Difference between revisions of "Arduino/C2/Arduino-with-LCD/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Arduino''' बोर्ड '''LCD'''शी कनेक्ट करणे,
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: '''Arduino''' बोर्ड '''LCD''' शी कनेक्ट करणे,
 
'''LCD''' वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.
 
'''LCD''' वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:18
 
| 00:18
| हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि ''' C''' किंवा ''' C++''' च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.  
+
| हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि '''C''' किंवा '''C++''' च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.  
  
 
|-
 
|-
 
| 00:30
 
| 00:30
| येथे मी '''Arduino UNO Board''', ''' उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम ''' आणि '''Arduino IDE''' वापरत आहे.
+
| येथे मी '''Arduino UNO Board''', उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि '''Arduino IDE''' वापरत आहे.
  
 
|-
 
|-
Line 53: Line 53:
 
|-
 
|-
 
| 01:52
 
| 01:52
|'''Command register''' हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, '''data register ''' हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते.
+
|'''Command register''' हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, '''data register''' हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते.
  
 
|-
 
|-
 
| 02:02
 
| 02:02
| '''RW''' ही एक '''Read Write ''' पिन आहे.
+
| '''RW''' ही एक '''Read Write''' पिन आहे.
 
आपण एकतर '''LCD''' वरून डेटा वाचू शकतो किंवा '''LCD''' वर लिहू शकतो.
 
आपण एकतर '''LCD''' वरून डेटा वाचू शकतो किंवा '''LCD''' वर लिहू शकतो.
  
Line 66: Line 66:
 
|-
 
|-
 
| 02:20
 
| 02:20
| हे '''data''' पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड '''LCD''' वर पाठविला जातो.
+
| हे '''data''' पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड '''LCD''' वर पाठविला जातो.
  
 
|-
 
|-
 
| 02:29
 
| 02:29
| ह्या ''' LCD Backlight पिन्स आहेत. ह्यांचा वापर '''LCD''' ला पॉवर देण्यासाठी, '''display contrast''' नियंत्रित करण्यासाठी, '''LCD backlight''' '''on'''  किंवा '''off''' इत्यादी करण्यासाठी केला जातो.  
+
| ह्या '''LCD Backlight''' पिन्स आहेत. ह्यांचा वापर '''LCD''' ला पॉवर देण्यासाठी, '''display contrast''' नियंत्रित करण्यासाठी, '''LCD backlight''' '''on'''  किंवा '''off''' इत्यादी करण्यासाठी केला जातो.  
  
 
|-
 
|-
Line 92: Line 92:
 
|-
 
|-
 
| 03:16
 
| 03:16
|'''Extension pin''' जे '''LCD''' वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण '''breadboard''' ला सहज कनेक्ट करू शकू.
+
|'''Extension pin''' जे '''LCD''' वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण '''breadboard''' ला सहज कनेक्ट करू शकू. '''Soldering iron''' ज्यात आधीच पावर आहे, '''Solder paste''' आणि '''Solder wire'''
'''Soldering iron''' ज्यात आधीच पावर आहे, '''Solder paste''' आणि '''Solder wire'''
+
  
 
|-
 
|-
Line 141: Line 140:
 
|-
 
|-
 
| 04:51
 
| 04:51
| पिन क्रमांक 11 हा '''Enable''' शी जोडलेला आहे आणि पिन नंबर 12 शी '''register select''' जोडला आहे.
+
| पिन क्रमांक 11 हा '''Enable''' शी जोडलेला आहे आणि पिन नंबर 12 शी '''register select''' जोडला आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
| '''Read write pin''' हे '''ground''' ला जोडलेले आहे, याचा अर्थ आपण '''LCD''' वर लिहित आहोत.
+
| '''Read write pin''' हे '''ground''' ला जोडलेले आहे, याचा अर्थ आपण '''LCD''' वर लिहित आहोत.
  
 
|-
 
|-
Line 211: Line 210:
 
|-
 
|-
 
| 06:54
 
| 06:54
| प्रथम, येथे आपण '''Liquid crystal library ''' समाविष्ट करणार आहोत.
+
| प्रथम, येथे आपण '''Liquid crystal library''' समाविष्ट करणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 06:59
 
| 06:59
| मेन्यू बारमध्ये, '''Sketch''' वर आणि '''Include Library''' वर  क्लिक करा.
+
| मेन्यू बारमध्ये, '''Sketch''' वर आणि '''Include Library''' वर  क्लिक करा.
नंतर '''LiquidCrystal''' निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे LiquidCrystal.h फाईल समाविष्ट करेल.
+
नंतर '''LiquidCrystal''' निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे '''LiquidCrystal.h''' फाईल समाविष्ट करेल.
  
 
|-
 
|-
Line 240: Line 239:
 
|-
 
|-
 
| 07:46
 
| 07:46
| '''LCD''' चे '''d4, d5, d6''' आणि ''d7''' '''Arduino board''' पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत.
+
| '''LCD''' चे '''d4, d5, d6''' आणि '''d7''' '''Arduino board''' पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत.
  
 
|-
 
|-
Line 252: Line 251:
 
|-
 
|-
 
| 08:18
 
| 08:18
| ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू.
+
| ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू. संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ.
संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ.
+
  
 
|-
 
|-
Line 260: Line 258:
 
1. इंटरफेसला '''LCD''' स्क्रीनवर आरंभ करते.
 
1. इंटरफेसला '''LCD''' स्क्रीनवर आरंभ करते.
 
2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि
 
2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि
3. इतर कोणत्याही '''LCD library commands''' आधी कॉल करणे आवश्यक आहे. ''
+
3. इतर कोणत्याही '''LCD library commands''' आधी कॉल करणे आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
Line 280: Line 278:
 
|-
 
|-
 
| 09:13
 
| 09:13
| आता टाईप करा: '''lcd.begin कंस उघडा 16 कॉमा 2 कंस बंद करा  semicolon.'''
+
| आता टाईप करा: lcd.begin कंस उघडा 16 कॉमा 2 कंस बंद करा  semicolon.
  
 
|-
 
|-
Line 292: Line 290:
 
|-
 
|-
 
| 09:36
 
| 09:36
| तिथे '''print''' नावाचा दुसरा कमांड आहे जो '''LCD'''' वर टेक्स्ट प्रिंट करेल.  
+
| तिथे '''print''' नावाचा दुसरा कमांड आहे जो '''LCD''' वर टेक्स्ट प्रिंट करेल.  
  
 
|-
 
|-
Line 304: Line 302:
 
|-
 
|-
 
| 09:55
 
| 09:55
| हा प्रोग्राम '''16 by 2''' कॉन्फिगरेशन '''LCD'''वर प्रिंट करेल.
+
| हा प्रोग्राम '''16 by 2''' कॉन्फिगरेशन '''LCD''' वर प्रिंट करेल. कर्सर प्रथम स्थानावर सेट करा.
कर्सर प्रथम स्थानावर सेट करा.
+
 
'''lcd.print''' हा '''LCD''' मध्ये '''First Row''' टेक्स्ट प्रिंट करेल.
 
'''lcd.print''' हा '''LCD''' मध्ये '''First Row''' टेक्स्ट प्रिंट करेल.
  
Line 314: Line 311:
 
|-
 
|-
 
| 10:19
 
| 10:19
| आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट '''“First row”''' पाहू शकतो.
+
| आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट “First row” पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 326: Line 323:
 
|-
 
|-
 
| 10:34
 
| 10:34
| कोड कॉपी आणि पेस्ट करा. '''lcd.begin''' ओळ पुसून टाका, जरी प्रोग्रामच्या सुरूवातीस त्याने आरंभ केला आहे.  
+
| कोड कॉपी आणि पेस्ट करा. '''lcd.begin'''  ओळ पुसून टाका, जरी प्रोग्रामच्या सुरूवातीस त्याने आरंभ केला आहे.  
  
 
|-
 
|-
Line 334: Line 331:
 
|-
 
|-
 
| 10:54
 
| 10:54
| '''print command'''  टेक्स्ट '''“second row”''' मध्ये बदला.
+
| '''print command'''  टेक्स्ट “second row” मध्ये बदला.
  
 
|-
 
|-
Line 346: Line 343:
 
|-
 
|-
 
| 11:10
 
| 11:10
| आपण '''void loop'''मध्ये कोणताही कोड वापरला नाही.
+
| आपण '''void loop''' मध्ये कोणताही कोड वापरला नाही.
 
परंतु तरीही आपल्याला '''loop template''' ठेवणे आवश्यक आहे.
 
परंतु तरीही आपल्याला '''loop template''' ठेवणे आवश्यक आहे.
कारण '''Arduino''' सिंटॅक्सकडून ''' loop function''' आवश्यक आहे.
+
कारण '''Arduino''' सिंटॅक्सकडून '''loop function''' आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
Line 368: Line 365:
 
|-
 
|-
 
| 11:43
 
| 11:43
| मॅन्युअलमध्ये आपल्या '''function''' सूचीकडे परत जा.
+
| मॅन्युअलमध्ये आपल्या '''function''' सूचीकडे परत जा.
  
 
|-
 
|-
 
| 11:47
 
| 11:47
| तिथे '''scrollDisplayLeft, scrollDisplayRight ''' इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा.
+
| तिथे '''scrollDisplayLeft, scrollDisplayRight''' इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा.
  
 
|-
 
|-
Line 380: Line 377:
 
|-
 
|-
 
| 12:06
 
| 12:06
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: ''' LCD''' ''' Arduino board''' ला कनेक्ट करणे आणि
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: ''' LCD''' '''Arduino board''' ला कनेक्ट करणे आणि
 
'''LCD''' वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.
 
'''LCD''' वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.
  
Line 386: Line 383:
 
|12:18
 
|12:18
 
| पुढील असाईनमेंट करा.
 
| पुढील असाईनमेंट करा.
दुसऱ्या रो मध्ये '''Hello World'''टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी तोच प्रोग्राम बदला.
+
दुसऱ्या रो मध्ये '''Hello World''' टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी तोच प्रोग्राम बदला.
 
कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा.
 
कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा.
 
प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा.
 
प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा.

Latest revision as of 16:09, 7 December 2018

Time Narration
00:01 Interfacing Arduino with LCD वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Arduino बोर्ड LCD शी कनेक्ट करणे,

LCD वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.

00:18 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि C किंवा C++ च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:30 येथे मी Arduino UNO Board, उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि Arduino IDE वापरत आहे.
00:40 आपल्याला काही बाह्य डिव्हाइसेसची देखील आवश्यकता आहे जसे :

LCD 16 by 2, Potentiometer,, Breadboard, Pin header, Jumper Wires,

00:55 Soldering Iron, Soldering Stand, Soldering Lead आणि Soldering Paste.
01:04 आता circuit कनेक्शनचे तपशील पाहू.
01:09 येथे, आपण पाहतो की इथे LCD मध्ये 16 पिन्स आहेत.
01:14 Pin 1 ही ground पिन आहे जी GND द्वारे दर्शविली जाते.

Pin 2 ही 5 व्हॉल्ट्सची पिन आहे जी VCC द्वारे दर्शविली जाते.

01:29 VO ही LCD contrast pin आहे. येथे आपल्याला potentiometer जोडणे (कनेक्ट करणे) आवश्यक आहे.

यामुळे व्हेरिएबल व्होल्टेज, LCD च्या कॉन्ट्रास्टवर नियंत्रण ठेवू शकेल.

01:42 Register Select साठी RS आहे. हे कमांड रजिस्टर किंवा डेटा रजिस्टर म्हणून वापरले जाऊ शकते.
01:52 Command register हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, data register हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते.
02:02 RW ही एक Read Write पिन आहे.

आपण एकतर LCD वरून डेटा वाचू शकतो किंवा LCD वर लिहू शकतो.

02:12 E हे Enable पिन चे प्रतिनिधित्व करते. ही माहिती स्वीकारण्यासाठी LCD सक्षम करते.
02:20 हे data पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड LCD वर पाठविला जातो.
02:29 ह्या LCD Backlight पिन्स आहेत. ह्यांचा वापर LCD ला पॉवर देण्यासाठी, display contrast नियंत्रित करण्यासाठी, LCD backlight on किंवा off इत्यादी करण्यासाठी केला जातो.
02:43 Pin 15 हे backlight LCD चे Anode आहे.

Pin 16 हे backlight LCD चे Cathode आहे.

02:53 आतापर्यंत आपण LCD चे पिन तपशील पाहिले आहे.
02:58 आपण सोल्डरिंग कसे करू शकतो हे पाहण्यासाठी soldering स्टेशन्सवर जाऊ.
03:04 येथे आपल्याकडे 16 by 2 LCD आहे.

याचा अर्थ, ते प्रत्येक ओळीवर 16 वर्ण दर्शवू शकते आणि अशा 2 रेषा आहेत.

03:16 Extension pin जे LCD वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण breadboard ला सहज कनेक्ट करू शकू. Soldering iron ज्यात आधीच पावर आहे, Solder paste आणि Solder wire
03:33 दर्शविल्याप्रमाणे प्रथम बाह्य पिन LCD वर ठेवा.
03:38 नंतर, व्हिडिओमध्ये दर्शविल्याप्रमाणे solder paste बाह्य पिनांच्या टोकावर ठेवा.
03:46 मग पुन्हा ते कनेक्ट करा.
03:49 दर्शविल्याप्रमाणे सपाट पृष्ठभागावर बाह्य पिनासह LCD घट्ट बसवा. त्यामुळे आपण सोल्डरिंग करताना ते हलणार नाही.
04:02 सोल्डर रॉडला थोडीशी पेस्ट लावून घ्या आणि दर्शविल्याप्रमाणे वायरीच्या टोकाला स्पर्श करा.
04:09 काही सेकंदांपर्यंत तो धरून ठेवा जेणेकरून तार वितळते आणि बाह्य पिनाला जोडली जाते, जसे दर्शविले गेले आहे.
04:19 मी दोन पिनांसाठी सोल्डरिंग केले आहे. दोन पिनांसाठी केलेला सोल्डरिंगचा क्लोज अप पाहा.
04:27 त्याचप्रमाणे उर्वरित पिनांचे सोल्डरिंग करा.
04:32 ह्या प्रयोगासाठी आता circuit diagram वर जाऊ.
04:37 जसे दर्शविले गेले, LCD चे contrast नियंत्रित करण्यासाठी Potentiometer जोडलेले आहे.
04:44 Potentiometer हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरलेला एक लहान आकाराचा इलेक्ट्रॉनिक घटक आहे.
04:51 पिन क्रमांक 11 हा Enable शी जोडलेला आहे आणि पिन नंबर 12 शी register select जोडला आहे.
05:00 Read write pin हे ground ला जोडलेले आहे, याचा अर्थ आपण LCD वर लिहित आहोत.
05:07 आपण आपल्या प्रयोगासाठी केवळ 4 डेटा लाईन वापरत आहोत.

Pin 15 आणि Pin 16 एलसीडीच्या बॅकलाईटसाठी जोडलेले आहेत. येथे दर्शविल्याप्रमाणे Pin 15 VCC ला आणि pin16 ground ला कनेक्ट करा.

05:27 सर्किट आकृतीनुसार मी Arduino आणि LCD चे सेटअप केले आहे.

आपला उद्देश LCD डिसप्लेवर दोन strings लिहिणे आहे.

05:38 आता आपण Arduino IDE मध्ये प्रोग्राम लिहिणार आहोत.

Arduino IDE वर जाऊया.

05:46 प्रथम आपण Liquid crystal library साठी संदर्भ पुस्तिका पाहणार आहोत.
05:52 मेनू बारमध्ये, Help आणि नंतर Reference वर क्लिक करा.

हे ऑफलाईन पेज उघडेल.

06:00 Reference सेक्शन अंतर्गत, Libraries वर क्लिक करा.
06:04 मग उपलब्ध Standard Libraries पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
06:10 LiquidCrystal वर क्लिक करा. उपलब्ध functions बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वर्णन(डिस्क्रिप्शन) वाचा.
06:18 त्यात म्हटले आहे की, हे 4 bit किंवा 8 bit डेटा लाईन्ससह कार्य करते.
06:24 पुढे आपण LiquidCrystal function आणि त्याचे पॅरामीटर्स पाहू.
06:30 त्याच्या फंक्शन्ससाठी मॅन्युअलचा संदर्भ घेणे हा नेहमीच एक चांगला सराव आहे.

LiquidCrystal function वर क्लिक करा.

06:39 8 बिटसाठी किंवा 4 बिटसाठी ते कसे वापरले जाते हे सिंटॅक्स दर्शविते.
06:46 आपल्या प्रयोगासाठी, आपण फस्ट लाईन सिंटॅक्स वापरू .
06:51 Arduino IDE वर जाऊ.
06:54 प्रथम, येथे आपण Liquid crystal library समाविष्ट करणार आहोत.
06:59 मेन्यू बारमध्ये, Sketch वर आणि Include Library वर क्लिक करा.

नंतर LiquidCrystal निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे LiquidCrystal.h फाईल समाविष्ट करेल.

07:14 आता दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. मी पॅरामीटर्स समजावून सांगते.
07:21 lcd हा लिक्विड क्रिस्टलचा एक प्रकार आहे.
07:26 पहिला पॅरामीटर आहे Register Select. Register Select हा Arduino board च्या पिन 12 शी जोडलेला आहे.
07:35 दुसरा पॅरामीटर आहे Enable. हा पिन 11 शी जोडलेला आहे.
07:41 पुढील 4 पॅरामीटर्स LCD च्या डेटा लाईन्स आहेत.
07:46 LCD चे d4, d5, d6 आणि d7 Arduino board पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत.
07:58 आपण pins सह लायब्ररीची सुरूवात करीत आहोत. कोडची ही ओळ void setup function च्या बाहेर असू शकते.
08:07 void setup function मध्ये, प्रयोगासाठी आवश्यक असलेला प्रारंभिक सेटअप आपण लिहू. तिथे एक फंक्शन आहे ज्याला begin म्हणतात.
08:18 ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू. संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ.
08:27 मॅन्युअल सांगते-

1. इंटरफेसला LCD स्क्रीनवर आरंभ करते. 2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि 3. इतर कोणत्याही LCD library commands आधी कॉल करणे आवश्यक आहे.

08:45 आता आपण पॅरामीटर्स पाहू.

lcd : type liquid crystal चे व्हेरिएबल, cols: प्रदर्शित कॉलम्सची संख्या.

08:58 आपल्या LCD मध्ये आपल्याकडे 16 कॉलम्स आहेत.

rows: प्रदर्शित असलेल्या ओळींची संख्या. आपल्याकडे 2 रोज आहेत.

09:09 Arduino IDE वर पुन्हा जाऊ.
09:13 आता टाईप करा: lcd.begin कंस उघडा 16 कॉमा 2 कंस बंद करा semicolon.
09:23 Set Cursor कमांड कर्सरला LCD' मधील निर्दिष्ट रो आणि कॉलममध्ये स्थान देईल.
09:30 Zero comma zero म्हणजे झीरोथ रोज आणि झीरोथ कॉलम.
09:36 तिथे print नावाचा दुसरा कमांड आहे जो LCD वर टेक्स्ट प्रिंट करेल.
09:44 टाईप करा: lcd.print आणि काही टेक्स्ट एंटर करा, जसे First Row
09:52 मी प्रोग्राम समजावून सांगते.
09:55 हा प्रोग्राम 16 by 2 कॉन्फिगरेशन LCD वर प्रिंट करेल. कर्सर प्रथम स्थानावर सेट करा.

lcd.print हा LCD मध्ये First Row टेक्स्ट प्रिंट करेल.

10:12 प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा.
10:19 आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट “First row” पाहू शकतो.
10:25 दुसऱ्या ओळीवर काहीही दिसत नाही.
10:29 दुसऱ्या ओळीवर देखील प्रिंट करण्यासाठी प्रोग्राम बदलू.
10:34 कोड कॉपी आणि पेस्ट करा. lcd.begin ओळ पुसून टाका, जरी प्रोग्रामच्या सुरूवातीस त्याने आरंभ केला आहे.
10:46 दर्शविल्याप्रमाणे setcursor कमांड 0th कॉलममध्ये आणि 1 रो बदला.
10:54 print command टेक्स्ट “second row” मध्ये बदला.
10:59 आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करूया.
11:06 टेक्स्ट दुसऱ्या ओळीमध्ये देखील प्रदर्शित होतो.
11:10 आपण void loop मध्ये कोणताही कोड वापरला नाही.

परंतु तरीही आपल्याला loop template ठेवणे आवश्यक आहे. कारण Arduino सिंटॅक्सकडून loop function आवश्यक आहे.

11:24 एकदा टेक्स्ट पाठविला की, तो तिथे कायमचा असतो.
11:29 दुसऱ्या ओळीत कर्सरची स्थिती 3ऱ्या कॉलममध्ये बदलू.
11:34 पुन्हा, कंपाइल करा आणि प्रोग्राम अपलोड करा.
11:38 दुसऱ्या रोमधील कॉलम स्थितीतील बदल लक्षात ठेवा.
11:43 मॅन्युअलमध्ये आपल्या function सूचीकडे परत जा.
11:47 तिथे scrollDisplayLeft, scrollDisplayRight इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा.
12:01 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
12:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:  LCD Arduino board ला कनेक्ट करणे आणि

LCD वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे.

12:18 पुढील असाईनमेंट करा.

दुसऱ्या रो मध्ये Hello World टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी तोच प्रोग्राम बदला. कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा. प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा. LCD मध्ये प्रदर्शित मजकूर पाहा.

12:40 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया तो डाऊनलोड करून पाहा.
12:48 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
12:58 कृपया ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:13 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana