Difference between revisions of "Drupal/C3/Menu-and-Endpoints/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
|  हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे  
+
|  हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे, उबंटू लिनक्स ऑपरेटींग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊझर.तुम्ही तुमच्या निवडीचे कोणतेही वेब ब्राऊझर वापरू शकता.
* उबंटू लिनक्स ऑपरेटींग सिस्टम
+
* ड्रुपल 8 आणि  
+
* फायरफॉक्स वेब ब्राऊझर.
+
तुम्ही तुमच्या निवडीचे कोणतेही वेब ब्राऊझर वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-
Line 37: Line 33:
 
|-
 
|-
 
| 01:02
 
| 01:02
| म्हणजेच सांगितलेल्या '''node/278162''' सोबत आपण सहजपणे विशिष्ट कंटेन्टची सांगड घालू शकत नाही.  
+
| म्हणजेच सांगितलेल्या '''node/278162''' सोबत आपण सहजपणे विशिष्ट कंटेन्टची सांगड घालू शकत नाही. एक 'alias' तयार करण्याने व्यक्तीचे वाचण्यायोग्य (endpoint) उपलब्ध आहे.
एक alias तयार करण्याने व्यक्तीचे वाचण्यायोग्य (endpoint) उपलब्ध आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 66: Line 61:
 
|-
 
|-
 
| 02:13
 
| 02:13
|कृपया पुढे चला आणि तुमच्या मशिनवर Pathauto इन्टॉल करा.
+
|कृपया पुढे चला आणि तुमच्या मशिनवर 'Pathauto' इन्टॉल करा.
  
 
|-
 
|-
Line 82: Line 77:
 
|-
 
|-
 
| 02:40
 
| 02:40
| इथे खाली डावीकडे Configuration वर क्लिक करा. '''SEARCH AND METADATA''' सेक्शनमध्ये तुम्हाला URL एलियसेस दिसेल.
+
| इथे खाली डावीकडे 'Configuration' वर क्लिक करा. '''SEARCH AND METADATA''' सेक्शनमध्ये तुम्हाला URL एलियसेस दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 102: Line 97:
 
|-
 
|-
 
| 03:17
 
| 03:17
| उदाहरणार्थ, मी कंटेन्ट निवडेन.
+
| उदाहरणार्थ, मी कंटेन्ट निवडेन. पाथ पॅटर्न फिल्डमध्ये, आपल्याला टेम्पलेट पॅटर्न (नमूना) टाकायचा आहे.
पाथ पॅटर्न फिल्डमध्ये, आपल्याला टेम्पलेट पॅटर्न (नमूना) टाकायचा आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 111: Line 105:
 
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
| टोकन मॉड्युल हे वेरिएबल्स पुरविते. जेव्हा तुम्ही कोणत्याही इनपूट फॉर्ममध्ये Browse available tokens हे पाहाल, तेव्हा तुम्ही पूर्वनिर्धारित टोकन्स ठेवू शकता.
+
| टोकन मॉड्युल हे वेरिएबल्स पुरविते. जेव्हा तुम्ही कोणत्याही इनपूट फॉर्ममध्ये 'Browse available tokens' हे पाहाल, तेव्हा तुम्ही पूर्वनिर्धारित टोकन्स ठेवू शकता.
  
 
|-
 
|-
Line 155: Line 149:
 
|-
 
|-
 
| 05:04
 
| 05:04
| हे सेटिंग विशिष्ट टाईप साठी अधिलिखित (ओवराईट) करता येऊ शकते.
+
| हे सेटिंग विशिष्ट टाईप साठी अधिलिखित (ओवराईट) करता येऊ शकते. उदाहरणार्थ : आपण '''usergroup/[node:title]''' तयार करून आणि ते फक्त युजर ग्रुप लागू करू शकतो.
उदाहरणार्थ : आपण '''usergroup/[node:title]''' तयार करून आणि ते फक्त युजर ग्रुप लागू करू शकतो.
+
  
 
|-
 
|-
Line 192: Line 185:
 
|-
 
|-
 
| 06:41
 
| 06:41
| पॅटर्न्स तयार करण्यासाठी खालील नियम वापरा.  
+
| पॅटर्न्स तयार करण्यासाठी खालील नियम वापरा. लोवर केस शब्दांचा वापर करणे, शब्दांमध्ये स्पेस(अंतर) न देणे.
* लोवर केस शब्दांचा वापर करणे
+
* शब्दांमध्ये स्पेस(अंतर) न देणे.
+
  
 
|-
 
|-
 
|06:52
 
|06:52
|* शब्द अंडरस्कोरने वेगळे न करता हायफनने वेगळे करणे  
+
|शब्द अंडरस्कोरने वेगळे न करता हायफनने वेगळे करणे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी (SEO) '''URL''' मध्ये अर्थपूर्ण, व्यक्तीला वाचता येईल अशा शब्दांचा वापर करणे
* सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी (SEO) '''URL''' मध्ये अर्थपूर्ण, व्यक्तीला वाचता येईल अशा शब्दांचा वापर करणे
+
  
 
|-
 
|-
 
|07:07
 
|07:07
|* वेळेनुसार कंन्टेट्स वर्गीकृत करण्यासाठी '''date tokens''' वापरा.
+
|वेळेनुसार कंन्टेट्स वर्गीकृत करण्यासाठी '''date tokens''' वापरा.
  
 
|-
 
|-
Line 211: Line 201:
 
|-
 
|-
 
| 07:26  
 
| 07:26  
| आपण हेसुद्धा पाहू शकतो की बायडिफॉल्ट पॅटर्नमधून अनेक सामान्य शब्द काढले आहेत.
+
| आपण हेसुद्धा पाहू शकतो की बायडिफॉल्ट पॅटर्नमधून अनेक सामान्य शब्द काढले आहेत. हे एन्डपॉईंटला संक्षिप्त आणि अर्थपूर्ण ठेवते.
हे एन्डपॉईंटला संक्षिप्त आणि अर्थपूर्ण ठेवते.
+
  
 
|-
 
|-
 
| 07:38
 
| 07:38
| सारांशित करा.
+
| सारांशित करा. पाथॉटो आणि टोकन मॉड्युल्स आपल्याला '''URL''' पॅटर्न्स सेटअप करण्यासाठी  
* पाथॉटो आणि टोकन मॉड्युल्स आपल्याला '''URL''' पॅटर्न्स सेटअप करण्यासाठी  
+
  
 
|-
 
|-
 
|07:46
 
|07:46
|त्याचबरोबर कधीही delete aliases आणि bulk generate aliases सेट करण्याची अनुमती देतो.
+
|त्याचबरोबर कधीही 'delete aliases' आणि 'bulk generate aliases' सेट करण्याची अनुमती देतो.
  
 
|-
 
|-
Line 265: Line 253:
 
|-
 
|-
 
| 08:56
 
| 08:56
| आता आपल्याकडे इव्हेंट्स आणि अपकमिंग इव्हेंट्स आहेत.
+
| आता आपल्याकडे इव्हेंट्स आणि अपकमिंग इव्हेंट्स आहेत. '''Events''' वर क्लिक करा आणि वर खेचून आणा आणि नंतर '''Upcoming Events''' ला उजवीकडे खेचून आणा.
'''Events''' वर क्लिक करा आणि वर खेचून आणा आणि नंतर '''Upcoming Events''' ला उजवीकडे खेचून आणा.
+
  
 
|-
 
|-
Line 290: Line 277:
 
|-
 
|-
 
| 09:32
 
| 09:32
| आतासाठी स्ट्रक्चर मेनूजवर परत जा आणि मेन मेनू एडिट करा.  
+
| आतासाठी स्ट्रक्चर मेनूजवर परत जा आणि मेन मेनू एडिट करा. '''Upcoming Event''' परत इथे वर ड्रॅग करा आणि '''Save''' वर क्लिक करा.
'''Upcoming Event''' परत इथे वर ड्रॅग करा आणि '''Save''' वर क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
Line 331: Line 317:
 
|-
 
|-
 
| 10:56  
 
| 10:56  
| जर आपल्याला होमपेजला लिंक करायचे असेल तर ते असेल '''front.'''  
+
| जर आपल्याला होमपेजला लिंक करायचे असेल तर ते असेल '''front.''' परंतू आपल्याला इथे '''/forum''' हवय जे 'Forum' लिंक आहे.
परंतू आपल्याला इथे '''/forum''' हवय जे Forum लिंक आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 352: Line 337:
 
|-
 
|-
 
|  11:38
 
|  11:38
|  सारांशित करा. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:
+
|  सारांशित करा. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: '''URL Patterns''' ची स्थापना करणे, मेनू मॅनेजमेंट.
* '''URL Patterns''' ची स्थापना करणे
+
* मेनू मॅनेजमेंट
+
  
 
|-
 
|-

Revision as of 18:13, 7 October 2016

Time Narration
00:01 Menu and Endpoints वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण URL Patterns सेट करणे शिकणार आहोत. त्याचबरोबर मेनू मॅनेजमेंटदेखील शिकणार आहोत.
00:15 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे, उबंटू लिनक्स ऑपरेटींग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊझर.तुम्ही तुमच्या निवडीचे कोणतेही वेब ब्राऊझर वापरू शकता.
00:29 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण आपल्या वेबसाईसाठी योग्य URL paths तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत.
00:36 एन्डपॉईंट्स आणि एलियसेस-- एन्डपॉईंट्स हे URL paths आहेत जे एक विशिष्ट कंटेन्ट प्रदर्शित करतात.
00:45 डिफॉल्टपणे ड्रुपलमध्ये नोडचा एन्डपॉईंट आहे node/[node:id]
00:53 हे सर्वर वर पाठविल्यामुळे नोडचे कंन्टेट प्रदर्शित होईल. ID ची संख्या व्यक्तीला वाचण्यायोग्य नाही आहे.
01:02 म्हणजेच सांगितलेल्या node/278162 सोबत आपण सहजपणे विशिष्ट कंटेन्टची सांगड घालू शकत नाही. एक 'alias' तयार करण्याने व्यक्तीचे वाचण्यायोग्य (endpoint) उपलब्ध आहे.
01:19 समान कंटेन्टसाठी एलियस हे एक पर्यायी URL path आहे. त्याच कंटेन्टच्या प्रदर्शनासाठी आपण एकतर मूळ किंवा अनेक एलियसपैकी एक वापरू शकतो.
01:34 उदाहरणार्थ node/278162 आणि content/drupal-camp-mumbai-2015
01:47 दोन्ही सारख्या कंन्टेट प्रदर्शित करतात. पण दुसरा लक्षात ठेवावयास सोपा आहे.
01:54 आता नवीन URL पॅटर्न्स तयार करूया जे आपल्याकडे असलेल्या सर्व कंटेन्सला लागू होईल.
01:59 URL पाथ्स सेट करण्यासाठी तीन मॉड्युल्स हवेत.
02:04 हे तीन मॉड्युल्स आहेत – पाथॉटो, टोकन आणि सीटूल्स.
02:13 कृपया पुढे चला आणि तुमच्या मशिनवर 'Pathauto' इन्टॉल करा.
02:18 पाथॉटो (Pathauto) प्रोजेक्ट पानावर परत या. इथे तुमच्या लक्षात येईल की पाथॉटोसाठी टोकन आणि सीटूल्सची आवश्यकता आहे.
02:27 टोकन आणि सीटूल्स इन्टॉल करा. एकदा तुम्ही हे मॉड्युल्स इन्टॉल केले की ते सुरू (ऑन) करा.
02:37 एकदा आपण हे केले की आपण पुढे जायला तयार आहोत.
02:40 इथे खाली डावीकडे 'Configuration' वर क्लिक करा. SEARCH AND METADATA सेक्शनमध्ये तुम्हाला URL एलियसेस दिसेल.
02:52 बायडिफॉल्ट तिकडे URL एलियसेस नाहीत.
02:58 Patterns टॅबवर क्लिक करा. Add Pathauto pattern बटणावर क्लिक करा.
03:05 Pattern type ड्रॉप डाऊन वर क्लिक करा.
03:09 इथे आपण फोरम, कंटेन्ट, टॅक्सोनोमी टर्म आणि युझरसाठी स्वतंत्र पॅटर्न्स (नमूने) तयार करू शकतो.
03:17 उदाहरणार्थ, मी कंटेन्ट निवडेन. पाथ पॅटर्न फिल्डमध्ये, आपल्याला टेम्पलेट पॅटर्न (नमूना) टाकायचा आहे.
03:27 टेम्पलेट वेरिएबल्सना टोकन्स म्हणतात. ते प्रत्येक एन्टीटीसाठी गतिकरित्या (शीघ्रतेने) निर्माण झाले आहेत.
03:36 टोकन मॉड्युल हे वेरिएबल्स पुरविते. जेव्हा तुम्ही कोणत्याही इनपूट फॉर्ममध्ये 'Browse available tokens' हे पाहाल, तेव्हा तुम्ही पूर्वनिर्धारित टोकन्स ठेवू शकता.
03:49 तुम्हाला जिथे टोकन ठेवायचे आहे तिथे Path pattern वर क्लिक करा.
03:55 "content/" टाईप करा. मग Browse available tokens लिंकवर क्लिक करा.
04:02 एक पॉपअप विंडो "Available tokens" दाखवत उघडते.
04:07 समजा आपल्याला content/[title of the page] असे पॅटर्न हवे आहे, पानाच्या शिर्षकासाठी टोकन हे नोड सेक्शनमध्ये आहे
04:18 Nodes सेक्शनच्या उजव्या बाणाच्या (राईट एरो) बटणावर क्लिक करा.
04:23 token [node:title] निवडा जे पानाचे टाईटलने बदलले आहे.
04:32 form बॉक्समध्ये कर्सरच्या दिशेने हे [node:title] टाका.
04:38 जर हे झाले नाही तर, बॉक्सवर क्लिक करा आणि कर्सर हव्या त्या स्थितीत आहे का ह्याची खात्री करून घ्या. नंतर token सिलेक्ट करा.
04:49 Content type मध्ये आपण ह्या पॅटर्नसाठी कोणता इन्टीटी टाईप लागू झाला पाहिजे हे निवडू शकतो.
04:56 सर्व टाईप्स सिलेक्ट करा जेणेकरून सर्वांना हे पॅटर्न बायडिफॉल्टपणे लागू होईल.
05:04 हे सेटिंग विशिष्ट टाईप साठी अधिलिखित (ओवराईट) करता येऊ शकते. उदाहरणार्थ : आपण usergroup/[node:title] तयार करून आणि ते फक्त युजर ग्रुप लागू करू शकतो.
05:18 लेबल फिल्डमध्ये, टाईप करा "Content Title". नंतर Save बटणावर क्लिक करा. इथे आपण नुकतेच तयार केलेले नवीन पॅटर्न तपासू शकतो.
05:31 हे पॅटर्न नव्याने जोडलेल्या सर्व कंटेन्ट्सला URL एलियसेस तयार करण्यासाठी लागू होईल पण हे विद्यमान कंटेन्ट्ससाठी URL एलियसेस तयार करणार नाही.
05:45 ते विद्यमान कंटेन्ट्ससाठी लागू करण्यासाठी, बल्क जनरेट टॅबवर क्लिक करा. Content type सिलेक्ट करा आणि Update बटणावर क्लिक करा.
05:58 हे URL एलियसेस तयार करण्याची सुरवात करते. हे थोडा वेळ घेऊ शकते आणि हे असलेल्या कंन्टेट्सच्या संख्येवर अवलंबून आहे.
06:08 आता List टॅबवर क्लिक करा. आपण आपल्या कंन्टेटसाठी URL एलियसेस पाहू शकतो.
06:15 आपल्या साईटवरील प्रत्येक नोडकडे /node/nodeid चा सिस्टम पाथ आहे.
06:24 तिथे पहिल्या एलियस कॉलममध्ये नव्याने तयार झालेला URL एलियस आहे.
06:30 आपण पाहू शकतो की सर्व एलियसेस समान पॅटर्नचे अनुसरण करतो. नवीन कंन्टेट टाईप तयार करताना प्रत्येक वेळी तुम्हाला हे करायचे आहे.
06:41 पॅटर्न्स तयार करण्यासाठी खालील नियम वापरा. लोवर केस शब्दांचा वापर करणे, शब्दांमध्ये स्पेस(अंतर) न देणे.
06:52 शब्द अंडरस्कोरने वेगळे न करता हायफनने वेगळे करणे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी (SEO) URL मध्ये अर्थपूर्ण, व्यक्तीला वाचता येईल अशा शब्दांचा वापर करणे
07:07 वेळेनुसार कंन्टेट्स वर्गीकृत करण्यासाठी date tokens वापरा.
07:12 सेटिंग टॅबमध्ये URL एलियस कंट्रोल करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपण सेपरेटर, लेन्थ इत्यादी पाहू शकतो.
07:26 आपण हेसुद्धा पाहू शकतो की बायडिफॉल्ट पॅटर्नमधून अनेक सामान्य शब्द काढले आहेत. हे एन्डपॉईंटला संक्षिप्त आणि अर्थपूर्ण ठेवते.
07:38 सारांशित करा. पाथॉटो आणि टोकन मॉड्युल्स आपल्याला URL पॅटर्न्स सेटअप करण्यासाठी
07:46 त्याचबरोबर कधीही 'delete aliases' आणि 'bulk generate aliases' सेट करण्याची अनुमती देतो.
07:52 आतापासून, प्रत्येक नवीन नोड, आपण स्थापिलेले पॅटर्न्स वापरतील.
07:59 आता आपण मेनूज विषयी बोलू.
08:03 आपण आपल्या साईटवर एका अविशिष्ट क्रमाने अधिक 'Views' आणि बेसिक पेजेसवर आधारित menus जोडले आहेत.
08:10 आपण मेनू सिस्टमची सिस्टम कशी बदलू शकतो हे पाहू.
08:15 Structure वर जा, खाली स्क्रोल करा आणि Menus वर क्लिक करा.
08:21 आपल्याकडे इथे अनेक विविध मेन्यूज आहे जे ड्रुपलसोबत बायडिफॉल्ट आहेत. आपल्याकडे सहा मेनूज आहे.
08:31 आपली मुख्य नेव्हिगेशन मेनूमध्ये रुची आहे म्हणून Edit menu वर क्लिक करा.
08:38 इथे आपण आपले मेनू लिंक्स क्लिक, ड्रॅग आणि रिऑर्डर करू शकतो.
08:44 Home आणि Home वर ड्रॅग करा.
08:49 तुम्ही तुमच्या निवडीनुसार ह्याचा क्रम बदलू शकता. ह्यानंतर Save वर क्लिक करा.
08:56 आता आपल्याकडे इव्हेंट्स आणि अपकमिंग इव्हेंट्स आहेत. Events वर क्लिक करा आणि वर खेचून आणा आणि नंतर Upcoming Events ला उजवीकडे खेचून आणा.
09:07 हे सब मेनू तयार करेल.
09:10 हे खूपच सोपे आहे, Save क्लिक करा आणि आपल्या समोरच्या पानावर पहा.
09:15 लक्षात घ्या की आता आपल्याकडे चार मेन्यूज आहेत.
09:19 आपला इव्हेंट सब मेनू कुठे गेला?
09:23 कृपया लक्षात ठेवा की ड्रुपलमधील सर्व थिम्स सब मेनूज किंवा ड्रॉप डाऊन मेनूजला सपोर्ट करत नाहीत. बारटीक थिम हे त्यापैकी एक आहे.
09:32 आतासाठी स्ट्रक्चर मेनूजवर परत जा आणि मेन मेनू एडिट करा. Upcoming Event परत इथे वर ड्रॅग करा आणि Save वर क्लिक करा.
09:44 आपल्याला आपल्या साईटच्या विशिष्ट सेक्शनसाठी किंवा विशिष्ट नोडसाठी लिंक हवी आहे?
09:51 उदाहरणार्थ, जर माझ्या फोरम्ससाठी मला मेनू लिंक पाहिजे तर आधी मला साईटवर पुन्हा जायला आवडेल.
09:58 फोरम्स पेजवर जा आणि URL कॉपी करा जे फक्त आहे /forum.
10:05 नंतर परत या आणि आधी Edit menu आणि नंतर Add link वर क्लिक करा.
10:12 त्याला फोरम असे नाव द्या आणि कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
10:17 तुम्ही जर विशिष्ट कंन्टेटचा भाग पाहत असाल तर फक्त 'F' किंवा 'G' सारखे अक्षरे टाईप करा. ह्या अक्षराने सुरू होणारे सर्व नोड्स दाखविले जाईल.
10:28 उदाहरणार्थ, जर आपण a अक्षर टाईप केले तर टाईटलमधील a असलेले सर्व नोड्स दिसू लागतील.
10:38 जे आपण पाहत आहोत त्यातून आपण फक्त एकच निवडू शकतो आणि ते आपल्याला सांगेत ते आहे नोड आय डी नंबर 1.
10:46 जर आपल्याला अंतर्गत पाथ हवा आहे, जसे node जोडण्याची क्षमता मग ते असेल /node/add.
10:56 जर आपल्याला होमपेजला लिंक करायचे असेल तर ते असेल front. परंतू आपल्याला इथे /forum हवय जे 'Forum' लिंक आहे.
11:08 Save क्लिक करा आणि आता आपल्याकडे Forum साठी एक लिंक आहे.
11:14 Save क्लिक करा. आता फक्त ह्या दुहेरी तपासणी करा की हे काम करते आणि खरोखर हे करत आहे.
11:21 म्हणून ते अधिक चांगले समजून घेण्यासाठी ह्यावर काम करा. ह्यामुळे आपल्या मेनू सिस्टममध्ये View किंवा Content Type साठी मेनू आईटम तयार करणे अधिक सोपे होईल.
11:34 आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
11:38 सारांशित करा. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: URL Patterns ची स्थापना करणे, मेनू मॅनेजमेंट.
11:59 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
12:09 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:17 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:26 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:39 हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana