Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Loops-While-Statement/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 149: | Line 149: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:32 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:32 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 11:47, 6 May 2013
Title of script: While Loop
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
Visual Clue | |
---|---|
0:00 | नमस्कार. आपण लूप स्टेटमेंटच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळी ट्युटोरियल्स बनवणार आहोत. |
0:07 | त्यामुळे समजण्यासाठी व लूपचा एखादा प्रकार वापरताना संदर्भ बघण्यासाठीही ती अधिक उपयोगी ठरतील. |
0:17 | या ट्युटोरियलमध्ये आपण WHILE loop बद्दल जाणून घेणार आहोत. |
0:21 | WHILE loop सुरूवातीला कंडिशन True आहे की Falseहे तपासते. त्यानुसार code कार्यान्वित करते. |
0:38 | उदाहरणार्थ आपण येथे WHILE loop सुरू करू या आणि येथे कंडिशन देऊ या. तसेच हा आपला codeचा block आहे. |
0:51 | आपण आपला ब्लॉक महिरपी कंसात दर्शवणार आहोत. |
0:56 | येथे आपली कंडिशन लिहू या. उदाहरणार्थ 'IF statement' मध्ये 1==1 |
1:04 | आपण 'test' किंवा 'loop' एको करू या. |
1:07 | येथे लूप असे लिहून नंतर ब्रेक असे लिहू या. आता 1==1 असेपर्यंत ते लूप करत राहिल. |
1:17 | आपण हे तपासून बघू. |
1:22 | बहुधा आपला ब्राऊजर काम करणे बंद करणार आहे! कारण एक बरोबर एक असेपर्यंत म्हणजेच अगणित वेळा हे लूप चालू राहणार आहे . कारण 1बरोबर1 कायमच असणार आहे. |
1:34 | लूप सतत कार्यान्वित होत असल्यामुळे आपला ब्राऊजर क्रॅश होईल. |
1:40 | आता while a variable, 'num' is smaller or equal to 10 असे टाईप करून echo च्या खाली 'num ++' असे टाईप करा. |
1:57 | '++' हा arithmetical operator आहे. आपला num व्हेरिएबल1 ने वाढला. म्हणजेच 'num =num +1' असे लिहिण्यासारखे आहे. |
2:16 | म्हणजे हा num व्हेरिएबल घेईल आणि त्याची व्हॅल्यू num plus 1 अशी करेल. |
2:23 | हा पुन्हा arithmetical operator आहे. त्यामुळे येथे काय होणार आहे ते पाहू. |
2:29 | आपल्याकडे 'num' lesser than or equal to '10' ही कंडिशन आहे. जर ही खरी असेल तर एको लूप होईल आणि वरील numया व्हेरिएबल मध्ये 1ने वाढ होईल. |
2:41 | त्यासाठी आता आपण येथे numया व्हेरिएबलला 1ही व्हॅल्यू देऊ या म्हणजे 1वर एकदा लूप होईल आणि मग दोन, तीन, चार अशा प्रकारे 10 पर्यंत होऊन ते थांबेल. |
3:01 | यानंतर याच्याखालील code कार्यान्वित होईल. |
3:06 | म्हणजे जर येथे 1असेल तर आपल्याला Loop असे 1,2,3,4,5,6,7,8,9,10 वेळा एको झालेले दिसेल. |
3:20 | नीट समजण्यासाठी आपण Loop 1असा रिझल्ट मिळवू. त्यासाठी शेवटी num concatenate करू या. |
3:27 | अधिक सोपे करण्यासाठी आपण num हे व्हेरिएबल आतील बाजूस लिहू या म्हणजे आपल्याला ते नीट वाचता येईल. |
3:37 | असे आपल्याला Loop 1मिळेल. आणि येथे 1मिळवला जाऊन Loop 2, अजून 1 मिळाल्यावर Loop3 असे करतLoop10 पर्यंत मिळेल. |
3:49 | आता ही फाईल उघडून रिफ्रेश करू या. आपल्याला हवा असलेला रिझल्ट म्हणजेच Loop 1पासून Loop10 पर्यंत आपण बघू शकतो. |
3:58 | ही व्हॅल्यू बदलून 100 करा. रिफ्रेश केल्यावर हा Loop 100 पर्यंत गेलेला दिसेल. जेवढा मोठा नंबर तेवढा लूपला लागणारा वेळ जास्त. |
4:08 | व्हॅल्यू 6000 करून पुन्हा रिफ्रेश करा. हे बराच वेळ घेईल. आपल्याला 6000 पर्यंत आकडे मिळतील. असे हे अतिशय कार्यक्षम आहे. |
4:20 | हे array ला जोडून आपण त्यातील अक्षरे एको करू शकतो. |
4:27 | प्रत्येक व्हॅल्यू एको करण्यासाठी आपण लूपचा वापर करू. |
4:32 | तुम्ही हे करून बघा. आपण याचा पुढील ट्युटोरियलमध्ये समावेश करू या. |
4:40 | ही प्राथमिक रचना असल्यामुळे मी तुम्हाला असे सूचविते की येथे 'max' नामक व्हेरिएबल बनवू या. आणि त्याची व्हॅल्यू आधी सेट करू या. |
4:53 | हा code तसेच कार्य करतो आणि सुटसुटीतही आहे. हे सर्व तुम्हाला इथे declare करून, इथून वापरता येईल. |
5:03 | अनेक पर्यायांपैकी, WHILE लूप कंडिशन सुरूवातीस तपासत असल्याने प्रोग्रॅम समजण्यास व बदल करण्यास सोपा होतो. |
5:17 | ही कंडिशन True असल्यास हा code असलेला ब्लॉक कार्यान्वित होऊन आपल्याला अपेक्षित रिझल्ट 'echo ' करते. |
5:24 | मग आपल्या व्हेरिएबलमध्ये वाढ होते हे पहा. व्हेरिएबलची वाढ न झाल्यास लूप संपणारच नाही. |
5:32 | या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद. |