Difference between revisions of "ExpEYES/C3/Steady-state-response-of-circuits/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 21: | Line 21: | ||
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत: | | ह्या पाठासाठी वापरणार आहोत: | ||
− | * '''ExpEYES ''' वर्जन '''3.1.0''' | + | * '''ExpEYES''' वर्जन '''3.1.0''' |
− | * उबंटु लिनक्स | + | * उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10''' |
|- | |- | ||
Line 84: | Line 84: | ||
|- | |- | ||
|02:08 | |02:08 | ||
− | | '''EXPERIMENTS''' | + | | '''EXPERIMENTS''' बटणावर क्लिक करून '''Study of AC circuits''' पर्याय निवडा. |
|- | |- | ||
Line 128: | Line 128: | ||
'''A1''' वरील एकूण विद्युतदाब '''3.54V''' आहे. | '''A1''' वरील एकूण विद्युतदाब '''3.54V''' आहे. | ||
− | + | '''R'''च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब '''A2''' ला '''2.50V''' आहे. | |
'''A1-A2''' वरील विद्युतदाब '''2.43V''' आहे. | '''A1-A2''' वरील विद्युतदाब '''2.43V''' आहे. | ||
Line 140: | Line 140: | ||
|- | |- | ||
|03:44 | |03:44 | ||
− | | वारंवारतेची व्हॅल्यू बदलून '''149.4Hz ''' आणि इंडक्टरची व्हॅल्यू बदलून '''0(zero) mH(मिली हेन्री) | + | | वारंवारतेची व्हॅल्यू बदलून '''149.4Hz ''' आणि इंडक्टरची व्हॅल्यू बदलून '''0(zero) mH'''(मिली हेन्री) करा. |
|- | |- | ||
Line 157: | Line 157: | ||
|04:20 | |04:20 | ||
|फेज शिफ्ट '''Φ = arctan(XC/XR)''' हे सूत्र वापरून व्हॅल्यू काढू. येथे '''XC=1/2πfC.''' | |फेज शिफ्ट '''Φ = arctan(XC/XR)''' हे सूत्र वापरून व्हॅल्यू काढू. येथे '''XC=1/2πfC.''' | ||
− | '''f''' म्हणजे वारंवारता हर्टझमधे, '''C''' म्हणजे कपॅसिटन्स फॅराडसमधे. '''46.81 | + | '''f''' म्हणजे वारंवारता हर्टझमधे, '''C''' म्हणजे कपॅसिटन्स फॅराडसमधे. '''46.81''' डिग्री ही फेज शिफ्टची व्हॅल्यू मिळाली आहे. |
|- | |- | ||
|04:48 | |04:48 | ||
− | | | + | |'''RL''' सर्किटमधील '''AC ''' फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
|- | |- | ||
Line 170: | Line 170: | ||
|04:59 | |04:59 | ||
| हा प्रयोग करण्यासाठी, '''A1''' हे '''SINE''' ला जोडले आहे. | | हा प्रयोग करण्यासाठी, '''A1''' हे '''SINE''' ला जोडले आहे. | ||
− | + | '''SINE''' आणि '''A2''' मधे 3000 टर्नस् ची कॉईल जोडली आहे. | |
|- | |- | ||
Line 194: | Line 194: | ||
|- | |- | ||
|05:43 | |05:43 | ||
− | |फेज शिफ्टची '''-2.7 | + | |फेज शिफ्टची '''-2.7''' डिग्री(वजा 2.7 डिग्री) ही व्हॅल्यू बघू शकतो. वारंवारता आणि विद्युतदाबाच्या व्हॅल्यूजकडे लक्ष द्या. |
|- | |- | ||
Line 200: | Line 200: | ||
| पुढील व्हॅल्यू बदला: | | पुढील व्हॅल्यू बदला: | ||
− | * वारंवारता '''149.4Hz | + | * वारंवारता '''149.4Hz'''(हर्टझ) |
− | * रेझिस्टन्स ''' 1360 | + | * रेझिस्टन्स ''' 1360''' ओहम |
− | * कपॅसिटन्स '''0 uF(मायक्रो फॅराड) | + | * कपॅसिटन्स '''0 uF'''(मायक्रो फॅराड) आणि |
− | * इंडक्टन्स '''78 mH(मिली हेन्री) | + | * इंडक्टन्स '''78 mH'''(मिली हेन्री). |
|- | |- | ||
|06:11 | |06:11 | ||
− | | व्हॅल्यूज बघण्यासाठी '''Calculate XL, XC and Angle''' बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची '''-3.1 | + | | व्हॅल्यूज बघण्यासाठी '''Calculate XL, XC and Angle''' बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची '''-3.1''' डिग्री (वजा 3.1 डिग्री) ही व्हॅल्यू मिळेल. |
|- | |- | ||
Line 218: | Line 218: | ||
|- | |- | ||
|06:41 | |06:41 | ||
− | |बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू '''560 ''' ओहम आणि कॉईलचा रेझिस्टन्स '''800 ''' ओहम आहे. एकूण रेझिस्टन्स=( 560 ओहम + 800 ओहम)=1360 ओहम. | + | |बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू '''560''' ओहम आणि कॉईलचा रेझिस्टन्स '''800''' ओहम आहे. एकूण रेझिस्टन्स=( 560 ओहम + 800 ओहम)=1360 ओहम. फेज शिफ्टची काढलेली व्हॅल्यू '''3.08''' डिग्री आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
|07:05 | |07:05 | ||
− | |आता '''LCR ''' सर्किटमधील '''AC ''' फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. | + | |आता '''LCR''' सर्किटमधील '''AC''' फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
|- | |- | ||
Line 231: | Line 230: | ||
|- | |- | ||
|07:17 | |07:17 | ||
− | | हा प्रयोग करण्यासाठी, ''' SINE ''' हे '''A1''' ला जोडले आहे. | + | | हा प्रयोग करण्यासाठी, '''SINE''' हे '''A1''' ला जोडले आहे. |
|- | |- | ||
|07:21 | |07:21 | ||
− | |कॉईल आणि '''1 uF(1 मायक्रो फॅराड) | + | |कॉईल आणि '''1 uF'''(1 मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर '''A1 ''' आणि '''A2''' च्या मधे जोडला आहे. |
|- | |- | ||
Line 267: | Line 266: | ||
|- | |- | ||
|08:11 | |08:11 | ||
− | | वेव्जची वारंवारता | + | | वेव्जची वारंवारता '''149.4Hz''' आहे, |
'''A1''' वरील एकूण विद्युतदाब '''3.53V''' आहे, | '''A1''' वरील एकूण विद्युतदाब '''3.53V''' आहे, | ||
''' R''' च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब '''A2''' ला '''2.50V''' आहे, | ''' R''' च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब '''A2''' ला '''2.50V''' आहे, | ||
− | ''' LC''' च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब '''A1-A2''' ला '''2.42V'''आहे. | + | '''LC''' च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब '''A1-A2''' ला '''2.42V''' आहे. |
|- | |- | ||
Line 280: | Line 279: | ||
|पुढील व्हॅल्यू बदला: | |पुढील व्हॅल्यू बदला: | ||
− | * वारंवारता | + | * वारंवारता '''149.4Hz''' आणि |
− | * इंडक्टन्स | + | * इंडक्टन्स '''78mH'''(मिली हेन्री). |
|- | |- | ||
|08:48 | |08:48 | ||
− | |व्हॅल्यूज बघण्यासाठी '''Calculate XL, XC and Angle''' बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची आलेली व्हॅल्यू '''44.8 ''' डिग्री आहे. | + | |व्हॅल्यूज बघण्यासाठी '''Calculate XL, XC and Angle''' बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची आलेली व्हॅल्यू '''44.8''' डिग्री आहे. |
|- | |- | ||
Line 294: | Line 293: | ||
|- | |- | ||
|09:04 | |09:04 | ||
− | | फेज शिफ्ट ''' Φ =arctan(XC – XL/XR)'''. | + | | फेज शिफ्ट '''Φ =arctan(XC – XL/XR)'''. |
|- | |- | ||
|09:10 | |09:10 | ||
− | |बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1000 ओहम आहे. सूत्राच्या सहाय्याने मिळालेली फेज शिफ्टची व्हॅल्यू '''44.77 ''' डिग्री आहे. | + | |बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1000 ओहम आहे. सूत्राच्या सहाय्याने मिळालेली फेज शिफ्टची व्हॅल्यू '''44.77''' डिग्री आहे. |
|- | |- | ||
Line 315: | Line 314: | ||
|09:33 | |09:33 | ||
| असाईनमेंट म्हणून, | | असाईनमेंट म्हणून, | ||
− | + | रेझिस्टन्स आणि कपॅसिटन्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज वापरून RL आणि LCR सर्किटसच्या AC फेज शिफ्टचा अभ्यास करा. | |
|- | |- | ||
|09:44 | |09:44 | ||
− | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | + | |या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|09:52 | |09:52 | ||
− | | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | + | |स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|09:59 | |09:59 | ||
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
| 10:06 | | 10:06 | ||
− | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 17:52, 17 July 2016
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Steady State Response of Circuits वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत:
|
00:24 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
|
00:34 | या पाठासाठी तुम्हाला, ओळख असावी:
नसल्यास ExpEYES च्या संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:50 | प्रथम सर्किटच्या Steady state response ची व्याख्या करू. |
00:55 | Steady state response म्हणजे सर्किट स्थिर किंवा समतोल स्थितीत असताना केलेले निरीक्षण. |
01:02 | आता फेज शिफ्टची व्याख्या पाहू. फेज शिफ्ट म्हणजे तरंगाच्या फेजमधील तुलनात्मक बदल. |
01:10 | आता RC सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
01:14 | या प्रयोगात सर्किटमधील विद्युतदाबातील बदल आणि फेज शिफ्ट मोजणार आहोत. |
01:20 | हा प्रयोग करण्यासाठी,
A1 हे SINE ला जोडले आहे. 1uF(एक मायक्रो फॅराड)चा कपॅसिटर हा SINE आणि A2 च्या मधे जोडला आहे. 1K रेझिस्टर A2 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे. |
01:36 | ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
01:40 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
01:44 | प्लॉट विंडोवरील A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा.
A1 हे CH1 ला प्रदान केले आहे. |
01:54 | A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा.
A2 हे CH2 ला प्रदान केले आहे. |
02:02 | साईन वेव्ज मिळवण्यासाठी mSec/div चा स्लायडर हलवा. |
02:08 | EXPERIMENTS बटणावर क्लिक करून Study of AC circuits पर्याय निवडा. |
02:14 | Study of AC Circuits आणि स्किमॅटिक विंडो उघडतील.स्किमॅटिक विंडो विद्युतमंडलाची आकृती दाखवेल. |
02:24 | वेगळ्या विद्युतदाबाच्या तीन रेषा Study of AC Circuits विंडो दाखवत आहे. |
02:30 | काळी रेष A1 वरील लावलेला एकूण विद्युतदाब दाखवते. |
02:35 | लाल रेष रेझिस्टरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवते. |
02:39 | निळी रेष कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवते. |
02:44 | विंडोच्या उजवीकडे फेजर प्लॉट पाहू शकतो. |
02:49 | प्लॉटवरील धन एक्स( X) अक्ष रेझिस्टरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवतो. |
02:56 | धन वाय (Y) अक्ष इंडक्टरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवतो. |
03:02 | ऋण Y अक्ष कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब दाखवतो. |
03:08 | वेव्जची वारंवारता 149.4Hz आहे.
A1 वरील एकूण विद्युतदाब 3.54V आहे. Rच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब A2 ला 2.50V आहे. A1-A2 वरील विद्युतदाब 2.43V आहे. फेज शिफ्ट 43.1 डिग्री आहे. |
03:34 | Calculator वारंवारता, रेझिस्टन्स, कपॅसिटन्स आणि इंडक्टन्सच्या डिफॉल्ट व्हॅल्यू दाखवत आहे. |
03:44 | वारंवारतेची व्हॅल्यू बदलून 149.4Hz आणि इंडक्टरची व्हॅल्यू बदलून 0(zero) mH(मिली हेन्री) करा. |
03:53 | Calculate XL, XC and Angle वर क्लिक करा. |
03:59 | XC, XL आणि फेज अँगलच्या व्हॅल्यूज दाखवल्या जातील. XC आणि XL हे कपॅसिटन्स आणि इंडक्टन्सचे Impedences आहेत. |
04:11 | Dphi म्हणजे फेज शिफ्ट. 46.8 डिग्री ही फेज शिफ्टची व्हॅल्यू मिळाली आहे. |
04:20 | फेज शिफ्ट Φ = arctan(XC/XR) हे सूत्र वापरून व्हॅल्यू काढू. येथे XC=1/2πfC.
f म्हणजे वारंवारता हर्टझमधे, C म्हणजे कपॅसिटन्स फॅराडसमधे. 46.81 डिग्री ही फेज शिफ्टची व्हॅल्यू मिळाली आहे. |
04:48 | RL सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
04:52 | या प्रयोगात कपॅसिटरच्या जागी इंडक्टर वापरून फेज शिफ्ट मोजू. |
04:59 | हा प्रयोग करण्यासाठी, A1 हे SINE ला जोडले आहे.
SINE आणि A2 मधे 3000 टर्नस् ची कॉईल जोडली आहे. |
05:11 | 560 ओहमचा रेझिस्टर A2 आणि GND च्या मधे जोडलेला आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
05:20 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
05:24 | दोन साईन वेव्ज तयार झालेल्या दिसतील. |
05:27 | EXPERIMENTS वर क्लिक करा. Study of AC circuits पर्याय निवडा. Study of AC Circuits विंडो उघडेल. |
05:38 | विंडोच्या उजवीकडे फेजर प्लॉट पाहू शकतो. |
05:43 | फेज शिफ्टची -2.7 डिग्री(वजा 2.7 डिग्री) ही व्हॅल्यू बघू शकतो. वारंवारता आणि विद्युतदाबाच्या व्हॅल्यूजकडे लक्ष द्या. |
05:53 | पुढील व्हॅल्यू बदला:
|
06:11 | व्हॅल्यूज बघण्यासाठी Calculate XL, XC and Angle बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची -3.1 डिग्री (वजा 3.1 डिग्री) ही व्हॅल्यू मिळेल. |
06:23 | सूत्राच्या सहाय्याने फेज शिफ्टची व्हॅल्यू काढू. |
06:27 | फेज शिफ्ट Φ = arctan(XL/XR), येथे XL=2πfL. येथे L म्हणजे इंडक्टन्स आहे. |
06:41 | बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू 560 ओहम आणि कॉईलचा रेझिस्टन्स 800 ओहम आहे. एकूण रेझिस्टन्स=( 560 ओहम + 800 ओहम)=1360 ओहम. फेज शिफ्टची काढलेली व्हॅल्यू 3.08 डिग्री आहे. |
07:05 | आता LCR सर्किटमधील AC फेज शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
07:10 | सर्किटमधे इंडक्टर आणि कपॅसिटर जोडल्यावर फेज शिफ्ट मोजू. |
07:17 | हा प्रयोग करण्यासाठी, SINE हे A1 ला जोडले आहे. |
07:21 | कॉईल आणि 1 uF(1 मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर A1 आणि A2 च्या मधे जोडला आहे. |
07:28 | 1K चा रेझिस्टर A2 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे. |
07:36 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
07:39 | फेज शिफ्ट सहित दोन साईन वेव्ज तयार झालेल्या दिसतील. |
07:43 | EXPERIMENTS वर क्लिक करा Study of AC Circuits पर्याय निवडा. |
07:50 | Study of AC Circuits आणि स्किमॅटिक या दोन विंडो उघडतील.स्किमॅटिक विंडो विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. |
07:59 | Study of AC Circuits विंडो तीन वेगळ्या विद्युतदाबांच्या तीन साईन वेव्ज दाखवेल. |
08:06 | विंडोच्या उजवीकडे फेजर प्लॉट पाहू शकतो. |
08:11 | वेव्जची वारंवारता 149.4Hz आहे,
A1 वरील एकूण विद्युतदाब 3.53V आहे, R च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब A2 ला 2.50V आहे, LC च्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब A1-A2 ला 2.42V आहे. |
08:33 | फेज शिफ्ट 43.1 डिग्री आहे. |
08:37 | पुढील व्हॅल्यू बदला:
|
08:48 | व्हॅल्यूज बघण्यासाठी Calculate XL, XC and Angle बटणावर क्लिक करा. फेज शिफ्टची आलेली व्हॅल्यू 44.8 डिग्री आहे. |
09:00 | सूत्राच्या सहाय्याने फेज शिफ्टची व्हॅल्यू काढू. |
09:04 | फेज शिफ्ट Φ =arctan(XC – XL/XR). |
09:10 | बाह्य रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1000 ओहम आहे. सूत्राच्या सहाय्याने मिळालेली फेज शिफ्टची व्हॅल्यू 44.77 डिग्री आहे. |
09:20 | थोडक्यात, |
09:22 | या पाठात आपण शिकलो -
|
09:33 | असाईनमेंट म्हणून,
रेझिस्टन्स आणि कपॅसिटन्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज वापरून RL आणि LCR सर्किटसच्या AC फेज शिफ्टचा अभ्यास करा. |
09:44 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
09:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:06 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |