Difference between revisions of "PERL/C3/Referencing-and-Dereferencing/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 11: | Line 11: | ||
| 00:07 | | 00:07 | ||
| या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत - | | या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत - | ||
− | + | ||
− | + | '''स्केलर रेफरेन्सेस''', '''अरे रेफरेन्सेस''', '''हॅश रेफरेन्सेस''' , '''डि-रेफरेन्सेस''' आणि | |
− | + | ||
− | + | अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे. | |
− | + | ||
|- | |- | ||
| 00:22 | | 00:22 | ||
|या पाठासाठी मी वापरणार आहे, | |या पाठासाठी मी वापरणार आहे, | ||
− | उबंटु लिनक्स '''12.04''' ऑपरेटिंग सिस्टम | + | |
− | '''पर्ल 5.14.2''' | + | उबंटु लिनक्स '''12.04''' ऑपरेटिंग सिस्टम, |
+ | '''पर्ल 5.14.2''', | ||
'''gedit''' हा टेक्स्ट एडिटर | '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर | ||
Line 30: | Line 30: | ||
|- | |- | ||
| 00:37 | | 00:37 | ||
− | | तुम्हाला, | + | | तुम्हाला, पर्ल प्रोग्रँमिंग, अरे फंकशन्स आणि हॅश फंकशन्सचे प्राथमिक ज्ञान असावे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 437: | Line 434: | ||
|09:57 | |09:57 | ||
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: | | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: | ||
− | + | ||
− | + | '''स्केलर रेफरेन्सेस''', '''अरे रेफरेन्सेस''', '''हॅश रेफरेन्सेस''', '''डि-रेफरेन्सेस''' आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे. | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 10:55, 6 March 2017
|
|
00:01 | Referencing and De-referencing in Perl वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
स्केलर रेफरेन्सेस, अरे रेफरेन्सेस, हॅश रेफरेन्सेस , डि-रेफरेन्सेस आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे. |
00:22 | या पाठासाठी मी वापरणार आहे,
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2, gedit हा टेक्स्ट एडिटर |
00:33 | तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:37 | तुम्हाला, पर्ल प्रोग्रँमिंग, अरे फंकशन्स आणि हॅश फंकशन्सचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:43 | नसल्यास संबंधित पर्ल पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:49 | References म्हणजे काय? |
00:51 | एक व्हेरिएबल, अरे, हॅश किंवा सबरुटीनसाठी रेफरेन्स पॉइंटर किंवा अड्रेस आहे. |
00:58 | ते थेट डेटा समाविष्ट करत नाहीत. |
01:01 | रेफरेन्स हा सोपा, संक्षिप्त स्केलर वॅल्यू आहे. |
01:05 | जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा स्ट्रक्चर्स पास किंवा रीटर्न करणार तेव्हा रेफरेन्स पर्लच्या कमगिरीमध्ये सुधारणा करेल. |
01:12 | हे मेमरी सेव्ह करते कारण की वॅल्यूच्या एवजी सबरुटीनला रेफरेन्स पास केले जाते. |
01:18 | क्लिष्ट पर्ल डेटा स्ट्रक्चर्स व्यवस्थापित करण्यासाठी सोपे आहे. |
01:22 | आपण रेफरेन्स कसे तयार करणे हे शिकू. |
01:25 | आपण त्याच्या समोर एक backslash (\) ठेवल्याने कोणताही व्हेरिएबल, सबरुटीन किंवा वॅल्यू साठी एक रेफरेन्स तयार करू शकतो. |
01:33 | येथे दर्शवल्या प्रमाणे स्केलर व्हेरिएबल हे backslash आणि dollar sign($) द्वारे रेफरेन्स केले जाते. |
01:39 | अरे व्हेरिएबल हे backslash आणि at the rate(@) चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते. |
01:45 | येथे उदाहरणात दाखवल्या प्रमाणे हॅश व्हेरिएबल हे backslash आणि percentage(%) चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते. |
01:53 | dereference म्हणजे काय? |
01:55 | जेव्हा reference dereferenced केले जाते, तेव्हा प्रत्यक्ष वॅल्यू रिटर्न होते. |
02:00 | एक रेफरेन्स व्हेरिएबलला महिरपी कंसात ठेवल्यास तो Dereference बनतो. |
02:06 | डाव्या महिरपी कॅंसाच्या आधी कॅरक्टर सह जो reference चा प्रकार आहे तो दर्शवितो. |
02:12 | आपण व्हेरिएबल्सना dereference कसे करू. |
02:16 | स्केलर व्हेरिएबल हे dollar sign ($) आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते. |
02:21 | अरे व्हेरिएबल हे at the rate (@) चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते. |
02:27 | हॅश व्हेरिएबल हे percentage(%) चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते. |
02:33 | आपण Scalar reference आणि dereference साठी एक साधा प्रोग्राम पाहू. |
02:38 | मी gedit टेक्स्ट एडिटर मध्ये एक सॅंपल प्रोग्राम उघडते. |
02:43 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit scalarRef dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
02:50 | स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. |
02:55 | मी कोड स्पष्ट करते. |
02:57 | पहिली ओळ scalar variable $a घोषित करते आणि त्याला 10 ही वॅल्यू इनिशियलाइज़्ड केले. |
03:03 | आधी सांगितल्याप्रमाणे, scalar variable हे backslash आणि dollar sign ($) द्वारे रेफरेन्स केले जाते. |
03:10 | ही ओळ व्हेरिएबलची मेमरी अड्रेस प्रिंट करते जी रेफरेन्स म्हणून तयार केली आहे. |
03:16 | प्रत्यक्ष वॅल्यू प्रिंट करण्यास, व्हेरिएबल हे $ च्या अगोदर महिरपी कॅंसा द्वारे dereference केले जाते. |
03:23 | येथे ref() फंकशन हे रेफरेन्स टाईप रिटर्न करेल जसे की स्केलर किंवा अरे किंवा हॅश. |
03:30 | आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
03:34 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
03:36 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl scalarRef dot pl आणि एंटर दाबा. |
03:43 | दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे. |
03:46 | पहिली ओळ मेमरी अड्रेस दाखवते जेथे 10 ही वॅल्यू संग्रहीत आहे. |
03:51 | दुसरी ओळ प्रत्यक्ष वॅल्यू 10 रिटर्न करेल. |
03:55 | Ref() फंकशन Scalar हे आउटपुट रिटर्न करेल. |
03:59 | पुढे, आपण एक सॅंपल प्रोग्राम वपरून reference आणि dereference अरे कसे तयार करणे हे जाणून घेऊ. |
04:07 | माझ्याकडे आधीच एक सॅंपल प्रोग्राम आहे. मी तो gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते. |
04:13 | टर्मिनल मध्ये, टाईप करा gedit arrayRef dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
04:20 | arrayRef dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा. |
04:26 | आता मी कोड स्पष्ट करते. |
04:28 | येथे पहिल्या ओळीत, मी एक अरे @color घोषित केले आणि त्याला तीन वॅल्यूज सह इनिशीयलाइज़ केले. |
04:35 | हे backslash @color सह reference केले आहे जे array name आहे आणि $colorRef ला असाइन केले आहे. |
04:42 | प्रिंट स्टेट्मेंट हे reference आणि dereferenced वॅल्यू प्रिंट करेल. |
04:47 | आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
04:51 | प्रोग्राम कार्यान्वित करा. |
04:53 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRef dot pl आणि एंटर दाबा. |
05:00 | येथे दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे. |
05:04 | पहिली ओळ रेफरेन्स म्हणून तयार केलेली व्हेरिएबलची मेमरी अड्रेसच्या आउटपुटला दाखवते. |
05:10 | दुसरी ओळ dereferenced केलेल्या प्रत्यक्ष वॅल्यूला दाखवते. |
05:16 | पुढे, आपण अरे साठी direct reference घोषित कसे करणे हे पाहू. |
05:21 | आपल्या प्रोग्रामवर परत येऊ. |
05:24 | मी अरे साठी direct reference दाखवण्यास अस्तित्वातील प्रोग्राम बदलला आहे. |
05:29 | तुम्ही दाखवल्याप्रमाणे चौकटी कंस [] वापरुन अरे साठी direct reference तयार करू शकता. |
05:35 | dereference करण्यास एरो ऑपरेटर (->) वापरा. |
05:39 | प्रिंट स्टेट्मेंट आउटपुट म्हणून Green प्रिंट करेल. |
05:43 | येथे आपल्या प्रोग्राममध्ये प्रिंट स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू [1]. जे Green ते घेतो. |
05:50 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
05:54 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRef dot pl आणि कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा. |
06:03 | मी त्याच कोड फाईल मध्ये डाइरेक्ट हॅश रेफरेन्स कसे वापरावे, एक उदाहरण दाखवेल.
आपण gedit वर जाऊ. |
06:11 | येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही महिरपी कंस {} वापरुन हॅश साठी direct reference तयार करू शकता. |
06:18 | ह्याला dereference करण्यास एरो ऑपरेटर (->) वापरा. “Name” हे हॅश की आहे. |
06:24 | ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित केल्यास, दोन्ही प्रिंट स्टेट्मेंट्स आउटपुट म्हणून Sunil प्रिंट करेल. |
06:31 | पुढे, आपण पाहू सॅंपल प्रोग्राम सह array reference च्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे. |
06:39 | माझ्याकडे आधीच एक सॅंपल प्रोग्राम आहे. मी तो gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते. |
06:45 | टर्मिनल उघडा आणि टाईप करा gedit arrayRefadd dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
06:54 | gedit मध्ये arrayRefadd.pl फाईल उघडली आहे. येथे तुमच्या फाईल मध्ये दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. |
07:02 | पहिली ओळ अरेला इनिशीयलाइज़ करते. |
07:06 | आपण backslash @numarray सह array reference केले आणि $ref ला असाइन केले. |
07:13 | आता, आपण पाहू array reference मधून एक विशिष्ट एलिमेंट एक्सेस कसे करणे. |
07:19 | एक विशिष्ट वॅल्यू एक्सेस करण्यास चौकटी कंसात “[ ]” अरे इंडेक्स वापरणे आवश्यक आहे. आणि dereference करण्यास एक एरो ऑपरेटर (->) वापरा. |
07:28 | print स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू [0] प्रिंट करेल. |
07:32 | Push फंक्शन हे एक array reference च्या शेवटच्या स्थानावर घटक जोडते.
आपल्या बाबतीत 5,6,7 अस्तित्वतिल असलेल्या अरे 1,2,3,4 च्या शेवटटी जोडले जाते. |
07:47 | हे print स्टेट्मेंट array reference ला जोडल्या नंतर आउटपुट दाखवते. |
07:53 | Pop function array reference शेवटच्या स्थिती मधून एलिमेंटला काढून टाकते. |
07:58 | आपल्य उदाहरणात, अस्तित्वतिल असलेल्या array reference मधून 7 ला काढून टाकते. |
08:03 | print स्टेट्मेंट array reference मधून काढून टकल्या नंतर आउटपुट दाखवते. |
08:08 | आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
08:11 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
08:14 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRefadd dot pl आणि एंटर दाबा. |
08:22 | दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे. |
08:26 | आता आपण आणखी एक सॅंपल प्रोग्राम जिथे hash reference च्या एलिमेंट्स ला जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे पाहू. |
08:34 | टर्मिनल वर टाईप करा gedit hashRefadd dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
08:42 | हे gedit मध्ये hashRefadd.pl फाईल उघडेल. |
08:47 | मी सॅंपल प्रोग्राम स्पष्ट करते. |
08:50 | मी एक direct hash reference घोषित केले आहे जे स्केलर व्हेरिएबल $weektemp मध्ये संचित केले जाऊ शकते. |
08:57 | हॅश रेफरेन्सला प्रतिनिधित्व करण्यास महिरपी कंस आणि dereference ला प्रतिनिधित्व करण्यास एरो ऑपरेटर वापरले आहे. |
09:04 | हा कोड सोमवार ते शुक्रवार पर्यन्त तपमानाचे मूल्ये संचित करतो. |
09:09 | मी हॅशच्या किजला लूप करण्यास “keys” built-in function वापरत आहे. |
09:15 | हॅशच्या प्रत्येक एलिमेंट ला print स्टेट्मेंट प्रिंट करतो. |
09:19 | येथे दाखवल्या प्रमाणे एलिमेंटचे विशिष्ट मूल्य एक्सेस करू शकतो. |
09:25 | print स्टेट्मेंट सोमवारच्या तापमनाला प्रिंट करतो. |
09:29 | आता, फाईल सेव्ह करा. |
09:32 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl hashRefadd dot pl आणि आउटपुट पाहण्यासाठी एंटर दाबा. |
09:41 | हॅश किज आणि हॅश वॅल्यूज यादृच्छिक क्रमाने संचित केले जातात. |
09:46 | प्रदर्शित आउटपुट जे आधी जोडलेले होते त्या प्रमाणे नाहीत. |
09:52 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
09:57 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
स्केलर रेफरेन्सेस, अरे रेफरेन्सेस, हॅश रेफरेन्सेस, डि-रेफरेन्सेस आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे. |
10:14 | येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. आपल्या hashRefadd dot pl file मध्ये नवीन किज हॅश weektemp च्या आत Saturday आणि Sunday जोडा. |
10:24 | शेवटी Saturday की काढून टाका. |
10:27 | हॅश weektemp प्रिंट करा. |
10:30 | प्रोग्रामला सेव्ह आणि कार्यान्वित करा. आणि परिणाम तपासा. |
10:35 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
10:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
10:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:02 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |