Difference between revisions of "GChemPaint/C2/Edit-Preferences-Templates-and-Residues/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 508: | Line 508: | ||
|- | |- | ||
| 09:37 | | 09:37 | ||
− | | अधिक माहितीसाठी कृपया | + | | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
− | |- | + | |- |
| 09:45 | | 09:45 | ||
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
− | |- | + | |- |
| 09:50 | | 09:50 | ||
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
Revision as of 16:11, 2 March 2017
Time | Narration |
---|---|
00:01 | नमस्कार. GChemPaint मधील Edit Preferences, Templates आणि Residues वरील पाठात आपले स्वागत. |
00:10 | यात शिकणार आहोत, |
00:13 | प्रेफरेन्सेस बदलणे. |
00:15 | टेंप्लेटस चे व्यवस्थापन. |
00:17 | तयार टेंप्लेटस निवडून वापरणे. |
00:20 | नवी टेंप्लेट समाविष्ट करणे. |
00:24 | तसेच जाणून घेऊ, |
00:26 | 'रेसिड्यूज चा उपयोग आणि |
00:28 | रेसिड्यूज बदलणे. |
00:31 | आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 |
00:38 | GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू. |
00:44 | हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला, |
00:49 | GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी. |
00:53 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:59 | मी नवे GChemPaint अॅप्लिकेशन आधीच उघडून ठेवले आहे. |
01:03 | सुरूवातीला प्रेफरेन्सेस एडीट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
01:07 | Edit मेनूमधील Preferences वर क्लिक करा. |
01:13 | GChemPaint Preferences विंडो उघडेल. |
01:16 | फाईल सेव्ह करताना Default Compression Level For GChemPaint Files हे पहिले फिल्ड वापरतात. |
01:24 | डिफॉल्ट रूपात हे शून्य आहे. |
01:28 | शून्य नसेल तर फाईल gzip द्वारे कॉम्प्रेस केली जाईल. |
01:33 | आपण Invert wedge hashes विषयी पुढील पाठांत जाणून घेऊ. |
01:40 | GChemPaint मधे प्रत्येक डॉक्युमेंटला त्याची संलग्न थीम असते. |
01:46 | आपणGChemPaint ही डिफॉल्ट थीम तशीच ठेवू. |
01:50 | Themes ह्या सेक्शन खालील Arrows विषयी जाणून घेऊ. |
01:58 | टूल बॉक्सवरील विविध प्रकारच्या अॅरोजकडे लक्ष द्या. |
02:02 | Add an arrow for an irreversible reaction. |
02:06 | Add a pair of Arrows for a reversible reaction. |
02:10 | Add an arrow for a retrosynthesis step. |
02:14 | Add a double headed arrow to represent mesomery. |
02:19 | आता हे '4' ही अॅरोज डिस्प्ले एरियामधे समाविष्ट करू. |
02:24 | Add an arrow for an irreversible reaction टूलवर क्लिक करा. |
02:28 | नंतर डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
02:31 | याचप्रकारे मी डिस्प्ले एरियामधे इतर प्रकारचे अॅरोज समाविष्ट करणार आहे. |
02:41 | प्रेफरन्सेसच्या डायलॉग बॉक्समधील Themes फिल्ड मधून Arrows सिलेक्ट करा. |
02:47 | Contextual मेनू उघडेल. |
02:50 | येथे अॅरोजची "लांबी", "रूंदी" आणि "अंतर" जास्त किंवा कमी करू शकतो. |
02:57 | माऊसने अप किंवा डाऊन अॅरोच्या त्रिकोणावर क्लिक करा. |
03:02 | डिस्प्ले एरियामधील अॅरोमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या. |
03:10 | आता अॅरो हेडस विषयी जाणून घेऊ. |
03:14 | 'A', 'B' आणि 'C' च्या डिफॉल्ट व्हॅल्यूज दाखवल्या आहेत. |
03:21 | 'A', 'B' आणि 'C' पॅरॅमीटर्स अॅरो हेडसच्या आकारात बदल करण्यासाठी मदत करेल. |
03:28 | प्रत्येक पॅरॅमीटर जास्त किंवा कमी करून अॅरो हेडस मधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या. |
03:38 | विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा. |
03:42 | डिस्प्ले एरिया क्लियर करू. |
03:46 | सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL +A दाबा. |
03:49 | Edit वर जाऊन Clear वर क्लिक करा. |
03:53 | पुढे टेंप्लेट मॅनेज कशी करायची ते पाहू. |
03:58 | Use or manage templates वर क्लिक करा. |
04:01 | खाली प्रॉपर्टी डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:05 | प्रॉपर्टी डायलॉग बॉक्समधे टेंप्लेटसची सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे. |
04:10 | सूचीमधे Amino acids, Aromatic hydrocarbons, Nucleic bases, Nucleosides आणि Saccharides यांचा समावेश आहे. |
04:19 | प्रत्येक आयटेमला सबमेनू आहे. |
04:23 | Aromatic Hydrocarbons सिलेक्ट करून सबमेनूमधून Benzene वर क्लिक करा. |
04:31 | प्रॉपर्टी पेजवर Benzene ची रचना दाखवली जाईल. |
04:35 | Benzene ची रचना दाखवण्यासाठी डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
04:40 | तसेच Naphtalene ची रचना सिलेक्ट करून डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
04:49 | आता इतर रचना सिलेक्ट करून त्या डिस्प्ले एरियावर दाखवा. |
04:55 | आता फाईल "save" करू. |
04:57 | टूलबार वरील Save the current file आयकॉनवर क्लिक करा. |
05:01 | Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:04 | फाईलला Benzene हे नाव देऊन Save बटणावर क्लिक करा. |
05:10 | उपलब्ध असलेल्या टेंप्लेट सूचीमधे नवी टेंप्लेट कशी समाविष्ट करायची ते पाहू. |
05:16 | टूलबारवरील Open a file च्या आयकॉनवर क्लिक करा. |
05:20 | फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल. |
05:24 | सूचीमधून “Hexane" ही फाईल उघडा. |
05:27 | Open बटणावर क्लिक करा. |
05:31 | टेंप्लेटच्या प्रॉपर्टी पेजमधील Add बटणावर क्लिक करा. |
05:35 | New template प्रॉपर्टी पेज उघडेल. |
05:38 | प्रॉपर्टी पेजमधे Name आणि Category ही फिल्डस आहेत. |
05:42 | Category फिल्डमधे ड्रॉप डाऊन सूची आहे. |
05:47 | आपण सूचीतून निवडू शकतो किंवा स्वतःची कॅटॅगरी करू शकतो. |
05:52 | टेक्स्ट फिल्डमधे Hydrocarbons टाईप करून नवी कॅटॅगरी समाविष्ट करा. |
05:58 | Name फिल्डमधे “Hexane” असे संयुगाचे नाव टाईप करा. |
06:03 | डिस्प्ले एरियावरील Hexane रचनेवर क्लिक करा. |
06:07 | हे New template च्या प्रॉपर्टी पेजवर दाखवले जाईल. |
06:12 | Ok बटणावर क्लिक करा. |
06:15 | टेंप्लेटसच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा. |
06:19 | Hydrocarbons कॅटॅगरी सिलेक्ट करा. |
06:22 | Hexane ची रचना टेंप्लेटच्या सूचीमधे समाविष्ट झालेली बघू शकता. |
06:27 | आता Octane ची रचना Hydrocarbons च्या कॅटॅगरीत समाविष्ट करा. |
06:32 | आता “hexane” ची फाईल बंद करू. |
06:35 | फाईल बंद करण्यासाठी File मेनूतील Close पर्याय निवडा. |
06:41 | टेंप्लेटसचे प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी Select one or more objectsवर क्लिक करा. |
06:47 | आता रेसिड्यूज बद्दल जाणून घेऊ. |
06:51 | रेसिड्यूजचा उपयोग, |
06:53 | कार्बन साखळीला संलग्न असलेल्या फंक्शनल ग्रुपचे स्वरूप शोधणे. |
06:58 | फंक्शनल ग्रुपची रचना जाणून घेणे. |
07:01 | डेटाबेसमधे फंक्शनल ग्रुप समाविष्ट करणे. |
07:04 | Tools मेनूत Edit residuesवर क्लिक करा. |
07:09 | Residues विंडो उघडेल. |
07:12 | त्यात New, Save आणि Delete ही बटणे आहेत. |
07:18 | New बटणामधे ड्रॉप डाऊनची सूची आहे. |
07:21 | सूचीमधून n-Pr निवडा . |
07:25 | Identity टॅब, निवडलेल्या रेसिड्यूचा सिंबॉल आणि नाव दाखवेल. |
07:32 | Formula टॅब निवडलेल्या रेसिड्यूच्या सांगाड्याची रचना दाखवेल. |
07:38 | ह्याचप्रकारे Secondary Butyl साठी s-Bu सिलेक्ट करा. |
07:44 | सिलेक्ट केलेल्या रेसिड्यूच्या सिंबॉल, नाव आणि सांगाड्याची रचना ह्याकडे लक्ष द्या. |
07:52 | आता Hydroxy group हे नवे रेसिड्यू समाविष्ट करू. |
07:57 | नवा रेसिड्यू समाविष्ट करण्यासाठी New बटणावर क्लिक करा. |
08:02 | Symbol फिल्डमधे O-H टाईप करा. |
08:06 | त्याला Hydroxy असे नाव द्या. |
08:09 | Formula टॅबवर क्लिक करा. |
08:11 | आपल्याला बुलेटेड बाँड दिसेल. |
08:14 | बाँडजवळ कर्सर न्या आणि कॅपिटल O दाबा. |
08:19 | O आणि Os असलेला सबमेनू उघडेल. O सिलेक्ट करा. |
08:24 | O-H ग्रुप बाँडला जोडला जाईल. |
08:28 | Save बटणावर क्लिक करा. |
08:31 | सूची बघण्यासाठी New बटणावर क्लिक करा. |
08:35 | O-H रेसिड्यू सूचीमधे समाविष्ट झालेले दिसेल. |
08:40 | विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
08:44 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:48 | थोडक्यात, |
08:50 | या पाठात शिकलो, |
08:53 | प्रेफरेन्सेस बदलणे. |
08:55 | टेंप्लेटस चे व्यवस्थापन. |
08:56 | तयार टेंप्लेटस निवडून वापरणे. |
08:59 | नवी टेंप्लेट समाविष्ट करणे. |
09:01 | रेसिड्यूज चा उपयोग आणि रेसिड्यूज बदलणे. |
09:07 | असाईनमेंट म्हणून टेंप्लेटच्या सूचीतून Saccharides निवडून त्या वापरा. |
09:12 | इतर रेसिड्यूज वापरून बघा. |
09:16 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:20 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:24 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:33 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:37 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:50 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:57 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते, धन्यवाद. |