Difference between revisions of "Geogebra/C3/Spreadsheet-View-Advanced/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''':''' Spreadsheet view advanced''' '''Author: Mohiniraj Sutavani''' '''Keywords: Geogebra''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> …')
 
Line 213: Line 213:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:36  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:36  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| खालील लिंकवरील व्हिडीओ पहा. ज्यामध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश आहे. आपण तो download&nbsp; करूनही पाहू शकता.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| खालील लिंकवरील व्हिडीओ पहा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
+
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:47  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:47  
Line 221: Line 220:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:02  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:02  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:16
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:16
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Revision as of 16:30, 6 May 2013

Title of script: Spreadsheet view advanced

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:00 नमस्कार.
00:01 geogebra च्या Spreadsheet view advanced ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 geogebra साठी spreadsheets पहिल्यांदा वापरणार असाल तर वेबसाईटवरील spreadsheet view basic tutorial बघा.
00:15 आपण spreadsheet viewचा वापरणार आहोत.
00:19 बिंदू Record करणे, slider ने function trace करणे
00:24 बिंदूंचा Data बघून function चा graph ओळखणे.
00:29 geogebra सुरू करण्यासाठी Ubuntu linux 10.04 LTS, आणि geogebra चे version 3.2.40 चा वापर करणार आहोत.
00:40 आता geogebra विंडोवर जा.
00:43 view मेनूमधील spreadsheet view या पर्यायावर क्लिक करून आपण spreadsheet उघडू.
00:52 आता येथे xValue नामक slider बनवू या. आपण minimum आणि maximum च्या default value तशाच ठेवून increment व्हॅल्यू बदलून ती 1 करू या.
01:07 xValue आता minimum व्हॅल्यूच्या दिशेने सरकवा.
01:12 बिंदू A काढा. त्यावर राईट क्लिक करा आणि पुढील प्रमाणे object propertiesनिवडा. X coordinateसाठी xValue आणि Y coordinateसाठी xValueच्या तिप्पट.
01:36 ह्या बिंदूने traceकेल्या जाणा-या रेषेचा चढ(स्लोप) आपण तीन घेत आहोत. टॅब की दाबून show trace onहा पर्याय निवडा.
01:50 close बटण दाबा. आता spreadsheet view हलवू या. म्हणजे आपल्याला columns A and B दिसतील.
02:02 आता पहिल्या टूलखालील तिसरा पर्याय म्हणजे record to spreadsheet हे टूल निवडा.
02:10 बिंदू A सिलेक्ट करा. ड्रॉईंग पॅडवर दिसत नसल्यास तो algebra view मधून निवडा. आणि नंतर xValue हा slider minimum कडून maximum पर्यंत हलवा.
02:23 आता बिंदू A चे X coordinates, spreadsheet च्या column A, आणि Y coordinates, column B मध्ये आलेले दिसतील.
02:34 ह्या पाठानंतर traceपाहून किंवा spreadsheet view च्या सहाय्याने फंक्शन सुचवायला सांगू शकाल.
02:44 आपणpredict केलेले f(x) = 3 x हे function इनपुट बार मध्ये टाईप करू शकतो. geogebra मध्ये आपण येथे space वापरू शकतो. नंतर एंटर दाबा.
03:05 आपण इनपुट बारमध्ये सुचवलेले फंक्शन बरोबर असल्यास सर्व बिंदू एका रेषेत आलेले दिसतील.
03:15 थोडक्यात,
03:18 'xValue' नामक slider बनवला. आणि (xValue, 3 xValue) हे coordinates असलेला बिंदू A काढला.
03:27 'Record to Spreadsheet' पर्याय वापरून विविध xसाठी बिंदू Aचे X आणि Y coordinates record करा.
03:34 आकड्यांचा आकृतिबंध अभ्यासून इनपुट फंक्शन सुचवू शकतो.
03:40 आता आपण पाठाचा दुसरा भाग बघूया. प्रथम बिंदू A चा trace काढून टाका.
03:53 yअक्षावरचा अंतरछेद घेऊ या.
03:56 b नामक slider बनवा. minimum आणि maximum च्या default values तशाच ठेवून increment ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा आणि apply निवडा.
04:10 पुढे move tool च्या सहाय्याने b ची व्हॅल्यू बदलून ती 2 करा आणि xValue बदलून ती minimum वर न्या.
04:24 बिंदू A वर राईट क्लिक करून object properties निवडा. y coordinates बदलून येथे 3 xValue + bटाईप करून कीबोर्डवरील टॅब दाबा.
04:40 show trace हा पर्याय निवडा. spreadsheet view सरकवल्यावर आपल्याला column C आणि D दिसतील.
04:50 cell C1वर कर्सर न्या आणि record to spreadsheet पर्याय वापरा. trace करायचा बिंदू A निवडून नंतर xValue minimum कडून maximum पर्यंत हलवा.
05:06 बिंदू A चे x coordinates आपल्याला spreadsheet च्या column C मध्ये तर y coordinates D मध्ये दिसतील.
05:17 हा data पाहून व समजून घेऊन आपण फंक्शन सुचवू शकतो.
05:22 हेच b च्या विविध values साठी करा. सुचवलेले function इनपुट बार मध्येही लिहिता येते.
05:29 आपल्याकडे f(x) आधीच असल्यामुळे g(x)= 3 x + b लिहा. येथे 'b' ची व्हॅल्यू 2 टाईप करून एंटर दाबा.
05:51 थोडक्यात, आपण दुसरा slider b बनवला. बिंदू Aला विविध xValue आणि y coordinate साठी 3 xValue + b व्हॅल्यू दिल्या.
06:02 Record to Spreadsheetवापरून बिंदू A चे x and y coordinates विविध 'xValue' and 'b' valuesसाठी रेकॉर्ड करा.
06:11 आपण f(x) = 3 x + b हे इनपुट function सुचवलेले होते ज्याला आपणg(x) असे संबोधत आहोत.
06:23 असाईनमेंट करू या.
06:25 'xValue' and 'a' स्लाईडर वापरून वर्गसमीकरण trace करा.
06:33 x coordinate साठी xValue आणि y साठी a xValue^2 घेऊन बिंदू A काढा.
06:43 बिंदू A च्या 'xValue' आणि 'a' values घेउन Record to Spreadsheet टूल वापरा.
06:51 आणि f(x)= a x^2 हे फंक्शन इनपुट करू. ह्या असाईनमेंटमध्ये पुढे a x^2 + bx + 3 हे फंक्शन trace करा.
07:05 आपण 'b' नामक slider बनवू. आणि xसाठी xValue आणि y coordinateसाठी a xValue^2 + b xValue + 3 असे असलेला A बिंदू काढा.
07:18 Record to Spreadsheet ह्या टूलच्या सहाय्याने बिंदू A साठी 'a' आणि 'b'च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन x आणि y coordinates रेकॉर्ड करा.
07:26 f(x) = a x^2 + b x + 3 हे फंक्शन सुचवून ते इनपुट करा.
07:32 मी ही geogebra फाईल आधीच तयारी केली आहे. येथे trace on हा पर्याय निवडू या. येथे हा आधीच निवडलेला आहे.
07:43 आपण x value बदलून minimumकरू या मग the record to spreadsheet हा पर्याय निवडा. बिंदू A निवडून नंतर xValue चा slider हलवा.
08:05 सुचवलेले फक्शन f(x) = 2 x^2 + 2 x + 3 इनपुट करून
08:28 Function चा ग्राफ परिवलय म्हणजेच parabola trace करेल हे पहा.
08:36 खालील लिंकवरील व्हिडीओ पहा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana