Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Cross-cradle-hold/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 12: Line 12:
 
|00:07
 
|00:07
 
|या ट्युटोरिअल मध्ये आपण आज शिकणार आहोत - आई व बाळासाठी योग्य  स्तनपानाची स्थिती निवडणे,
 
|या ट्युटोरिअल मध्ये आपण आज शिकणार आहोत - आई व बाळासाठी योग्य  स्तनपानाची स्थिती निवडणे,
 
  
 
|-
 
|-
Line 21: Line 20:
 
|00:20
 
|00:20
 
| क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
 
| क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
 
  
 
|-
 
|-
 
|00:24
 
|00:24
 
|चला तर मग सुरुवात करूयात,
 
|चला तर मग सुरुवात करूयात,
 
  
 
|-
 
|-
 
|00:26
 
|00:26
 
|जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितीचा वापर करतात.
 
|जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितीचा वापर करतात.
 
  
 
|-
 
|-
Line 40: Line 36:
 
|00:43
 
|00:43
 
|बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल,
 
|बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल,
 
  
 
|-
 
|-
 
|00:48
 
|00:48
 
|आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
 
|आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
 
  
 
|-
 
|-
 
|00:51
 
|00:51
 
|आज आपण स्तनपानाच्या क्रॉस कराडले स्थिती बद्दल शिकू,
 
|आज आपण स्तनपानाच्या क्रॉस कराडले स्थिती बद्दल शिकू,
 
  
 
|-
 
|-
 
|00:56
 
|00:56
 
| क्रॉस क्रेडल स्थिती  बाळाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आईच्या स्तनाला योग्य रीतीने पकडण्यासाठी आणि बाळाला स्तनावर घट्ट पकड करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे.
 
| क्रॉस क्रेडल स्थिती  बाळाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आईच्या स्तनाला योग्य रीतीने पकडण्यासाठी आणि बाळाला स्तनावर घट्ट पकड करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|01:06
 
|01:06
 
|स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात योग्यरीत्या स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि सुकवावेत.
 
|स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात योग्यरीत्या स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि सुकवावेत.
 
 
  
 
|-
 
|-
 
|01:12
 
|01:12
 
|मग तिने ग्लासभर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
 
|मग तिने ग्लासभर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
 
  
 
|-
 
|-
 
|01:16
 
|01:16
 
|स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये दररोज सर्वसाधारणपणे ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.
 
|स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये दररोज सर्वसाधारणपणे ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.
 
  
 
|-
 
|-
 
|01:24
 
|01:24
 
|म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.
 
|म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|01:29
 
|01:29
 
|चला तर आता आपण आईने स्तनपान करताना कसे बसावे यावर चर्चा करू.
 
|चला तर आता आपण आईने स्तनपान करताना कसे बसावे यावर चर्चा करू.
 
  
 
|-
 
|-
 
|01:33
 
|01:33
 
|आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे,
 
|आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे,
 
  
 
|-
 
|-
 
|01:38
 
|01:38
 
|किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला  टेकलेले असावेत.
 
|किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला  टेकलेले असावेत.
 
  
 
|-
 
|-
 
|01:43
 
|01:43
 
|जर खुर्ची इतक्या उंची वर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर,  ती एक छोटे टेबले किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते.
 
|जर खुर्ची इतक्या उंची वर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर,  ती एक छोटे टेबले किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते.
 
  
 
|-
 
|-
Line 102: Line 85:
 
|बसताना तिने पुढील गोष्टी सुनिश्चित कराव्यात-
 
|बसताना तिने पुढील गोष्टी सुनिश्चित कराव्यात-
 
बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही.
 
बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही.
 
  
 
|-
 
|-
 
|02:03
 
|02:03
 
|तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावेत.
 
|तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावेत.
 
 
  
 
|-
 
|-
 
|02:08
 
|02:08
 
|आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी.
 
|आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी.
 
  
 
|-
 
|-
 
|02:13
 
|02:13
 
|आईने ज्या स्तना ने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
 
|आईने ज्या स्तना ने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
 
  
 
|-
 
|-
 
|02:19
 
|02:19
 
|आईने कपडे काढताना सुनिश्चित करावे  कि तिच्या ब्लॉऊस किंवा ब्रा मुले स्तनांवर दबाव येऊ नये.
 
|आईने कपडे काढताना सुनिश्चित करावे  कि तिच्या ब्लॉऊस किंवा ब्रा मुले स्तनांवर दबाव येऊ नये.
 
  
 
|-
 
|-
 
|02:26
 
|02:26
 
|व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आई जवळ आणावे.
 
|व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आई जवळ आणावे.
 
  
 
|-
 
|-
 
|02:31
 
|02:31
 
|आईने बाळाचे डोके ती बाळाला स्तनपान करेल त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने पकडावे.
 
|आईने बाळाचे डोके ती बाळाला स्तनपान करेल त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने पकडावे.
 
  
 
|-
 
|-
 
|02:39
 
|02:39
 
|त्याच हाताच्या काखे मध्ये बाळाचे पाय ठेवलेले असावेत.
 
|त्याच हाताच्या काखे मध्ये बाळाचे पाय ठेवलेले असावेत.
 
  
 
|-
 
|-
Line 144: Line 118:
 
|या चित्रामध्ये, आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तना ने स्तनपान करणार आहे,
 
|या चित्रामध्ये, आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तना ने स्तनपान करणार आहे,
 
म्हणून बाळाचे पाय आईच्या डाव्या काखेमध्ये ठेवलेले आहेत.
 
म्हणून बाळाचे पाय आईच्या डाव्या काखेमध्ये ठेवलेले आहेत.
 
 
  
 
|-
 
|-
 
|02:57
 
|02:57
 
|आणि तिने तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटे यांचा वापर करून बाळाच्या डोक्याचा खालील भाग पकडला आहे.
 
|आणि तिने तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटे यांचा वापर करून बाळाच्या डोक्याचा खालील भाग पकडला आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 156: Line 127:
 
|जर बाळाला वर उचलले असताना आईला अतिरिक्त आधाराची गरज लागल्यास ती बाळाखाली व
 
|जर बाळाला वर उचलले असताना आईला अतिरिक्त आधाराची गरज लागल्यास ती बाळाखाली व
 
मांडीवर उशी घेऊ शकते.
 
मांडीवर उशी घेऊ शकते.
 
  
 
|-
 
|-
 
|03:15
 
|03:15
 
|लक्षात ठेवा, आईने तिचे खांदे झुकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.
 
|लक्षात ठेवा, आईने तिचे खांदे झुकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.
 
  
 
|-
 
|-
 
|03:21
 
|03:21
 
|हे तिच्यासाठी त्रासदायक ठरून तिला पाठदुखी होऊ शकते.
 
|हे तिच्यासाठी त्रासदायक ठरून तिला पाठदुखी होऊ शकते.
 
  
 
|-
 
|-
 
|03:26
 
|03:26
 
|नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे.
 
|नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे.
 
  
 
|-
 
|-
 
|03:33
 
|03:33
 
|पुढे आपण आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती बघुयात.
 
|पुढे आपण आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती बघुयात.
 
  
 
|-
 
|-
 
|03:39
 
|03:39
 
|आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानांमागे असावीत.
 
|आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानांमागे असावीत.
 
 
  
 
|-
 
|-
 
|03:46
 
|03:46
 
|तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नयेत.
 
|तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नयेत.
 
  
 
|-
 
|-
 
|03:52
 
|03:52
 
|तिचे मनगट बाळाच्या खान्द्यांमध्ये असावे.
 
|तिचे मनगट बाळाच्या खान्द्यांमध्ये असावे.
 
  
 
|-
 
|-
 
|03:56
 
|03:56
 
|आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये.  
 
|आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये.  
 
  
 
|-
 
|-
 
|04:04
 
|04:04
 
|यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळेल.
 
|यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळेल.
 
  
 
|-
 
|-
 
|04:08
 
|04:08
 
|पुढे आपण शिकू, बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
 
|पुढे आपण शिकू, बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
 
  
 
|-
 
|-
 
|04:15
 
|04:15
 
|आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे.  
 
|आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे.  
 
  
 
|-
 
|-
 
|04:20
 
|04:20
 
|जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.
 
|जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.
 
 
 
  
 
|-
 
|-
 
|04:26
 
|04:26
 
|आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
 
|आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
 
  
 
|-
 
|-
 
|04:32
 
|04:32
 
|बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.
 
|बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.
 
  
 
|-
 
|-
 
|04:37
 
|04:37
 
|जेव्हा आपण अन्न खातो, आपले डोके, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असतात.
 
|जेव्हा आपण अन्न खातो, आपले डोके, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असतात.
 
  
 
|-
 
|-
 
|04:43
 
|04:43
 
|पण स्तनपान करताना बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.
 
|पण स्तनपान करताना बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.
 
  
 
|-
 
|-
 
|04:50
 
|04:50
 
|यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.
 
|यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.
 
 
  
 
|-
 
|-
 
|04:55
 
|04:55
 
|यामुळे स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.
 
|यामुळे स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.
 
  
 
|-
 
|-
 
|05:01
 
|05:01
 
|यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
 
|यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
 
  
 
|-
 
|-
 
|05:05
 
|05:05
 
|आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसरा मुद्द्यावर आलो आहोत.
 
|आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसरा मुद्द्यावर आलो आहोत.
 
  
 
|-
 
|-
 
|05:10
 
|05:10
 
|आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
 
|आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
 
  
 
|-
 
|-
 
|05:14
 
|05:14
 
|नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.  
 
|नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.  
 
  
 
|-
 
|-
 
|05:22
 
|05:22
 
|पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.
 
|पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.
 
  
 
|-
 
|-
 
|05:28
 
|05:28
 
|बाळाचे नाक आणि आईचे निप्पल  एका रेषेत असावेत.
 
|बाळाचे नाक आणि आईचे निप्पल  एका रेषेत असावेत.
 
  
 
|-
 
|-
Line 289: Line 231:
 
|05:38
 
|05:38
 
|यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओला चा खालचा भाग जास्त तोंडात घेईल .
 
|यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओला चा खालचा भाग जास्त तोंडात घेईल .
 
  
 
|-
 
|-
 
|05:45
 
|05:45
 
|आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
 
|आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
 
 
  
 
|-
 
|-
Line 301: Line 240:
 
|कृपया लक्षात घ्या,
 
|कृपया लक्षात घ्या,
 
एरिओला निप्प्लच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.
 
एरिओला निप्प्लच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 05:57
 
| 05:57
 
|आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर, चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे -
 
|आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर, चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे -
 
  
 
|-
 
|-
 
|06:04
 
|06:04
 
|दुसऱ्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून U आकारात पकडावे.
 
|दुसऱ्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून U आकारात पकडावे.
 
 
  
 
|-
 
|-
 
|06:12
 
|06:12
 
|या चित्रामध्ये आई तिच्या उजव्या हाताने उजवे स्तन पकडेल.  
 
|या चित्रामध्ये आई तिच्या उजव्या हाताने उजवे स्तन पकडेल.  
 
  
 
|-
 
|-
Line 323: Line 257:
 
|अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी -
 
|अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी -
 
कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे.
 
कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|06:31
 
|06:31
 
|आईने तिचा उजवा अंगठा या घड्याळावरील ९ या अंकावंर ठेवावा.
 
|आईने तिचा उजवा अंगठा या घड्याळावरील ९ या अंकावंर ठेवावा.
 
 
  
 
|-
 
|-
 
|06:38
 
|06:38
 
|आणि अंगठ्याच्या बाजूची दोन बोटे ३ या अंकावर ठेवावीत.
 
|आणि अंगठ्याच्या बाजूची दोन बोटे ३ या अंकावर ठेवावीत.
 
 
  
 
|-
 
|-
 
|06:46
 
|06:46
 
|आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.
 
|आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.
 
 
 
असे का,
 
असे का,
 
  
 
|-
 
|-
 
|06:51
 
|06:51
 
|हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,
 
|हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,
 
  
 
|-
 
|-
 
|06:56
 
|06:56
 
|जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.
 
|जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.
 
  
 
|-
 
|-
 
|07:02
 
|07:02
 
|आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू.
 
|आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू.
 
  
 
|-
 
|-
 
|07:08
 
|07:08
 
|इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
 
|इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
 
  
 
|-
 
|-
 
|07:12
 
|07:12
 
|जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
 
|जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
 
  
 
|-
 
|-
 
|07:19
 
|07:19
 
|तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे बघुयात.  
 
|तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे बघुयात.  
 
  
 
|-
 
|-
 
|07:25
 
|07:25
 
|इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत. म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.  
 
|इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत. म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
|07:34
 
|07:34
 
|यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
 
|यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
 
  
 
|-
 
|-
Line 389: Line 307:
 
|बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत -
 
|बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत -
 
आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.
 
आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.
 
  
 
|-
 
|-
Line 395: Line 312:
 
|पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना-
 
|पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना-
 
आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.  
 
आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.  
 
  
 
|-
 
|-
 
|08:00
 
|08:00
 
|आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
 
|आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
 
  
 
|-
 
|-
 
|08:07
 
|08:07
 
|म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
 
|म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
 
  
 
|-
 
|-
 
|08:12
 
|08:12
 
|तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे  बाळासाठी, स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.  
 
|तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे  बाळासाठी, स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.  
 
  
 
|-
 
|-
 
|08:20
 
|08:20
 
|हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.
 
|हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.
 
  
 
|-
 
|-
 
| 08:29
 
| 08:29
 
|आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
 
|आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
 
 
  
 
|-
 
|-
 
|08:35
 
|08:35
 
|आई एरिओला च्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते
 
|आई एरिओला च्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते
 
  
 
|-
 
|-
Line 435: Line 344:
 
|08:49
 
|08:49
 
|आईचा अंगठा स्तनाच्या ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावा जेथे बाळाचे नाक आहे .
 
|आईचा अंगठा स्तनाच्या ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावा जेथे बाळाचे नाक आहे .
 
  
 
|-
 
|-
 
|08:59
 
|08:59
 
|आणि तिची दोन बोटे निप्पल पासून ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावीत जेथे बाळाची हनुवटी आहे.
 
|आणि तिची दोन बोटे निप्पल पासून ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावीत जेथे बाळाची हनुवटी आहे.
 
 
  
 
|-
 
|-
 
|09:09
 
|09:09
 
|चला पुन्हा आपण वडापाव किंवा बर्गर च्या उदाहरणाकडे जाऊया,
 
|चला पुन्हा आपण वडापाव किंवा बर्गर च्या उदाहरणाकडे जाऊया,
 
  
 
|-
 
|-
 
|09:13
 
|09:13
 
|वडापाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.
 
|वडापाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.
 
 
  
 
|-
 
|-
Line 461: Line 364:
 
|09:28
 
|09:28
 
|यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
 
|यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
 
  
 
|-
 
|-
 
|09:34
 
|09:34
 
|पण लक्षात ठेवा,आईने तिचे स्तन V आकारात दाबू नये.
 
|पण लक्षात ठेवा,आईने तिचे स्तन V आकारात दाबू नये.
 
  
 
|-
 
|-
 
|09:39
 
|09:39
 
|v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
 
|v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
 
  
 
|-
 
|-
 
|09:45
 
|09:45
 
|हे सुद्धा निश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.  
 
|हे सुद्धा निश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.  
 
  
 
|-
 
|-
Line 485: Line 384:
 
|10:00
 
|10:00
 
|लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.  
 
|लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.  
 
  
 
|-
 
|-
 
|10:08
 
|10:08
 
|नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.
 
|नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.
 
  
 
|-
 
|-
Line 496: Line 393:
 
|आता बाळ क्रॉस क्रेडल  स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
 
|आता बाळ क्रॉस क्रेडल  स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
|10:18
 
|10:18
 
|स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.
 
|स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|10:24
 
|10:24
 
|एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.
 
|एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.
 
  
 
|-
 
|-
 
|10:40
 
|10:40
 
|या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,  
 
|या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,  
 
  
 
|-
 
|-
 
|10:46
 
|10:46
 
|यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल / हि स्थिती स्तनपान करताना तिच्यासाठी आरामदायक असेल.
 
|यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल / हि स्थिती स्तनपान करताना तिच्यासाठी आरामदायक असेल.
 
 
  
 
|-
 
|-
 
|10:50
 
|10:50
 
|चला तर आपण या ट्युटोरिअलच्या शेवटी पोहोचलो आहोत.
 
|चला तर आपण या ट्युटोरिअलच्या शेवटी पोहोचलो आहोत.
 
  
 
|-
 
|-
 
|10:54
 
|10:54
 
|या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, बाळ व आईसाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे,
 
|या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, बाळ व आईसाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे,
 
  
 
|-
 
|-
 
|11:03
 
|11:03
 
|स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रॉस क्रेडलची  संपूर्ण कार्यपद्धती.
 
|स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रॉस क्रेडलची  संपूर्ण कार्यपद्धती.
 
  
 
|-
 
|-
 
|11:09
 
|11:09
 
|या ट्युटोरिअलला स्पोकन ट्युटोरिअल संघ, आई आई टी बॉम्बे यांचे योगदान आहे.
 
|या ट्युटोरिअलला स्पोकन ट्युटोरिअल संघ, आई आई टी बॉम्बे यांचे योगदान आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|11:15
 
|11:15
 
|स्पोकन ट्युटोरिअल संघाला भारत सरकारच्या एन एम इ आई सी टी ,एम एच आर दि यांच्याकडून योगदान मिळाले आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरिअल संघाला भारत सरकारच्या एन एम इ आई सी टी ,एम एच आर दि यांच्याकडून योगदान मिळाले आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
|11:23
 
|11:23
 
|या मिशन वरील अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे.  
 
|या मिशन वरील अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
|11:28
 
|11:28
 
|या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फौंडेशन यांकडूनदेखील उदार अनुदान मिळालेले आहे.  
 
|या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फौंडेशन यांकडूनदेखील उदार अनुदान मिळालेले आहे.  
 
 
  
 
|-
 
|-
 
|11:34
 
|11:34
 
|हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्ट चा भाग आहे.
 
|हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्ट चा भाग आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|11:39
 
|11:39
 
|या ट्युटोरिअल च्या कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल एम डी -  बालरोगचिकित्सा.
 
|या ट्युटोरिअल च्या कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल एम डी -  बालरोगचिकित्सा.
 
 
  
 
|-
 
|-
 
|11:45
 
|11:45
 
|या ट्युटोरिअलचे ऍनिमेशन शीतल जोशी यांनी केले आहे.
 
|या ट्युटोरिअलचे ऍनिमेशन शीतल जोशी यांनी केले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|11:49
 
|11:49
 
|हे ट्युटोरिअल आहार तज्ज्ञ तसनीम शेख यांनी बनविले आहे.
 
|हे ट्युटोरिअल आहार तज्ज्ञ तसनीम शेख यांनी बनविले आहे.
 
  
 
|-
 
|-

Revision as of 16:31, 6 April 2018

Time
Narration
00:01 नमस्कार मित्रानो,

स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल स्थिती या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.

00:07 या ट्युटोरिअल मध्ये आपण आज शिकणार आहोत - आई व बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे,
00:16 स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि
00:20 क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
00:24 चला तर मग सुरुवात करूयात,
00:26 जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितीचा वापर करतात.
00:32 आई व बाळासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती तीच आहे, ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा काळ आरामदायक असेल,
00:43 बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल,
00:48 आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
00:51 आज आपण स्तनपानाच्या क्रॉस कराडले स्थिती बद्दल शिकू,
00:56 क्रॉस क्रेडल स्थिती बाळाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आईच्या स्तनाला योग्य रीतीने पकडण्यासाठी आणि बाळाला स्तनावर घट्ट पकड करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे.
01:06 स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात योग्यरीत्या स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि सुकवावेत.
01:12 मग तिने ग्लासभर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
01:16 स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये दररोज सर्वसाधारणपणे ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.
01:24 म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.
01:29 चला तर आता आपण आईने स्तनपान करताना कसे बसावे यावर चर्चा करू.
01:33 आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे,
01:38 किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावेत.
01:43 जर खुर्ची इतक्या उंची वर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर, ती एक छोटे टेबले किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते.
01:54 बसताना तिने पुढील गोष्टी सुनिश्चित कराव्यात-

बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही.

02:03 तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावेत.
02:08 आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी.
02:13 आईने ज्या स्तना ने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
02:19 आईने कपडे काढताना सुनिश्चित करावे कि तिच्या ब्लॉऊस किंवा ब्रा मुले स्तनांवर दबाव येऊ नये.
02:26 व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आई जवळ आणावे.
02:31 आईने बाळाचे डोके ती बाळाला स्तनपान करेल त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने पकडावे.
02:39 त्याच हाताच्या काखे मध्ये बाळाचे पाय ठेवलेले असावेत.
02:45 या चित्रामध्ये, आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तना ने स्तनपान करणार आहे,

म्हणून बाळाचे पाय आईच्या डाव्या काखेमध्ये ठेवलेले आहेत.

02:57 आणि तिने तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटे यांचा वापर करून बाळाच्या डोक्याचा खालील भाग पकडला आहे.
03:05 जर बाळाला वर उचलले असताना आईला अतिरिक्त आधाराची गरज लागल्यास ती बाळाखाली व

मांडीवर उशी घेऊ शकते.

03:15 लक्षात ठेवा, आईने तिचे खांदे झुकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.
03:21 हे तिच्यासाठी त्रासदायक ठरून तिला पाठदुखी होऊ शकते.
03:26 नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे.
03:33 पुढे आपण आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती बघुयात.
03:39 आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानांमागे असावीत.
03:46 तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नयेत.
03:52 तिचे मनगट बाळाच्या खान्द्यांमध्ये असावे.
03:56 आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये.
04:04 यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळेल.
04:08 पुढे आपण शिकू, बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.
04:15 आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे.
04:20 जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.
04:26 आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
04:32 बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.
04:37 जेव्हा आपण अन्न खातो, आपले डोके, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असतात.
04:43 पण स्तनपान करताना बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.
04:50 यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.
04:55 यामुळे स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.
05:01 यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
05:05 आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसरा मुद्द्यावर आलो आहोत.
05:10 आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
05:14 नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.
05:22 पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.
05:28 बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
05:33 आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.
05:38 यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओला चा खालचा भाग जास्त तोंडात घेईल .
05:45 आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
05:51 कृपया लक्षात घ्या,

एरिओला निप्प्लच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.

05:57 आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर, चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे -
06:04 दुसऱ्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून U आकारात पकडावे.
06:12 या चित्रामध्ये आई तिच्या उजव्या हाताने उजवे स्तन पकडेल.
06:19 अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी -

कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे.

06:31 आईने तिचा उजवा अंगठा या घड्याळावरील ९ या अंकावंर ठेवावा.
06:38 आणि अंगठ्याच्या बाजूची दोन बोटे ३ या अंकावर ठेवावीत.
06:46 आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.

असे का,

06:51 हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,
06:56 जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.
07:02 आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू.
07:08 इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
07:12 जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
07:19 तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे बघुयात.
07:25 इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत. म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.
07:34 यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
07:39 बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत -

आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.

07:50 पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना-

आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.

08:00 आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
08:07 म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
08:12 तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी, स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.
08:20 हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.
08:29 आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
08:35 आई एरिओला च्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते
08:42 आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते.
08:49 आईचा अंगठा स्तनाच्या ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावा जेथे बाळाचे नाक आहे .
08:59 आणि तिची दोन बोटे निप्पल पासून ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावीत जेथे बाळाची हनुवटी आहे.
09:09 चला पुन्हा आपण वडापाव किंवा बर्गर च्या उदाहरणाकडे जाऊया,
09:13 वडापाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.
09:21 तसेच आईने स्तनाला खालून U आकारात पकडून हळुवारपणे दबाव द्यावा.
09:28 यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
09:34 पण लक्षात ठेवा,आईने तिचे स्तन V आकारात दाबू नये.
09:39 v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
09:45 हे सुद्धा निश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.
09:52 नाहीतर निप्पल उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकून बाळाची पकड अयोग्यरीत्या होईल.
10:00 लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.
10:08 नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.
10:12 आता बाळ क्रॉस क्रेडल स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
10:18 स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.
10:24 एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.
10:40 या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,
10:46 यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल / हि स्थिती स्तनपान करताना तिच्यासाठी आरामदायक असेल.
10:50 चला तर आपण या ट्युटोरिअलच्या शेवटी पोहोचलो आहोत.
10:54 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, बाळ व आईसाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे,
11:03 स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.
11:09 या ट्युटोरिअलला स्पोकन ट्युटोरिअल संघ, आई आई टी बॉम्बे यांचे योगदान आहे.
11:15 स्पोकन ट्युटोरिअल संघाला भारत सरकारच्या एन एम इ आई सी टी ,एम एच आर दि यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
11:23 या मिशन वरील अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे.
11:28 या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फौंडेशन यांकडूनदेखील उदार अनुदान मिळालेले आहे.
11:34 हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्ट चा भाग आहे.
11:39 या ट्युटोरिअल च्या कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल एम डी - बालरोगचिकित्सा.
11:45 या ट्युटोरिअलचे ऍनिमेशन शीतल जोशी यांनी केले आहे.
11:49 हे ट्युटोरिअल आहार तज्ज्ञ तसनीम शेख यांनी बनविले आहे.
11:54 मी रजनी सावंत, स्पोकन ट्युटोरिअल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Rajani st, Ranjana