Difference between revisions of "Inkscape/C4/Mango-pattern-for-Textile-design/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | {| border=1 | + | {| border = 1 |
− | | | + | |'''Time''' |
− | | | + | |'''Narration''' |
|- | |- | ||
Line 13: | Line 13: | ||
|- | |- | ||
| 00:17 | | 00:17 | ||
− | | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे | + | | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे 'उबंटु लिनक्स' 12.04 OS , '''Inkscape''' वर्जन 0.91 |
− | 'उबंटु लिनक्स' 12.04 OS , '''Inkscape''' वर्जन 0.91 | + | |
|- | |- |
Latest revision as of 16:16, 17 April 2017
Time | Narration |
00:01 | Inkscape वापरून Mango Pattern for textile design वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकुया मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे, Pattern along Path वापरून ड्रॉ करणे. |
00:17 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे 'उबंटु लिनक्स' 12.04 OS , Inkscape वर्जन 0.91 |
00:26 | Inkscape उघडू. |
00:28 | Bezier टूल निवडा. टूल कंट्रोल्स बार वर Mode Create Spiro path आणि Shape Ellipse ने बदला. |
00:38 | आता दाखवल्याप्रमाणे कॅन्वस मध्ये आंब्या सारखे डिज़ाइन काढा. ते आंब्याचे पॅटन सारखे दिसले पाहिजे. |
00:47 | पुढे Star टूल निवडा. |
00:50 | आता कॅन्वस वर स्टार ड्रॉ करा. Selector टूल वर क्लिक करा. |
00:55 | टूल कंट्रोल्स बार वर, Width आणि Height 30 ने बदला. |
01:00 | लाल रंग द्या. |
01:03 | पुढे आपल्याला स्टारचे रो पॅटर्न तयार करायचे आहे. |
01:07 | हे करण्यासाठी, Edit मेनू वर जाऊन, Clone आणि Create Tiled Clones वर क्लिक करा. |
01:16 | Reset वर क्लिक करा. |
01:18 | Rows ची संख्या 1 आणि Columns ची संख्या 46 ने बदला. |
01:24 | Columns ची संख्या आंब्याच्या आकृतीच्या आकारा नुसार भिन्न असू शकते. |
01:28 | Create वर क्लिक करा. आता रो पॅटर्न तयार आहे. |
01:33 | सर्व स्टार्स निवडून त्यांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा. |
01:38 | आता आंब्याची आकृती आणि स्टार पॅटर्न दोन्ही निवडा. |
01:42 | Extensions वर जाऊन, Generate from Path वर क्लिक करा आणि नंतर Pattern along Path वर क्लिक करा. |
01:49 | Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. |
01:53 | आकृती वर स्टार पॅटर्न तयार होतो बघा. |
01:57 | आता आंब्याची आकृती आणि स्टार रो निवडून त्यांना काढून टाकु. |
02:01 | स्टार पॅटर्न निवडून ते ड्यूप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा. |
02:07 | आता ड्यूप्लिकेट केलेले पॅटर्न निवडा आणि Ctrl key दाबून त्याचा आकार बदला. |
02:13 | त्याला मूळ पॅटर्नच्या मध्यभागी ठेवा. |
02:16 | आता आंब्याच्या आकृतीच्या आतील रिकाम्या भागात आणखी डिज़ाइन भरूया. |
02:21 | Bezier टूल निवडा. दाखवल्याप्रमाणे डिज़ाइन काढा. |
02:28 | आता Path मेनू वर जाऊ. Path Effects निवडा. |
02:32 | Pattern along Path च्या अंतर्गत, आपण अनेक पर्याय पाहु शकतो. |
02:37 | Pattern source मध्ये, पहिल्या पर्याय वर क्लिक करा, जे की Edit on-canvas आहे. |
02:43 | कॅन्वसच्या वर डाव्या बाजूला तेथे 4 नोड्स तयार झाले आहे बघा. |
02:48 | नोड्स स्पष्टपणे पाहाण्यसाठी मी जुम करते. ते पॅटर्नच्या जवळ न्या. |
02:54 | आता nodes वर क्लिक करून ड्रॅग करा. आता आकारात बदल पहा. |
03:00 | Selector टूल वर क्लिक करा. आता Path मेनू वर जाऊन Object to Path वर क्लिक करा. |
03:06 | आकार कमी जास्त करतांना आकारात काही बदल टाळण्यास हे केले जाते. |
03:12 | दाखवल्याप्रमाणे पॅटर्नचा आकार बदला. त्याला ड्यूप्लिकेट करून आंब्याच्या पॅटर्नच्या आत ठेवा. |
03:20 | पुढे आपण छोट्या आंब्याच्या पॅटर्नच्या आत रिक्त जागा भरू. |
03:25 | Star टूल वर क्लिक करून एक स्टार काढा. |
03:28 | आतल्या हॅंडल वर क्लिक करून अश्याप्रकारे एक आकार पुन्हा तयार करा. रंग निळ्या मध्ये बदला. |
03:34 | Selector टूल वर क्लिक करून आकार बदला. |
03:38 | हे आकार ड्यूप्लिकेट करून छोट्या आंब्याचा पॅटर्न भरा. |
03:47 | सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यास Ctrl + A दाबा. आणि त्यांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा. |
03:53 | पॅटर्न बदलून त्याला कॅन्वसच्या डाव्या बाजूला वरती ठेवा. |
03:58 | क्लोनिंग वापरुन आपण हा पॅटर्न पुन्हा करू शकतो. Edit मेनू वर जाऊ. Clone वर क्लिक करून नंतर Create Tiled clones वर क्लिक करा. |
04:07 | Symmetry टॅबच्या अंतर्गत, Simple translation मोड असले पाहिजे. |
04:12 | रोजची संख्या 8 आणि कॉलम्सची संख्या 5 ने बदला. |
04:17 | Shift टॅब वर क्लिक करा. Shift X च्या Per column ची वॅल्यू 30 ने बदला. |
04:24 | Create बटन वर क्लिक करा. आता कॅन्वस वर पुनरावृत्ती निर्माण झाली आहे |
04:32 | अश्याप्रकारे कुर्ती वर पॅटर्न दिसते. |
04:35 | थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो मँगो पॅटन (आंब्याचे) तयार करणे, Pattern along Path वापरून ड्रॉ करणे. |
04:44 | येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे, पानाचा पॅटर्न तयार करा. |
04:47 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
04:52 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
05:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:16 | आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |