Difference between revisions of "Linux-Old/C2/Ubuntu-Desktop-10.10/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 3: Line 3:
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
|-
 
|-
|0.00     
+
|00:00     
 
|उबंटू डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.     
 
|उबंटू डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.     
 
|-  
 
|-  
|0.04  
+
|00:04  
 
|या ट्युटोरियलद्वारे आपण GNOME च्या पार्श्वभूमीवर उबंटू डेस्कटॉपचा परीचय करून घेऊया.   
 
|या ट्युटोरियलद्वारे आपण GNOME च्या पार्श्वभूमीवर उबंटू डेस्कटॉपचा परीचय करून घेऊया.   
 
|-
 
|-
|0.12     
+
|00:12     
 
|यासाठी मी उबंटू १०.१० या version चा वापर करत आहे.             
 
|यासाठी मी उबंटू १०.१० या version चा वापर करत आहे.             
 
|-
 
|-
|0.19     
+
|00:19     
 
|आता तुम्हाला उबंटूचा डेस्कटॉप दिसत आहे.  
 
|आता तुम्हाला उबंटूचा डेस्कटॉप दिसत आहे.  
 
|-
 
|-
|0:24     
+
|00:24     
 
|तुम्हाला डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल.
 
|तुम्हाला डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल.
 
|-
 
|-
|0:31  
+
|00:31  
 
| तुम्ही Alt+F1 वापरून, किंवा ‘अप्लिकेशन’ मधील त्या पर्यायावर क्लिक करून तो उघडू शकता.
 
| तुम्ही Alt+F1 वापरून, किंवा ‘अप्लिकेशन’ मधील त्या पर्यायावर क्लिक करून तो उघडू शकता.
 
|-
 
|-
|0:40
+
|00:40
 
|अप्लिकेशन मेनूमध्ये, पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे
 
|अप्लिकेशन मेनूमध्ये, पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे
 
|-
 
|-
|0:48     
+
|00:48     
 
|या अप्लिकेशन मेनू मधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊ या.
 
|या अप्लिकेशन मेनू मधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊ या.
 
|-
 
|-
|0:55  
+
|00:55  
 
|यासाठी अप्लिकेशन मधून अक्सेसरिजमध्ये व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा.
 
|यासाठी अप्लिकेशन मधून अक्सेसरिजमध्ये व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा.
 
|-
 
|-
|1:04   
+
|01:04   
 
|कॅल्क्युलेटर गणितीय, शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो.
 
|कॅल्क्युलेटर गणितीय, शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो.
 
|-
 
|-
|1:12
+
|01:12
 
|'कॅल्क्युलेटर' या पर्यायावर क्लिक करा.
 
|'कॅल्क्युलेटर' या पर्यायावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|1:18   
+
|01:18   
 
|काही सोप्या आकडेमोडी करून बघूया.  
 
|काही सोप्या आकडेमोडी करून बघूया.  
 
|-
 
|-
|1:22     
+
|01:22     
 
|५  (गुणिले) ८ असे टाईप करून नंतर ‘बरोबर’ या चिन्हाची कळ दाबा.  
 
|५  (गुणिले) ८ असे टाईप करून नंतर ‘बरोबर’ या चिन्हाची कळ दाबा.  
 
|-
 
|-
|1:32   
+
|01:32   
 
|‘बरोबर’ चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता.
 
|‘बरोबर’ चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता.
 
|-
 
|-
|1:39   
+
|01:39   
 
|आता ‘क्लोज’ बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा.
 
|आता ‘क्लोज’ बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा.
 
|-
 
|-
|1:46   
+
|01:46   
 
|आता आपण आणखी एक अप्लिकेशन पाहू या.
 
|आता आपण आणखी एक अप्लिकेशन पाहू या.
 
|-
 
|-
|1:50   
+
|01:50   
 
|त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स मधून अक्सेसरिज मध्ये जा.
 
|त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स मधून अक्सेसरिज मध्ये जा.
 
|-
 
|-
|1:59     
+
|01:59     
 
|अक्सेसरिजमधील ‘टेक्स्ट एडिटर’ उघडण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
 
|अक्सेसरिजमधील ‘टेक्स्ट एडिटर’ उघडण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
 
|-
 
|-
|2:09
+
|02:09
 
|आता तुम्हाला स्क्रीनवर जी-एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे.
 
|आता तुम्हाला स्क्रीनवर जी-एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे.
 
|-
 
|-
|2:16     
+
|02:16     
 
|आता मी इथे काही वाक्ये टाईप करून ती सेव्ह करते. हॅलो वर्ल्ड असे टाईप करा.
 
|आता मी इथे काही वाक्ये टाईप करून ती सेव्ह करते. हॅलो वर्ल्ड असे टाईप करा.
 
|-
 
|-
|2:28     
+
|02:28     
 
|Ctrl आणि s वापरून अथवा ‘File’ मधील ‘Save’ वर क्लिक करून हे सेव्ह करता येईल. आपण फाईल मेनूमध्ये जाऊन हे सेव्ह करुया.
 
|Ctrl आणि s वापरून अथवा ‘File’ मधील ‘Save’ वर क्लिक करून हे सेव्ह करता येईल. आपण फाईल मेनूमध्ये जाऊन हे सेव्ह करुया.
 
|-
 
|-
|2:45  
+
|02:45  
 
|आता एक छोटा ‘डायलॉग बॉक्स’ दिसेल. त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारले असेल.  
 
|आता एक छोटा ‘डायलॉग बॉक्स’ दिसेल. त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारले असेल.  
 
|-
 
|-
|2:56  
+
|02:56  
 
|तर, आता मी Hello.txt असे नाव type करते व फाईल सेव्ह करण्यासाठी ‘Desktop’ पर्याय निवडून ‘Save’ हे बटन दाबते.  
 
|तर, आता मी Hello.txt असे नाव type करते व फाईल सेव्ह करण्यासाठी ‘Desktop’ पर्याय निवडून ‘Save’ हे बटन दाबते.  
 
|-
 
|-
|3:15
+
|03:15
 
|आता जी-एडिट बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते पाहू या. जी-एडिट बंद करा.
 
|आता जी-एडिट बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते पाहू या. जी-एडिट बंद करा.
 
|-
 
|-
|3:24
+
|03:24
 
|आता डेस्कटॉपवर तुम्हाला ‘Hello.txt’ ही फाईल दिसेल.
 
|आता डेस्कटॉपवर तुम्हाला ‘Hello.txt’ ही फाईल दिसेल.
 
|-
 
|-
|3:30
+
|03:30
 
|याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे.
 
|याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे.
 
|-
 
|-
|3:35
+
|03:35
 
|आता मी Double क्लिक करून ही फाईल उघडते.
 
|आता मी Double क्लिक करून ही फाईल उघडते.
 
|-
 
|-
|3:40
+
|03:40
 
|वा! आपण लिहिलेल्या मजकुरासह आपली फाईल उघडली गेली आहे.
 
|वा! आपण लिहिलेल्या मजकुरासह आपली फाईल उघडली गेली आहे.
 
|-
 
|-
|3:44
+
|03:44
 
|इंटरनेटवर जी-एडिट टेक्स्ट एडिटरबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.
 
|इंटरनेटवर जी-एडिट टेक्स्ट एडिटरबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|3:50
+
|03:50
 
|या विषयावरचे स्पोकन ट्युटोरियल  http://spoken-tutorial.org/ या लिंकवर मिळेल.
 
|या विषयावरचे स्पोकन ट्युटोरियल  http://spoken-tutorial.org/ या लिंकवर मिळेल.
 
|-
 
|-
|4:00
+
|04:00
 
|आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील ‘Terminal’ हे अॅप्लिकेशन पाहू या.  
 
|आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील ‘Terminal’ हे अॅप्लिकेशन पाहू या.  
 
|-
 
|-
|4:12
+
|04:12
 
|पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्समधील अॅक्सेसरिजमध्ये जाऊन, तिथून टर्मिनलमध्ये जाऊ या.  
 
|पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्समधील अॅक्सेसरिजमध्ये जाऊन, तिथून टर्मिनलमध्ये जाऊ या.  
 
|-
 
|-
|4:19
+
|04:19
 
|टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते, कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला आज्ञा देऊ शकता.
 
|टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते, कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला आज्ञा देऊ शकता.
 
|-         
 
|-         
|4:25
+
|04:25
 
|खरे तर टर्मिनल हे जी.य़ू.आय. पेक्षा अधिक प्रभावी आहे.
 
|खरे तर टर्मिनल हे जी.य़ू.आय. पेक्षा अधिक प्रभावी आहे.
 
|-
 
|-
|4:30
+
|04:30
 
|टर्मिनल म्ह्णजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी आज्ञा देऊन पाहू.  
 
|टर्मिनल म्ह्णजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी आज्ञा देऊन पाहू.  
 
|-
 
|-
|4:36
+
|04:36
 
|त्यासाठी ‘ls’ टाईप करून एंटर दाबा.
 
|त्यासाठी ‘ls’ टाईप करून एंटर दाबा.
 
|-
 
|-
|4:41
+
|04:41
 
|यात Current डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल.
 
|यात Current डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल.
 
|-
 
|-
|4:48
+
|04:48
 
|त्यामुळे आता तुम्हाला  होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे.
 
|त्यामुळे आता तुम्हाला  होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे.
 
|-
 
|-
|4:55
+
|04:55
 
|होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहू या.
 
|होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहू या.
 
|-
 
|-
|5:01
+
|05:01
 
|आता आपण टर्मिनलमध्ये आणखी वेळ न घालवता पुढे जाऊया. http://spoken-tutorial.org/ या लिंकमधील लिनक्सवरील स्पोकन ट्युटोरियलमधे टर्मिनल कमांड्स विस्ताराने दिल्या आहेत.
 
|आता आपण टर्मिनलमध्ये आणखी वेळ न घालवता पुढे जाऊया. http://spoken-tutorial.org/ या लिंकमधील लिनक्सवरील स्पोकन ट्युटोरियलमधे टर्मिनल कमांड्स विस्ताराने दिल्या आहेत.
 
|-
 
|-
|5:17
+
|05:17
 
|टर्मिनल बंद करा.
 
|टर्मिनल बंद करा.
 
|-
 
|-
|5:20
+
|05:20
 
|आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच फायरफॉक्स वेब-ब्राऊझरकडे वळू या.  
 
|आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच फायरफॉक्स वेब-ब्राऊझरकडे वळू या.  
 
|-
 
|-
|5:27
+
|05:27
 
|त्यासाठी अप्लिकेशन्समधून इंटरनेटमध्ये जा, व फायरफॉक्स वेब-ब्राऊझरवर क्लिक करा.
 
|त्यासाठी अप्लिकेशन्समधून इंटरनेटमध्ये जा, व फायरफॉक्स वेब-ब्राऊझरवर क्लिक करा.
 
|-
 
|-
|5:36
+
|05:36
 
|'वर्ल्ड वाईड वेब’मध्ये पोहोचण्यास फायरफॉक्सचा उपयोग होतो. आता तुम्हाला फायरफॉक्स उघडलेले दिसेल.
 
|'वर्ल्ड वाईड वेब’मध्ये पोहोचण्यास फायरफॉक्सचा उपयोग होतो. आता तुम्हाला फायरफॉक्स उघडलेले दिसेल.
 
|-
 
|-
|5:43
+
|05:43
 
|आता आपण जी-मेलच्या site वर जाऊ या. त्यासाठी address bar वर जा किंवा F6 दाबा. आपण F6 दाबू या.
 
|आता आपण जी-मेलच्या site वर जाऊ या. त्यासाठी address bar वर जा किंवा F6 दाबा. आपण F6 दाबू या.
 
|-
 
|-
|5:53
+
|05:53
 
|आता आपण address bar वर पोहोचलो आहोत.  बॅकस्पेस ही की दाबल्याने address bar  कोरा होईल.
 
|आता आपण address bar वर पोहोचलो आहोत.  बॅकस्पेस ही की दाबल्याने address bar  कोरा होईल.
 
|-  
 
|-  
|6:00
+
|06:00
 
|मी आता  "www.gmail.com" टाईप करत आहे.
 
|मी आता  "www.gmail.com" टाईप करत आहे.
 
|-
 
|-
|6:04
+
|06:04
 
|टाईप करत असतानाच फायरफॉक्स काही पर्याय सुचवेल.
 
|टाईप करत असतानाच फायरफॉक्स काही पर्याय सुचवेल.
 
|-
 
|-
|6:09
+
|06:09
 
|त्यापैकी एखादा पर्याय निवडा किंवा site addressपूर्ण टाईप करून एंटर दाबा.
 
|त्यापैकी एखादा पर्याय निवडा किंवा site addressपूर्ण टाईप करून एंटर दाबा.
 
|-   
 
|-   
|6:15
+
|06:15
 
|फायरफॉक्स एकतर तुम्हाला थेट वेबसाईटला जोडून देईल किंवा Login आणि Password विचारेल.
 
|फायरफॉक्स एकतर तुम्हाला थेट वेबसाईटला जोडून देईल किंवा Login आणि Password विचारेल.
 
|-
 
|-
|6:22
+
|06:22
 
|आता User  name आणि Password टाईप करून एंटर दाबा.
 
|आता User  name आणि Password टाईप करून एंटर दाबा.
 
|-
 
|-
|6:36
+
|06:36
 
|आता तुम्हाला स्क्रीनवर जी-मेलचे पान दिसेल. ते बंद करून पुढे जाऊ या.
 
|आता तुम्हाला स्क्रीनवर जी-मेलचे पान दिसेल. ते बंद करून पुढे जाऊ या.
 
|-
 
|-
|6:45
+
|06:45
 
|आता अप्लिकेशन्स मधून ऑफिस मेनूमध्ये जाऊया.
 
|आता अप्लिकेशन्स मधून ऑफिस मेनूमध्ये जाऊया.
 
|-
 
|-
|6:53
+
|06:53
 
|या ऑफिस मेनू मध्ये आपल्याला ‘ओपनऑफिस’ हा वर्ड-प्रोसेसर, स्प्रेडशीट, आणि प्रेझेंटेशन दिसेल
 
|या ऑफिस मेनू मध्ये आपल्याला ‘ओपनऑफिस’ हा वर्ड-प्रोसेसर, स्प्रेडशीट, आणि प्रेझेंटेशन दिसेल
 
|-
 
|-
|7:03  
+
|07:03  
 
|या विषयांवरची भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
 
|या विषयांवरची भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|7:07
+
|07:07
 
|आपल्या वेबसाईटवरही या विषयांवरची स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत.
 
|आपल्या वेबसाईटवरही या विषयांवरची स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत.
 
|-
 
|-
|7:12
+
|07:12
 
|आता साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहू या. त्यासाठी अप्लिकेशन्स मधून साऊंड and व्हिडिओमध्ये जा.
 
|आता साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहू या. त्यासाठी अप्लिकेशन्स मधून साऊंड and व्हिडिओमध्ये जा.
 
|-
 
|-
|7:21
+
|07:21
 
|यामधे मूव्ही-प्लेअर नावाचे एक application आहे. ते व्हिडीओ व गाणी दोन्हीसाठी वापरले जाते. मूव्ही-प्लेअर हे ओपन फॉरमॅट व्हिडीओ साठीचे सॉफ्टवेअर आहे.
 
|यामधे मूव्ही-प्लेअर नावाचे एक application आहे. ते व्हिडीओ व गाणी दोन्हीसाठी वापरले जाते. मूव्ही-प्लेअर हे ओपन फॉरमॅट व्हिडीओ साठीचे सॉफ्टवेअर आहे.
 
|-
 
|-
|7:35
+
|07:35
 
|आता मी माझ्या पेन-ड्राईव्हवरील एक नमुना फाईल दाखवते. मी माझा पेन-ड्राईव्ह यू.एस.बी. स्लॉटमध्ये घातला आहे. पेन-ड्राईव्ह  वाचला जात आहे.
 
|आता मी माझ्या पेन-ड्राईव्हवरील एक नमुना फाईल दाखवते. मी माझा पेन-ड्राईव्ह यू.एस.बी. स्लॉटमध्ये घातला आहे. पेन-ड्राईव्ह  वाचला जात आहे.
 
|-
 
|-
|7:48
+
|07:48
 
|तो न उघडल्यास, डेस्कटॉपवरूनही त्यात प्रवेश मिळवता येईल.
 
|तो न उघडल्यास, डेस्कटॉपवरूनही त्यात प्रवेश मिळवता येईल.
 
|-
 
|-
|7:53
+
|07:53
 
|डावीकडील खालच्या कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करू या. त्यावर एकदा क्लिक केल्यास फक्त डेस्कटॉप दिसेल. पण पुन्हा क्लिक केल्यास सध्या ओपन असलेल्या  फाईल्ससह डेस्कटॉप दिसेल.
 
|डावीकडील खालच्या कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करू या. त्यावर एकदा क्लिक केल्यास फक्त डेस्कटॉप दिसेल. पण पुन्हा क्लिक केल्यास सध्या ओपन असलेल्या  फाईल्ससह डेस्कटॉप दिसेल.
 
|-
 
|-
|8:08
+
|08:08
 
|’विंडोज-की’ आणि ‘डी’ एकत्र दाबूनसुद्धा आपण डेस्कटॉपवर जाऊ शकतो. तुम्हाला आठवत असेलच, उबंटूच्या जुन्या versions मधे डेस्कटॉप उघडण्यासाठी Clt+Alt+D  याच कीज वापरल्या जात. User ने अशा प्रकारचे फरक हाताळण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. आपण विंडॊज की आणि ‘डी’ एकत्र दाबू या.
 
|8:37
+
|08:37
 
|इथे तुम्हाला तुमचा पेन-ड्राईव्ह डेस्कटॉपवर आलेला दिसेल.
 
|इथे तुम्हाला तुमचा पेन-ड्राईव्ह डेस्कटॉपवर आलेला दिसेल.
 
|-
 
|-
|8:42
+
|08:42
 
|त्यावर डबल-क्लिक करून तो उघडू या.
 
|त्यावर डबल-क्लिक करून तो उघडू या.
 
|-
 
|-
|8:46
+
|08:46
 
|आता मी तुम्हाला दाखविण्यासाठी ‘उबंटू ह्यूमॅनिटी डॉट ओजीव्ही’ ही व्हिडिओ फाईल निवडत आहे.
 
|आता मी तुम्हाला दाखविण्यासाठी ‘उबंटू ह्यूमॅनिटी डॉट ओजीव्ही’ ही व्हिडिओ फाईल निवडत आहे.
 
|-
 
|-
|8:57
+
|08:57
 
|ही पहा माझी फाईल. आता ती उघडण्यासाठी मी त्यावर डबल-क्लिक करत आहे.
 
|ही पहा माझी फाईल. आता ती उघडण्यासाठी मी त्यावर डबल-क्लिक करत आहे.
 
|-
 
|-
|9:09
+
|09:09
 
|ती सामान्यतः मूव्ही-प्लेअर मध्ये चालू होते. सध्या आपण ती बंद करू या.
 
|ती सामान्यतः मूव्ही-प्लेअर मध्ये चालू होते. सध्या आपण ती बंद करू या.
 
|-
 
|-
|9:13
+
|09:13
 
|आता या डेस्कटॉपवरील अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू या.
 
|आता या डेस्कटॉपवरील अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू या.
 
|-
 
|-
|9:18
+
|09:18
 
|त्यासाठी यावेळी आपण ‘प्लेसेस’ मेनू मध्ये जाऊ या. इथे आपल्याला होम फोल्डर दिसेल.
 
|त्यासाठी यावेळी आपण ‘प्लेसेस’ मेनू मध्ये जाऊ या. इथे आपल्याला होम फोल्डर दिसेल.
 
|-
 
|-
|9:27
+
|09:27
 
|तो उघडण्यासाठी होम फोल्डरवर क्लिक करा.
 
|तो उघडण्यासाठी होम फोल्डरवर क्लिक करा.
 
|-
 
|-
|9:29
+
|09:29
 
|उबंटूमधे प्रत्येक User चा वेगळा फोल्डर असतो.
 
|उबंटूमधे प्रत्येक User चा वेगळा फोल्डर असतो.
 
|-
 
|-
|9:34
+
|09:34
 
|होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे. तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स store करू शकतो.
 
|होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे. तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स store करू शकतो.
 
|-
 
|-
|9:42
+
|09:42
 
|आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही तो बघू शकत नाही. ‘फाईल परमिशन’ बद्द्लची आणखी माहिती spoken-tutorial.org या लिंकवरील लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे.  
 
|आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही तो बघू शकत नाही. ‘फाईल परमिशन’ बद्द्लची आणखी माहिती spoken-tutorial.org या लिंकवरील लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे.  
 
|-
 
|-
|9:56
+
|09:56
 
|आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाऊनलोड्स आणि व्हिडिओ इत्यादि फोल्डर्स दिसतील.
 
|आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाऊनलोड्स आणि व्हिडिओ इत्यादि फोल्डर्स दिसतील.
 
|-
 
|-
Line 266: Line 266:
 
|11:47
 
|11:47
 
|या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज .... यांनी दिलेला  आहे. आम्ही आपला निरॊप घेतो, धन्यवाद!
 
|या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज .... यांनी दिलेला  आहे. आम्ही आपला निरॊप घेतो, धन्यवाद!
|-
+
|}

Revision as of 12:22, 20 April 2017

Time Narration
00:00 उबंटू डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:04 या ट्युटोरियलद्वारे आपण GNOME च्या पार्श्वभूमीवर उबंटू डेस्कटॉपचा परीचय करून घेऊया.
00:12 यासाठी मी उबंटू १०.१० या version चा वापर करत आहे.
00:19 आता तुम्हाला उबंटूचा डेस्कटॉप दिसत आहे.
00:24 तुम्हाला डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल.
00:31 तुम्ही Alt+F1 वापरून, किंवा ‘अप्लिकेशन’ मधील त्या पर्यायावर क्लिक करून तो उघडू शकता.
00:40 अप्लिकेशन मेनूमध्ये, पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे
00:48 या अप्लिकेशन मेनू मधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊ या.
00:55 यासाठी अप्लिकेशन मधून अक्सेसरिजमध्ये व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा.
01:04 कॅल्क्युलेटर गणितीय, शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो.
01:12 'कॅल्क्युलेटर' या पर्यायावर क्लिक करा.
01:18 काही सोप्या आकडेमोडी करून बघूया.
01:22 ५ (गुणिले) ८ असे टाईप करून नंतर ‘बरोबर’ या चिन्हाची कळ दाबा.
01:32 ‘बरोबर’ चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता.
01:39 आता ‘क्लोज’ बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा.
01:46 आता आपण आणखी एक अप्लिकेशन पाहू या.
01:50 त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स मधून अक्सेसरिज मध्ये जा.
01:59 अक्सेसरिजमधील ‘टेक्स्ट एडिटर’ उघडण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
02:09 आता तुम्हाला स्क्रीनवर जी-एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे.
02:16 आता मी इथे काही वाक्ये टाईप करून ती सेव्ह करते. हॅलो वर्ल्ड असे टाईप करा.
02:28 Ctrl आणि s वापरून अथवा ‘File’ मधील ‘Save’ वर क्लिक करून हे सेव्ह करता येईल. आपण फाईल मेनूमध्ये जाऊन हे सेव्ह करुया.
02:45 आता एक छोटा ‘डायलॉग बॉक्स’ दिसेल. त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारले असेल.
02:56 तर, आता मी Hello.txt असे नाव type करते व फाईल सेव्ह करण्यासाठी ‘Desktop’ पर्याय निवडून ‘Save’ हे बटन दाबते.
03:15 आता जी-एडिट बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते पाहू या. जी-एडिट बंद करा.
03:24 आता डेस्कटॉपवर तुम्हाला ‘Hello.txt’ ही फाईल दिसेल.
03:30 याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे.
03:35 आता मी Double क्लिक करून ही फाईल उघडते.
03:40 वा! आपण लिहिलेल्या मजकुरासह आपली फाईल उघडली गेली आहे.
03:44 इंटरनेटवर जी-एडिट टेक्स्ट एडिटरबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.
03:50 या विषयावरचे स्पोकन ट्युटोरियल http://spoken-tutorial.org/ या लिंकवर मिळेल.
04:00 आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील ‘Terminal’ हे अॅप्लिकेशन पाहू या.
04:12 पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्समधील अॅक्सेसरिजमध्ये जाऊन, तिथून टर्मिनलमध्ये जाऊ या.
04:19 टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते, कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला आज्ञा देऊ शकता.
04:25 खरे तर टर्मिनल हे जी.य़ू.आय. पेक्षा अधिक प्रभावी आहे.
04:30 टर्मिनल म्ह्णजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी आज्ञा देऊन पाहू.
04:36 त्यासाठी ‘ls’ टाईप करून एंटर दाबा.
04:41 यात Current डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल.
04:48 त्यामुळे आता तुम्हाला होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे.
04:55 होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहू या.
05:01 आता आपण टर्मिनलमध्ये आणखी वेळ न घालवता पुढे जाऊया. http://spoken-tutorial.org/ या लिंकमधील लिनक्सवरील स्पोकन ट्युटोरियलमधे टर्मिनल कमांड्स विस्ताराने दिल्या आहेत.
05:17 टर्मिनल बंद करा.
05:20 आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच फायरफॉक्स वेब-ब्राऊझरकडे वळू या.
05:27 त्यासाठी अप्लिकेशन्समधून इंटरनेटमध्ये जा, व फायरफॉक्स वेब-ब्राऊझरवर क्लिक करा.
05:36 'वर्ल्ड वाईड वेब’मध्ये पोहोचण्यास फायरफॉक्सचा उपयोग होतो. आता तुम्हाला फायरफॉक्स उघडलेले दिसेल.
05:43 आता आपण जी-मेलच्या site वर जाऊ या. त्यासाठी address bar वर जा किंवा F6 दाबा. आपण F6 दाबू या.
05:53 आता आपण address bar वर पोहोचलो आहोत. बॅकस्पेस ही की दाबल्याने address bar कोरा होईल.
06:00 मी आता "www.gmail.com" टाईप करत आहे.
06:04 टाईप करत असतानाच फायरफॉक्स काही पर्याय सुचवेल.
06:09 त्यापैकी एखादा पर्याय निवडा किंवा site addressपूर्ण टाईप करून एंटर दाबा.
06:15 फायरफॉक्स एकतर तुम्हाला थेट वेबसाईटला जोडून देईल किंवा Login आणि Password विचारेल.
06:22 आता User name आणि Password टाईप करून एंटर दाबा.
06:36 आता तुम्हाला स्क्रीनवर जी-मेलचे पान दिसेल. ते बंद करून पुढे जाऊ या.
06:45 आता अप्लिकेशन्स मधून ऑफिस मेनूमध्ये जाऊया.
06:53 या ऑफिस मेनू मध्ये आपल्याला ‘ओपनऑफिस’ हा वर्ड-प्रोसेसर, स्प्रेडशीट, आणि प्रेझेंटेशन दिसेल
07:03 या विषयांवरची भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
07:07 आपल्या वेबसाईटवरही या विषयांवरची स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत.
07:12 आता साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहू या. त्यासाठी अप्लिकेशन्स मधून साऊंड and व्हिडिओमध्ये जा.
07:21 यामधे मूव्ही-प्लेअर नावाचे एक application आहे. ते व्हिडीओ व गाणी दोन्हीसाठी वापरले जाते. मूव्ही-प्लेअर हे ओपन फॉरमॅट व्हिडीओ साठीचे सॉफ्टवेअर आहे.
07:35 आता मी माझ्या पेन-ड्राईव्हवरील एक नमुना फाईल दाखवते. मी माझा पेन-ड्राईव्ह यू.एस.बी. स्लॉटमध्ये घातला आहे. पेन-ड्राईव्ह वाचला जात आहे.
07:48 तो न उघडल्यास, डेस्कटॉपवरूनही त्यात प्रवेश मिळवता येईल.
07:53 डावीकडील खालच्या कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करू या. त्यावर एकदा क्लिक केल्यास फक्त डेस्कटॉप दिसेल. पण पुन्हा क्लिक केल्यास सध्या ओपन असलेल्या फाईल्ससह डेस्कटॉप दिसेल.
08:08 ’विंडोज-की’ आणि ‘डी’ एकत्र दाबूनसुद्धा आपण डेस्कटॉपवर जाऊ शकतो. तुम्हाला आठवत असेलच, उबंटूच्या जुन्या versions मधे डेस्कटॉप उघडण्यासाठी Clt+Alt+D याच कीज वापरल्या जात. User ने अशा प्रकारचे फरक हाताळण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. आपण विंडॊज की आणि ‘डी’ एकत्र दाबू या.
08:37 इथे तुम्हाला तुमचा पेन-ड्राईव्ह डेस्कटॉपवर आलेला दिसेल.
08:42 त्यावर डबल-क्लिक करून तो उघडू या.
08:46 आता मी तुम्हाला दाखविण्यासाठी ‘उबंटू ह्यूमॅनिटी डॉट ओजीव्ही’ ही व्हिडिओ फाईल निवडत आहे.
08:57 ही पहा माझी फाईल. आता ती उघडण्यासाठी मी त्यावर डबल-क्लिक करत आहे.
09:09 ती सामान्यतः मूव्ही-प्लेअर मध्ये चालू होते. सध्या आपण ती बंद करू या.
09:13 आता या डेस्कटॉपवरील अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू या.
09:18 त्यासाठी यावेळी आपण ‘प्लेसेस’ मेनू मध्ये जाऊ या. इथे आपल्याला होम फोल्डर दिसेल.
09:27 तो उघडण्यासाठी होम फोल्डरवर क्लिक करा.
09:29 उबंटूमधे प्रत्येक User चा वेगळा फोल्डर असतो.
09:34 होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे. तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स store करू शकतो.
09:42 आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही तो बघू शकत नाही. ‘फाईल परमिशन’ बद्द्लची आणखी माहिती spoken-tutorial.org या लिंकवरील लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे.
09:56 आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाऊनलोड्स आणि व्हिडिओ इत्यादि फोल्डर्स दिसतील.
10:08 लिनक्स मध्ये प्रत्येक गोष्ट फाईलच्याच स्वरुपात पाहिली जाते. डेस्कटॉप फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू या.
10:16 ही पाहा, आपण टेक्स्ट एडिटर मधून सेव्ह केलेली ‘Hello.txt’ फाईल आपल्याला इथे दिसत आहे.
10:25 म्हणजेच हा फोल्डर आणि डेस्कटॉप हे दोन्ही एकच आहेत. आता मी हा फोल्डर बंद करत आहे.
10:31 डेस्कटॉपची एकच थीम बघून तुम्हाला कंटाळा आला असेल ना? चला, आपण ती थीम बदलू या.
10:37 त्यासाठी सिस्टिम मधून प्रेफ्ररन्सेस आणि तिथून अपिअरन्स मध्ये जा आणि तिथे क्लिक करा.
10:44 इथे थीम्स टॅबखाली आधीच इन्स्टॉल केलेल्या अनेक थीम्स आहेत. आपण त्यातील ‘क्लिअरलुक्स’ही थीम घेऊ.
10:52 तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर, लगेच तुम्हाला तसे बदल झालेले दिसून येतील.
10:58 डावीकडे खाली कोपऱ्यात असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला हे पाहता येईल. याच आयकॉनवर पुन्हा क्लिक करून परत फोल्डरमधे जाऊ या.
11:10 अशाप्रकारे यातील कोणतीही थीम निवडण्याची मजा तुम्हाला लुटता येईल. हवी ती थीम निवडा आणि मग बाहेर पडण्यासाठी ‘एक्झिट’ वर क्लिक करा.
11:18 याबरोबरच आपण आपल्या या ट्युटोरियलचा शेवट करु या.
11:21 आतापर्यंत या ट्युटोरियलमध्ये आपण उबंटू डेस्कटॉप, मेन मेनू आणि उबंटू स्क्रिनवर उपलब्ध असणारे अन्य सर्व आयकॉन्स यांची माहिती करुन घेतली.
11:31 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:41 याबाबतची आधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
11:47 या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आम्ही आपला निरॊप घेतो, धन्यवाद!

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Sneha