Difference between revisions of "What-is-Spoken-Tutorial/C2/What-is-Spoken-Tutorial-2min/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 154: | Line 154: | ||
|02:28 | |02:28 | ||
| धन्यवाद. | | धन्यवाद. | ||
− | + | ||
} | } |
Revision as of 10:53, 13 February 2015
Time | Narration |
00:00 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टच्या या दोन मिनिटांच्या पुनरवलोकनमध्ये आपले स्वागत. |
00:04 | आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या. |
00:06 | स्पोकन ट्यूटोरियल हे स्क्रीन कास्ट सह एक धावते वर्णन आहे . |
00:10 | स्वत: शिकण्यासाठी एक सत्राचे रेकॉर्डिंग तयार केले आहेत. |
00:13 | आम्ही फॉसला प्रोत्साहन करतो, जे डिजिटल डिवाइड चे अंतर भरण्यास उपयुक्त आहे आणि ते विनामूल्य डाउनलोड करू शकतो. |
00:19 | आपल्या वेबसाइट वर जाऊ . येथे spoken tutorial.org आहे. |
00:26 | येथे स्पोकन ट्यूटोरियलचा एक नमुना आहे. |
00:29 | 'रेकॉर्डिंग फाइल' सुरू होते. |
00:34 | स्पोकन ट्यूटोरियल्स मध्ये समाविष्ट असलेल्या प्रक्रिया स्पष्ट करू. |
00:38 | येथे दाखविल्याप्रमाणे आपण आउटलाइन लिहू. |
00:41 | येथे दाखविल्याप्रमाणे प्रत्येक ट्यूटोरियलसाठी स्क्रिप्ट लिहू. |
00:45 | नंतर स्क्रिप्ट रेकॉर्ड करतो. |
00:47 | आपण आधीच रेकॉर्डिंग पाहिले होते, येथे दाखविल्याप्रमाणे नंतर स्क्रिप्टचा अनुवाद करु, |
00:51 | नंतर डब करू. |
00:53 | रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. |
00:59 | हे हिंदी मध्ये ट्यूटोरियल होते. |
01:03 | आपण येथे परत येऊ. |
01:06 | येथे स्पोकन ट्यूटोरियलचे आर्किटेक्चर आहे. |
01:10 | Spoken Tutorial चा वापर करून कार्यशाळा चालवितो, डोमेन एक्सपर्टची गरज नाही. |
01:15 | कार्यशाळा 2 तासाचे असतात. |
01:18 | विद्यार्थी त्यांच्या स्वत: च्या वेगाने शिकतात. |
01:21 | ते त्यांच्या आवडीच्या भाषा वापरू शकतात. |
01:23 | ते सर्व समान पातळीवर पोहोचू शकतात. |
01:26 | कार्यशाळा फार प्रभावी असल्याचे आढळले आहे. |
01:30 | ही कार्यशाळा अतिशय लोकप्रिय होत आहेत. |
01:33 | एका महिन्यामध्ये आम्ही 200 कार्यशाळा चालवितो. |
01:36 | उत्तर, पश्चिम, पूर्व आणि दक्षिणमध्ये अनेक कार्यशाळा निश्चित केलेले आहेत. |
01:42 | येथे आपल्या वेबसाइट वर त्राईमासिक ( Quarter-wise) भेटचा आलेख (graph) आहे. |
01:48 | येथे परत जाऊ. |
01:49 | डिजिटल डिवाइड ट्यूटोरियल्सला सुरूवात करणार आहोत. |
01:53 | येथे एक उदाहरण आहे. |
01:54 | रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. |
02:00 | येथे फर्स्ट ऐडवर एक ट्यूटोरियलचा नमूना आहे. |
02:04 | रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. |
02:16 | हे ट्युटोरियल्स बहुतांश भारतीयांना अत्यंत उपयोगी होईल. |
02:20 | हे ट्यूटोरियल प्रॉजेक्टची अधिक माहिती स्पष्ट करते. |
02:25 | आपल्याकडे काही प्रकाशने आहेत. कोणी अर्थसहाय्य केले? |
02:28 | धन्यवाद.
} |