Difference between revisions of "Digital-Divide/C2/Introduction-to-Gmail/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
m |
|||
Line 143: | Line 143: | ||
|- | |- | ||
| 02:27 | | 02:27 | ||
− | |युजरनेम हे एकमेव असावे. तसेच अक्षरे किंवा अंक व अक्षरांनी | + | |युजरनेम हे एकमेव असावे. तसेच अक्षरे किंवा अंक व अक्षरांनी मिळवून बनलेले असावे. |
|- | |- | ||
Line 199: | Line 199: | ||
|- | |- | ||
| 03:51 | | 03:51 | ||
− | | नंतर तारीख, वर्ष संबंधित | + | | नंतर तारीख, वर्ष संबंधित टेक्स्टबॉक्सेसमधे टाईप करा. |
|- | |- | ||
Line 631: | Line 631: | ||
|- | |- | ||
| 12:12 | | 12:12 | ||
− | | | + | | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद. |
|} | |} |
Revision as of 11:54, 12 February 2015
Title of the tutorial: Introduction to Gmail Author: Manali Ranade Key words: Gmail, Google account, email account
|
|
00:01 | Introduction to Gmail वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत- |
00:09 | नवा गुगल अकाऊंट उघडणे |
00:12 | त्याच्या द्वारे gmail मधे लॉगिन करणे |
00:16 | इमेल लिहीणे |
00:18 | इमेल पाठवणे |
00:20 | इमेल बघणे |
00:22 | gmail मधून लॉग आउट करणे. |
00:24 | तसेच Inbox सारख्या महत्वाच्या मेलबॉक्सेस बद्दल जाणून घेऊ. |
00:30 | या पाठासाठी - चालू असलेले इंटरनेट कनेक्शन |
00:35 | आणि वेब ब्राऊजरची गरज आहे. |
00:37 | येथे फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरू. |
00:42 | नुकताच गुगलने सर्व गुगल प्रॉडक्टसाठी एक अकाऊंट प्रदान केला आहे. जसे की, |
00:48 | Gmail |
00:49 | YouTube |
00:50 | Google Play |
00:51 | Google Docs/Drive |
00:53 | Google Calendar आणि आणखी इतर. |
00:57 | म्हणजेच एकाच लॉगिनद्वारे यापैकी कोणतेही प्रॉडक्ट वापरता येते. |
01:02 | आता नवा गुगल अकाऊंट उघडण्यापासून सुरूवात करू. |
01:06 | वेब ब्राऊजर उघडा. येथे टाईप करा http colon slash slash gmail dot com (http://gmail.com) |
01:16 | ह्याद्वारे उजवीकडे वरती 2 पर्याय असलेले पान दाखवले जाईल. |
01:22 | Create an account आणि Sign in. |
01:25 | तुमच्या मशीनवरून हे पान प्रथमच उघडत असाल तर हे असे दिसेल. |
01:32 | जर हे पान तुमच्या मशीनवरून आधीही उघडले गेले असेल तर हे असे दिसेल. |
01:39 | येथे इमेल युजरनेम आणि पासवर्ड देण्यासाठी टेक्स्ट बॉक्सेस |
01:46 | तसेच Sign In चे बटण दिसेल. |
01:50 | त्याखाली Create an account अशी लिंक बघू शकतो. |
01:55 | Create an account ह्या लिंकवर क्लिक करा.
|
01:59 | आपण google account उघडणा-या पानावर आहोत. |
02:03 | उजवीकडे फॉर्म दिसेल ज्यात अकाऊंटसंबंधी आणि व्यक्तिगत माहिती भरावी लागते. |
02:11 | आपले फर्स्ट आणि लास्ट नेम संबंधित टेक्स्ट बॉक्सेसमधे लिहू. |
02:17 | मी Rebecca Raymond असे माझे नाव देत आहे. |
02:23 | नंतर आपण आपले युजरनेम निवडू. |
02:27 | युजरनेम हे एकमेव असावे. तसेच अक्षरे किंवा अंक व अक्षरांनी मिळवून बनलेले असावे. |
02:37 | becky0808 हे युजरनेम देऊन बघू. |
02:43 | हे युजरनेम आधीच वापरले गेले असेल तर असा मेसेज मिळेल: |
02:49 | “Someone already has that user name, Try another”. |
02:54 | तुम्ही दिलेल्या फर्स्ट आणि लास्ट नेमवरून गुगल काही युजरनेम्स आपल्याला सुचवते. |
03:01 | तुम्ही तुमच्या पसंतीचे युजरनेम देऊन त्याची उपलब्धता तपासू शकता. |
03:07 | मी ray.becky.0808 हे युजरनेम देत आहे. |
03:18 | आता हे युजरनेम उपलब्ध असल्याचे दाखवत आहे. |
03:24 | आपल्याला ह्या अकाउंटसाठी पासवर्ड बनवायचा आहे. |
03:30 | डावीकडे माहिती देणारा एक बॉक्स पासवर्ड किती मोठा असावा हे आपल्याला सांगतो. |
03:36 | तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा. |
03:41 | खात्री करण्यासाठी हा पासवर्ड पुन्हा टाईप करा. |
03:44 | आता पुढे Birthday आहे. |
03:48 | ड्रॉपडाऊनमधून महिना निवडा. |
03:51 | नंतर तारीख, वर्ष संबंधित टेक्स्टबॉक्सेसमधे टाईप करा. |
03:57 | आता तुमचे जेन्डर निवडा. |
04:00 | मी Female निवडत आहे. |
04:03 | पुढील फिल्ड Mobile phone असे आहे. |
04:06 | आत्ता हे सोडून देऊ. |
04:08 | ह्यानंतर आपला करंट इमेल ऍड्रेस विचारणारा टेक्स्ट बॉक्स आहे. |
04:14 | तुम्ही आत्ता बनवत असलेल्या ऍड्रेस शिवाय पर्यायी इमेल ऍड्रेस असल्यास तो येथे टाईप करा. |
04:21 | नसल्यास हा भाग रिकामा ठेवा. |
04:23 | आता उर्वरित माहिती भरू. |
04:26 | पुढील “Prove you're not a robot” ह्या भागात व्हेरिफिकेशनच्या 2 पाय-या आहेत. |
04:32 | Phone verification आणि |
04:34 | Puzzle verification |
04:36 | ह्या दोन पर्यायांपेकी एक पर्याय वापरून पुढे जाऊ शकतो. |
04:40 | मी पझल व्हेरिफिकेशन वापरत आहे. |
04:43 | इमेज मधे दाखवलेले टेक्स्ट किंवा नंबर Type the text ह्या टेक्स्ट बॉक्समधे टाईप करा. |
04:49 | Location च्या ड्रॉप डाऊनमधे डिफॉल्ट रूपात तुम्ही स्थायिक असलेला देश दाखवला जाईल. |
04:55 | मी भारतात स्थायिक असल्याने माझ्या Location च्या ड्रॉप डाऊनमधे India दिसत आहे. |
05:02 | शेवटी I Agree to the Google Terms and Privacy Policy हा चेक बॉक्स सिलेक्ट करण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
05:10 | एकदा फॉर्ममधील सर्व माहिती भरून झाली की Next Step बटणावर क्लिक करा. |
05:17 | आत्ता आपण असे करणार नाही. |
05:20 | “Phone Verification” निवडल्यास काय होते ते पाहू. |
05:25 | “Skip this verification (Phone Verification may be required)” या चेक बॉक्सवर क्लिक करा. |
05:32 | India (भारत) हे लोकेशन निवडा. |
05:35 | नंतर I Agree to the Google Terms and Privacy Policy या चेक बॉक्सवर क्लिक करा. |
05:41 | शेवटी Next Step वर क्लिक करा. |
05:45 | हे Phone verification ह्या पानावर घेऊन जाईल. |
05:50 | ड्रॉप डाऊनमधून देशाचा झेंडा निवडा. मी India निवडत आहे. |
05:55 | दिलेल्या टेक्स्ट बॉक्समधे तुमचा मोबाईल नंबर लिहा. |
06:00 | Text message (SMS) हा पर्याय निवडा. सामान्यतः डिफॉल्ट रूपात हे सिलेक्ट केलेले असते. |
06:07 | नंतर Continue बटणावर क्लिक करा. |
06:10 | तुमच्या फोनवर SMS मिळेल. |
06:13 | आता हे तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या पुढील भागात घेऊन जाईल. |
06:17 | गुगलकडून SMS द्वारे मिळालेला व्हेरिफिकेशन कोड, दिलेल्या टेक्स्ट बॉक्समधे टाईप करा. |
06:24 | Continue वर क्लिक करा. |
06:27 | आपण Create your public Google+ profile ह्या पानावर आहोत. |
06:32 | येथे तुमचे नाव दिसेल. |
06:35 | त्याच्याखाली “Add a photo” असा पर्याय आहे. |
06:39 | Google profile साठी फोटो समाविष्ट करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता. |
06:44 | तसेच येथे “Create your profile” नावाचेही बटण आहे. |
06:48 | आपण आत्ता त्याबद्दल जाणून घेणार नाही. |
06:51 | त्याऐवजी इमेल अकाऊंटवर जाण्यासाठी No Thanks बटणावर क्लिक करा. |
06:58 | आपण welcome page वर आहोत. |
07:02 | मला “ Welcome, Rebecca” असे दिसत आहे. |
07:06 | ray.becky.0808@gmail.com हा माझा नवा इमेल ऍड्रेसही दाखवत आहे. |
07:16 | आता Continue to Gmail बटणावर क्लिक करा. |
07:22 | तुमचा इमेल अकाऊंट उघडू लागेल. |
07:24 | इंटरनेटच्या गतीनुसार ह्याला थोडा वेळही लागू शकतो. |
07:28 | तुमचे इंटरनेट स्लो असल्यास Load basic HTML वर क्लिक करू शकता. |
07:33 | हा पर्याय उजवीकडे खाली उपलब्ध आहे. |
07:37 | यात कुठल्याही ग्राफिकल दृश्यांशिवाय gmail उघडेल. |
07:41 | काही माहिती देणारे बॉक्सेस स्क्रीनवर pop-up होतील. |
07:46 | ते वाचा किंवा Next बटणावर क्लिक करून अधिक जाणून घ्या. नंतर ते बंद करा. |
07:53 | हा gmail अकाऊंटचा डिफॉल्ट किंवा स्टँर्डड व्ह्यू आहे. |
07:58 | मधला भाग डिस्प्ले एरिया आहे जिथे आपण सर्व मेल्स बघू शकतो. |
08:04 | येथे एकूण तीन टॅब्ज आहेत. पुढील पाठांत याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. |
08:12 | डावीकडे विशिष्ट लेबल असलेले काही मेनू आयटम आहेत. |
08:16 | Inbox, Starred, Sent Mail, Drafts, आणि More हे Gmail चे काही प्रमुख मेलबॉक्सेस आहेत. |
08:29 | डिफॉल्ट रूपात Inbox सिलेक्ट केलेले असते आणि त्यातील घटक डिस्प्ले एरियामधे दाखवले जातात. |
08:36 | Inbox च्या पुढे कंसात 3 हा आकडा दिसत आहे. |
08:41 | हे तुम्हाला आलेल्या नव्या मेल्सचा आकडा दाखवते. |
08:46 | जेव्हा आपण नवे गुगल अकाऊंट बनवतो तेव्हा Gmail Team कडून काही मेल्स येतात. |
08:52 | Gmail च्या सुविधांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही ते वाचू शकता. |
08:58 | आता इमेल कसा लिहायचा ते पाहू. |
09:02 | डाव्या बाजूच्या COMPOSE बटणावर क्लिक करा. |
09:06 | New Message नावाची विंडो उघडेल. |
09:10 | ह्यात चार भाग असतात. |
09:13 | To – येथे ज्या व्यक्तीला इमेल पाठवायचा आहे तिचा इमेल ऍड्रेस टाईप करतात.
|
09:21 | येथे आपण आत्ताच बनवलेला ray.becky.0808@gmail.com हा इमेल आयडी टाईप करू. |
09:35 | ह्याचाच अर्थ मी स्वतःलाच मेल पाठवत आहे. |
09:39 | पुढील भाग म्हणजे Subject. |
09:42 | मेलसंबंधीचा विषय संक्षिप्त रूपात येथे टाईप करू शकतो. |
09:46 | “Welcome mail” असे टाईप करू. |
09:50 | पुढील भाग म्हणजे content area. |
09:53 | जो मेसेज पाठवायचा आहे तो येथे लिहीला जातो. |
09:57 | “Greetings to all from the Spoken Tutorial Project” असे टाईप करा. |
10:03 | शेवटच्या भागात Send हे निळे बटण आहे. |
10:08 | इमेल पाठवण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
10:11 | Inbox मधे मेल्सची संख्या आता 4 झाली आहे. |
10:16 | एखादा विशिष्ट मेल वाचण्यासाठी केवळ त्यावर क्लिक करा. |
10:20 | हा मी स्वतःलाच पाठवलेला मेल आहे. |
10:23 | आता तो पाहू. |
10:26 | Show Details च्या ऍरोवर क्लिक करा. |
10:29 | येथे ज्याने इमेल पाठवला आणि ज्याला पाठवला त्यांचे इमेल ऍड्रेसेस आहेत. |
10:34 | येथे इमेल पाठवला ती तारीख व वेळ दाखवत आहे. |
10:39 | येथे इमेलचा विषय दाखवत आहे. |
10:43 | आणि येथे हा इमेलचा मुख्य भाग. |
10:47 | आता इनबॉक्समधील न वाचलेल्या इमेल्सची संख्या 3 आहे. |
10:54 | आता Gmail मधून साईन आऊट कसे करायचे ते पाहू. |
10:58 | उजवीकडे वरती तुमचा email-id दिसेल. |
11:03 | अकाऊंट बनवताना तुम्ही फोटो अपलोड केलेला असेल तर येथे तो दिसेल. |
11:08 | त्यावर क्लिक करा. |
11:10 | येथे Sign Out चे बटण आहे. साईन आऊट करण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
11:17 | तुम्ही Gmail मधून साईन आऊट होण्यात यशस्वी झाला आहात. |
11:21 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:25 | आपण शिकलो ते थोडक्यात, |
11:28 | नवे गुगल अकाऊंट उघडणे |
11:31 | त्याच्या द्वारे gmail मधे लॉगिन करणे |
11:34 | इमेल लिहीणे |
11:36 | इमेल पाठवणे |
11:37 | इमेल बघणे |
11:39 | gmail मधून लॉग आउट करणे.
|
11:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टची माहिती देणारा व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:45 | तो डाउनलोड करून पहा. |
11:49 | स्पोकन ट्युटोरियल टीम कार्यशाळा घेते आणि online परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
11:55 | अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. |
11:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
|
12:05 | यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:10 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले आहे. |
12:12 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.धन्यवाद. |