Difference between revisions of "Scilab/C2/Installing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{|Border=1
 
{|Border=1
  
! Visual Clue
+
! Time
  
 
! Narration
 
! Narration

Revision as of 11:19, 6 March 2017

Time Narration
00.01 विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.07 मी विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरScilab version 5.2 प्रतिष्ठापित करेल.
00.13 ही प्रक्रिया Scilab चे सर्व वर्जन्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम च्या इतर वर्जन्स साठी लागू आहे.
00.20 scilab.org वेबसाइट वरुन तुम्ही Scilab डाउनलोड करू शकता.
00.25 Products वर जा Download निवडा आणि क्लिक करा.
00.31 खाली स्क्रोल करा आणि विंडोस भागा खाली Scilab 5.2 निवडा.
00.41 exe फाइल डाउन लोड करण्यासाठी हे एक डायलॉग उघडेल .
00.45 “Save file” वर क्लिक करा. डाउनलोड होण्यास सुरवात होईल.
00.50 हे काही मिनिट्स घेईल. मी हे मिनिमाइज़ करेल.
00.54 हे मिनिमाइज़ करा.
00.58 पेज डाउनलोड करण्यासाठी एक थेट लिंक दिली आहे.
01.03 प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी, कृपया तुमचे कंप्यूटर इंटरनेट शी जूडलेली आहे ही खात्री करा.
01.10 “Intel Math Kernal Library" ला डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे.
01.16 मी हे मिनिमाइज़ करेल.
01.18 प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी "Scilabsetup" फाइल वर डबल क्लिक करा.
01.25 Run वर क्लिक करा.
01.28 सेट-अप भाषा English निवडा. Ok वर क्लिक करा.
01.33 हे Scilab सेटअप विज़ार्ड सुरू करेल.
01.37 सुरू ठेवण्यासाठी “Next” क्लिक करा.
01.39 लाइसेन्स अग्रीमेंट स्वीकारा, “Next” क्लिक करा.
01.42 तुमच्या कंप्यूटर वर Scilab प्रतिष्ठापित करण्यासाठी एक इष्ट फोल्डर निवडा.
01.47 “Next” क्लिक करा. “Full Installation” वर जा.
01.50 Next क्लिक करा.
01.52 Next. Next.
01.55 प्रतिष्ठापन सुरु करण्यासाठी “Install” वर क्लिक करा.
01.58 इंटरनेट कनेक्शन ची परवानगी देण्यासाठी Ok वर क्‍लिक करा.
02.03 हे Scilab साठी Intel Math Kernal Library डाउनलोड करण्यास सुरवात करेल.
02.11 हे काही मिनिट्स घेईल.
02.20 “Intel Math Kernal Library” चे डाउनलोडिंग पूर्ण झाले आहे आणि Scilab साठी प्रतिष्ठापन प्रक्रियेची सुरवात झाली आहे.
02.28 हे काही मिनिट्स घेईल.
02.46 Scilab चे प्रतिष्ठापन पूर्ण झाले आहे. "Finish" वर क्‍लिक करा.
02.51 हे Scilab 5.2 ला तुमच्या कंप्यूटर वर सुरू करेल.
03.00 मी हे बंद करेल.
03.03 आमच्या कडे या वेळी Scilab वरील अनेक इतर स्पोकन ट्युटोरियल आहे.
03.08 ते पुढीलप्रमाणे.
03.12 भारता मध्ये Scilab च्या प्रयत्नास Scilab.inवेबसाइट च्या मध्यमा द्वारे समन्वित केले आहे.
03.18 येथे काही मनोरंजक प्रकल्प चालले आहेत.
03.21 त्यापैकी एक पाठ्यपुस्तक प्रकल्प आहे. जे Scilab वापरुन मानक पाठ्य पुस्तकांच्या उदाहरणांना कोड देते.
03.28 लिंक्स प्रकल्प यूज़रला, माहीत असलेली scilab कागदपत्रे जोडुन त्यांचे गुणानूक्रम लावण्याची अनुमती देते.
03.35 आम्ही Scilab च्या कार्यशाळांचे आयोजन करण्यास ही मदत करतो .
03.38 आमच्याकडे दोन मेलिंग च्या सूची आहे. पहिली, घोषणा आणि दुसरी चर्चेसाठी.
03.44 आम्ही आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास आमंत्रित करतो.
03.47 चला पुन्हा स्पोकन ट्यूटोरियल वर जाऊ.
03.50 बोललेला भाग विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
03.54 हे spoken-tutorial.org या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
03.58 हे Scilab प्रशिक्षणा मध्ये शून्य स्तर चा एक भाग बनवितो.
04.03 हे ट्यूटोरियल्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
04.07 आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS सिस्टम समाविष्ट करू इच्छितो.
04.11 या वर तुमच्या प्रतिक्रियांचे आम्ही स्वागत करतो.
04.14 आपल्या सहभागाचे देखील स्वागत आहे.
04.17 सॉफ्टवेअर साठी रूप रेषा लिहीण्या करिता,
04.20 मूळ स्क्रिप्ट लिहीण्याकरीता.
04.22 स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड करण्याकरीता.
04.25 स्क्रिप्ट चे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याकरीता.
04.28 स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून ऑडिओ डब करण्याकरिता,


04.33 पुनरावलोकन आणि वरील सर्वांसाठी तुमची प्रतिक्रिया देण्याकरिता.
04.36 आम्ही या स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा आयोजित करण्यास आपले स्वागत करतो.
04.42 आम्ही तुम्हाला या स्पोकन ट्यूटोरियल च्या गुणांचे चे अध्ययन करण्यास ही आमंत्रित करतो.
04.47 आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित अनुवाद, इत्यादी साठी औद्योगिक समर्थन देऊ शकेल असे तज्ञ शोधत आहोत.
04.55 या सर्व कार्या साठी आमच्या कडे निधी आहे.
04.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
05.07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05.11 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05.14 सहभागासाठी
05.17 धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana