Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress/C3/Custom-Animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
|-
 
|-
||00.00
+
||00:00
 
||लिबर ऑफीस इंप्रेस मधील '''Custom Animation''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
||लिबर ऑफीस इंप्रेस मधील '''Custom Animation''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
|-
 
|-
||00.07  
+
||00:07  
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण इंप्रेस मध्ये  Custom Animation या बद्दल शिकू.
 
||या ट्यूटोरियल मध्ये आपण इंप्रेस मध्ये  Custom Animation या बद्दल शिकू.
  
|-
 
|-
||00.12  
+
||00:12  
 
||येथे आम्ही  Ubuntu Linux 10.04 आणि  LibreOffice Suite version 3.3.4. वापरत आहोत.
 
||येथे आम्ही  Ubuntu Linux 10.04 आणि  LibreOffice Suite version 3.3.4. वापरत आहोत.
  
|-
 
|-
||00.21
+
||00:21
 
|| प्रथम,  '''Sample-Impress.odp''' प्रेज़ेंटेशन उघडा.
 
|| प्रथम,  '''Sample-Impress.odp''' प्रेज़ेंटेशन उघडा.
  
|-
 
|-
||00.26
+
||00:26
 
|| '''Slides ''' पेन वरुन, '''Potential Alternatives  ''' थंबनेल वर क्लिक करा.
 
|| '''Slides ''' पेन वरुन, '''Potential Alternatives  ''' थंबनेल वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||00.32
+
||00:32
 
|| ही स्लाइड आता  '''Main ''' पेन वर प्रदर्शित आहे.
 
|| ही स्लाइड आता  '''Main ''' पेन वर प्रदर्शित आहे.
  
|-
 
|-
|| 00.36
+
|| 00:36
 
|| आपले प्रेज़ेंटेशन अधिक आकर्षक बनविण्यासाठी कस्टम एनीमेशन चा वापर कसा कारवा हे शिकू.
 
|| आपले प्रेज़ेंटेशन अधिक आकर्षक बनविण्यासाठी कस्टम एनीमेशन चा वापर कसा कारवा हे शिकू.
  
|-
 
|-
|| 00.43
+
|| 00:43
 
|| स्लाइड मध्ये डाव्या बाजूचा पहिला टेक्स्ट बॉक्स निवडा.
 
|| स्लाइड मध्ये डाव्या बाजूचा पहिला टेक्स्ट बॉक्स निवडा.
  
|-
 
|-
|| 00.47
+
|| 00:47
 
|| यासाठी, टेक्स्ट वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या बॉर्डर वर क्लिक करा.
 
|| यासाठी, टेक्स्ट वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या बॉर्डर वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 00.54
+
|| 00:54
 
||  '''Impress '''विंडो च्या उजव्या बाजुवरून,  '''Tasks ''' पेन मध्ये,  '''Custom Animation'''  वर क्लिक करा.
 
||  '''Impress '''विंडो च्या उजव्या बाजुवरून,  '''Tasks ''' पेन मध्ये,  '''Custom Animation'''  वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 01.01
+
|| 01:01
 
||  '''Add'''  वर क्लिक करा.
 
||  '''Add'''  वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 01.03
+
|| 01:03
 
||  '''Custom Animation ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
||  '''Custom Animation ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
|| 01.07
+
|| 01:07
 
|| लक्ष द्या  '''Entrance ''' टॅब खुले आहे.
 
|| लक्ष द्या  '''Entrance ''' टॅब खुले आहे.
  
|-
 
|-
|| 01.10
+
|| 01:10
 
|| '''Entrance ''' टॅब स्क्रीन वरील वस्तुच्या दिसण्याच्या पद्धतीस नियंत्रित करते.
 
|| '''Entrance ''' टॅब स्क्रीन वरील वस्तुच्या दिसण्याच्या पद्धतीस नियंत्रित करते.
  
|-
 
|-
|| 01.15
+
|| 01:15
 
|| आपण या सीरीस मध्ये इतर टॅब बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
 
|| आपण या सीरीस मध्ये इतर टॅब बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
  
|-
 
|-
|| 01.21
+
|| 01:21
 
||  '''Basic '''खाली  '''Diagonal Squares.''' निवडा.
 
||  '''Basic '''खाली  '''Diagonal Squares.''' निवडा.
  
|-
 
|-
|| 01.25
+
|| 01:25
 
|| जेथे तुमचे एनी मेशन दिसत आहे, त्या गतीस  तुम्ही नियंत्रित ही करू शकता.
 
|| जेथे तुमचे एनी मेशन दिसत आहे, त्या गतीस  तुम्ही नियंत्रित ही करू शकता.
  
|-
 
|-
|| 01.30
+
|| 01:30
 
||  '''Speed field, मध्ये  ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा  '''Slow''' निवडा आणि  '''OK''' वर क्लिक करा.
 
||  '''Speed field, मध्ये  ''' ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा  '''Slow''' निवडा आणि  '''OK''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 01.37
+
|| 01:37
 
|| '''Effect''' फील्ड तुम्हाला,  animations पर्याय सेट करण्यास अनुमती देईल.
 
|| '''Effect''' फील्ड तुम्हाला,  animations पर्याय सेट करण्यास अनुमती देईल.
  
|-
 
|-
|| 01.43
+
|| 01:43
 
||  '''Effect''' फील्ड च्या तळ भागावर असलेला बॉक्स, प्रेज़ेंटेशन मध्ये जोडलेले एनीमेशन्स प्रदर्शित करते.  
 
||  '''Effect''' फील्ड च्या तळ भागावर असलेला बॉक्स, प्रेज़ेंटेशन मध्ये जोडलेले एनीमेशन्स प्रदर्शित करते.  
  
|-
 
|-
|| 01.51
+
|| 01:51
 
|| लक्ष द्या,  एनीमेशन सूची मध्ये पहिले एनीमेशन,जूडले आहे.
 
|| लक्ष द्या,  एनीमेशन सूची मध्ये पहिले एनीमेशन,जूडले आहे.
  
|-
 
|-
|| 01.56
+
|| 01:56
 
|| स्क्रोल डाउन करा आणि '''Play.''' वर क्लिक करा.
 
|| स्क्रोल डाउन करा आणि '''Play.''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 02.00
+
|| 02:00
 
|| तुम्ही निवड्लेल्या सर्व एनीमेशन चे प्रीव्यू Main पेन मध्ये प्ले होतील.  <<Pause>>
 
|| तुम्ही निवड्लेल्या सर्व एनीमेशन चे प्रीव्यू Main पेन मध्ये प्ले होतील.  <<Pause>>
  
|-
 
|-
|| 02.08
+
|| 02:08
 
|| आता स्लाइड मध्ये,  दुसरा टेक्स्ट बॉक्स निवडा.  '''Custom Animation ''' खाली  '''Add''' वर क्लिक करा.
 
|| आता स्लाइड मध्ये,  दुसरा टेक्स्ट बॉक्स निवडा.  '''Custom Animation ''' खाली  '''Add''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 02.18
+
|| 02:18
 
||  '''Custom Animation dialog ''' बॉक्स मध्ये ,  '''Basic Animation''',खाली  '''Wedge''' निवडा.
 
||  '''Custom Animation dialog ''' बॉक्स मध्ये ,  '''Basic Animation''',खाली  '''Wedge''' निवडा.
  
|-
 
|-
|| 02.25
+
|| 02:25
 
|| speed  '''Medium''' मध्ये सेट करा. '''OK.'''वर क्लिक करा.
 
|| speed  '''Medium''' मध्ये सेट करा. '''OK.'''वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||02.31
+
||02:31
 
|| लक्ष द्या, हे एनीमेशन बॉक्स मध्ये जूडले आहे.
 
|| लक्ष द्या, हे एनीमेशन बॉक्स मध्ये जूडले आहे.
  
|-
 
|-
|| 02.36
+
|| 02:36
 
||निरीक्षण करा, सूची मधील एनीमेशन तुम्ही निर्माण केलेल्या क्रमा मध्ये आहे.
 
||निरीक्षण करा, सूची मधील एनीमेशन तुम्ही निर्माण केलेल्या क्रमा मध्ये आहे.
  
|-
 
|-
||02.42
+
||02:42
 
|| दुसरे एनीमेशन निवडा.  '''Play ''' बटना वर क्लिक करा. <<pause>>
 
|| दुसरे एनीमेशन निवडा.  '''Play ''' बटना वर क्लिक करा. <<pause>>
  
|-
 
|-
|| 02.47
+
|| 02:47
 
|| तुम्ही प्रीव्यू साठी एका पेक्षा अधिक एनीमेशन निवडू शकता.
 
|| तुम्ही प्रीव्यू साठी एका पेक्षा अधिक एनीमेशन निवडू शकता.
  
|-
 
|-
|| 02.51
+
|| 02:51
 
||या साठी,  एनीमेशन निवडताना  '''Shift''' की  दाबून ठेवा.
 
||या साठी,  एनीमेशन निवडताना  '''Shift''' की  दाबून ठेवा.
  
|-
 
|-
|| 02.57
+
|| 02:57
 
||  '''Play'''  वर क्लिक करा. तुम्ही निवडलेले सर्व एनीमेशन चे प्रीव्यू प्ले होतील . <<pause>>
 
||  '''Play'''  वर क्लिक करा. तुम्ही निवडलेले सर्व एनीमेशन चे प्रीव्यू प्ले होतील . <<pause>>
  
|-
 
|-
|| 03.05
+
|| 03:05
 
||आता तिसरा टेक्स्ट बॉक्स निवडा.  Layouts, मध्ये  '''Add''' वर क्लिक करा.
 
||आता तिसरा टेक्स्ट बॉक्स निवडा.  Layouts, मध्ये  '''Add''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 03.10
+
|| 03:10
 
||  '''Entrance ''' टॅब मध्ये,  '''Basic''' खाली,  '''Diamond''' निवडा.
 
||  '''Entrance ''' टॅब मध्ये,  '''Basic''' खाली,  '''Diamond''' निवडा.
  
|-
 
|-
||03.17   
+
||03:17   
 
||speed ला '''Slow ''' मध्ये सेट करा. '''OK.''' वर क्लिक करा.
 
||speed ला '''Slow ''' मध्ये सेट करा. '''OK.''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 03.22
+
|| 03:22
 
||प्रत्येक एनीमेशन काही डिफॉल्ट प्रॉपर्टीस सह येतात.
 
||प्रत्येक एनीमेशन काही डिफॉल्ट प्रॉपर्टीस सह येतात.
  
|-
 
|-
|| 03.26
+
|| 03:26
 
|| तुम्ही एनीमेशन  चा अनुक्रम ''' Change Order'''  बटनाचा वापर करून बदलू  शकता.
 
|| तुम्ही एनीमेशन  चा अनुक्रम ''' Change Order'''  बटनाचा वापर करून बदलू  शकता.
  
|-
 
|-
|| 03.32
+
|| 03:32
 
|| प्रत्येक एनीमेशन साठी डिफॉल्ट प्रॉपर्टीस पाहु आणि त्यामध्ये बदल कसा करायचा हे शिकू.
 
|| प्रत्येक एनीमेशन साठी डिफॉल्ट प्रॉपर्टीस पाहु आणि त्यामध्ये बदल कसा करायचा हे शिकू.
  
|-
 
|-
|| 03.40
+
|| 03:40
 
|| सूची मध्ये पहिल्या एनीमेशन वर डबल-क्लिक करा. हा '''Diagonal Squares ''' पर्याय आहे.
 
|| सूची मध्ये पहिल्या एनीमेशन वर डबल-क्लिक करा. हा '''Diagonal Squares ''' पर्याय आहे.
  
|-
 
|-
|| 03.46
+
|| 03:46
 
|| '''Effects Options ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| '''Effects Options ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
|| 03.50
+
|| 03:50
 
|| डिफॉल्ट द्वारे '''Effects ''' टॅब प्रदर्शित आहे.
 
|| डिफॉल्ट द्वारे '''Effects ''' टॅब प्रदर्शित आहे.
  
|-
 
|-
|| 03.54
+
|| 03:54
 
||  '''Settings''' खाली  '''Direction ''' ड्रॉप डाउन वर क्लिक करा  '''From right to top''' निवडा.
 
||  '''Settings''' खाली  '''Direction ''' ड्रॉप डाउन वर क्लिक करा  '''From right to top''' निवडा.
  
|-
 
|-
|| 04.01
+
|| 04:01
 
||  हे उजव्या बाजुवरून एनीमेशन च्या इफेक्ट्स ची सुरवात आणि प्रगतीच्या रूपात  सर्वात वर स्थानांतरित होते.
 
||  हे उजव्या बाजुवरून एनीमेशन च्या इफेक्ट्स ची सुरवात आणि प्रगतीच्या रूपात  सर्वात वर स्थानांतरित होते.
  
|-
 
|-
|| 04.08
+
|| 04:08
 
|| डायलॉग बॉक्स बंद करण्यास  '''OK ''' वर क्लिक करा.
 
|| डायलॉग बॉक्स बंद करण्यास  '''OK ''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 04.12
+
|| 04:12
 
|| तुम्ही जोडलेल्या एनीमेशन चे निरक्षण करण्यासाठी '''Play'''  बटनावर क्लिक करा.
 
|| तुम्ही जोडलेल्या एनीमेशन चे निरक्षण करण्यासाठी '''Play'''  बटनावर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 04.17
+
|| 04:17
 
|| पुन्हा या एनीमेशन वर डबल क्लिक करा .  '''Effect Options''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| पुन्हा या एनीमेशन वर डबल क्लिक करा .  '''Effect Options''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
|| 04.24
+
|| 04:24
 
||  '''Timing'''  टॅब वर क्लिक करा.
 
||  '''Timing'''  टॅब वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 04.26
+
|| 04:26
 
||  '''Delay ''' फील्ड मध्ये,  delay  1.0 sec पर्यंत वाढवा. या मध्ये एनीमेशनच्या इफेक्ट ची सुरवात  एक सेकंदा नंतर होते.  '''OK'''  वर क्लिक करा.
 
||  '''Delay ''' फील्ड मध्ये,  delay  1.0 sec पर्यंत वाढवा. या मध्ये एनीमेशनच्या इफेक्ट ची सुरवात  एक सेकंदा नंतर होते.  '''OK'''  वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 04.39
+
|| 04:39
 
|| आता पहिले एनीमेशन निवडू.
 
|| आता पहिले एनीमेशन निवडू.
  
|-
 
|-
|| 04.43
+
|| 04:43
 
||  '''Play '''बटनावर क्लिक करा.  
 
||  '''Play '''बटनावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 04.45
+
|| 04:45
 
|| तुम्ही एनीमेशन वरील बदललेल्या परिणामाचे  निरक्षण करू शकता.
 
|| तुम्ही एनीमेशन वरील बदललेल्या परिणामाचे  निरक्षण करू शकता.
  
|-
 
|-
|| 04.50
+
|| 04:50
 
|| सूची मध्ये दुसऱ्या एनीमेशन वर डबल क्लिक करा .  हा आपण सेट केलेला  '''Wedges ''' पर्याय आहे.
 
|| सूची मध्ये दुसऱ्या एनीमेशन वर डबल क्लिक करा .  हा आपण सेट केलेला  '''Wedges ''' पर्याय आहे.
  
|-
 
|-
|| 04.54
+
|| 04:54
 
|| '''Effects Options ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|| '''Effects Options ''' डायलॉग बॉक्स दिसेल.
  
|-
 
|-
||05.02
+
||05:02
 
||  '''Text Animation '''  टॅब वर क्लिक करा.
 
||  '''Text Animation '''  टॅब वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||05.05
+
||05:05
 
||  '''Text Animation ''' टॅब टेक्स्ट एनीमेट करण्यासाठी विविध पर्याय देते.
 
||  '''Text Animation ''' टॅब टेक्स्ट एनीमेट करण्यासाठी विविध पर्याय देते.
  
|-
 
|-
|| 05.12
+
|| 05:12
 
|| '''Group text '''फील्ड मध्ये,  '''By 1st level paragraphs''' निवडा.
 
|| '''Group text '''फील्ड मध्ये,  '''By 1st level paragraphs''' निवडा.
  
|-
 
|-
||05.16
+
||05:16
 
|| ही निवड प्रत्येक बुलेट पॉइण्ट ला वेगवेगळे प्रदर्शित करते.
 
|| ही निवड प्रत्येक बुलेट पॉइण्ट ला वेगवेगळे प्रदर्शित करते.
  
|-
 
|-
|| 05.20
+
|| 05:20
 
|| जेव्हा तुम्हाला एक पॉइण्ट ची बारकाईने चर्चा करायची असेल तर, पुढे वळण्यापूर्वी, तुम्ही या पर्यायचा उपयोग करू शकता.  
 
|| जेव्हा तुम्हाला एक पॉइण्ट ची बारकाईने चर्चा करायची असेल तर, पुढे वळण्यापूर्वी, तुम्ही या पर्यायचा उपयोग करू शकता.  
  
|-
 
|-
||05.28
+
||05:28
 
||  '''OK''' वर क्लिक करा.
 
||  '''OK''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
|| 05.29
+
|| 05:29
 
||  '''Play'''वर क्लिक करा.
 
||  '''Play'''वर क्लिक करा.
  
|-
 
|-
||05.32
+
||05:32
 
||असाइनमेंट साठी ट्यूटोरियल थांबवा.
 
||असाइनमेंट साठी ट्यूटोरियल थांबवा.
  
|-
 
|-
||05.36
+
||05:36
 
|| विविध एनीमेशन तयार करा आणि प्रत्येक एनीमेशन साठी  '''Effect ''' पर्याय तपासा.
 
|| विविध एनीमेशन तयार करा आणि प्रत्येक एनीमेशन साठी  '''Effect ''' पर्याय तपासा.
  
|-
 
|-
|| 05.43
+
|| 05:43
 
|| आता आपल्या द्वारे तयार केलेले एनीमेशन इफेक्ट पाहण्यास शिकू.
 
|| आता आपल्या द्वारे तयार केलेले एनीमेशन इफेक्ट पाहण्यास शिकू.
  
|-
 
|-
||05.48
+
||05:48
 
||  '''Slide Show'''  बटनावर क्लिक करा. नंतर एनीमेशन पाहण्यासाठी स्क्रीन वर कुठेही क्लिक करा.
 
||  '''Slide Show'''  बटनावर क्लिक करा. नंतर एनीमेशन पाहण्यासाठी स्क्रीन वर कुठेही क्लिक करा.
  
Line 264: Line 264:
  
|-
 
|-
||06.09
+
||06:09
 
||तरीही याचा जास्त वापर होता कामा नये ही काळजी घ्या.
 
||तरीही याचा जास्त वापर होता कामा नये ही काळजी घ्या.
  
|-
 
|-
|| 06.13
+
|| 06:13
 
|| अधिक  एनीमेशन चर्चेच्या विषया वरुन प्रेक्षकांचे ध्यान दूर करेल.
 
|| अधिक  एनीमेशन चर्चेच्या विषया वरुन प्रेक्षकांचे ध्यान दूर करेल.
  
|-
 
|-
||06.20
+
||06:20
 
|| हे ट्यूटोरियल  येथे संपत आहे.
 
|| हे ट्यूटोरियल  येथे संपत आहे.
  
|-
 
|-
||06.23
+
||06:23
 
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण  Custom animation,  Effect पर्याया  बदद्ल शिकलो.
 
|| या ट्यूटोरियल मध्ये आपण  Custom animation,  Effect पर्याया  बदद्ल शिकलो.
 +
 
|-
 
|-
|| 06.30
+
|| 06:30
 
|| तुमच्या साठी  '''assignment ''' आहे.
 
|| तुमच्या साठी  '''assignment ''' आहे.
  
|-
 
|-
||06.33
+
||06:33
 
|| तीन बुलेट पॉइण्ट्स सह टेक्स्ट बॉक्स तयार करा.
 
|| तीन बुलेट पॉइण्ट्स सह टेक्स्ट बॉक्स तयार करा.
  
|-
 
|-
||06.36
+
||06:36
 
|| टेक्स्ट एनीमेट करा म्हणजे, टेक्स्ट ओळी-दर-ओळी दिसेल.  
 
|| टेक्स्ट एनीमेट करा म्हणजे, टेक्स्ट ओळी-दर-ओळी दिसेल.  
  
|-
 
|-
||06.41
+
||06:41
 
|| या एनीमेशन ला प्ले करा.
 
|| या एनीमेशन ला प्ले करा.
  
|-
 
|-
||06.44
+
||06:44
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
  
|-
 
|-
||06.51
+
||06:51
 
||जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
 
||जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
  
|-
 
|-
||06.55
+
||06:55
 
|स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
 
|स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
  
|-
 
|-
||07.04
+
||07:04
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
 
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
  
|-
 
|-
||07.11
+
||07:11
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
  
|-
 
|-
||07.22
+
||07:22
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
  
|-
 
|-
||07.33
+
||07:33
 
| या टयूटोरियल चे  भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
| या टयूटोरियल चे  भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
  
|-
 
|-
||07.38
+
||07:38
 
|सहभागासाठी  धन्यवाद.
 
|सहभागासाठी  धन्यवाद.
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Revision as of 10:03, 21 April 2017

Time Narration
00:00 लिबर ऑफीस इंप्रेस मधील Custom Animation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण इंप्रेस मध्ये Custom Animation या बद्दल शिकू.
00:12 येथे आम्ही Ubuntu Linux 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4. वापरत आहोत.
00:21 प्रथम, Sample-Impress.odp प्रेज़ेंटेशन उघडा.
00:26 Slides पेन वरुन, Potential Alternatives थंबनेल वर क्लिक करा.
00:32 ही स्लाइड आता Main पेन वर प्रदर्शित आहे.
00:36 आपले प्रेज़ेंटेशन अधिक आकर्षक बनविण्यासाठी कस्टम एनीमेशन चा वापर कसा कारवा हे शिकू.
00:43 स्लाइड मध्ये डाव्या बाजूचा पहिला टेक्स्ट बॉक्स निवडा.
00:47 यासाठी, टेक्स्ट वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या बॉर्डर वर क्लिक करा.
00:54 Impress विंडो च्या उजव्या बाजुवरून, Tasks पेन मध्ये, Custom Animation वर क्लिक करा.
01:01 Add वर क्लिक करा.
01:03 Custom Animation डायलॉग बॉक्स दिसेल.
01:07 लक्ष द्या Entrance टॅब खुले आहे.
01:10 Entrance टॅब स्क्रीन वरील वस्तुच्या दिसण्याच्या पद्धतीस नियंत्रित करते.
01:15 आपण या सीरीस मध्ये इतर टॅब बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
01:21 Basic खाली Diagonal Squares. निवडा.
01:25 जेथे तुमचे एनी मेशन दिसत आहे, त्या गतीस तुम्ही नियंत्रित ही करू शकता.
01:30 Speed field, मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा Slow निवडा आणि OK वर क्लिक करा.
01:37 Effect फील्ड तुम्हाला, animations पर्याय सेट करण्यास अनुमती देईल.
01:43 Effect फील्ड च्या तळ भागावर असलेला बॉक्स, प्रेज़ेंटेशन मध्ये जोडलेले एनीमेशन्स प्रदर्शित करते.
01:51 लक्ष द्या, एनीमेशन सूची मध्ये पहिले एनीमेशन,जूडले आहे.
01:56 स्क्रोल डाउन करा आणि Play. वर क्लिक करा.
02:00 तुम्ही निवड्लेल्या सर्व एनीमेशन चे प्रीव्यू Main पेन मध्ये प्ले होतील. <<Pause>>
02:08 आता स्लाइड मध्ये, दुसरा टेक्स्ट बॉक्स निवडा. Custom Animation खाली Add वर क्लिक करा.
02:18 Custom Animation dialog बॉक्स मध्ये , Basic Animation,खाली Wedge निवडा.
02:25 speed Medium मध्ये सेट करा. OK.वर क्लिक करा.
02:31 लक्ष द्या, हे एनीमेशन बॉक्स मध्ये जूडले आहे.
02:36 निरीक्षण करा, सूची मधील एनीमेशन तुम्ही निर्माण केलेल्या क्रमा मध्ये आहे.
02:42 दुसरे एनीमेशन निवडा. Play बटना वर क्लिक करा. <<pause>>
02:47 तुम्ही प्रीव्यू साठी एका पेक्षा अधिक एनीमेशन निवडू शकता.
02:51 या साठी, एनीमेशन निवडताना Shift की दाबून ठेवा.
02:57 Play वर क्लिक करा. तुम्ही निवडलेले सर्व एनीमेशन चे प्रीव्यू प्ले होतील . <<pause>>
03:05 आता तिसरा टेक्स्ट बॉक्स निवडा. Layouts, मध्ये Add वर क्लिक करा.
03:10 Entrance टॅब मध्ये, Basic खाली, Diamond निवडा.
03:17 speed ला Slow मध्ये सेट करा. OK. वर क्लिक करा.
03:22 प्रत्येक एनीमेशन काही डिफॉल्ट प्रॉपर्टीस सह येतात.
03:26 तुम्ही एनीमेशन चा अनुक्रम Change Order बटनाचा वापर करून बदलू शकता.
03:32 प्रत्येक एनीमेशन साठी डिफॉल्ट प्रॉपर्टीस पाहु आणि त्यामध्ये बदल कसा करायचा हे शिकू.
03:40 सूची मध्ये पहिल्या एनीमेशन वर डबल-क्लिक करा. हा Diagonal Squares पर्याय आहे.
03:46 Effects Options डायलॉग बॉक्स दिसेल.
03:50 डिफॉल्ट द्वारे Effects टॅब प्रदर्शित आहे.
03:54 Settings खाली Direction ड्रॉप डाउन वर क्लिक करा From right to top निवडा.
04:01 हे उजव्या बाजुवरून एनीमेशन च्या इफेक्ट्स ची सुरवात आणि प्रगतीच्या रूपात सर्वात वर स्थानांतरित होते.
04:08 डायलॉग बॉक्स बंद करण्यास OK वर क्लिक करा.
04:12 तुम्ही जोडलेल्या एनीमेशन चे निरक्षण करण्यासाठी Play बटनावर क्लिक करा.
04:17 पुन्हा या एनीमेशन वर डबल क्लिक करा . Effect Options डायलॉग बॉक्स दिसेल.
04:24 Timing टॅब वर क्लिक करा.
04:26 Delay फील्ड मध्ये, delay 1.0 sec पर्यंत वाढवा. या मध्ये एनीमेशनच्या इफेक्ट ची सुरवात एक सेकंदा नंतर होते. OK वर क्लिक करा.
04:39 आता पहिले एनीमेशन निवडू.
04:43 Play बटनावर क्लिक करा.
04:45 तुम्ही एनीमेशन वरील बदललेल्या परिणामाचे निरक्षण करू शकता.
04:50 सूची मध्ये दुसऱ्या एनीमेशन वर डबल क्लिक करा . हा आपण सेट केलेला Wedges पर्याय आहे.
04:54 Effects Options डायलॉग बॉक्स दिसेल.
05:02 Text Animation टॅब वर क्लिक करा.
05:05 Text Animation टॅब टेक्स्ट एनीमेट करण्यासाठी विविध पर्याय देते.
05:12 Group text फील्ड मध्ये, By 1st level paragraphs निवडा.
05:16 ही निवड प्रत्येक बुलेट पॉइण्ट ला वेगवेगळे प्रदर्शित करते.
05:20 जेव्हा तुम्हाला एक पॉइण्ट ची बारकाईने चर्चा करायची असेल तर, पुढे वळण्यापूर्वी, तुम्ही या पर्यायचा उपयोग करू शकता.
05:28 OK वर क्लिक करा.
05:29 Playवर क्लिक करा.
05:32 असाइनमेंट साठी ट्यूटोरियल थांबवा.
05:36 विविध एनीमेशन तयार करा आणि प्रत्येक एनीमेशन साठी Effect पर्याय तपासा.
05:43 आता आपल्या द्वारे तयार केलेले एनीमेशन इफेक्ट पाहण्यास शिकू.
05:48 Slide Show बटनावर क्लिक करा. नंतर एनीमेशन पाहण्यासाठी स्क्रीन वर कुठेही क्लिक करा.
05.59 प्रेज़ेंटेशन च्या एकसुरीपणात खंड पडण्यासाठी आणि काही मुद्दाना स्पष्ट करण्यासाठी, एनीमेशन ही एक चांगली पद्धत आहे. अन्यथा जे स्पष्ट करण्यासाठी कठीण असते.
06:09 तरीही याचा जास्त वापर होता कामा नये ही काळजी घ्या.
06:13 अधिक एनीमेशन चर्चेच्या विषया वरुन प्रेक्षकांचे ध्यान दूर करेल.
06:20 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
06:23 या ट्यूटोरियल मध्ये आपण Custom animation, Effect पर्याया बदद्ल शिकलो.
06:30 तुमच्या साठी assignment आहे.
06:33 तीन बुलेट पॉइण्ट्स सह टेक्स्ट बॉक्स तयार करा.
06:36 टेक्स्ट एनीमेट करा म्हणजे, टेक्स्ट ओळी-दर-ओळी दिसेल.
06:41 या एनीमेशन ला प्ले करा.
06:44 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
06:51 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
06:55 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
07:04 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
07:11 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
07:22 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
07:33 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
07:38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble