Difference between revisions of "DWSIM-3.4/C2/Shortcut-Distillation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{|Border=1
 
{|Border=1
| <center>'''Time'''</center>
+
| '''Time'''
| <center>'''Narration'''</center>
+
| '''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 246: Line 246:
 
|-
 
|-
 
| 04:37
 
| 04:37
| प्रथम पर्याय '''Feed''' आहे.
+
| प्रथम पर्याय '''Feed''' आहे,मी '''Feed''' मेनू वर क्‍लिक करते.  एका मेनु सह डाउन एरो दृश्यामन होतो.
 
+
|-
+
| 04:38
+
| मी '''Feed''' मेनू वर क्‍लिक करते.  एका मेनु सह डाउन एरो दृश्यामन होतो.
+
  
 
|-
 
|-
Line 466: Line 462:
 
|-
 
|-
 
| 08:12
 
| 08:12
| तुमच्या परिणामांचे कारण विश्लेषण करा.
+
| तुमच्या परिणामांचे कारण विश्लेषण करा,आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
+
|-
+
| 08:13
+
| आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
+
  
 
|-
 
|-
Line 494: Line 486:
 
|-
 
|-
 
| 08:37
 
| 08:37
| तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा
+
| तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा,'''FOSSEE''' टीम मधून कोणीतरी त्यांच उत्तर देईल.  
 
+
|-
+
| 08:38
+
| '''FOSSEE''' टीम मधून कोणीतरी त्यांच उत्तर देईल.  
+
  
 
|-
 
|-
Line 535: Line 523:
 
| 09:14
 
| 09:14
 
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Revision as of 17:01, 12 April 2017

Time Narration
00:01 DWSIM मधील Shortcut distillation column सिमुलेट करणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्टचे प्रमुख आहेत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण Shortcut distillation column सिमुलेट करू.
00:13 विशिष्ट प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन साध्य करण्यासाठी आपण दिलेल्या गणना करू.

Minimum number of stages Minimum reflux ratio Optimal Feed stage location Condenser आणि reboiler heat duty

00:26 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी DWSIM 3.4 वापरत आहे.
00:30 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला:
00:32 फ्लॉशीट मध्ये घटक(कॉंपोनेंट्स) कसे जोडणे.
00:35 'थर्मोडायनॅमिक पॅकेजस' कसे निवडने.
00:37 'मटेरियल स्ट्रीम्स' जोडुन त्यांचे गुणधर्म कसे निर्देशीत करणे, हे माहीत असणे आवश्यक आहे.
00:41 पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स आपल्या spoken-tutorial.org वेबसाइटवर उल्लेखित आहेत.
00:47 पुढील दोन स्लाइड्स मध्ये, आम्ही डिस्टिलेशन समस्यासाठी निर्देश देतो.
00:55 ह्या समस्याचे निवेदन 'ली हाय' विद्यापीठाच्या प्राध्यापक 'बिल लायबन' ने दिली आहे.
01:00 मी आधीच DWSIM उघडले आहे.
01:03 System of Units मेनू वर क्‍लिक करा.
01:07 Custom 1 निवडा.
01:10 हे यूनिट्सला सानुकूल करते जे आपण पुढे करणार आहोत.
01:14 Configure Simulation बटण वर क्‍लिक करू.
01:18 ChemSep डेटाबेस मधून Benzene जोडू.
01:27 नंतर Toluene.
01:33 आपण पुढे Thermodynamics आणि नंतर Property Packages वर क्‍लिक करू.
01:40 खाली स्क्रोल करून Raoult’s Law निवडा.
01:44 Thermodynamics पर्यायाच्या खाली, तुम्हाला Options मेनू दिसेल. क्‍लिक करा
01:49 Units System वर क्‍लिक करा.
01:53 हे आतमध्ये आणते.
01:56 ह्या लिस्ट मध्ये सर्वात वरती Pressure मेनू दिसते.
01:58 अट्मॉस्फियर साठी atm क्‍लिक करून निवडा.
02:04 Pressure मेनूच्या खाली Molar flow rate मेनू आहे.
02:08 त्यावर क्‍लिक करून kmol/per hour निवडा.
02:13 Back to simulation वर क्‍लिक करा.
02:15 त्या feed stream ला समाविष्ट करू ज्याला डिस्टिल्ड करायचे आहे.
02:21 benzene साठी 0.4 आणि toluene साठी 0.6 प्रविष्ट करा.
02:29 Apply आणि Close करा.
02:32 आपण ह्या स्ट्रीमचे नाव बदलून Feed करू.
02:39 Properties वर क्‍लिक करून वर स्क्रोल करू.
02:43 Specification वर क्‍लिक करू.
02:46 Pressure and Vapor Fraction निवडू.
02:50 Molar flow rate पर्याय शोधू.
02:53 त्याला kmol/per hour चे यूनिट्स आहेत.
02:57 ह्या फील्ड वर क्‍लिक करून 100 प्रविष्ट करा.
03:02 Molar Fraction (Vapor Phase) शोधा.
03:08 मूलभूत वॅल्यू 0 आहे.
03:10 हे संपृक्त द्रव दर्शवतो.
03:13 हे असेच सोडून देऊ.
03:16 flowsheet मध्ये Shortcut column समाविष्ट करू.
03:20 Object palette मधून ते शोधू.
03:23 Shortcut Column Fenske-Underwood-Gilliland पद्धत वर आधारित आहे.
03:27 त्यावर क्‍लिक करून फ्लॉशीट वर ड्रॅग करा.
03:32 ह्याची व्यवस्था करू.
03:34 आता, दोन output streams समाविष्ट करू.
03:37 पहिला distillate आणि दुसरा 'बॉटम्स'.
03:41 हे करण्यासाठी, दोन 'मटेरियल स्ट्रीम्स' ड्रॅग करू.
03:46 जसे की ते आउटपुट स्ट्रीम्स आहेत, आपण त्यांना अनिर्दिष्ट सोडून देऊ.
03:56 आपण ह्या स्ट्रीम्स चे नाव Distillate आणि Bottoms ने बदलूया.
04:05 आता Condenser duty आणि Reboiler duty साठी दोन Energy streams समाविष्ट करू.
04:17 ह्या स्ट्रीम्सना C-Duty आणि R-Duty नाव द्या.
04:24 आपण Shortcut distillation column निर्देशीत करण्यासाठी तयार आहोत.
04:27 त्यावर क्‍लिक करून ते निवडा.
04:30 Selected Object विंडो वर जाऊ.
04:32 Properties टॅबच्या अंतर्गत, Connections मेनु शोधा.
04:37 प्रथम पर्याय Feed आहे,मी Feed मेनू वर क्‍लिक करते. एका मेनु सह डाउन एरो दृश्यामन होतो.
04:44 ह्या एरो वर क्‍लिक करा. येथे आपण Feed निवडू.
04:48 आता, पुढील पर्याय Distillate वर क्‍लिक करा.
04:51 ड्रॉप-डाउन एरो वर क्‍लिक करून Distillate निवडा.
04:56 त्याचप्रमाणे, Bottoms साठी, Bottoms निवडा.
04:59 दुसरा पर्याय Condenser Duty आहे.
05:02 मी ह्या वर क्‍लिक करून C-Duty निवडते.
05:07 त्याचप्रमाणे, Reboiler साठी R-Duty निवडा.
05:12 हे फ्लोशीटची जोडणी पूर्ण करते.
05:14 Properties टॅब अंतर्गत, Parameters विभाग शोधा.
05:19 हा विभाग Shortcut Column चे विविध आट्रिब्यूट्स स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते.
05:25 ह्या विभागात, प्रथम पर्याय Condenser आहे.
05:30 डिफॉल्ट रूपात, ते Total Condenser आहे.
05:33 partial condenser आवश्यक असल्यास, तुम्ही ते इथे बदलू शकता.
05:36 येथे, ते असेच सोडून देऊ.
05:39 Reflux Ratio प्रविष्ट करा. त्यावर क्‍लिक करा.
05:42 येथे, त्याच्या बाजूच्या फील्ड मध्ये वॅल्यू 2 प्रविष्ट करा.
05:49 Product composition निर्दिष्ट करा.
05:52 bottoms मध्ये light key चे तपशिल निर्दिष्ट करू.
05:57 हे करण्यासाठी, मी light key वर क्‍लिक करते.
06:01 एरो वर क्‍लिक करून Benzene निवडा.
06:04 दिलेल्या फील्ड मध्ये, पुढील रो वर, 0.05 प्रविष्ट करा.
06:10 त्याचप्रमाणे, heavy key साठी Toluene निवडा.
06:15 आता आपण Distillate मध्ये 'हेवी की' निर्दिष्ट करू.
06:18 0.05 एंटर करू.
06:23 सूची मध्ये पुढे Condenser Pressure आहे.
06:26 डिफॉल्ट वॅल्यू 0 atmosphere आहे. आपण ती बदलून 1 atmosphere करू.
06:32 त्याचप्रमाणे, reboiler pressure ला 1 atmosphere ने बदलू.
06:37 सिम्युलेशन रन करू.
06:39 हे करण्यासाठी, Calculator पर्याय वर जा.
06:42 Play बटन वर क्‍लिक करा. Recalculate बटन वर क्‍लिक करा.
06:47 जेव्हा गणना पूर्ण होते, तेव्हा Shortcut column वर क्‍लिक करा.
06:53 Properties टॅब अंतर्गत, Results मेनू शोधा.
06:58 हे सर्व आवश्यक रिज़ल्ट्स दाखवते जसे की:
07:00 Minimum Reflux Ratio
07:03 Minimum Number of Stages
07:05 Actual Number of Stages
07:07 Optimal Feed Stage इत्यादी.
07:10 ह्या परिणामांना मी एका स्लाइड मध्ये टब्युलेट केले आहे.
07:15 मी हे सिम्युलेशन save करते.
07:20 मी हे shortcut end म्हणून सेव्ह केले आहे.
07:24 थोडक्यात
07:26 आपण शिकलो: shortcut distillation column कसे निर्दिष्ट करणे .
07:29 key components, शुधता आणि minimum reflux ratio कसे निर्दिष्ट करणे.
07:34 कस्टम यूनिट्स कसे वापरणे.
07:36 'minimum reflux ratio', 'optimal feed' चे स्थान आणि 'trays' ची एकूण संख्याची गणना कशी करणे.
07:43 मी काही असाइनमेंट्स देते. ह्या स्लाइड मध्ये दिलेल्या असाइनमेंट मास संतुलन सह करायचे आहेत.
07:48 मी स्ट्रीम्स आणि उपकरणे सूचित करण्यास निळा रंग वापरते.
07:52 पुढील असाइनमेंट वर जाऊ.
07:54 नमूद केल्याप्रमाणे ऊर्जा संतुलन करा.
07:58 विविध उत्पादन शुधतेसह सिम्यूलेशन पुन्हा करा.
08:02 ऊर्जा ची आवश्यकता कशी बदलते हे ठरवा.
08:06 विविध thermodynamics सह हे सिम्युलेशन पुन्हा करा.
08:08 विविध फीड परिस्थितीन सह हे सिम्युलेशन पुन्हा करा.
08:12 तुमच्या परिणामांचे कारण विश्लेषण करा,आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:16 ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:20 जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
08:24 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा.
08:31 तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का?
08:33 जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा.
08:37 तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा,FOSSEE टीम मधून कोणीतरी त्यांच उत्तर देईल.
08:41 कृपया ह्या साइट ला भेट द्या.
08:44 FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते.
08:48 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
08:52 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
08:56 FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते.
09:00 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
09:04 अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या.
09:07 स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:14 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana