Difference between revisions of "Drupal/C3/Table-of-Fields-with-Views/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Table of Fields with Views''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Table of Fields with Views''' वरील पाठात आपले स्वागत.
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
Line 12: Line 12:
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8''' आणि '''Firefox''' वेब ब्राउजर.
* उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8''' आणि
+
* '''Firefox''' वेब ब्राउजर
+
  
 
|-
 
|-
Line 31: Line 28:
 
|-
 
|-
 
| 00:45
 
| 00:45
|येथे दाखवलेली फिल्डस, तिथे Events' Content type मधे आहेत.
+
|येथे दाखवलेली फिल्डस, तिथे 'Events', Content type मधे आहेत.
 
|-
 
|-
 
| 00:50
 
| 00:50
Line 37: Line 34:
 
|-
 
|-
 
| 00:55
 
| 00:55
| विशेषत:, आपण फक्त अशा इवेंट्स दाखवत आहोत की ज्यांची तारीख आजच्या नंतर आहे.  
+
| विशेषत: आपण फक्त अशा इवेंट्स दाखवत आहोत की ज्यांची तारीख आजच्या नंतर आहे.  
 
|-
 
|-
 
| 01:02
 
| 01:02
|या त-हेच्या कंटेंट्सच्या सूचीला इतर प्रोग्राममधे Reports किंवा Query Results सुध्दा म्हटले जाते.
+
|या त-हेच्या कंटेंट्सच्या सूचीला इतर प्रोग्राममधे 'Reports' किंवा 'Query Results' सुध्दा म्हटले जाते.
 
|-
 
|-
 
| 01:11
 
| 01:11
| आता '''fields''' च्या '''table''' साठी view बनवू.
+
| आता '''fields''' च्या '''table''' साठी view बनवू.
 
|-
 
|-
 
| 01:16
 
| 01:16
Line 49: Line 46:
 
|-
 
|-
 
| 01:21
 
| 01:21
|''' Shortcuts''' वर जाऊन नंतर ''' Views'''  क्लिक करा. आणि नंतर ''' Add new view''' क्लिक करा.
+
|'''Shortcuts''' वर जाऊन नंतर '''Views'''  क्लिक करा. आणि नंतर '''Add new view''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 01:28
 
| 01:28
| आपण याला Upcoming Events नाव देऊ. आता Content of type ला "All" वरून ''' "Events" मधे बदलू.
+
| आपण याला 'Upcoming Events' नाव देऊ. आता 'Content of type' ला "All" वरून "Events" मधे बदलू.
  
 
|-
 
|-
Line 60: Line 57:
 
|-
 
|-
 
| 01:50
 
| 01:50
|आत्तासाठी sorted by ला Newest first च ठेवू.
+
|आत्तासाठी 'sorted by' ला Newest 'first' च ठेवू.
 
|-
 
|-
 
| 01:55
 
| 01:55
|''' Create a page''' चेक करू आणि ''' Display format''' मधे ''' Table of fields''' निवडू.
+
|'''Create a page''' चेक करू आणि '''Display format''' मधे '''Table of fields''' निवडू.
  
 
|-
 
|-
 
| 02:03
 
| 02:03
| आपण Items to display मधे डिफॉल्ट व्हॅल्यू 10 हीच ठेवू.
+
| आपण 'Items to display' मधे डिफॉल्ट व्हॅल्यू '10' हीच ठेवू.
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
|आता Use a pager आणि  Create a menu link वर चेक करू.
+
|आता 'Use a pager' आणि  'Create a menu link' वर चेक करू.
 
|-
 
|-
 
| 02:17
 
| 02:17
| मेनूमधे आपण Main navigation निवडू आणि Link text मधे ''' Upcoming Events''' निवडू.
+
| मेनूमधे आपण 'Main navigation' निवडू आणि 'Link text' मधे '''Upcoming Events''' निवडू.
 
|-
 
|-
 
|02:28
 
|02:28
Line 79: Line 76:
 
|-
 
|-
 
| 02:34
 
| 02:34
| ''' Save and edit''' क्लिक करा.
+
| '''Save and edit''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:37
 
| 02:37
| आपले 5 प्रश्न पाहू.
+
| आपले 5 प्रश्न पाहू. Display हे पेज आहे.
Display हे पेज आहे.
+
 
 
|-
 
|-
 
| 02:42
 
| 02:42
| ''' FORMAT''' हे   ''' table''' आहे.
+
| '''FORMAT''' हे '''table''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:45
 
| 02:45
| FIELDS मधे आपल्याकडे Title आहे.
+
| 'FIELDS' मधे आपल्याकडे 'Title' आहे.
 
|-
 
|-
 
| 02:48
 
| 02:48
| FILTER CRITERIA मधे फक्त Upcoming events हव्या आहेत. म्हणून तो बदलण्याची गरज आहे.
+
| 'FILTER CRITERIA' मधे फक्त 'Upcoming events' हव्या आहेत. म्हणून तो बदलण्याची गरज आहे.
 
|-
 
|-
 
| 02:55
 
| 02:55
| SORT CRITERIA चुकीचा आहे कारण हा Event date च्या क्रमाने ठेवायला हवा, Published date नुसार नको.
+
| 'SORT CRITERIA' चुकीचा आहे कारण हा 'Event date' च्या क्रमाने ठेवायला हवा, 'Published date' नुसार नको.
 
|-
 
|-
 
| 03:03
 
| 03:03
| सुरू करण्यासाठी Save क्लिक करा.
+
| सुरू करण्यासाठी 'Save' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 03:06
 
| 03:06
|येथे मधे, आपल्याकडे PAGE SETTINGS आहेत.
+
|येथे मधे, आपल्याकडे 'PAGE SETTINGS' आहेत.
 
|-
 
|-
 
| 03:10
 
| 03:10
| आपल्याकडे Path, Menu, Access Permission आहे. आता प्रत्येकजण लँडिग पेज एक्सेस करेल.
+
| आपल्याकडे 'Path, Menu, Access Permission' आहे. आता प्रत्येकजण लँडिग पेज एक्सेस करेल.
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
| येथे आपण Add बटन क्लिक करून HEADER किंवा FOOTER समाविष्ट करू शकतो.
+
| येथे आपण 'Add' बटन क्लिक करून 'HEADER' किंवा 'FOOTER' समाविष्ट करू शकतो.
 
|-
 
|-
 
| 03:27
 
| 03:27
Line 118: Line 115:
 
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
| आणि येथे खाली View च्या तळाशी Read More लिंक सह pager आहे वा नाही ते ही येथे सांगू शकतो.
+
| आणि येथे खाली 'View' च्या तळाशी 'Read More' लिंक सह 'pager' आहे वा नाही ते ही येथे सांगू शकतो.
 
|-
 
|-
 
| 03:44
 
| 03:44
|ADVANCED टॅबमधे येथे आणखीही खूप गोष्टी आहेत ज्या आपण या पाठात पाहणार नाही.
+
|'ADVANCED' टॅबमधे येथे आणखीही खूप गोष्टी आहेत ज्या आपण या पाठात पाहणार नाही.
 
|-
 
|-
 
| 03:50
 
| 03:50
|आपण आधीच Events आणि User Groups ला जोडलेले आहोत.
+
|आपण आधीच 'Events' आणि 'User Groups' ला जोडलेले आहोत.
 
|-
 
|-
 
| 03:54
 
| 03:54
| त्याद्वारे आपली '''Events''' प्रायोजित करत असलेल्या User Groups बद्दलची माहिती घेऊन नंतर त्यांनाही या View मधे ठेवू.   
+
| त्याद्वारे आपली '''Events''' प्रायोजित करत असलेल्या 'User Groups' बद्दलची माहिती घेऊन नंतर त्यांनाही या 'View' मधे ठेवू.   
 
|-
 
|-
 
| 04:03
 
| 04:03
| हे आपण तयार केलेल्या RELATIONSHIPS आणि CONTEXT चा उपयोग करून केले जाते.
+
| हे आपण तयार केलेल्या 'RELATIONSHIPS' आणि 'CONTEXT' चा उपयोग करून केले जाते.
 
|-
 
|-
 
| 04:10
 
| 04:10
Line 136: Line 133:
 
|-
 
|-
 
| 04:15
 
| 04:15
| ''' Add''' क्लिक करा. आणि Event Date field येईपर्यंत खाली स्क्रोल करा.
+
| '''Add''' क्लिक करा. आणि 'Event Date field' येईपर्यंत खाली स्क्रोल करा.
 
|-
 
|-
 
| 04:21
 
| 04:21
| ''' Content type name''' वापरून आपण fields ना काळजीपूर्वक label दिली आहेत.
+
| '''Content type name''' वापरून आपण 'fields' ना काळजीपूर्वक 'label' दिली आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 04:27
 
| 04:27
|म्हणजे Views मधे ती आपण सहजपणे मिळवू शकू.
+
|म्हणजे 'Views' मधे ती आपण सहजपणे मिळवू शकू.
 
|-
 
|-
 
| 04:32
 
| 04:32
| ''' Event Date''' चेक करा आणि ''' Apply''' क्लिक करा.
+
| '''Event Date''' चेक करा आणि '''Apply''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 153: Line 150:
 
|-
 
|-
 
| 04:41
 
| 04:41
| आतासाठी, ''' Create a label''' आणि ''' Place a colon''' पर्याय चेक केलेले आहेत.
+
| आतासाठी, '''Create a label''' आणि '''Place a colon''' पर्याय चेक केलेले आहेत.
 
|-
 
|-
 
| 04:47
 
| 04:47
|''' Date format''' डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच ''' medium date'''.
+
|'''Date format''' डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच '''medium date'''.
  
 
|-
 
|-
Line 163: Line 160:
 
|-
 
|-
 
| 04:57
 
| 04:57
|आणि शेवटी ''' Apply all displays''' बटनावर क्लिक करा.
+
|आणि शेवटी '''Apply all displays''' बटनावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:02
 
| 05:02
| आपल्याजवळ दोन कॉलम्स -''' TITLE''' आणि ''' EVENT DATE''' आहेत.
+
| आपल्याजवळ दोन कॉलम्स -'''TITLE''' आणि '''EVENT DATE''' आहेत.
  
 
|-
 
|-
 
|05:08
 
|05:08
| आपले पुढचे field समाविष्ट करू. Add क्लिक करा. आणि यावेळी Event Logo वर जाईपर्यंत खाली स्क्रोल करा.
+
| आपले पुढचे 'field' समाविष्ट करू. 'Add' क्लिक करा. आणि यावेळी 'Event Logo' वर जाईपर्यंत खाली स्क्रोल करा.
 
|-
 
|-
 
| 05:17
 
| 05:17
| हे निवडा आणि ''' Apply''' क्लिक करा.
+
| हे निवडा आणि '''Apply''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:21
 
| 05:21
| यावेळी ''' Create a label''' पर्याय अनचेक करा.
+
| यावेळी '''Create a label''' पर्याय अनचेक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:25
 
| 05:25
| Thumbnail ची ''' Image style''' निवडू.
+
| 'Thumbnail' ची '''Image style''' निवडू.
  
 
|-
 
|-
 
| 05:30
 
| 05:30
|नंतर, ''' Link image to''' ड्रॉपडाउन मधे ''' Content''' निवडू.
+
|नंतर, '''Link image to''' ड्रॉपडाउन मधे '''Content''' निवडू.
  
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
|पुढच्या पाठांत या लेआऊटसाठी आपण नवीन Image style बनवायला शिकू. परंतु आत्तासाठी Thumbnail निवडू.
+
|पुढच्या पाठांत या लेआऊटसाठी आपण नवीन 'Image style' बनवायला शिकू. परंतु आत्तासाठी 'Thumbnail' निवडू.
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
|''' Apply''' क्लिक करा. आता आपल्याला '''preview''' मधे ''' thumbnails''' दिसले पाहिजेत. जे ''' devel''' ने प्रत्येक ''' Event''' साठी तयार केले आहेत.
+
|''' Apply''' क्लिक करा. आता आपल्याला '''preview''' मधे '''thumbnails''' दिसले पाहिजेत. जे '''devel''' ने प्रत्येक '''Event''' साठी तयार केले आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 05:55
 
| 05:55
|परत जाऊ आणि पुन्हा ''' Add''' क्लिक करू. यावेळी खाली स्क्रोल करा आणि एकापेक्षा अधिक फिल्डस निवडू.
+
|परत जाऊ आणि पुन्हा '''Add''' क्लिक करू. यावेळी खाली स्क्रोल करा आणि एकापेक्षा अधिक फिल्डस निवडू.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:04
 
| 06:04
| ''' Event Topics''' आणि Event Website निवडू. आणि नंतर ''' Apply all displays''' बटनावर क्लिक करू.
+
| '''Event Topics''' आणि 'Event Website' निवडू. आणि नंतर '''Apply all displays''' बटनावर क्लिक करू.
  
 
|-
 
|-
 
| 06:13
 
| 06:13
|पुढच्या पानावर सर्व आहे असेच राहू द्या आणि Apply क्लिक करा.
+
|पुढच्या पानावर सर्व आहे असेच राहू द्या आणि 'Apply' क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:18
 
| 06:18
|लक्षात घ्या, आता आपण Views मधे एकावेळी दोन फिल्डस सेट करू शकतो. आणि प्रत्येकाचा स्वतःचा '''Settings''' स्क्रीन असेल.
+
|लक्षात घ्या, आता आपण 'Views' मधे एकावेळी दोन फिल्डस सेट करू शकतो. आणि प्रत्येकाचा स्वतःचा '''Settings''' स्क्रीन असेल.
 
|-
 
|-
 
| 06:27
 
| 06:27
| परत '''Apply all displays''''  क्लिक करा.
+
| परत '''Apply all displays'''  क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 06:32
 
| 06:32
| आता आपल्याकडे ''' EVENT TOPICS'''  आणि ''' EVENT WEBSITE''' आहेत.
+
| आता आपल्याकडे '''EVENT TOPICS'''  आणि '''EVENT WEBSITE''' आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 06:37
 
| 06:37
|आपल्याकडे आपली ''' title, date, topics''' आणि ''' website''' आहे. ''' Save''' क्लिक करा.  
+
|आपल्याकडे आपली '''title, date, topics''' आणि '''website''' आहे. '''Save''' क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
| 06:45
 
| 06:45
 
| आपले काम नियमित सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
 
| आपले काम नियमित सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
| पहा. आपला ''' Display'''  एक ''' Page''' आहे.
+
| पहा. आपला '''Display'''  एक '''Page''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:53
 
| 06:53
|आपला ''' FORMAT''' एक  ''' Table''' आहे.
+
|आपला '''FORMAT''' एक  '''Table''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:56
 
| 06:56
|आपली ''' FIELDS''' सेट आहेत.
+
|आपली '''FIELDS''' सेट आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 06:59
 
| 06:59
| ''' FILTER CRITERIA''' आणि ''' SORT CRITERIA''' अजूनही चुकीचे आहेत.
+
| '''FILTER CRITERIA''' आणि '''SORT CRITERIA''' अजूनही चुकीचे आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 07:04
 
| 07:04
| ''' FILTER CRITERIA,''' समाविष्ट करण्यासाठी ''' Add''' बटनावर क्लिक करा.
+
| '''FILTER CRITERIA,''' समाविष्ट करण्यासाठी '''Add''' बटनावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 07:08
 
| 07:08
|Event Date येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर Event Date निवडा आणि Apply क्लिक करा.
+
|Event Date येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर 'Event Date' निवडा आणि 'Apply' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 07:17
 
| 07:17
Line 251: Line 251:
 
|-
 
|-
 
| 07:20
 
| 07:20
|''' Operator''' ड्रॉपडाउन मधे आपण "Is greater than or equal to" निवडू.
+
|'''Operator''' ड्रॉपडाउन मधे आपण "Is greater than or equal to" निवडू.
  
 
|-
 
|-
 
| 07:26
 
| 07:26
| ''' Value type''' मधे आपण आजची तारीख घातल्यास हे गैरसोयीचे होईल.
+
| '''Value type''' मधे आपण आजची तारीख घातल्यास हे गैरसोयीचे होईल.
  
 
|-
 
|-
Line 263: Line 263:
 
|-
 
|-
 
| 07:40
 
| 07:40
|आणि ''' Value''' फिल्डमधे “now” टाईप करू.  
+
|आणि '''Value''' फिल्डमधे “now” टाईप करू.  
  
 
|-
 
|-
Line 276: Line 276:
 
|-
 
|-
 
| 08:03
 
| 08:03
|''' Apply''' क्लिक करा.
+
|'''Apply''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 283: Line 283:
 
|-
 
|-
 
| 08:13
 
| 08:13
|आपला View योग्य प्रकारे कार्य करत आहे ह्याची खात्री करण्यासाठी, आपणच काही इवेंट्स अपडेट करू.
+
|आपला 'View' योग्य प्रकारे कार्य करत आहे ह्याची खात्री करण्यासाठी, आपणच काही इवेंट्स अपडेट करू.
 
|-
 
|-
 
| 08:20
 
| 08:20
|  काही इवेंट्स शोधून त्यांच्या ''' Event Date''' मधे भविष्यातील कुठलीही तारीख टाकू.
+
|  काही इवेंट्स शोधून त्यांच्या '''Event Date''' मधे भविष्यातील कुठलीही तारीख टाकू.
  
 
|-
 
|-
Line 319: Line 319:
 
|-
 
|-
 
| 09:10
 
| 09:10
|आता आपण ''' greater than or equal to now''' वापरून ''' Event Date''' वर योग्य फिल्टरिंग करत आहोत.
+
|आता आपण '''greater than or equal to now''' वापरून '''Event Date''' वर योग्य फिल्टरिंग करत आहोत.
  
 
|-
 
|-
Line 330: Line 330:
 
|-
 
|-
 
| 09:30
 
| 09:30
| '''Events''' साठी, सॉर्टिंग Event Date वर चढत्या क्रमाने असणे उपयोगी आहे.
+
| '''Events''' साठी, सॉर्टिंग 'Event Date' वर चढत्या क्रमाने असणे उपयोगी आहे.
 
|-
 
|-
 
| 09:37
 
| 09:37
| हे बदलण्यासाठी ''' Authored on''' वर क्लिक करा, आणि ''' Remove''' क्लिक करा.
+
| हे बदलण्यासाठी '''Authored on''' वर क्लिक करा, आणि '''Remove''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:44
 
| 09:44
| ''' Add''' क्लिक करा. आणि परत ''' Event Date''' मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा.
+
| '''Add''' क्लिक करा. आणि परत '''Event Date''' मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:51
 
| 09:51
| ''' Apply''' क्लिक करा.
+
| '''Apply''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 09:53
 
| 09:53
|आता ''' Order''' मधे, ''' Sort ascending''' निवडू. ज्याद्वारे इवेंट्स आजपासून सॉर्ट केल्या जातील.
+
|आता '''Order''' मधे, '''Sort ascending''' निवडू. ज्याद्वारे इवेंट्स आजपासून सॉर्ट केल्या जातील.
  
 
|-
 
|-
 
| 10:03
 
| 10:03
|''' Apply''' क्लिक करा.
+
|'''Apply''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:05
 
| 10:05
|आता आपण ''' Events''' अपडेट केल्या आहेत आणि योग्य ''' Sort Criteria''' सेट केला आहे.
+
|आता आपण '''Events''' अपडेट केल्या आहेत आणि योग्य '''Sort Criteria''' सेट केला आहे.
  
 
|-
 
|-
Line 360: Line 360:
 
|-
 
|-
 
| 10:16
 
| 10:16
|भविष्यातील सर्व आगामी इवेंट्स EVENT DATE च्या क्रमाने सूचीबद्ध आहेत.
+
|भविष्यातील सर्व आगामी इवेंट्स 'EVENT DATE' च्या क्रमाने सूचीबद्ध आहेत.
 
|-
 
|-
 
| 10:23
 
| 10:23
| पुढे जाण्यापूर्वी आपण Save वर क्लिक केल्याची खात्री करा.
+
| पुढे जाण्यापूर्वी आपण 'Save' वर क्लिक केल्याची खात्री करा.
 
|-
 
|-
 
| 10:27
 
| 10:27
|या विशेष View साठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत.
+
|या विशेष 'View' साठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत.
 
|-
 
|-
 
| 10:32
 
| 10:32
|''' TITLE''' आणि ''' Logo''' कॉलम्स समाविष्ट करून परत ''' TITLE''' आणि ''' EVENT DATE''' ला सॉर्ट करण्यायोग्य बनवू.
+
|'''TITLE''' आणि '''Logo''' कॉलम्स समाविष्ट करून परत '''TITLE''' आणि '''EVENT DATE''' ला सॉर्ट करण्यायोग्य बनवू.
 
+
 
|-
 
|-
 
| 10:41
 
| 10:41
| आपण हे करत असताना, युजर TITLE वर क्लिक करू शकतो आणि हे त्या फीचरवर सॉर्ट होईल.
+
| आपण हे करत असताना, युजर 'TITLE' वर क्लिक करू शकतो आणि हे त्या फीचरवर सॉर्ट होईल.
 
|-
 
|-
 
| 10:48
 
| 10:48
| वरती स्क्रोल करा. FORMAT, Table वर जा आणि नंतर, Settings वर क्लिक करा.
+
| वरती स्क्रोल करा. 'FORMAT', 'Table' वर जा आणि नंतर, 'Settings' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 10:57
 
| 10:57
|''' Content Event Logo,''' मधे, ''' COLUMN''' ड्रॉपडाउन मधून ''' Title''' निवडू.
+
|'''Content Event Logo,''' मधे, '''COLUMN''' ड्रॉपडाउन मधून '''Title''' निवडू.
  
 
|-
 
|-
 
| 11:03
 
| 11:03
|येथे SEPARATOR साठी, फक्त सिम्पल लाइन ब्रेक समाविष्ट करा.
+
|येथे 'SEPARATOR' साठी, फक्त सिम्पल लाइन ब्रेक समाविष्ट करा.
 
|-
 
|-
 
| 11:08
 
| 11:08
| ''' Title''' आणि ''' Event Date''' कॉलम्सना चढत्या क्रमाने SORTABLE करा आणि परत Apply क्लिक करा.
+
| '''Title''' आणि '''Event Date''' कॉलम्सना चढत्या क्रमाने 'SORTABLE' करा आणि परत 'Apply' क्लिक करा.
 
|-
 
|-
 
| 11:17
 
| 11:17
| आता आपले ''' Title''' आणि ''' logo''' एकाच कॉलम मधे आहेत आणि दोन्ही, ''' TITLE''' आणि ''' EVENT DATE''' आता सॉर्टेबल आहेत.
+
| आता आपले '''Title''' आणि '''logo''' एकाच कॉलम मधे आहेत आणि दोन्ही, '''TITLE''' आणि '''EVENT DATE''' आता सॉर्टेबल आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 11:26
 
| 11:26
| ''' Title''' ला ''' Event Name''' मधे बदलू.
+
| '''Title''' ला '''Event Name''' मधे बदलू.
  
 
|-
 
|-
 
| 11:31
 
| 11:31
| "Title" क्लिक करा. आणि ''' Label''' मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर ''' Apply''' क्लिक करा.
+
| "Title" क्लिक करा. आणि '''Label''' मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर '''Apply''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 11:40
 
| 11:40
| प्रिव्ह्यू एरिया मधे स्क्रोल करा. आपले ''' Event Name''', ''' logo''' आणि ''' date''' सर्व सेट आहेत.
+
| प्रिव्ह्यू एरिया मधे स्क्रोल करा. आपले '''Event Name''', '''logo''' आणि '''date''' सर्व सेट आहेत.
 
|-
 
|-
 
| 11:48
 
| 11:48
Line 407: Line 406:
 
|-
 
|-
 
| 11:55
 
| 11:55
| ''' Save''' क्लिक करा, आणि ''' View''' टेस्ट करा.
+
| '''Save''' क्लिक करा, आणि '''View''' टेस्ट करा.
  
 
|-
 
|-
 
| 11:59
 
| 11:59
| Homepage वर जाण्यासाठी ''' Back to site''' क्लिक करा.
+
| 'Homepage' वर जाण्यासाठी '''Back to site''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 12:03
 
| 12:03
|''' Upcoming Events''' क्लिक करा.
+
|'''Upcoming Events''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 422: Line 421:
 
|-
 
|-
 
| 12:13
 
| 12:13
| आपल्याला हेही पाहता येईल की ''' Event Name''' आणि ''' Event Date''' वर आपण सॉर्ट करू शकतो.
+
| आपल्याला हेही पाहता येईल की '''Event Name''' आणि '''Event Date''' वर आपण सॉर्ट करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 12:20
 
| 12:20
| याचबरोबर आपण Table View पूर्ण केला.
+
| याचबरोबर आपण 'Table View' पूर्ण केला.
  
 
|-
 
|-
Line 434: Line 433:
 
|-
 
|-
 
| 12:26  
 
| 12:26  
| या पाठात शिकलो,
+
| या पाठात शिकलो, फिल्डसची टेबल्स बनवणे.
फिल्डसची टेबल्स बनवणे.
+
  
 
|-
 
|-

Revision as of 17:33, 7 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Table of Fields with Views वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण शिकणार आहोत: फिल्डसची टेबल्स बनवणे.
00:12 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर.
00:23 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:27 आता आपण फिल्डसची टेबल म्हणजे काय ते पाहू.
00:31 समजा, भविष्यात आपल्याला इवेंट्सची सूची या प्रकारे टेबलरूपात दाखवायची आहे.
00:38 येथे युजर, इवेंट्सची काही माहिती आणि संबंधित तारखा पाहू शकेल.
00:45 येथे दाखवलेली फिल्डस, तिथे 'Events', Content type मधे आहेत.
00:50 येथे आपण फक्त काही इवेंट्स ची काही फिल्डसच दाखवत आहोत.
00:55 विशेषत: आपण फक्त अशा इवेंट्स दाखवत आहोत की ज्यांची तारीख आजच्या नंतर आहे.
01:02 या त-हेच्या कंटेंट्सच्या सूचीला इतर प्रोग्राममधे 'Reports' किंवा 'Query Results' सुध्दा म्हटले जाते.
01:11 आता fields च्या table साठी view बनवू.
01:16 आधी तयार केलेली वेबसाईट उघडू.
01:21 Shortcuts वर जाऊन नंतर Views क्लिक करा. आणि नंतर Add new view क्लिक करा.
01:28 आपण याला 'Upcoming Events' नाव देऊ. आता 'Content of type' ला "All" वरून "Events" मधे बदलू.
01:37 हे आपण कुठल्याही Content type साठी करू शकतो – Log entries, Files, Content revisions, Taxonomy terms, Users, Custom blocks इत्यादी.
01:50 आत्तासाठी 'sorted by' ला Newest 'first' च ठेवू.
01:55 Create a page चेक करू आणि Display format मधे Table of fields निवडू.
02:03 आपण 'Items to display' मधे डिफॉल्ट व्हॅल्यू '10' हीच ठेवू.
02:09 आता 'Use a pager' आणि 'Create a menu link' वर चेक करू.
02:17 मेनूमधे आपण 'Main navigation' निवडू आणि 'Link text' मधे Upcoming Events निवडू.
02:28 आपले मेनू अजून चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज्ड नाहीत. परंतु लवकरच आपण ते करू.
02:34 Save and edit क्लिक करा.
02:37 आपले 5 प्रश्न पाहू. Display हे पेज आहे.
02:42 FORMAT हे table आहे.
02:45 'FIELDS' मधे आपल्याकडे 'Title' आहे.
02:48 'FILTER CRITERIA' मधे फक्त 'Upcoming events' हव्या आहेत. म्हणून तो बदलण्याची गरज आहे.
02:55 'SORT CRITERIA' चुकीचा आहे कारण हा 'Event date' च्या क्रमाने ठेवायला हवा, 'Published date' नुसार नको.
03:03 सुरू करण्यासाठी 'Save' क्लिक करा.
03:06 येथे मधे, आपल्याकडे 'PAGE SETTINGS' आहेत.
03:10 आपल्याकडे 'Path, Menu, Access Permission' आहे. आता प्रत्येकजण लँडिग पेज एक्सेस करेल.
03:20 येथे आपण 'Add' बटन क्लिक करून 'HEADER' किंवा 'FOOTER' समाविष्ट करू शकतो.
03:27 कोणतेही रिझल्ट्स न मिळाल्यास काय करायचे ते येथे सांगू शकतो.
03:31 एका पानावर किती आयटम्स दाखवायचे,
03:36 आणि येथे खाली 'View' च्या तळाशी 'Read More' लिंक सह 'pager' आहे वा नाही ते ही येथे सांगू शकतो.
03:44 'ADVANCED' टॅबमधे येथे आणखीही खूप गोष्टी आहेत ज्या आपण या पाठात पाहणार नाही.
03:50 आपण आधीच 'Events' आणि 'User Groups' ला जोडलेले आहोत.
03:54 त्याद्वारे आपली Events प्रायोजित करत असलेल्या 'User Groups' बद्दलची माहिती घेऊन नंतर त्यांनाही या 'View' मधे ठेवू.
04:03 हे आपण तयार केलेल्या 'RELATIONSHIPS' आणि 'CONTEXT' चा उपयोग करून केले जाते.
04:10 आता पुढे जाऊ आणि टेबलमधे हवी असलेली fields समाविष्ट करू.
04:15 Add क्लिक करा. आणि 'Event Date field' येईपर्यंत खाली स्क्रोल करा.
04:21 Content type name वापरून आपण 'fields' ना काळजीपूर्वक 'label' दिली आहेत.
04:27 म्हणजे 'Views' मधे ती आपण सहजपणे मिळवू शकू.
04:32 Event Date चेक करा आणि Apply क्लिक करा.
04:37 येथे आपण काही सेटिंग्स निवडू.
04:41 आतासाठी, Create a label आणि Place a colon पर्याय चेक केलेले आहेत.
04:47 Date format डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच medium date.
04:53 आत्ता याची काळजी करू नका.
04:57 आणि शेवटी Apply all displays बटनावर क्लिक करा.
05:02 आपल्याजवळ दोन कॉलम्स -TITLE आणि EVENT DATE आहेत.
05:08 आपले पुढचे 'field' समाविष्ट करू. 'Add' क्लिक करा. आणि यावेळी 'Event Logo' वर जाईपर्यंत खाली स्क्रोल करा.
05:17 हे निवडा आणि Apply क्लिक करा.
05:21 यावेळी Create a label पर्याय अनचेक करा.
05:25 'Thumbnail' ची Image style निवडू.
05:30 नंतर, Link image to ड्रॉपडाउन मधे Content निवडू.
05:36 पुढच्या पाठांत या लेआऊटसाठी आपण नवीन 'Image style' बनवायला शिकू. परंतु आत्तासाठी 'Thumbnail' निवडू.
05:45 Apply क्लिक करा. आता आपल्याला preview मधे thumbnails दिसले पाहिजेत. जे devel ने प्रत्येक Event साठी तयार केले आहेत.
05:55 परत जाऊ आणि पुन्हा Add क्लिक करू. यावेळी खाली स्क्रोल करा आणि एकापेक्षा अधिक फिल्डस निवडू.
06:04 Event Topics आणि 'Event Website' निवडू. आणि नंतर Apply all displays बटनावर क्लिक करू.
06:13 पुढच्या पानावर सर्व आहे असेच राहू द्या आणि 'Apply' क्लिक करा.
06:18 लक्षात घ्या, आता आपण 'Views' मधे एकावेळी दोन फिल्डस सेट करू शकतो. आणि प्रत्येकाचा स्वतःचा Settings स्क्रीन असेल.
06:27 परत Apply all displays क्लिक करा.
06:32 आता आपल्याकडे EVENT TOPICS आणि EVENT WEBSITE आहेत.
06:37 आपल्याकडे आपली title, date, topics आणि website आहे. Save क्लिक करा.
06:45 आपले काम नियमित सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
06:49 पहा. आपला Display एक Page आहे.
06:53 आपला FORMAT एक Table आहे.
06:56 आपली FIELDS सेट आहेत.
06:59 FILTER CRITERIA आणि SORT CRITERIA अजूनही चुकीचे आहेत.
07:04 FILTER CRITERIA, समाविष्ट करण्यासाठी Add बटनावर क्लिक करा.
07:08 Event Date येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर 'Event Date' निवडा आणि 'Apply' क्लिक करा.
07:17 हा स्क्रीन अतिशय महत्वपूर्ण आहे.
07:20 Operator ड्रॉपडाउन मधे आपण "Is greater than or equal to" निवडू.
07:26 Value type मधे आपण आजची तारीख घातल्यास हे गैरसोयीचे होईल.
07:32 आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन तारीख टाकावी लागेल. परंतु आपण "An offset of the current time..." निवडू शकतो.
07:40 आणि Value फिल्डमधे “now” टाईप करू.
07:45 याचा अर्थ, फक्त चालू वेळेच्या नंतरच्या इवेंट्स दाखवल्या जातील.
07:51 सध्याची वेळ म्हणजे हे बनवण्याची वेळ नव्हे. ती वेळ, जेव्हा युजर हे पहात असेल.
07:59 म्हणजेच युजर फक्त भविष्यातल्या इवेंट्स पाहू शकेल.
08:03 Apply क्लिक करा.
08:05 आपल्याला दिसेल की, devel ने बनवलेले डमी कंटेंट आपल्याला भविष्यातील तारखा दाखवत नाही.
08:13 आपला 'View' योग्य प्रकारे कार्य करत आहे ह्याची खात्री करण्यासाठी, आपणच काही इवेंट्स अपडेट करू.
08:20 काही इवेंट्स शोधून त्यांच्या Event Date मधे भविष्यातील कुठलीही तारीख टाकू.
08:25 Content वर जा. Events Type वर Filter करा.
08:31 कोणतीही इवेंट निवडून Edit क्लिक करा. नंतर, तारखेस भविष्यातील एखाद्या तारखेने बदला.
08:39 Save क्लिक करा.
08:42 पाठ पॉझ करून अंदाजे 6 किंवा 7 इवेंट्स update करू.
08:49 पाठाकडे परत जाऊ.
08:53 Shortcuts वर जा. Views क्लिक करा. Upcoming Events शोधा. Edit क्लिक करा.
09:01 आता view एडिट करण्यासाठी जिथे त्यास सोडले होते तिथे परत जाऊ.
09:06 प्रिव्ह्यू पाहण्यासाठी खाली स्क्रोल करू.
09:10 आता आपण greater than or equal to now वापरून Event Date वर योग्य फिल्टरिंग करत आहोत.
09:17 आपण पुन्हा SORT CRITERIA चेक करू.
09:22 डिफॉल्ट रूपात, ड्रुपल लिखाणाच्या तारखेनुसार उतरत्या क्रमाने कंटेंट सॉर्ट करतो.
09:30 Events साठी, सॉर्टिंग 'Event Date' वर चढत्या क्रमाने असणे उपयोगी आहे.
09:37 हे बदलण्यासाठी Authored on वर क्लिक करा, आणि Remove क्लिक करा.
09:44 Add क्लिक करा. आणि परत Event Date मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा.
09:51 Apply क्लिक करा.
09:53 आता Order मधे, Sort ascending निवडू. ज्याद्वारे इवेंट्स आजपासून सॉर्ट केल्या जातील.
10:03 Apply क्लिक करा.
10:05 आता आपण Events अपडेट केल्या आहेत आणि योग्य Sort Criteria सेट केला आहे.
10:11 आता आपल्याला आपली सूची काहीशी अशाप्रकारे दिसेल.
10:16 भविष्यातील सर्व आगामी इवेंट्स 'EVENT DATE' च्या क्रमाने सूचीबद्ध आहेत.
10:23 पुढे जाण्यापूर्वी आपण 'Save' वर क्लिक केल्याची खात्री करा.
10:27 या विशेष 'View' साठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत.
10:32 TITLE आणि Logo कॉलम्स समाविष्ट करून परत TITLE आणि EVENT DATE ला सॉर्ट करण्यायोग्य बनवू.
10:41 आपण हे करत असताना, युजर 'TITLE' वर क्लिक करू शकतो आणि हे त्या फीचरवर सॉर्ट होईल.
10:48 वरती स्क्रोल करा. 'FORMAT', 'Table' वर जा आणि नंतर, 'Settings' वर क्लिक करा.
10:57 Content Event Logo, मधे, COLUMN ड्रॉपडाउन मधून Title निवडू.
11:03 येथे 'SEPARATOR' साठी, फक्त सिम्पल लाइन ब्रेक समाविष्ट करा.
11:08 Title आणि Event Date कॉलम्सना चढत्या क्रमाने 'SORTABLE' करा आणि परत 'Apply' क्लिक करा.
11:17 आता आपले Title आणि logo एकाच कॉलम मधे आहेत आणि दोन्ही, TITLE आणि EVENT DATE आता सॉर्टेबल आहेत.
11:26 Title ला Event Name मधे बदलू.
11:31 "Title" क्लिक करा. आणि Label मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर Apply क्लिक करा.
11:40 प्रिव्ह्यू एरिया मधे स्क्रोल करा. आपले Event Name, logo आणि date सर्व सेट आहेत.
11:48 नंतरच्या पाठामधे आपण आपला लोगो चांगला बनवण्यासाठी त्याचा साइज बदलण्यास शिकू.
11:55 Save क्लिक करा, आणि View टेस्ट करा.
11:59 'Homepage' वर जाण्यासाठी Back to site क्लिक करा.
12:03 Upcoming Events क्लिक करा.
12:06 आपल्याला आगामी इवेंट्सचे table व्यवस्थित दिसले पाहिजे.
12:13 आपल्याला हेही पाहता येईल की Event Name आणि Event Date वर आपण सॉर्ट करू शकतो.
12:20 याचबरोबर आपण 'Table View' पूर्ण केला.
12:24 थोडक्यात,
12:26 या पाठात शिकलो, फिल्डसची टेबल्स बनवणे.
12:41 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
12:51 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:58 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
13:07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:19 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana