करा. |
01:36 | एक नवीन पृष्ठ उघडते. |
01:40 | plus New framework वर क्लिक करा. |
01:44 | तपशील भरण्यासाठी, आणखी एक नवीन पेज उघडते-
Framework code: आणि Description: |
01:54 | Framework code साठी field मध्ये, मी BK टाईप करेल. |
02:01 | Description साठी मी BOOKS टाईप करेल. |
02:06 | पुढे, खालील Submit बटणवर क्लिक करा. |
02:11 | उघडणार्या नवीन पृष्ठावर, Code BK वर जा उदाहरणासाठी BOOKS. |
02:18 | Actions टॅबमधून MARC structure वर क्लिक करा. |
02:25 | एक नवीन पृष्ठ MARC Framework for BOOKS (BK) उघडले.
या शीर्षकाखाली (टायटल), येथे OK बटणवर क्लिक करा. |
02:35 | समान शीर्षक असलेल्या MARC Framework for BOOKS (BK) सह आणखी एक पृष्ठ उघडते. |
02:40 | हे 1 to 20 of 342 tags मधून tags दर्शवते. |
02:48 | तरीपण, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर टॅग्जची अधिक संख्या पाहू शकता. |
02:53 | लक्षात घ्या की एकूण 342 डीफॉल्ट टॅग्ज आहेत.
मी Books साठी केवळ काही tags निवडेल. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टॅग्ज निवडू शकता. |
03:08 | लक्ष द्या की येथे टॅग Edit किंवा Delete करण्यासाठी पर्याय आहेत. |
03:14 | मी दाखवेल कि ते डिलीट कसे करायचे. |
03:17 | मी टॅग नंबर 010- Library of Congress Control Number निवडेन. |
03:25 | उजव्या बाजूला Delete टॅबवर क्लिक केल्यानंतर, एक पॉप-अप विंडो दिसते-
“Confirm deletion of tag '010'?” |
03:40 | Yes, delete this tag वर क्लिक करा. |
03:44 | ‘Tag deleted’ संदेशासह आणखी एक विंडो दिसते. Ok वर क्लिक करा. |
03:51 | MARC Framework for Books (BK) पेज पुन्हा दिसते. |
03:56 | या पेजवर, ‘Tag’ number 010 यापुढे दाखवला जाणार नाही. |
04:03 | त्याचप्रमाणे, कोणतेही अन्य tags डिलीट करा जे एका विशिष्ट item type शी संबंधित नसू शकेल. |
04:11 | tags एडिट करण्यासाठी, Actions वर जा आणि Edit पर्याय निवडा. |
04:17 | मी tag number 000, Leader निवडेन. |
04:24 | नंतर Edit वर क्लिक करा. |
04:27 | खालील फिल्ड्स डिफॉल्टरूपात Koha द्वारे भरले जातात-
Label for lib: , Label for opac:. |
04:38 | लक्षात ठेवाः 'Label for lib' staff client मध्ये दर्शविले जाईल.
'Label for OPAC', OPAC मध्ये MARC व्यू वर दर्शविले जाईल. |
04:50 | तुमच्या आवश्यकतेनुसार, Repeatable: साठी चेकबॉक्स तपासा. |
04:56 | Koha डिफॉल्टरूपात, Mandatory साठी चेकबॉक्स तपासेल. |
05:02 | मी Repeatable: साठी चेकबॉक्स तपासेल. |
05:06 | लक्षात ठेवा Repeatable वर क्लिक केल्यास, नंतर फिल्डच्या पुढे Cataloging मध्ये एक प्लस चिन्ह असेल. |
05:16 | हे मूलत: 3 पेक्षा जास्त लेखकांसाठी किंवा संपादकांसाठी आवश्यक आहे, जे तुम्हाला समान tag चे बरेच तपशील जोडण्याची परवानगी देतात. |
05:27 | जर Koha द्वारे 'Mandatory' क्लिक किंवा स्वयं-निवडलेले असेल तर, तोपर्यंत रेकॉर्ड सेव्ह होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही या विशिष्ट tag वर व्हॅल्यू आवंटीत करीत नाही. |
05:43 | आपण Koha interface वर परत जाऊ. |
05:46 | सर्व तपशील भरल्यानंतर, Save changes वर क्लिक करा. |
05:52 | उघडलेल्या नवीन पृष्ठामध्ये, लक्षात घ्या की- tag number 000 साठी, Leader: Repeatable आणि Mandatory, Yes म्हणून दिसेल. |
06:05 | पुढे, Authority file कसे एनेबल (सक्षम) करायचे ते शिकू. |
06:10 | Koha Administration वर जा. |
06:13 | आणि Global system preferences वर क्लिक करा. |
06:18 | Acquisitions preferences पृष्ठ उघडते. |
06:23 | डावीकडील टॅबच्या सूचीमधून, Authorities वर क्लिक करा. |
06:30 | General सेक्शन मध्ये, खालीलप्रमाणे Value of Preference बदलणे सुरू करा : |
06:37 | AuthDisplayHierarchy साठी ड्रॉप-डाउनमधून Display निवडा. |
06:44 | AutoCreateAuthorities साठी generate निवडा. |
06:50 | BiblioAddsAuthorities साठी allow निवडा.
dontmerge साठी Do निवडा. |
07:01 | MARCAuthorityControlField008 आणि UNIMARCAuthorityField100 असेच सोडून द्या जसे येथे आहे. |
07:11 | UseAuthoritiesForTracings साठी Koha डिफॉल्टरूपात Use निवडतो. |
07:19 | Linker सेक्शन मध्ये, CatalogModuleRelink साठी डिफॉल्ट व्हॅल्यू ठेवले पाहिजे, |
07:28 | LinkerKeepStale, LinkerModule, |
07:33 | LinkerOptions आणि LinkerRelink. |
07:38 | आता Save all Authorities preferences वर क्लिक करा. |
07:43 | आता तुम्ही Koha च्या Superlibrarian account मधून log out करू शकता. |
07:48 | असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा. |
07:52 | Spoken Tutorial Library वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मधून, Log out निवडा. |
07:59 | हे MARC Framework साठी आवश्यक सर्व सेटअप पूर्ण करते. |
08:04 | थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण Koha मध्ये MARC Framework तयार करणे शिकलो. |
08:13 | असाइन्मेंट म्हणून - Serials साठी एक नवीन MARC Framework तयार करा. |
08:20 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
08:28 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:38 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
08:42 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:54 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |