Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Loops-Do-While-Statement/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Do While Loop''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: PHP and MySQL''' {| style="border-spacing:0;" ! Visual Clue ! <center>Narration</center> …')
 
Line 243: Line 243:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:56
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:56
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| सहभागाबद्दल धन्यवाद. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Revision as of 12:24, 6 May 2013

Title of script: Do While Loop

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
00:00 DO-WHILE loop वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 सोयीनुसार ह्याला आपण DO-WHILE loop किंवा statement असेही म्हणू शकतो.
00:12 जरी यातीलcondition लूप च्या शेवटी तपासली जात असली तरी त्याचे स्वरूप मूलतः WHILE loop प्रमाणेच आहे.
00:20 आता DO टाईप करून पुढे आपल्या block साठी महिरपी कंस काढून शेवटी WHILEटाईप करा. येथे आपली condition असेल.
00:29 आता आपण एक छोटा प्रोग्रॅम लिहू या. आपल्याला प्रत्येक वेळी वाढ होणारा नंबर हवा आहे आणि प्रत्येक ओळीवर तो echo करेल. हेच आपण WHILE loop साठीही केले होते.
00:41 आणि आता आपली कंडिशन- जेव्हा नंबर 10होईल त्यावेळी आपण nameव्हेरिएबल बदलू आणि आपले लूप थांबेल.
01:00 आता सुरूवातीला num = 1 असे टाईप करा.
01:04 आणि माझे नाव Alex असे name व्हेरिएबलला देऊ.
01:09 या लूपची कंडिशन जोपर्यंत name = Alexआहे अशी ठेवणार आहोत.
01:15 जोपर्यंत name = Alexआहे तोपर्यंत लूप चालू राहिल. आपल्याला कुठेतरी nameह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून Billy करायची आहे. असे झाले की लूप चालू राहणार नाही कारण name ची व्हॅल्यू आता Alex नाही.
01:31 आपण DO loop मध्ये IF statement वापरणार आहोत.
  • आपण IF मध्ये IF
  • loops मध्ये IF
  • loops मध्ये loops
    समाविष्ट करू शकतो.
    जोपर्यंत तुमचा code, infinite values न बनवता नीट काम करतो, तोपर्यंत ह्यावर कसलेही बंधन नाही.


01:55 आता DO टाईप करू या.
01:57 प्रथम num व्हेरिएबल echo करू या.
02:00 ओळ ब्रेक करण्यासाठी आपण HTML code concatenate करू या.
02:05 येथे आपण num++ टाईप करू या जे num +1 सारखे आहे.
02:14 मग आपले IF statement म्हणजे If num is greater than or equal to 10 then no echo.
02:26 आता मी name बदलून Billy करत आहे.
02:30 तुम्हाला कळेल की मी येथे महिरपी कंस वापरला नाही. कारण block मध्ये IF statement नंतर आपल्याला केवळ एका ओळीचा code कार्यान्वित करायचा आहे.
02:42 एका ओळीचा codeयेथे सुटसुटीत दिसतो.
02:46 लक्षात घ्या, आपण numची 1 ही व्हॅल्यू सेट केली आहे.
02:51 num ह्या व्हेरिएबल मध्ये वाढ होते आणि user साठी ते echo देखील होते.
02:57 तसेच आपण name साठी Alex ही व्हॅल्यू दिली आहे.
03:00 आपण DO सुरू करूया.
03:02 name अजूनही Alex च आहे.
03:04 येथे कुठलीही कंडिशन नसली तरी, हे कार्यान्वित होईल.
03:07 1 echo होईल.
03:10 num 1 ने वाढेल आणि 2 होईल.
03:14 आता आपला चालू नंबर 2 आहे जो 10पेक्षा जास्त आहे की नाही ते तपासेल आणि पुढे जाईल.
03:26 ह्याचे उत्तर नाही असे असल्यामुळे ते सोडून द्या. येथे name = Alex. आणि पुन्हा सगळ्यात वर जा.
03:34 नंबर 2च आहे. या व्हॅल्यूने कोड कार्यान्वित होईल.
03:41 हे 2 असे echo करेल.
03:43 ह्यात 1 ने वाढ होईल म्हणजेच 3 होईल.
03:46 आता हे 3 हे 10 पेक्षा मोठा आहे का ते तपासेल.
03:51 अजूनही नाही.
03:52 त्यामुळे nameची व्हॅल्यू बदलून ती Billy न होता Alex च राहिल.
03:58 अजूनही nameची व्हॅल्यू Alex आहे.
04:00 अशाप्रकारे लूप चालू राहिल. हे अशा प्रकारे 10पर्यंत पोहोचेल पण user साठी ते 9 पर्यंत echoकरेल.
04:09 आता num ची व्हॅल्यू 10 होईल.
04:11 आता आपली IF condition True होईल.
04:13 आता nameची व्हॅल्यू बदलून Billy होईल आणि while condition मध्ये nameची व्हॅल्यू Alex नसल्यामुळे WHILE loop थांबेल आणि त्याखालील code कार्यान्वित होईल.
04:25 आता हा code कार्यान्वित करू या. येथे क्लिक करा.
04:31 आपल्याला 1 2 3 असे 9 पर्यंत रिझल्ट मिळाला आहे.
04:35 आपली condition पूर्ण झाली आहे. name ची व्हॅल्यू Alex न राहता ती Billy झाली आहे.
04:43 येथे आपला लूप थांबेल.
04:45 IF मधील व्हॅल्यू 11 करा किंवा num ची व्हॅल्यू 0 करा.
04:50 आता हे काम करणार नाही आणि आपल्याला दिसेल
04:54 की आपल्याला 0 ते 9 नंबर्स मिळाले आहेत.
04:57 ह्याचे कारण आपला सुरूवातीचा नंबर आहे
05:02 आपण चालू नंबर echo करत आहोत. नंतर त्यात 1 ने वाढ करून त्याची IF मध्ये तुलना करत आहोत.
05:13 हा नंबर आपण बघू शकत नाही.
05:16 आता num ची तुलना11 शी होईल. मग name बदलून Billy झाल्याने loop संपेल.
05:23 11एको न होता फक्त compare केली जाते.
05:27 आता हे रिफ्रेश करा. आपल्याला 1 ते 10 आकडे दिसतील.
05:31 अशा प्रकारे हे DO-WHILE loop आहे. ब-यापैकी साम्य असले तरी अनेक ठिकाणी DO-WHILE loop हे WHILE loopपेक्षा अधिक उपयोगी आहे. उदाहरणार्थ जेव्हा प्रोग्रॅमिंग लॉजिक गुंतागुंतीचे असते.
05:44 ह्याचा सराव करून बघा. तसेच मी बनवलेला प्रोग्रॅम पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करा.
05:52 पुढे आपण अजून काही loops बघणार आहोत.
05:56 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana