Difference between revisions of "Advanced Cpp/C2/Exception-Handling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1  
 
{| border=1  
 
|'''Time'''
 
|'''Time'''
|'''Narration'''
+
|''' Narration'''
  
  

Revision as of 11:51, 11 April 2017

Time Narration


00:01 C++ मधील Exception Handling वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:09 एक्सेप्शन हँडलिंग.
00:11 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:14 ह्या पाठासाठी,
00:16 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:20 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:25 Exception बद्दल जाणून घेऊ.
00:29 एक्सेप्शन ही समस्या प्रोग्रॅम कार्यान्वित होताना निर्माण होते.
00:34 ही प्रोग्रॅमला मिळालेली run-time एरर असू शकते.
00:39 आता एक्सेप्शन हँडलिंग बद्दल जाणून घेऊ.
00:42 प्रोग्रॅम कार्यान्वित होताना आलेल्या समस्येला दिलेला प्रतिसाद म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग.
00:50 एक्सेप्शन हँडलिंग प्रोग्रॅमचे कार्य पुढे चालू ठेवण्याची परवानगी देते.
00:55 हे समस्या ओळखायला मदत करते .
00:57 आणि नियंत्रित पध्दतीने प्रोग्रॅम थांबवायला मदत करते.
01:02 एक्सेप्शन्सचे प्रकार पाहू.
01:05 Try, Catch
01:07 आणि Throw
01:09 एरर असेल असा कोड आपण try ब्लॉकमधे ठेवतो.
01:13 नंतर हे throw द्वारे हाताळता येते.
01:16 यानंतर catch स्टेटमेंट वापरून एक्सेप्शन पकडले जाते.
01:21 आणि त्यावर प्रक्रिया केली जाते.
01:23 try, catch आणि throw चा सिंटॅक्स असा आहे:
01:27 Throw: try ब्लॉक आणि catch ब्लॉक
01:32 येथे अर्ग्युमेंट पास करू.
01:35 throw स्टेटमेंट try ब्लॉक मधेही लिहिता येते.
01:40 आपल्याकडे एकापेक्षा जास्त try-catch ब्लॉक्स असू शकतात.
01:44 आता एक्सेप्शन हँडलिंगचे उदाहरण पाहू.
01:48 माझ्याकडे लिहिलेला कोड उघडू.
01:51 exception.cpp हे फाईलनेम आहे.
01:55 ह्या प्रोग्रॅममधे एक्सेप्शन हँडलिंगद्वारे divide by zero ही एरर हाताळू.
02:02 आता कोड समजून घेऊ.
02:04 iostream ही हेडर फाईल आहे.
02:07 येथे std namespace वापरू.
02:11 येथे int a आणि int b ही अर्ग्युमेंट असलेले division हे फंक्शन आहे.
02:18 नंतर b == 0 आहे का ते तपासू.
02:22 true असल्यास division by zero condition ही एक्सेप्शन throw करू.
02:27 फंक्शन आपल्याला a आणि b चा भागाकार रिटर्न करेल.
02:32 हे आपले main फंक्शन आहे.
02:34 ह्यात x, आणि y ही इंटिजर व्हेरिएबल्स आणि z हे डबल व्हेरिएबल घोषित केले.
02:42 येथे x आणि y च्या व्हॅल्यूज घेऊ.
02:46 हा आपला try ब्लॉक आहे.
02:48 येथे division हे फंक्शन कॉल केले आहे.
02:51 आणि रिझल्ट z मधे संचित करू.
02:54 नंतर z ची व्हॅल्यू प्रिंट करू.
02:57 हा catch ब्लॉक आहे.
02:59 ह्यात msg हे कॅरॅक्टर कॉन्स्टंट अर्ग्युमेंट म्हणून पास करू.
03:06 नंतर msg प्रिंट करू.
03:08 हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:11 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:13 Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03:21 कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ space exception dot cpp space hyphen o space ex एंटर दाबा.
03:32 टाईप करा dot slash ex एंटर दाबा.
03:36 Enter the value of x and y:
03:38 मी 3 आणि 0 टाईप करत आहे.
03:42 आऊटपुट असे दिसेल : Division by zero condition
03:46 पुन्हा कंपाईल करू.
03:48 up अॅरो की दोनदा दाबा.
03:51 एंटर दाबा. पुन्हा up अॅरो की दोनदा दाबा.
03:55 Enter value of x and y
03:57 मी 8 आणि 2 टाईप करत आहे.
04:01 आऊटपुट 4 आहे.
04:04 अशाप्रकारे try, catch आणि Throw ब्लॉक कार्य करते.
04:08 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
04:11 स्लाईडसवर जाऊ.
04:14 थोडक्यात,
04:16 या पाठात शिकलो, एक्सेप्शन हँडलिंग. try, catch आणि Throw ब्लॉक्स.
04:23 असाईनमेंट म्हणून employess चे वय दाखवा.
04:26 वय 15 पेक्षा कमी नाही ना हे तपासून एक्सेप्शन Throw करा.
04:31 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:34 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
04:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:04 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana