Difference between revisions of "Thunderbird/C2/Account-settings-and-configuring/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- |0:00 | "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यू…')
 
Line 19: Line 19:
 
|-
 
|-
 
|00.20
 
|00.20
|तसेच आपण,
+
|तसेच आपण शिकू,
 
|-
 
|-
 
|00.22
 
|00.22
Line 44: Line 44:
 
|00.48
 
|00.48
 
|या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
 
|या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
 
 
|-
 
|-
 
|00.51
 
|00.51
Line 65: Line 64:
 
|-
 
|-
 
|01.23  
 
|01.23  
|यास निवडा. इनबॉक्स मधून वरून हा मेल  Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.  
+
|यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल  Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.  
 
|-
 
|-
 
|01.30  
 
|01.30  
Line 80: Line 79:
 
|-
 
|-
 
|01.52  
 
|01.52  
| मेसेजेस च्या शोधासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.  
+
| मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.  
 
|-
 
|-
 
|01.57   
 
|01.57   
Line 92: Line 91:
 
|-
 
|-
 
|02.13
 
|02.13
|Subject नावाशी जुळत असलेला मेल्स दर्शित होतो.
+
|Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात.
 
|-
 
|-
 
|02.18
 
|02.18
Line 110: Line 109:
 
|-
 
|-
 
|02.39
 
|02.39
|फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही तुमच्या मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
+
|फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
 
|-
 
|-
 
|02.44
 
|02.44
Line 149: Line 148:
 
|-
 
|-
 
|03.49
 
|03.49
|Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. Run Now वर क्लिक करा.
+
|Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|03.58
 
|03.58
Line 161: Line 160:
 
|-
 
|-
 
|04.15
 
|04.15
|याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
+
|याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
 
|-
 
|-
 
|04.26
 
|04.26
|तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉनफिगर होते.
+
|तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते.
 
|-
 
|-
 
|04.31
 
|04.31
Line 170: Line 169:
 
|-
 
|-
 
|04.35
 
|04.35
|Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
+
|Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
 
|-
 
|-
 
|04.44
 
|04.44
|मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.   
+
|मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.   
 
|-
 
|-
 
|04.48
 
|04.48
|मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये logged केले.<Pause>
+
|मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.<Pause>
 
|-
 
|-
 
|04.54
 
|04.54
|नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप कारा.
+
|नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा.
 
|-
 
|-
 
|05.02
 
|05.02
Line 185: Line 184:
 
|-
 
|-
 
|05.11
 
|05.11
|वर डाव्या कोपऱ्या वरून, Option  आणि Mail Option वर क्लिक करा.
+
|वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|05.16
 
|05.16
Line 191: Line 190:
 
|-
 
|-
 
|05.21
 
|05.21
|Select Access Yahoo Mail via POP निवडा.
+
|Access Yahoo Mail via POP निवडा.
 
|-
 
|-
 
|05.24
 
|05.24
Line 197: Line 196:
 
|-
 
|-
 
|05.28
 
|05.28
|save changes मेसेज सोबत डायलॉग बॉक्स दिसेल. Save वर क्लिक करा.
+
|डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|05.33
 
|05.33
Line 209: Line 208:
 
|-
 
|-
 
|05.49
 
|05.49
|आता, USERTWO नाव एंटर करा.
+
|आता, USERTWO नाव एंटर करू.
 
|-
 
|-
 
|05.53
 
|05.53
| नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करा.
+
| नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू.
 
|-
 
|-
 
|06.03
 
|06.03
Line 224: Line 223:
 
|-
 
|-
 
|06.26
 
|06.26
|ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तर आपण POP निवडतो आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
+
|ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
 
|-
 
|-
 
|06.35
 
|06.35
Line 233: Line 232:
 
|-
 
|-
 
|06.43
 
|06.43
|ISSL ड्रॉप-डाउन मध्ये,  STARTTLS निवडा.
+
|SSL ड्रॉप-डाउन मध्ये,  STARTTLS निवडा.
 
|-
 
|-
 
|06.48
 
|06.48
Line 239: Line 238:
 
|-
 
|-
 
|06.53
 
|06.53
|Outgoing फिल्ड मध्ये,  
+
|Outgoing फिल्ड मध्ये,  
 
|-
 
|-
 
|06.55
 
|06.55
|Server Name SMTP  निवडा  आणि server hostname, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
+
|Server Nameमध्ये SMTP  निवडा  आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
 
|-
 
|-
 
|07.05
 
|07.05
Line 257: Line 256:
 
|-
 
|-
 
|07.28
 
|07.28
|Create Account बटन सक्षम होईल.
+
|Create Account बटन सक्षम होईल.
 
|-
 
|-
 
|07.32
 
|07.32
|Create Account वर क्लिक करा.
+
|Create Account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
|07.34
 
|07.34
Line 269: Line 268:
 
|-
 
|-
 
|07.42
 
|07.42
|लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पैनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
+
|लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
 
|-
 
|-
 
|07.48
 
|07.48
Line 284: Line 283:
 
|-
 
|-
 
|08.05   
 
|08.05   
|आता, preference सेटिंग्स कडे पहा, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
+
|आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
 
|08.13
 
|08.13
| तुम्हाला,
+
| जर तुम्हाला,
 
|-
 
|-
 
|08.14
 
|08.14
|Thunderbird द्वारे पाठविलेली सेंट मेल ची कॉपी, जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित करायची असेल तर,
+
|Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर,
 
|-
 
|-
 
|08.20
 
|08.20
Line 317: Line 316:
 
|-
 
|-
 
|08.58
 
|08.58
|Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित झाली आहे.
+
|Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
 
|-
 
|-
 
|09.02
 
|09.02
Line 380: Line 379:
 
|-
 
|-
 
|10.41
 
|10.41
|यासाठी तुम्हाला अगोदर Junk Settings सेट करावी लागेल आणि नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
+
|यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
 
|-
 
|-
 
|10.48
 
|10.48
Line 389: Line 388:
 
|-
 
|-
 
|10.56
 
|10.56
|तुमच्या निवडीनुसार.
+
|तुमच्या निवडीनुसार,
 
|-
 
|-
 
|10.59
 
|10.59
|Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल.
+
|Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल,
 
|-
 
|-
 
|11.03
 
|11.03
|आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
+
|आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
 
|-
 
|-
 
|11.07
 
|11.07
Line 425: Line 424:
 
|-
 
|-
 
|11.58
 
|11.58
|आशा प्रकारे, तुम्ही preferences सुद्धा सेट करू शकता.
+
|आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता.
 
|-
 
|-
 
|12.03
 
|12.03
Line 431: Line 430:
 
|-
 
|-
 
|12.10
 
|12.10
|डाव्या पॅनल मधून, STUSERONE@gmail.com  निवडा.
+
|डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com  निवडा.
 
|-
 
|-
 
|12.16
 
|12.16
|उजव्या पॅनल मधून, Accounts च्या  खाली View Settings for this account निवडा.  
+
|उजव्या पॅनल वरून, Accounts च्या  खाली View Settings for this account निवडा.  
 
|-
 
|-
 
|12.21
 
|12.21
Line 452: Line 451:
 
|-
 
|-
 
|12.45
 
|12.45
|आपण Cancel वर क्लिक करू.
+
|तर Cancel वर क्लिक करू.
 
|-
 
|-
 
|12.47
 
|12.47
|हा डायलॉग बॉक्स बंद करा.
+
|हा डायलॉग बॉक्स बंद करू.
 
|-
 
|-
 
|12.51
 
|12.51
Line 461: Line 460:
 
|-
 
|-
 
|12.53
 
|12.53
|त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले.
+
|त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले,
 
|-
 
|-
 
|12.56
 
|12.56
Line 518: Line 517:
 
|-
 
|-
 
|13.56
 
|13.56
|preferences ला Junk settings मध्ये बदला.
+
| Junk settings साठी preferences बदला.
 
|-
 
|-
 
|14.00
 
|14.00

Revision as of 14:47, 28 February 2013

Time Narration
0:00 "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या मध्ये आपण,
00.09 इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे,
00.13 मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
00.18 मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू.
00.20 तसेच आपण शिकू,
00.22 याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
00.25 विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे,
00.28 मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
00.32 इमेल अकाउंट डिलीट करणे.
00.34 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
00.42 Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा.
00.45 Thunderbird विंडो उघडेल.
00.48 या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
00.51 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
00.58 STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा.
01.06 New Folder डायलॉग बॉक्स दिसेल.
01.09 Name फिल्ड मध्ये Important Mails प्रविष्ट करा.
01.13 Create Folder वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे.
01.18 तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता.
01.23 यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.
01.30 तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता.
01.36 आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
01.43 उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा.
01.48 Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल.
01.52 मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.
01.57 Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
02.02 Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
02.08 पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर क्लिक करा.
02.13 Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात.
02.18 या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता.
02.22 हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा.
02.25 मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा.
02.31 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
02.35 आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू.
02.39 फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
02.44 येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया.
02.52 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
02.58 Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा.
03.03 Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा.
03.09 Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल.
03.12 Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा.
03.16 पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू.
03.21 Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
03.26 Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
03.30 पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा.
03.33 नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू.
03.41 पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा.
03.49 Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा.
03.58 डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा.
04.04 लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
04.12 तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता.
04.15 याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
04.26 तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते.
04.31 इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील.
04.35 Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
04.44 मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.
04.48 मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.<Pause>
04.54 नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा.
05.02 आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
05.11 वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा.
05.16 डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा.
05.21 Access Yahoo Mail via POP निवडा.
05.24 Close the tab वर क्लिक करा.
05.28 डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा.
05.33 आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा.
05.39 आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा.
05.45 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
05.49 आता, USERTWO नाव एंटर करू.
05.53 नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू.
06.03 नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा.
06.10 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
06.13 Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम pop.mail.yahoo.com प्रविष्ट करा.
06.26 ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
06.35 Incoming फिल्ड मध्ये,
06.37 याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा.
06.43 SSL ड्रॉप-डाउन मध्ये, STARTTLS निवडा.
06.48 Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
06.53 Outgoing फिल्ड मध्ये,
06.55 Server Nameमध्ये SMTP निवडा आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
07.05 याहू साठी Port नंबर 465 एंटर करा.
07.12 SSL ड्रॉप-डाउन मध्ये, SSL/TLS निवडा.
07.17 Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
07.23 User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू.
07.28 Create Account बटन सक्षम होईल.
07.32 Create Account वर क्लिक करा.
07.34 याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे.
07.37 तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो.
07.42 लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
07.48 इनबॉक्स वर क्लिक करू.
07.50 याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत.
07.55 Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे,
08.01 तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता.
08.05 आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
08.13 जर तुम्हाला,
08.14 Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर,
08.20 उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा.
08.24 जंक मेसेज ओळखणे किंवा,
08.26 काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर.
08.34 डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू.
08.38 Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल.
08.42 उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
08.47 Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
08.50 डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा.
08.58 Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
09.02 check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा.
09.08 Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल.
09.12 Empty Trash on Exit बॉक्स तपासा.
09.15 जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील.
09.22 अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता.
09.27 अशा प्रकारे आपण,
09.30 मेल्स ची प्रत बनविण्यास,
09.33 ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास,
09.35 सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो.
09.39 डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा.
09.44 उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे.
09.49 हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू.
09.53 लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत.
10.00 डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा.
10.08 आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल.
10.16 Messages larger than बॉक्स तपासा.
10.19 आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा.
10.24 Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही.
10.30 Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे.
10.35 तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता.
10.41 यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
10.48 सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील.
10.52 प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर
10.56 तुमच्या निवडीनुसार,
10.59 Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल,
11.03 आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
11.07 Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा.
11.13 उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
11.18 लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे.
11.27 Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा.
11.35 Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा.
11.44 इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा.
11.48 मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
11.52 Junk आयकॉन वर क्लिक करा.
11.54 लक्षात घ्या, हेडर Junk Mail दर्शित होतो.
11.58 आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता.
12.03 Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो.
12.10 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com निवडा.
12.16 उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली View Settings for this account निवडा.
12.21 Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
12.25 खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा.
12.32 warning मेसेज दिसेल.
12.35 OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल.
12.39 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही.
12.45 तर Cancel वर क्लिक करू.
12.47 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
12.51 लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर,
12.53 त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले,
12.56 सर्व फोल्डर्स आणि मेल्स,
12.58 Thunderbird मधून डिलीट होतील.
13.00 Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे.
13.06 जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही.
13.12 Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13.18 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
13.20 इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे.
13.24 मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
13.28 मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकलो.
13.30 तसेच तुम्ही,
13.32 याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
13.35 विविध इमेल अकाउंट सांभाळणे.
13.38 मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
13.40 इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात.
13.44 तुमच्यासाठी एक Assignment आहे.
13.46 स्वतःहून इमेल अकाउंट setup करा.
13.49 अकाउंट ची सेटिंग्स बदला.
13.52 archive मेसेजेस साठी preferences सेट करा.
13.56 Junk settings साठी preferences बदला.
14.00 ई-मेल अकाउंट डिलीट करा.
14.02 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
14.05 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14.09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
14.13 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
14.15 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14.18 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14.22 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14.29 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14.33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
14.40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14.51 ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble