Difference between revisions of "Drupal/C2/Taxonomy/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:05
 
| 00:05
| या पाठात आपण शिकणार आहोत:
+
| या पाठात आपण शिकणार आहोत: टॅक्सोनॉमी आणि टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
टॅक्सोनॉमी आणि
+
* टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
+
  
 
|-
 
|-
 
|00:11
 
|00:11
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
* उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
* '''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर
+
 
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-
Line 51: Line 45:
 
|-
 
|-
 
|01:04
 
|01:04
|त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ''' ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA''' आणि '''ROMANCE.'''
+
|त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. '''ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA''' आणि '''ROMANCE.'''
  
 
|-
 
|-
Line 80: Line 74:
 
|-
 
|-
 
|01:47
 
|01:47
|म्हणजे energy –''' e n e r g y''' आणि ''' e n r e g y''' हे समान नाही आणि ड्रुपलला हा फरक माहित नाही.
+
|म्हणजे energy – '''e n e r g y''' आणि '''e n r e g y''' हे समान नाही आणि ड्रुपलला हा फरक माहित नाही.
  
 
|-
 
|-
Line 132: Line 126:
 
|-
 
|-
 
| 03:09
 
| 03:09
| '''Save''' वर क्लिक करा. आता '''terms''' व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू.
+
| '''Save''' वर क्लिक करा. आता '''terms''' व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू. '''Add a term''' वर क्लिक करा.
'''Add a term''' वर क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
| 03:16
 
| 03:16
|स्क्रीनवर terms ची सूची दिसेल ज्या आपण समाविष्ट करणार आहोत –
+
|स्क्रीनवर terms ची सूची दिसेल ज्या आपण समाविष्ट करणार आहोत – '''Introduction to Drupal,''' '''Site Building,'''
'''Introduction to Drupal,'''
+
'''Site Building,'''
+
  
 
|-
 
|-
 
|03:24
 
|03:24
|'''Module Development,'''
+
|'''Module Development,''' '''Theming,''' आणि '''Performance.'''
'''Theming,''' आणि '''Performance.'''
+
  
 
|-
 
|-
Line 220: Line 210:
 
|-
 
|-
 
| 05:06
 
| 05:06
| येथे '''field type''' निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या '''vocabulary''' मधील '''Taxonomy term''' ला '''Reference''' करणे.
+
| येथे '''field type''' निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या '''vocabulary''' मधील '''Taxonomy term''' ला '''Reference''' करणे.
  
 
|-
 
|-
Line 280: Line 270:
 
|-
 
|-
 
| 06:39
 
| 06:39
|आपण या पाठात जाणून घेतलेः
+
|आपण या पाठात जाणून घेतलेः टॅक्सोनॉमी, टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
* टॅक्सोनॉमी
+
* टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
+
  
 
|-
 
|-

Revision as of 15:36, 7 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Taxonomy वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात आपण शिकणार आहोत: टॅक्सोनॉमी आणि टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
00:11 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:23 आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
00:27 आता आपल्याकडे सर्व Content types आणि fields आहेत. आता वर्गीकरण समाविष्ट करणे गरजेचे आहे. येथे Taxonomy हा भाग येतो.
00:37 Taxonomy म्हणजेच वर्गीकरण.
00:41 आपले IMDB चे उदाहरण पाहू. IMDB साईटवर Movie Genre हे फिल्ड आहे.
00:50 ड्रुपलची taxonomy ही अशाप्रकारे काम करते.
00:54 Movie genre ही vocabulary असेल. ही मुख्य category साठीची Term आहे.
01:00 त्या vocabulary मधे आणखी काही Terms आहेत.
01:04 त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA आणि ROMANCE.
01:11 आणि COMEDY खाली आपल्याकडे ROMANTIC, ACTION, SLAPSTICK आणि SCREWBALL ह्या Terms आहेत.
01:18 Drupal vocabulary किंवा taxonomy मधे अमर्यादित नेस्टेड categories किंवा terms असू शकतात.
01:24 आता येथे एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे.
01:28 जेथे साईटस अपयशी होतात असा एक भाग म्हणजे -

कंटेंटचे वर्गीकरण करण्यासाठी built-in tagging widget किंवा tag vocabulary वापरणे.

01:37 categories हव्या तशा वाढवता येणे चांगले असले तरी यात काही मूलभूत समस्या आहेत.
01:44 कोणी टायपिंगच्या चुका केल्यास काय होईल?
01:47 म्हणजे energy – e n e r g y आणि e n r e g y हे समान नाही आणि ड्रुपलला हा फरक माहित नाही.
01:56 त्यामुळे अचानक दोन कॅटॅगरीज तयार होतील आणि कंटेंट जोडलेले राहणार नाहीत.
02:02 म्हणूनच आम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड taxonomy चा सल्ला देतो.
02:08 ते सेटप करणे सोपे आहे. आपण ते ह्या मालिकेच्या पुढील पाठांत पाहू.
02:12 सध्या समजून घ्या की,Taxonomy अनेक प्रकारे वापरता येते.
02:17 कंटेंटची सूची तयार करण्यास आपण शिकलो. योग्य वापर केल्यास सर्व प्रकारचे व्ह्यूज फिल्टर आणि सॉर्ट करण्यास taxonomy चा देखील उपयोग होतो.
02:28 आता taxonomy बद्दल जाणून घेऊ.
02:32 Events Content type साठी टॅक्सोनॉमी सेट करू.
02:35 Structure वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून Taxonomy वर क्लिक करा.
02:41 तुमच्या लक्षात असेल की आपण ब-याच वेळा टॅग्ज सेट करत असतो.
02:46 पण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला closed taxonomy हवी आहे- ज्यावर आपले नियंत्रण राहिल आणि लोक त्यांच्या terms सहज वाढवू शकणार नाहीत.
02:56 त्यासाठी Add vocabulary क्लिक करा. त्याला "Event Topics" नाव द्या.
03:02 Description मधे टाईप करा - "This is where we track the topics for Drupal events".
03:09 Save वर क्लिक करा. आता terms व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू. Add a term वर क्लिक करा.
03:16 स्क्रीनवर terms ची सूची दिसेल ज्या आपण समाविष्ट करणार आहोत – Introduction to Drupal, Site Building,
03:24 Module Development, Theming, आणि Performance.
03:28 ते समाविष्ट करू. Introduction to Drupal टाईप करून Save वर क्लिक करा.
03:34 हे आपल्याला पुन्हा Add स्क्रीनवर घेऊन जाईल.
03:39 आता "Site Building" टाईप करून Save वर क्लिक करा.
03:43 Module Development टाईप करून Save क्लिक करा. तसेच Theming….... Enter दाबल्यावर हे आपोआप सेव्ह करत आहे.
03:53 आणि शेवटी Performance टाईप करून Save वर क्लिक करा.
03:57 येथे क्लिष्ट vocabulary समाविष्ट करता येत असली तरी सध्या आपण ती सोपीच ठेवू.
04:03 Taxonomy वर क्लिक करा. Event Topics मधील terms च्या सूचीत जा.
04:09 आपल्याकडे Introduction, Module Development, Performance, Site Building आणि Theming ह्या terms आहेत.
04:16 त्या अक्षरांनुसार आहेत.
04:19 परंतु मला ते त्यांच्या काठिण्य क्रमानुसार लावायचे आहेत.
04:23 म्हणून मी Module Development खाली, आणि Site Building वर घेत आहे.
04:27 आणि Site Building नंतर Theming ठेवणार आहे. सर्वात शेवटी Performance ठेवत आहे.
04:34 हे केवळ क्लिक करून ड्रॅग करा. केलेले बदल नेहमी सेव्ह करा.
04:39 अन्यथा या स्क्रीनमधून बाहेर पडल्यावर केलेले बदल ड्रुपल लक्षात ठेवत नाही.
04:44 Save क्लिक करा. येथे terms आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आहेत.
04:50 आपण taxonomy समाविष्ट केली परंतु आपल्या कंटेंट टाईपला याबद्दल अजून माहित नाही.
04:56 म्हणून Structure मधे जाऊन Content types क्लिक करा.
05:00 Events Content type च्या Fields मधे जा. Add field क्लिक करा.
05:06 येथे field type निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या vocabulary मधील Taxonomy term ला Reference करणे.
05:14 Taxonomy term पर्याय निवडा. ह्याला Event Topics नाव द्या. Save and continue क्लिक करा.
05:23 आता हे आपल्याला Type of item to reference असे विचारेल.
05:28 हे आधीच निवडल्यामुळे येथे काळजी घ्या. event मधे एकापेक्षा अधिक विषय असल्याने आपण हे बदलून Unlimited करू.
05:37 Save field settings वर क्लिक करा.
05:40 आणि येथे खाली, योग्य Reference type निवडल्याची खात्री करून घ्या.
05:46 Event Topics पर्याय निवडा. येथे हा पर्याय रेफरन्स एंटीटी उपलब्ध नसल्यास त्या बनवण्याची परवानगी देतो.
05:56 ह्यास Inline entity reference म्हणतात. याचा अर्थ आपल्या सूचीत नसलेला विषय आल्यास कुठलाही युजर तो समाविष्ट करू शकतो.
06:07 हे कोणीही करायला नको आहे म्हणून हा पर्याय आपण निवडणार नाही.
06:11 Save settings क्लिक करा.
06:15 येथे कंटेंट समाविष्ट करण्यापूर्वी आणखी एक पायरी आहे.
06:18 आपण आपले URL patterns सेट करणे गरजेचे आहे. सामान्यतः हे कंटेंट टाकण्यापूर्वी केले जाते.
06:24 हे आपली URL समाविष्ट कंटेंटला अनुकूल असल्याची खात्री करते.
06:30 हे पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:36 थोडक्यात,
06:39 आपण या पाठात जाणून घेतलेः टॅक्सोनॉमी, टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे.
06:48 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
06:57 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:03 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana