Difference between revisions of "KTouch/S1/Configuring-Settings/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 92: Line 92:
  
 
|-
 
|-
| style="background-color:#ffffff;border:0.75pt double #00000a;padding-top:0cm;padding-bottom:0cm;padding-left:0.191cm;padding-right:0.191cm;"| 1:47
+
| style="background-color:#ffffff;border:0.75pt double #00000a;padding-top:0cm;padding-bottom:0cm;padding-left:0.191cm;padding-right:0.191cm;"| 01:47
 
| style="background-color:#ffffff;border:0.75pt double #00000a;padding-top:0cm;padding-bottom:0cm;padding-left:0.191cm;padding-right:0.191cm;"| मुख्य मेनू मधील “Setting” निवडा आणि “Configure ktouch”वर क्लिक करा.
 
| style="background-color:#ffffff;border:0.75pt double #00000a;padding-top:0cm;padding-bottom:0cm;padding-left:0.191cm;padding-right:0.191cm;"| मुख्य मेनू मधील “Setting” निवडा आणि “Configure ktouch”वर क्लिक करा.
  

Latest revision as of 15:05, 19 April 2017

Time Narration
00:00 K-Touchच्या “configuring setting वरील स्पोकेन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:04 या टयूटोरिअलमध्ये आपण शिकू,
00:08 प्रशिक्षण चा स्तर बदलणे,टाईपिंग ची गती अड्जस्ट करणे.
00:13 शॉर्टकट कीज configure करणे. टूलबार्स , configure करणे.टाईपिंग metrics बघणे.
00:20 येथे आपणUbuntu Linux ११.१० वर K-Touch १.७.१ चा वापर करत आहोत .
00:27 चला K-Touch उघडूया.
00:33 आपण level १ वर आहोत. पुढील स्थरावर जावूया जो, level २ आहे.
00:40 प्रशिक्षण चा स्थर level २ मध्ये वाढवण्यासाठी, सर्वात वर level field पुढे असलेल्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा.
00:48 लक्षात घ्या, काय होते जेव्हा आपण स्थर ला level २ मध्ये बदलतो.
00:52 “teacher’s line” मधील अक्षरे बदलतात.
00:56 “New characters in this level” फील्ड खालील दाखवली जाणारे अक्षरे सुद्धा बदलले आहेत.
01:02 हि अक्षरे आहेत, ज्याचा आपणास निवडक स्थरावर आभ्यास करायचा आहे.
01:07 आता, टाईपिंग सुरु करू
01:09 आता एक अक्षर टाईप करा,जे teacher’s line मध्ये दाखवलेले नाही.
01:14 “student line” लाल मध्ये बदलेल.
01:17 तसेच तुम्ही आणखी काय बघाल?
01:19 correctness फील्ड मध्ये दाखवले जाणारी टक्केवारी कमी होते.
01:23 बॅकस्पेस दाबून चूक काढून टाकू.
01:27 आता “training options स्थित करणे शिकू .
01:31 “training options” काय आहेत?
01:33 “training ” options चा वापर आपण टाईपिंग ची गती आणि अचूकपणा करिता पॅरमीटर्स बदलण्यसाठी करतो.म्हणजेच,(टाइपिंग अचूकतेची टक्केवारी )
01:41 विशिष्ठ स्थरावरील टाइप केली जाणारी line ची संख्या आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाइज़ करू शकतो.
01:47 मुख्य मेनू मधील “Setting” निवडा आणि “Configure ktouch”वर क्लिक करा.
01:52 “configure – kTouch” dialog बॉक्स दिसेल.
01:56 “configure – kTouch” dialog बॉक्स च्या डाव्या panel वरून, “Training options”वर क्लिक करा.
02:02 उजवा panel आता विभिन्न “Training” options दाखवेल.
02:06 “Typing speed” , “Correctness” , आणि “Workload” साठी उच्चतर सीमा स्थित करा.
02:13 “Limits to increase a level” च्या खाली:
02:15 “Typing speed” ला १२०,”characters per minute” , ”correctness”ला ८५% ठेवा.
02:24 शेवटी “workload” ला १ मध्ये स्थित करा.
02:27 याचा अर्थ असा, कि आपल्याला प्रत्येक स्तरा मध्ये फक्त १ ओळ पूर्ण करणे आवश्यक आहे.
02:31 आपण नंतर आपोआप पुढील स्थरावर जाऊ.
02:36 जर तुम्ही एक स्थर पूर्ण करून पुढील स्थरावर जावू इच्छिता तर “complete whole training level before proceeding ” बॉक्स ला तपासा.
02:46 “typing speed” आणि “correctness” करिता निम्न सीमा स्थित करा.
02:50 “Limits to decrease a level” च्या खाली:
02:53 “Typing speed” ला ६०, “character per minute”आणि ”correctness”ला ६० वर स्थित करा.
03:00 “Remember level for next program” बॉक्स तपासा.
03:06 “Apply” आणि ”Ok” वर क्लिक करा.
03:09 आपण केलेले बदल तेव्हाच लागू होतील, जेव्हा आपण नवीन session सुरु कराल.
03:14 “Start new session” वर क्लिक करा आणि “Keep current level” निवडा.
03:20 पुन्हा टाईपिंग सुरु करू.
03:23 लक्षात घ्या,सुरुवातीस speed “0” आहे.जसे आपण टाईप कराल तशी गती वाढते किंवा कमी होते.
03:30 “pause session” वर क्लिक करा.जेव्हा आपण pause करतो तेव्हा टाईपिंग speed त्याच गणने वर स्थिर राहते.
03:38 टाईपिंग पुन्हा सुरु करू.
03:40 जशी speed ६० पेक्षा कमी होईल, लक्षात घ्या कि speed च्या पुढील लाल वर्तुळ चमकेल.
03:47 हे दर्शवते कि, गती आपण निर्धारित केलेल्या speed ६० पेक्षा कमी झाली आहे.
03:54 आता,संख्या ४ टाईप करा, जी “teacher’s line” मध्ये दर्शविली नाही.
03:59 “Student’s line” लाल झाली आहे.
04:02 “correctness” ची टक्केवारी सुद्धा कमी झाली आहे.
04:05 तुम्ही “teacher’s line” मध्ये दिलेल्या अक्षर संच किंवा अक्षरांमधील अंतर बघू शकता का?
04:11 आता,मी या शब्दा नंतर “space”बार नाही दाबणार.
04:15 “student’s line” पुन्हा लाल झाली आहे.
04:18 याचा अर्थ असा कि spaces सुद्धा निट टाईप केली पाहिजेत.
04:22 “student’s line” मध्ये एक पूर्ण line टाईप करा आणि “Enter” दाबा.
04:31 Level, ३ मध्ये बदलली आहे.
04:33 १ level ३ मध्ये का बदलला? कारण आपण workload ला १ निर्धारित केले आहे .
04:39 यामुळे, जेव्हा आपण लेवेल २ ची एक line पूर्ण केली आणि Enter दाबले, आपण पुढील स्थरावर गेलो आहे.
04:47 लक्षात घ्या,कि “teacher’s line” मध्ये नवीन अक्षरे दिसतील.
04:52 तुम्हाला तुमच्या टाईपिंग session चा score जाणून घ्यायचा का?
04:55 “lecture statistics”वर क्लिक करा.”training statistic” dailogue बॉक्स दिसेल.
05:02 “tabs” वर क्लिक करा आणि पहा की, येथील प्रत्येक काय दर्शविते .
05:07 “current training session”वर क्लिक करा.
05:12 हे General Statistic चा तपशील, टाईपिंग ची गती व अचूकता आणि अक्षरांचा तपशील दर्शवते ज्यावर तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
05:22 “current training session” tab मध्ये दाखविलेल्या माहितीप्रमाणे “current level statistic” tab माहिती देतो.
05:31 “Monitor progress” tab तुमच्या टाईपिंग च्या प्रगतीचा आलेख दर्शवतो.
05:38 हा dailogue box बंद करू .
05:41 तुम्ही स्वतः च्या shortcut कीज सुद्धा बनवू शकता.
05:45 shortcut कीज म्हणजे काय ?
05:47 shortcut कीज दोन किंवा अधिक कीज चा संच असतात,ज्याना menu option ऐवजी keybordवरून दाबू शकतो.
05:56 “lecture statistic” ला बघण्यासाठी shortcut कीज configure करू.
06:01 मुख्य मेनूमधून “settings”, ”configure” “shortcut” वर क्लिक करा.
06:06 “configure shortcut – KTouch” डायलोग बॉक्स दिसेल.
06:10 search बॉक्स मध्ये “lecture statistic” समाविष्ट करा.
06:16 “lecture statistic” वर क्लिक करा.”custom” निवडा आणि “None”वर क्लिक करा.icon “input” मध्ये बदलेल.
06:24 आता कीबोर्डवरून, SHIFT आणि A कीज एकत्र दाबा.
06:30 लक्षात घ्या, icon आता अक्षर “shift+A” दाखवत आहे.ok वर क्लिक करा.
06:38 आता,shift आणि A कीज एकत्र दाबा.”training statistic” dailogue बॉक्स दिसेल.
06:45 बाहेर येण्यास “close”वर क्लिक करा.
06:49 ktouch तुम्हाला toolbars ला configure करण्याची ही अनुमती देतो.
06:53 असे मानुयात कि आपण “Quit ktouch” कमांडला icon स्वरुपात दाखवू ईछितो.
06:58 मुख्य मेनूमध्ये “setting”वर क्लिक करा, ”configure toolbars”वर क्लिक करा.
07:03 “configure toolbars - kTouch” dailogue बॉक्स दिसेल.
07:07 डाव्या panel मधून option च्या यादीतून, ”Quit” icon निवडा.यावर डबल क्लिक करा.
07:15 icon उजव्या panel मध्ये वळेल. ”Apply” वर क्लिक करा आणि परत “ok”वर क्लिक करा.
07:22 “Quit” icon आता ktouch विंडो वर दिसेल.
07:26 हा पाठ येथे संपला.
07:30 या टयूटोरिअलमध्ये आपण शिकलो, कि अभ्यासाचे स्थर कसे बदलावेत, टाईपिंगच्या गती आणि अचूकतेचे निरीक्षण कसे करावे.
07:38 आपण कीबोर्ड shortcut आणि toolbars configure करणे शिकलो.
07:43 येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे.
07:46 “configure ktouch”च्या खाली, workload ला २ मध्ये बदला.
07:50 “complete whole training level before proceeding” बॉक्स तपासा.
07:56 आता टाईपिंगचा एक नवीन session सुरु करा आणि टाईपिंगचा आभ्यास करा.
08:00 अंतः तुमचे lecture statistic तपासा.
08:04 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे..
08:07 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:10 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. .
08:15 स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम,
08:17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:20 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:23 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
08:41 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana