Difference between revisions of "Linux/C3/More-on-sed-command/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 106: Line 106:
 
| 02:20  
 
| 02:20  
 
| टाईप करा:  
 
| टाईप करा:  
 
+
'''sed space''' सिंगल कोटसमधे ''''s  front slash''' चौकटी कंस सुरू '''small k capital K''' चौकटी कंस पूर्ण '''umar slash Roy slash g'''' सिंगल कोट नंतर space '''seddemo.txt''' एंटर दाबा  
'''sed space''' सिंगल कोटसमधे ''''s  front slash''' चौकटी कंस सुरू '''small k capital K''' चौकटी कंस पूर्ण '''umar slash Roy slash g'''' सिंगल कोट नंतर space '''seddemo.txt''' एंटर दाबा  
+
  
 
|-  
 
|-  
Line 132: Line 131:
 
| 03:07  
 
| 03:07  
 
| टाईप करा:  
 
| टाईप करा:  
 
+
'''sed space  hyphen '''e space''' सिंगल कोटसमधे ''''s front slash electronics slash electrical slash g'''' सिंगल कोट नंतर space hyphen '''e space ''' सिंगल कोटसमधे ''''s  front slash civil slash metallurgy slash g'''' सिंगल कोटस नंतर '''space seddemo.txt'''  
'''sed space  hyphen '''e space''' सिंगल कोटसमधे ''''s front slash electronics slash electrical slash g'''' सिंगल कोट नंतर space hyphen '''e space ''' सिंगल कोटसमधे ''''s  front slash civil slash metallurgy slash g'''' सिंगल कोटस नंतर '''space seddemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 206: Line 204:
 
| 05:10  
 
| 05:10  
 
| टाईप करा:  
 
| टाईप करा:  
 
+
'''sed space''' सिंगल कोटसमधे ''''front slash electronics slash d'''' सिंगल कोटस नंतर '''space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt'''  
'''sed space''' सिंगल कोटसमधे ''''front slash electronics slash d'''' सिंगल कोटस नंतर '''space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 252: Line 249:
 
| 06:33  
 
| 06:33  
 
| त्यासाठी लिहू,  
 
| त्यासाठी लिहू,  
 
+
'''sed space''' सिंगल कोटसमधे ''''1i space Student Information slash n 2013'''' कोटस नंतर '''seddemo.txt'''  
'''sed space''' सिंगल कोटसमधे ''''1i space Student Information slash n 2013'''' कोटस नंतर '''seddemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  

Revision as of 20:01, 3 March 2017

Time Narration
00:01 More on sed या पाठात आपले स्वागत.
00:06 यात काही उदाहरणांद्वारे आणखी काही sed कमांडस जाणून घेऊ.
00:13 ह्या पाठासाठी,
00:15 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि.
00:20 GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.
00:24 पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या "4" किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:32 तसेच तुम्हाला,
00:34 लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 "sed" टूलची माहिती असावी.
00:40 संबंधित पाठांसाठी आमच्या http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या.
00:46 sed चा मुख्य उपयोग बदल करण्यासाठी होतो.
00:49 इनपुटमधील काही पॅटर्न्स बदलून तेथे दुसरे लिहिणे.
00:55 प्रथम seddemo.txt ही मूळ फाईल पाहू.
01:01 Kumar हा शब्द चौथ्या ओळीत दोनदा आणि सहाव्या ओळीत एकदा आला आहे.
01:10 समजा ‘Kumar’ हा शब्द जितके वेळा आला आहे तो ‘Roy’ ने रिप्लेस करायचा आहे.
01:16 टर्मिनलवर टाईप करा,
01:18 sed space सिंगल कोटसमधे 's front slash / चौकटी कंस सुरू small k capital K चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
01:40 एंटर दाबा.
01:43 चौथी ओळ बघा.
01:46 Kumar या शब्दाचा फक्त पहिला उल्लेख बदलून Roy केला गेला. परंतु दुसरा तसाच राहिला.
01:52 सहाव्या ओळीत एकदा आलेला Kumar हा शब्द आता बदलला गेला.
01:57 आपल्याला दिसले की ओळीतील फक्त पहिला उल्लेख बदलला जात आहे.
02:03 कारण की डिफॉल्ट स्वरूपात, पहिला जुळणारा उल्लेख बदलला जातो.
02:11 जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी flag 'g' पर्याय वापरावा लागेल.
02:17 "प्रॉम्प्ट" क्लियर करू.
02:20 टाईप करा:

sed space सिंगल कोटसमधे 's front slash चौकटी कंस सुरू small k capital K चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash g' सिंगल कोट नंतर space seddemo.txt एंटर दाबा

02:43 आता चौथ्या ओळीवरील दोन्ही एंट्रीज रिप्लेस झाल्या आहेत.
02:48 आपण एकाच वेळी अनेक बदल देखील करू शकतो.
02:53 समजा seddemo.txt फाईलमधे electronics हा शब्द electrical ने
02:58 आणि civil हा metallurgy ने रिप्लेस करायचा आहे.
03:04 "प्रॉम्प्ट" क्लियर करू.
03:07 टाईप करा:

sed space hyphen e space सिंगल कोटसमधे 's front slash electronics slash electrical slash g' सिंगल कोट नंतर space hyphen e space सिंगल कोटसमधे 's front slash civil slash metallurgy slash g' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt

03:37 एंटर दाबा.
03:39 शब्द रिप्लेस झालेले दिसतील.
03:43 आता Anirban ची computers ही स्ट्रीम बदलून ती mathematics करायची आहे.
03:49 त्यासाठी टाईप करा:
03:54 sed space सिंगल कोटसमधे 'front slash Anirban slash s slash computers slash mathematics slash g' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:11 एंटर दाबा.
04:14 stream बदललेली दिसेल.
04:17 हे समजून घेऊ.
04:21 त्यासाठी प्रथम sed नंतर सिंगल कोटसमधे जो पॅटर्न मॅच करायचा आहे तो लिहू.
04:28 हा Anirban आहे.
04:30 आता स्लॅश नंतर ऑपरेशन येईल.
04:34 येथे 's' म्हणजे सबस्टीट्युशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे.
04:41 नंतर रिप्लेस करायचा पॅटर्न नमूद केला आहे म्हणजेच computers.
04:47 नंतर ज्याने तो बदलायचा आहे, म्हणजेच येथे mathematics नमूद केले आहे.
04:53 sed कमांडद्वारे फाईलमधे ओळी समाविष्ट करू किंवा पुसून टाकू शकतो.
05:00 समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम electronics नाही.
05:06 त्यासाठी आपल्याकडे d flag आहे.
05:10 टाईप करा:

sed space सिंगल कोटसमधे 'front slash electronics slash d' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt

05:31 एंटर दाबा.
05:33 फाईलचे घटक बघण्यासाठी टाईप करा: cat space nonelectronics.txt
05:43 समजा फाईलच्या सुरूवातीला Student Information ही ओळ समाविष्ट करायची आहे.
05:49 त्यासाठी आपल्याकडे 'i' ही कृती आहे.
05:54 टाईप करा: sed space सिंगल कोटसमधे '1i space Student Information' कोट नंतर seddemo.txt
06:10 एंटर दाबा.
06:13 आऊटपुट असे दिसेल.
06:15 अशाप्रकारे अनेक ओळी समाविष्ट करू शकतो.
06:20 समजा, आपल्याला दोन ओळी वाढवायच्या असतील तर याच पध्दतीने करू शकतो.
06:26 Student Information च्या जोडीने आपल्याला पुढील अॅकॅडेमिक वर्ष वाढवायचे असल्यास,
06:33 त्यासाठी लिहू,

sed space सिंगल कोटसमधे '1i space Student Information slash n 2013' कोटस नंतर seddemo.txt

06:55 एंटर दाबा.
06:57 'Information’ आणि ‘2013’ ह्या स्ट्रिंग्जमधे slash n असल्याचे दिसेल.
07:05 slash n मुळे 2013 हे ‘Student Information’ च्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल.
07:12 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:14 थोडक्यात,
07:17 या पाठात शिकलो,
07:19 सबस्टिट्युशन,रिप्लेसमेंट
07:21 आणि समाविष्ट करणे
07:24 असाईनमेंट म्हणून, seddemo.txt हीच फाईल वापरून,
07:30 Ankit हे नाव Ashish नावाने रिप्लेस किंवा सबस्टिट्युट करण्याचा प्रयत्न करा.
07:35 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:42 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:53 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:57 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:16 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:28 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana