Difference between revisions of "PERL/C3/Downloading-CPAN-module/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज 7,  पर्ल 5.14.2 आणि '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर  
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज 7,  पर्ल 5.14.2 आणि '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर  
+
  
 
|-
 
|-
Line 194: Line 193:
 
|-
 
|-
 
| 04:53
 
| 04:53
| ही उपयुक्तता '''Windows Operating System''' वर आवश्यक करण्यासाठी वापरले जाऊ शकते:
+
| ही उपयुक्तता '''Windows Operating System''' वर आवश्यक करण्यासाठी वापरले जाऊ शकते:मॉड्यूल शोधण्यास , इनस्टॉल करण्यास, काढण्यास,  अपग्रेड करण्यास.
मॉड्यूल शोधण्यास , इनस्टॉल करण्यास, काढण्यास,  अपग्रेड करण्यास.
+
  
 
|-
 
|-
Line 259: Line 257:
 
|-
 
|-
 
| 06:34
 
| 06:34
| येथे तुमच्या साठी असाइनमेंट आहे.
+
| येथे तुमच्या साठी असाइनमेंट आहे.'''Date colon colon Calc''' मॉड्यूल इनस्टॉल करण्याचे प्रयत्न करा. मॉड्यूल शोधण्यासाठी दिलेल्या वेबसाइटचे वापर करा.
'''Date colon colon Calc''' मॉड्यूल इनस्टॉल करण्याचे प्रयत्न करा. मॉड्यूल शोधण्यासाठी दिलेल्या वेबसाइटचे वापर करा.
+
  
 
|-
 
|-
 
| 06:47
 
| 06:47
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
+
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.  
कृपया डाउनलोड करून पहा.  
+
  
 
|-
 
|-
Line 277: Line 273:
 
|-
 
|-
 
| 07:06
 
| 07:06
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
+
 
 
|-
 
|-
 
| 07:18
 
| 07:18
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Latest revision as of 11:17, 20 April 2017

Time Narration
00:01 Downloading CPAN modules वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत आवश्यक CPAN modules Ubuntu Linux Operating System आणि Windows Operating System वर कसे डाउनलोड करणे.
00:17 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज 7, पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
00:32 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:36 हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यास, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:41 नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा.
00:48 प्रथम, आपण शिकू की Ubuntu Linux OS मध्ये CPAN modules कसे डाउनलोड करणे.
00:55 टर्मिनल वर जाऊ.
00:57 टाइप करा sudo space cpan आणि एंटर दाबा. गरज असल्यास पासवर्ड टाइप करा.
01:06 जर cpan तुमच्या सिस्टम वर इनस्टॉल नसेल तर, तुम्हाला इन्स्टलेशन प्रक्रीयेसाठी प्रॉंप्ट करेल.
01:13 कृपया स्टेप्स सह पुढे जा. इन्स्टलेशन प्रक्रीये साठी तुमचे कंप्यूटर इंटरनेटशी जुडलेले असावेत.
01:21 आपण पाहु शकतो की प्रॉंप्ट cpan शी बदलला आहे.
01:26 उदाहरण साठी, मला CSV फाइल मधून काही डेटा एक्सट्रॅक्ट करून पर्ल प्रोग्रॅम मध्ये वापरायचे आहे.
01:35 ह्या साठी, आपण Text colon colon CSV मॉड्यूल वापरुया.
01:40 वापरण्याधी, आपल्याला Text colon colon CSV मॉड्यूल इनस्टॉल करावे लागेल.
01:46 टर्मिनल वर जाऊ.
01:48 टाइप करा: install Text colon colon CSV आणि एंटर दाबा.
01:55 आपण ह्या मॉड्यूलचे संबंधित पॅकेजसचे इन्स्टलेशन पाहु शकतो.
02:00 इन्स्टलेशन तुमच्या इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ घेईल.
02:06 आता, तपासू की मॉड्यूल यशस्वीरित्या इनस्टॉल झाले आहे की नाही.
02:12 cpan मधून बाहेर पाडण्यास 'q' की दाबा.
02:16 टाइप करा: "instmodsh" आणि एंटर दाबा.
02:23 सर्व मॉड्यूल इनस्टॉल करण्यास टाइप करा 'l'.
02:28 येथे, आपण Text colon colon CSV पाहु शकतो हे दाखवते की मॉड्यूल आपल्या सिस्टम वर इनस्टॉल झाले आहे.
02:38 बाहेर पाडण्यास टाइप करा 'q'.
02:41 आता, मी आधीपासून सेव केलेले candidates.csv उघडेल.
02:47 टाइप करा: gedit candidates.csv आणि एंटर दाबा.
02:53 येथे, आपण कॉमा विभाजक सह कॅन्डिडेट्सचे नेम, येज, जेंडर आणि इमेलचे तपशील पाहू शकतो.
03:02 आता मी csvtest.pl फाइल उघडेल ज्याच्यात मी एक पर्ल प्रोग्राम लिहिले आहे जो हा प्रोग्राम वापरतो.
03:11 हा प्रोग्राम name field वॅल्यू extract करेल जे csv फाइल मध्ये संग्रहित आहेत.
03:18 use स्टेट्मेंट Text colon colon CSV मॉड्यूल लोड करते.
03:23 मी लोकल वेरियबल dollar file वर "candidates.csv" फाइल डिक्लेर केले आहे.
03:29 पुढचे स्टेट्मेंट फाइलला READ मोड मध्ये उघडेल.
03:34 Text colon colon CSV हे class आहे आणि आपण new सह constructor ला कॉल करून एक instance तयार करू शकतो.
03:42 ही लाइन एक object सेट्टिंग तयार करते जे विभाजक कॅरक्टर कॉमा (,) आहे.
03:48 येथे, "while" loop "getline()" method वापरून लाइन बाय लाइन डेटा फेच करतो.
03:54 "getline" method एक array वर reference रिटर्न करतो.
03:58 आपल्याला वॅल्यू मिळण्यासाठी dereference करावे लागेल.
04:02 Index of zero हे csv फाइल मध्ये name field दर्शवतो.
04:07 Print स्टेट्मेंट csv फाइल मधून नेमसना प्रिंट करते.
04:11 आता, फाइल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:15 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:18 टर्मिनल वर परत जाऊन टाइप करा: perl csvtest.pl आणि एंटर दाबा.
04:27 येथे, आपण आउटपुट म्हणून नेम फील्ड पाहु शकतो.
04:32 पुढे, आपण पाहु की Windows Operating System मध्ये आवश्यक CPAN कसे डाउनलोड करणे.
04:39 जेव्हा पेर्ल इनस्टॉल केले जाते तेव्हा PPM म्हणजे Perl Package Module नामक एक उपयुक्तता आपोआप इनस्टॉल होऊन जाते.
04:48 PPM वापरण्यास, तुमचे कंप्यूटर इंटरनेटशी जूडलेले असावे.
04:53 ही उपयुक्तता Windows Operating System वर आवश्यक करण्यासाठी वापरले जाऊ शकते:मॉड्यूल शोधण्यास , इनस्टॉल करण्यास, काढण्यास, अपग्रेड करण्यास.
05:04 आता, Windows OS मध्ये कमांड विंडो उघडू.
05:09 command window उघडण्यासाठी, Start वर क्‍लिक करून टाइप करा "cmd" आणि एंटर दाबा.
05:17 तुमच्या विंडोज ओएस मशीनवर पर्ल इनस्टॉल झाले की नाही हे तपासण्यास टाइप करा: perl hyphen v
05:25 तुम्ही तुमच्या मशीन वर पर्ल वर्जन नंबर पाहु शकता.
05:30 जर पर्ल इनस्टॉल नाही झाले तर Perl Installation ट्यूटोरियल साठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
05:36 हे तुम्हाला सांगेल की Windows OS वर पर्ल इनस्टॉल कसे करायचे.
05:41 “DOS” प्रॉंप्ट वर टाइप करा: ppm install Text colon colon CSV आणि एंटर दाबा.
05:49 कृपया लक्षात ठेवा, मॉड्यूल नेम केस सेन्सेटिव्ह असतात.
05:53 आपण पाहु शकतो की इन्स्टलेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. इन्स्टलेशन पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा.
06:00 मी वर्तमान कार्यरत डाइरेक्टरी वर candidates.csv आणि csvtest.pl फाइल कॉपी केली आहे.
06:08 आता पर्ल प्रोग्राम execute करू.
06:11 command window मध्ये, टाइप करा: perl csvtest.pl आणि एंटर दाबा.
06:18 येथे आउटपुट आहे.
06:21 आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
06:26 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकलो आवश्यक CPAN modules Linux आणि Windows वर कसे डाउनलोड करणे.
06:34 येथे तुमच्या साठी असाइनमेंट आहे.Date colon colon Calc मॉड्यूल इनस्टॉल करण्याचे प्रयत्न करा. मॉड्यूल शोधण्यासाठी दिलेल्या वेबसाइटचे वापर करा.
06:47 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
06:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
07:03 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
07:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:18 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana