Difference between revisions of "OpenFOAM/C3/Unstructured-mesh-generation-using-Gmsh/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 6: Line 6:
 
| 00:01
 
| 00:01
 
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Unstructured Mesh generation using GMSH''' या पाठात आपले स्वागत.
 
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Unstructured Mesh generation using GMSH''' या पाठात आपले स्वागत.
 
  
 
|-
 
|-
Line 24: Line 23:
 
|-
 
|-
 
| 00:30
 
| 00:30
| हा पाठ  
+
| हा पाठ '''Creation of sphere using GMSH''' या पाठाचा पुढील भाग आहे.
'''Creation of sphere using GMSH''' या पाठाचा पुढील भाग आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 33: Line 31:
 
|-
 
|-
 
|00:40  
 
|00:40  
| तुम्हाला हे माहित नसल्यास वेबसाईटवरील '''OpenFOAM ''' च्या पाठांच्या मालिकेमधील '''GMSH ''' वरील पाठ बघा.
+
| तुम्हाला हे माहित नसल्यास वेबसाईटवरील '''OpenFOAM''' च्या पाठांच्या मालिकेमधील '''GMSH''' वरील पाठ बघा.
  
 
|-
 
|-
Line 46: Line 44:
 
|-
 
|-
 
| 01:18
 
| 01:18
| आता '''GMSH ''' वर जाऊ. ही मागील पाठात तयार केलेली गोलाकृती आहे.
+
| आता '''GMSH''' वर जाऊ. ही मागील पाठात तयार केलेली गोलाकृती आहे.
  
 
|-
 
|-
Line 54: Line 52:
 
|-
 
|-
 
| 01:36
 
| 01:36
|आता plane surface पर्याय निवडा. नंतर पृष्ठभागासाठी संबंधित बाजू निवडा. निवडलेल्या बाजू लाल रंगात दाखवल्या जातील.
+
|आता plane surface पर्याय निवडा. नंतर पृष्ठभागासाठी संबंधित बाजू निवडा. निवडलेल्या बाजू लाल रंगात दाखवल्या जातील.
  
 
|-
 
|-
Line 86: Line 84:
 
|-
 
|-
 
| 02:29
 
| 02:29
| आता '''sphere1.geo ''' ही फाईल '''gEdit''' या टेक्स्ट एडिटरमधे उघडा. लक्षात घ्या या फाईलमधे काही गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत.
+
| आता '''sphere1.geo''' ही फाईल '''gEdit''' या टेक्स्ट एडिटरमधे उघडा. लक्षात घ्या या फाईलमधे काही गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत. तसेच एंटीटीजचे आयडेंटीफिकेशन नंबर्स हे मागील मालिकेचाच पुढील भाग असणार आहेत.
तसेच एंटीटीजचे आयडेंटीफिकेशन नंबर्स हे मागील मालिकेचाच पुढील भाग असणार आहेत.
+
  
 
|-
 
|-
Line 132: Line 129:
 
| 04:48
 
| 04:48
 
| '''GMSH''' मधे खालून वर अशा दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे.  म्हणजेच प्रथम '''1D mesh''' तयार केला.
 
| '''GMSH''' मधे खालून वर अशा दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे.  म्हणजेच प्रथम '''1D mesh''' तयार केला.
'''1D mesh वापरून 2D mesh ''' तयार झाला.  
+
'''1D mesh वापरून 2D mesh ''' तयार झाला. '''2D mesh च्या सहाय्याने 3D mesh''' तयार झाला.
'''2D mesh च्या सहाय्याने 3D mesh''' तयार झाला.
+
  
 
|-
 
|-
Line 157: Line 153:
 
|-
 
|-
 
| 05:27
 
| 05:27
| ऑप्टिमायझेशनसाठी '''Modules''' वर क्लिक करा. नंतर '''Optimize 3d (Netgen) ''' पर्यायावर क्लिक करा.
+
| ऑप्टिमायझेशनसाठी '''Modules''' वर क्लिक करा. नंतर '''Optimize 3d (Netgen)''' पर्यायावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 169: Line 165:
 
|-
 
|-
 
| 05:51
 
| 05:51
| '''constant ''' फोल्डर नसलेली '''OpenFOAM''' केस डिरेक्टरी तयार करा. यामधे नवीन तयार केलेली '''sphere1.msh''' ही फाईल कॉपी करा.
+
| '''constant''' फोल्डर नसलेली '''OpenFOAM''' केस डिरेक्टरी तयार करा. यामधे नवीन तयार केलेली '''sphere1.msh''' ही फाईल कॉपी करा.
  
 
|-
 
|-
Line 188: Line 184:
 
या पाठात शिकलो:
 
या पाठात शिकलो:
 
'''GMSH''' मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे
 
'''GMSH''' मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे
प्लेन ''' surfaces''' बनवणे
+
प्लेन '''surfaces''' बनवणे
 
'.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे.
 
'.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे.
  
 
|-
 
|-
 
| 06:38
 
| 06:38
| असाईनमेंट म्हणून s आणि d च्या व्हॅल्यूज बदलून आणि '''Mesh.CharacteristicLengthFromCurvature''' यांच्या सहाय्याने मेश रिफाईन करा.
+
| असाईनमेंट म्हणून s आणि d च्या व्हॅल्यूज बदलून आणि '''Mesh.CharacteristicLengthFromCurvature''' यांच्या सहाय्याने मेश रिफाईन करा.
  
 
|-
 
|-
Line 207: Line 203:
 
| 07:07
 
| 07:07
 
| URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.  
 
| URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.  
 +
 
|-
 
|-
 
| 07:13
 
| 07:13

Revision as of 12:34, 5 March 2018

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Unstructured Mesh generation using GMSH या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
GMSH मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे

प्लेन surfaces बनवणे '.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे.

00:18 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 GMSH वर्जन 2.8.5 OpenFOAM वर्जन 2.4.0 वापरत आहे.

00:30 हा पाठ Creation of sphere using GMSH या पाठाचा पुढील भाग आहे.
00:35 मागील पाठात GMSH च्या सहाय्याने गोलाकृती तयार करायला शिकलो.
00:40 तुम्हाला हे माहित नसल्यास वेबसाईटवरील OpenFOAM च्या पाठांच्या मालिकेमधील GMSH वरील पाठ बघा.
00:48 हे आपले प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. हे चित्र फ्लो डायरेक्शन आणि बाऊंडरी फेसेस दाखवत आहे.

आता GMSH च्या सहाय्याने अन्स्ट्रक्चर्ड मेश कसे तयार करायचे ते बघू.

01:01 लक्षात ठेवा, 45 X 30 X 30 हा डोमेनचा आकार असून गोलाकृतीची त्रिज्या 1 आहे. तथापि प्रत्येक प्रॉब्लेमनुसार ही डायमेन्शन्स बदलू शकतात. येथे दाखवल्याप्रमाणे डोमेनचे बिंदू आहेत.
01:18 आता GMSH वर जाऊ. ही मागील पाठात तयार केलेली गोलाकृती आहे.
01:24 तसेच मी डोमेनचे सर्व बिंदू व रेषा तयार केल्या आहेत. डोमेनचे बिंदू तयार करण्यासाठी कृपया मागे नमूद केलेला पाठ पहा.
01:36 आता plane surface पर्याय निवडा. नंतर पृष्ठभागासाठी संबंधित बाजू निवडा. निवडलेल्या बाजू लाल रंगात दाखवल्या जातील.
01:48 सिलेक्शन कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील E दाबा. असे केल्यावर तुटक रेषा दिसतील.
01:57 ही प्रक्रिया सर्व पृष्ठभाग तयार होईपर्यंत करा.
02:02 आता Physical Groups पर्याय निवडून Add आणि नंतर Surface वर क्लिक करा.
02:10 आता वॉलसाठी हे चारही पृष्ठभाग सिलेक्ट करून E बटण दाबा.
02:17 इनलेटसाठी पुढील पृष्ठभाग सिलेक्ट करून E दाबा.
02:21 आऊटलेटसाठी मागील पृष्ठभाग सिलेक्ट करून E दाबा.
02:26 GMSH बंद करा.
02:29 आता sphere1.geo ही फाईल gEdit या टेक्स्ट एडिटरमधे उघडा. लक्षात घ्या या फाईलमधे काही गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत. तसेच एंटीटीजचे आयडेंटीफिकेशन नंबर्स हे मागील मालिकेचाच पुढील भाग असणार आहेत.
02:47 मागे केल्याप्रमाणे संख्यात्मक व्हॅल्यूज बदला. त्याजागी डोमेन मेश व्हेरिएबलसाठी d हे अक्षर वापरा.
02:56 नंतर फाईलच्या सुरूवातीला टाईप करा: "d = 0.5;"
03:02 बाऊंडरीजला नाव देण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे संख्यात्मक व्हॅल्यू बदलून तुमच्या पसंतीचे नाव द्या.
03:09 इंटरफेसमधे बनवलेला पहिला भौतिक पृष्ठभाग म्हणजे wall. त्यामुळे येथे हे बदलून "wall" करू.
03:18 इंटरफेसमधे बनवलेला दुसरा भौतिक पृष्ठभाग म्हणजे इनलेट म्हणून येथे हे बदलून "inlet" करू.
03:27 इंटरफेसमधे बनवलेला तिसरा भौतिक पृष्ठभाग म्हणजे आऊटलेट म्हणून येथे हे बदलून "outlet" करू.
03:36 आता टाईप करा: "Surface Loop" नंतर कंसात ID जो पुढील पूर्णांक संख्या आहे. पुढे इक्वल टू महिरपी कंसात डोमेनच्या सर्व पृष्ठभागांचे ID जे 43, 45, 47, 49, 51 आणि 53 अशाप्रकारे आहेत.
03:59 घनफळ निश्चित करण्यासाठी टाईप करा "Volume" कंसात पुढील पूर्णांक संख्या पुढे इक्वल टू महिरपी कंसात दोन पृष्ठभागांचे ID जे 29 आणि 57 असे आहेत.
04:20 भौतिक घनफळ निश्चित करण्यासाठी टाईप करा "Physical Volume" कंसात पुढील पूर्णांक संख्या पुढे इक्वल टू महिरपी कंसात घनफळाचा ID जो 58 आहे.
04:35 ही फाईल सेव्ह करून बंद करा. आता टर्मिनलवर "gmsh sphere1.geo" टाईप करून एंटर दाबा व GMSH पुन्हा उघडा.
04:48 GMSH मधे खालून वर अशा दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. म्हणजेच प्रथम 1D mesh तयार केला.

1D mesh वापरून 2D mesh तयार झाला. 2D mesh च्या सहाय्याने 3D mesh तयार झाला.

05:02 1D mesh तयार करण्यासाठी F1 दाबा.
05:06 2D mesh तयार करण्यासाठी F2 दाबा.
05:10 3D mesh तयार करण्यासाठी F3 दाबा.
05:14 हे थोडा वेळ घेऊ शकते. स्टेटसबारमधे प्रोग्रेस बघा. हे पूर्ण झाल्याचे दाखवत आहे.
05:22 मेश तयार झाल्यावर फॉल्टी सेल्स काढून टाकण्यासाठी हे ऑप्टिमाईज करणे गरजेचे आहे.
05:27 ऑप्टिमायझेशनसाठी Modules वर क्लिक करा. नंतर Optimize 3d (Netgen) पर्यायावर क्लिक करा.
05:36 हे देखील थोडा वेळ घेऊ शकते. पुन्हा एकदा स्टेटस बारमधे प्रोग्रेस बघा.
05:43 मेश सेव्ह करण्यासाठी फाईलवर जाऊन सेव्ह मेश पर्याय निवडून टर्मिनल बंद करा.
05:51 constant फोल्डर नसलेली OpenFOAM केस डिरेक्टरी तयार करा. यामधे नवीन तयार केलेली sphere1.msh ही फाईल कॉपी करा.
06:01 टर्मिनल विंडोच्या सहाय्याने या प्रॉब्लेमच्या केस डिरेक्टरीमधे जा.
06:06 एकदा तुम्ही केस डिरेक्टरीमधे गेलात की मेश रूपांतरित करण्यासाठी "gmshToFoam sphere1.msh" टाईप करा.
06:16 पुढील टप्प्यात पुढे जाण्यापूर्वी 0 (झिरो) फोल्डरच्या फाईल्समधे बाऊंडरीजची तीच नावे असल्याची खात्री करा.
06:24 थोडक्यात,

या पाठात शिकलो: GMSH मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे प्लेन surfaces बनवणे '.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे.

06:38 असाईनमेंट म्हणून s आणि d च्या व्हॅल्यूज बदलून आणि Mesh.CharacteristicLengthFromCurvature यांच्या सहाय्याने मेश रिफाईन करा.
06:49 OpenFOAM मालिका ही FOSSEE Project, IIT Bombay यांनी तयार केली आहे. FOSSEE म्हणजे Free and Open Source Software for Education.
06:58 हे प्रोजेक्ट मुक्त आणि खुल्या सॉफ्टवेअर टुल्सच्या वापराला प्रोत्साहन देते. अधिक माहितीसाठी भेट द्या:

http://fossee.in/

07:07 URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
07:13 प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
07:22 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, Ranjana