Difference between revisions of "LibreOffice-Suite-Writer/C2/Introduction-to-LibreOffice-Writer/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 51: | Line 51: | ||
|- | |- | ||
| | 1:04 | | | 1:04 | ||
− | | | आपण | + | | | आपण GNU Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
|- | |- | ||
Line 59: | Line 59: | ||
|- | |- | ||
| | 1:24 | | | 1:24 | ||
− | | | Synaptic Package Manager वरील माहितीसाठी | + | | | Synaptic Package Manager वरील माहितीसाठी GNU लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच Libre Office Suite डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
|- | |- | ||
Line 163: | Line 163: | ||
|- | |- | ||
| | 3:58 | | | 3:58 | ||
− | | | 'Save in folder | + | | | 'Save in folder' वर क्लिक करा. |
|- | |- | ||
| | 4:02 | | | 4:02 |
Revision as of 12:16, 1 December 2014
Resources for recording
Introduction to Writer
Time | Narration
|
0:01 | लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Writer ची प्राथमिक ओळख |
0:10 | रायटर मधील विविध टूलबार |
0:13 | नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. |
0:17 | डॉक्युमेंट सेव्ह करणे. |
0:20 | रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे. |
0:22 | लिबर ऑफिस रायटर हा Libre Office Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे. |
0:27 | रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे. |
0:33 | हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो. |
0:41 | लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही. |
0:47 | Libre Office Suite संगणकावर सुरू करण्यासाठी Microsoft Windows 2000, विंडोज XP, विंडोज7 किंवा GNU/Linux सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता. |
1:04 | आपण GNU Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
1:16 | संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केली नसेल तर Synaptic Package Manager वापरून Writer ची स्थापना करू शकता. |
1:24 | Synaptic Package Manager वरील माहितीसाठी GNU लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच Libre Office Suite डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
1:37 | यासंबंधी सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत. |
1:43 | Writer ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका. |
1:50 | जर आपल्याकडे 'Libre Office Suite' आधीपासून स्थापित असेल तर |
1:54 | तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे 'Applications' वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल. |
2:02 | 'Office' वर क्लिक करून नंतर 'Libre Office' या ऑप्शनवर क्लिक करा. |
2:08 | लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. |
2:13 | लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या 'Text Document' या ऑप्शनवर क्लिक करा. |
2:23 | मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल. |
2:28 | रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत. जसे की, टायटल बार, |
2:33 | मेनूबार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार. |
2:36 | या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत. |
2:47 | रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू. |
2:53 | स्टँडर्ड टूलबार वरील 'New' या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते. |
3:00 | किंवा मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करून |
3:05 | नंतर 'New' ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी 'Text Document' वर क्लिक करा. |
3:12 | तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते. |
3:17 | आता 'Editor Area' मध्ये काही टेक्स्ट टाईप करू. |
3:21 | प्रथम 'RESUME' असे टाईप करू या. |
3:24 | लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते. |
3:29 | त्यासाठी मेनूबारवरील 'File' वर क्लिक करा. |
3:33 | नंतर 'Save as' वर क्लिक करा. |
3:36 | तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल, तिथे 'Name' या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे. |
3:44 | आता 'resume' असे फाईलचे नाव एंटर करा. |
3:48 | 'Name' या फिल्डखाली 'Save in folder' आहे. |
3:53 | यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या. |
3:58 | 'Save in folder' वर क्लिक करा. |
4:02 | जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल. |
4:08 | आता 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल 'Desktop' वर सेव्ह होईल. |
4:14 | तुम्ही 'Browse for other folders' वर देखील क्लिक करू शकता. |
4:18 | आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा. |
4:23 | आता डायलॉग बॉक्समधील "File Type” या ऑप्शनवर क्लिक करा. |
4:27 | इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते. |
4:34 | लिबर ऑफिस रायटरचा Default File Type 'ODF text Document' आहे, जे आपल्या फाईलला 'odt' हे एक्सटेन्शन प्रदान करते. |
4:45 | 'ODT' हे 'Open Document Format' म्हणजे 'ODF' फॉरमॅटशी संबंधित असून, वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे. |
4:56 | भारत सरकारने 'e-Governance' साठी स्वीकारलेल्या Standards मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे. |
5:04 | लिबर ऑफिस Writer मध्ये उघडण्यासाठी फाईलdot odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त |
5:11 | आपण आपली फाईल dot doc, आणि dot docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी MS Officeच्या Word प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते. |
5:23 | इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format' . |
5:33 | आपण 'ODF Text Document' या ऑप्शनवर क्लिक करू या. |
5:37 | तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप 'ODF Text Document' आणि कंसात 'dot odt' असे आलेले दिसेल. |
5:48 | सेव्ह बटणावर क्लिक करा. |
5:50 | हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल. |
5:58 | आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत. |
6:03 | वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट, dot html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते. |
6:13 | ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. |
6:17 | आता मेनूबार वरील 'File' या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा. |
6:24 | आता 'File Type' या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 'HTML Document' आणि कंसातopen office dot org Writer या ऑप्शनवर क्लिक करा. |
6:35 | हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला dot html हे एक्सटेन्शन देईल. |
6:40 | सेव्ह बटणावर क्लिक करा. |
6:42 | आता डॉयलॉग बॉक्समधील 'Ask when not saving in ODF format' हा ऑप्शन सिलेक्ट करा. |
6:50 | शेवटी 'Keep current format' या ऑप्शनवर क्लिक करा. |
6:55 | तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट dot html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे. |
7:00 | स्टँडर्ड टूलबार वरील 'Export directly as PDF' या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये export करता येते. |
7:10 | पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह करायची जागा निवडून घ्या. |
7:15 | हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग 'Export as pdf' या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता. |
7:24 | तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील 'Export' ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save' बटणावर क्लिक करा. |
7:32 | अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक pdf फाईल बनेल. |
7:35 | प्रथम 'File' आणि मग 'Close' वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू. |
7:40 | पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत. |
7:47 | 'resume.odt' हे डॉक्युमेंट उघडू या. |
7:51 | अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करा आणि नंतर 'Open' या ऑप्शनवर क्लिक करा. |
8:00 | स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. |
8:04 | डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे. |
8:08 | त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप-यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा. |
8:14 | त्याचे नाव 'Type a file name' असे आहे. |
8:16 | 'Location Bar' हे फिल्ड उघडेल |
8:19 | तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा. |
8:24 | आता आपण 'resume' असे फाईलचे नाव लिहू या. |
8:27 | आता फाईलच्या नावांत 'resume' असे असलेली यादी दिसेल. त्यातून 'resume dot odt' निवडा. |
8:34 | आता 'Open' या बटणावर क्लिक करा. |
8:37 | तुम्हाला 'resume.odt' ही फाईल उघडलेली दिसेल. |
8.41 | त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर 'Open' या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता. |
8:52 | तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा-या dot doc आणि dot docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता. |
9:03 | आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी. |
9:10 | आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते "RESUME” या टेक्स्टवर ड्रॅग करा. |
9:17 | अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या. |
9:24 | टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे. |
9:26 | आता स्टँडर्ड टूलबारवरील 'Bold' या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल. |
9:33 | टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील "Centered” या आयकॉनवर क्लिक करा. |
9:41 | तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल. |
9:45 | आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या. |
9:48 | त्यासाठी टूलबार वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू. |
9:53 | ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या. |
9:57 | त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज '14' पर्यंत वाढलेला दिसेल. |
10:01 | आता 'Font Name' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. आणि नंतर 'Un Dotum' हा फाँट सिलेक्ट करा. |
10:09 | टूलबारवरील 'Save' या आयकॉनवर क्लिक करा. |
10:13 | तुम्हाला दिसेल की फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली आहे. |
10:21 | सेव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला बंद करायचे असेल, |
10:25 | तर केवळ मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करून 'Close' या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल. |
10:33 | आपण लिबर ऑफिस Writer वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात : |
10:43 | Writer ची प्राथमिक ओळख.
रायटर मधील विविध टूलबार. |
10:45 | नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.
डॉक्युमेंट सेव्ह करणे. |
10:52 | रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे. |
10:55 | COMPREHENSIVE ASSIGNMENT.
रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा. |
11:01 | practice.odt या नावाने ती सेव्ह करा. |
11:05 | 'This is my first Assignment' असे टेक्स्ट त्यात लिहा. फाईल सेव्ह करा. टेक्स्टला अंडरलाईन करा. |
11:13 | हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा.
फाईल बंद करा. |
11:18 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:21 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:24 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:35 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:38 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:44 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:49 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:56 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:07 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |