Difference between revisions of "PERL/C3/Exception-and-error-handling-in-PERL/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 11: | Line 11: | ||
| 00:06 | | 00:06 | ||
|ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत - | |ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत - | ||
− | + | Catch errors आणि Handle exceptions | |
− | + | ||
|- | |- | ||
Line 231: | Line 230: | ||
|- | |- | ||
| 05:41 | | 05:41 | ||
− | |या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: | + | |या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: Catch errors आणि Handle exceptions |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 265: | Line 262: | ||
|- | |- | ||
| 06:33 | | 06:33 | ||
− | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 11:01, 6 March 2017
|
|
00:01 | Exception and error handling in PERL वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
Catch errors आणि Handle exceptions |
00:12 | या पाठासाठी वापरणार आहोत,
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर |
00:23 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:27 | तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:32 | नसल्यास संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:39 | जेव्हा एक एरर येते: Exception handling प्रोग्रामला सामान्य मार्गामधून दुसर्या मार्गात घेऊन जाते. |
00:47 | Error handling अप्लिकेशन निरस्त न करता, प्रोग्रॅम पुनर्प्राप्त करण्यासाठी मदत करते. |
00:53 | आपण अनेक प्रकारचे एरर्स ओळखू आणि पकडु शकतो. आपण पर्ल मध्ये काही सामान्यतः वापरलेल्या पद्धती पाहू. |
01:01 | warn फंक्शन पुढील कारवाई न करता फक्त एक वॉर्निंग मेसेज दाखवतो, |
01:07 | die फंक्शन लगेचच प्रोग्रामचे एक्सेक्यूशन बंद करते आणि एरर मेसेज दाखवते. |
01:13 | आपण एक सँपल प्रोग्रॅम वापरुन die फंक्शन समजून घेऊ, जे मे आधीच सेव्ह केले होते. |
01:20 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit die dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
01:29 | die.pl फाईल मध्ये हा कोड आहे. आता आपण कोड समजून घेऊ. |
01:35 | येथे आपण divide फंक्शन परिभाषित केले आहेत जे दोन इनपुट पॅरमीटर्स घेतात.
उदा. dollar numerator आणि dollar denominator |
01:46 | At the rate underscore(@_) हे विशेष व्हेरिएबल आहे जे फंक्शनसाठी पॅरमीटर लिस्ट पास करण्यास वापरले जाते. |
01:53 | जर भाजक शून्य आहे, तर die फंक्शन स्क्रिप्ट सोडून देते. |
01:57 | वापरकर्त्याला वाचण्यासाठी एरर मेसेज प्रदर्शित करेल.
किंवा आउटपुट प्रिंट करेल. |
02:05 | हे फंक्शन कॉल स्टेट्मेंट्स आहेत. |
02:08 | पहिल्या दोन वेळा, फंक्शन कार्यान्वित करून झाले कारण दुसरा पॅरमीटर शून्य नाही. |
02:15 | तिसऱ्या वेळी, भाजक शून्य आहे, म्हणून die function कार्यान्वित केले जाते. |
02:23 | शेवटचा divide function कार्यान्वित तेव्हा होणार जेव्हा die फंक्शन स्क्रिप्टला सोडून देतो. |
02:29 | प्रोग्रॅम सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. |
02:32 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:35 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl die dot pl आणि एंटर दाबा. |
02:43 | येथे दर्शवल्या प्रमाणे आउटपुट दाखवले आहे.
Can't divide by zero! - |
02:49 | प्रोग्रॅममधील die स्टेट्मेंट मध्ये हा एरर मेसेज दिला आहे. |
02:54 | पुढे, आपण एरर हॅंड्लिंग मध्ये eval फंक्शनचा वापर कसा करायचा ते पाहू. |
03:00 | रन-टाइम एरर्स किंवा एक्सेप्षन्स हाताळण्यासाठी eval फंक्शन वापरले जाते. |
03:06 | उदाहरणार्थ, built-in errors जसे out of memory, divide by zero किंवा user defined errors. |
03:14 | eval function साठी सामान्य सिंटॅक्स येथे दर्शविली आहे. |
03:19 | जर असे असेल तर, dollar exclamation($!) विशेष व्हेरिएबल एरर मेसेजला धरतो. |
03:25 | अन्यथा, dollar exclamation( $!) एक रिकामे स्ट्रिंग धरते. याचा अर्थ असा की चुकीचे मूल्यांकन होते. |
03:33 | सॅंपल प्रोग्रॅम वापरुन eval फंक्शन समजून घेऊ.
टर्मिनल वर जा. |
03:40 | टाईप करा gedit eval dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
03:47 | स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे eval dot pl फाईलमध्ये हा कोड टाईप करा. मी कोड स्पष्ट करते. |
03:54 | उदाहरण म्हणून, जर “test.dat” फाइल उघडण्यासाठी जर समस्या आहे, तर open FILE die स्टेट्मेंटची घोषणा करते. |
04:05 | पर्ल शेवटच्या eval ब्लॉक पासून ते व्हेरिएबल dollar exclamation( $!) पर्यन्त सिस्टम एरर मेसेज दाखवतो. |
04:13 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. |
04:17 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl eval dot pl आणि एंटर दाबा. |
04:25 | येथे दर्शवल्या प्रमाणे system error message दाखवले जाते. |
04:30 | आणखी एक उदाहरण बघू. या वेळी आपण $@ (dollar at the rate) वापरुन eval फंक्शन मधून जे परत आलेले एरर मेसेज आहे हे पाहणार आहोत. |
04:40 | आपण eval dot pl फाईल वर जाऊ. |
04:44 | स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. |
04:48 | आपण फंक्शन average साठी इनपुट पॅरमीटर्स म्हणून $total, $count पास करत आहोत. |
04:56 | जर गणना शून्य असेल तर आपल्याला एरर मिळण्याची शक्यता आहे. |
05:00 | येथे, हे die स्टेट्मेंट सह हाताळले आहे. |
05:04 | $@ ( dollar at the rate) वापरुन eval मधून परत आलेले एरर मेसेज प्रदर्शित आहे. |
05:11 | नाही तर, ते Average वॅल्यू प्रिंट करेल. |
05:15 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl + S दाबा. प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
05:22 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा, perl eval.pl आणि एंटर दाबा. |
05:31 | आउटपुट येथे दाखवले आहे. |
05:35 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
05:41 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: Catch errors आणि Handle exceptions |
05:47 | खालील असाइनमेंट करा.
तुमच्या लिनॅक्स मशीन वर, 5 एम्प्लोईच्या नावा सह एक emp.txt फाईल तयार करा. |
05:57 | emp.txt ची परवानगी फक्त READ Only मध्ये बदला. |
06:02 | टीप: change permission पर्यायसाठी स्पोकन ट्यूटोरियल मधील वेबसाइट वरील संबंधित स्पोकन ट्यूटोरियल्स पहा. |
06:10 | WRITE मोड मध्ये emp.txt फाईल उघडण्यास पर्ल प्रोग्रॅम लिहा आणि काही कर्मचार्यांचे नवे जोडा. |
06:19 | जर open/write ऑपरेशन अपयशी झाल्यास eval वापरुन संबंधित एरर मेसेज ला प्रिंट करा. |
06:26 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
06:33 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
06:42 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
06:46 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
06:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:58 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |