Difference between revisions of "LibreOffice-Calc-on-BOSS-Linux/C2/Working-with-Cells/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "'''Resources for recording''' Working with cells {| border=1 || VISUAL CUE || NARRATION |- | | 00:00 | | कॅल्कच्या व...")
 
 
Line 1: Line 1:
'''Resources for recording'''
+
{| border = 1
[[Media:Working with cells.zip |Working with cells]]
+
||'''Time'''
 
+
||'''Narration'''
{| border=1
+
|| VISUAL CUE
+
|| NARRATION
+
  
 
|-
 
|-
| | 00:00  
+
|| 00:00  
| | कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.  
+
|| कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
| | 00:06  
+
|| 00:06  
| | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत  
+
|| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत  
  
 
|-
 
|-
| | 00:08  
+
|| 00:08  
| | स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे  
+
|| स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे  
  
 
|-
 
|-
| | 00:16  
+
|| 00:16  
| | फॉरमॅट सेल्सचा उपयोग कसा करावा   
+
|| फॉरमॅट सेल्सचा उपयोग कसा करावा   
  
 
|-
 
|-
| | 00:19  
+
|| 00:19  
| | शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे  
+
|| शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे  
  
 
|-
 
|-
| | 00:23  
+
|| 00:23  
| | Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत  
+
|| Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत  
  
 
|-
 
|-
| | 00:29  
+
|| 00:29  
| | येथे आपण GNU/Linux ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.  
+
|| येथे आपण GNU/Linux ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.  
  
 
|-
 
|-
| | 00:39  
+
|| 00:39  
| | आता प्रथमcells मध्ये डेटा कसा भरायचा ते शिकू या.  
+
|| आता प्रथमcells मध्ये डेटा कसा भरायचा ते शिकू या.  
  
 
|-
 
|-
| | 00:43  
+
|| 00:43  
| | आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या.  
+
|| आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या.  
  
 
|-
 
|-
| | 00:49  
+
|| 00:49  
| | तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता.  
+
|| तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता.  
  
 
|-
 
|-
| | 00:59  
+
|| 00:59  
| | टेक्स्टची डिफॉल्ट अलाईनमेंट डावीकडे असते. अलाइनमेंट टॅब वर क्लिक करून अलाईनमेंट बदलता येते.  
+
|| टेक्स्टची डिफॉल्ट अलाईनमेंट डावीकडे असते. अलाइनमेंट टॅब वर क्लिक करून अलाईनमेंट बदलता येते.  
  
 
|-
 
|-
| | 01:10
+
|| 01:10
| | आता हे undo करू या  
+
|| आता हे undo करू या  
  
 
|-
 
|-
| |01:12
+
||01:12
| | स्प्रेडशीट वरील A1सेल वर क्लिक करा.  
+
|| स्प्रेडशीट वरील A1सेल वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| |01:16
+
||01:16
| | सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल.  
+
|| सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल.  
  
 
|-
 
|-
| | 01:20  
+
|| 01:20  
| | इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत.  
+
|| इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत.  
  
 
|-
 
|-
| | 01:24  
+
|| 01:24  
| | Items ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक Salary, House Rent, Electricity Bill, Phone Bill, Laundry, Miscellaneous अशा काही आयटमची नावे टाईप करू या.  
+
|| Items ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक Salary, House Rent, Electricity Bill, Phone Bill, Laundry, Miscellaneous अशा काही आयटमची नावे टाईप करू या.  
  
 
|-
 
|-
| | 01:38  
+
|| 01:38  
| | संख्या एंटर करण्यासाठी, सेलवर क्लिक करून ती टाईप करा.  
+
|| संख्या एंटर करण्यासाठी, सेलवर क्लिक करून ती टाईप करा.  
  
 
|-
 
|-
| | 01:43  
+
|| 01:43  
| | वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा.  
+
|| वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा.  
  
 
|-
 
|-
| | 01:53  
+
|| 01:53  
| | संख्यांची डिफॉल्ट अलाईनमेंट उजव्या बाजूला असते. तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते.  
+
|| संख्यांची डिफॉल्ट अलाईनमेंट उजव्या बाजूला असते. तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते.  
  
 
|-
 
|-
| | 02:01  
+
|| 02:01  
| | केलेले बदल undo करूया.  
+
|| केलेले बदल undo करूया.  
  
 
|-
 
|-
| | 02:04  
+
|| 02:04  
| | आपल्या “personal finance tracker.ods” फाईलमध्ये Serial Number हेडिंगखाली (जे आपण “SN” असे लिहीले आहे), आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत.  
+
|| आपल्या “personal finance tracker.ods” फाईलमध्ये Serial Number हेडिंगखाली (जे आपण “SN” असे लिहीले आहे), आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत.  
  
 
|-
 
|-
| | 02:18  
+
|| 02:18  
| | आता सेल A2 वर क्लिक करा आणि १,२,३ असे आकडे एका खाली एक एंटर करा.  
+
|| आता सेल A2 वर क्लिक करा आणि १,२,३ असे आकडे एका खाली एक एंटर करा.  
  
 
|-
 
|-
| | 02:28  
+
|| 02:28  
| | सेलमध्ये automatically भरले जाण्यासाठी A4 वर क्लिक करा. सेलच्या उजव्या कोप-यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल, तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल A7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या.  
+
|| सेलमध्ये automatically भरले जाण्यासाठी A4 वर क्लिक करा. सेलच्या उजव्या कोप-यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल, तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल A7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या.  
  
 
|-
 
|-
| | 02:44
+
|| 02:44
| | तुम्हाला सेल A5 ते A7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील.  
+
|| तुम्हाला सेल A5 ते A7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 02:51  
+
|| 02:51  
| | आयटमला Serial Number दिल्यानंतर  Cost या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया.  
+
|| आयटमला Serial Number दिल्यानंतर  Cost या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया.  
  
 
|-
 
|-
| | 02:59  
+
|| 02:59  
| | आता आपण C3 सेलवर क्लिक करू आणि हाऊस रेंट साठी Rupees 6000 टाईप करूया.  
+
|| आता आपण C3 सेलवर क्लिक करू आणि हाऊस रेंट साठी Rupees 6000 टाईप करूया.  
  
 
|-
 
|-
| | 03:08  
+
|| 03:08  
| | नंबरपुढे रूपयाचे चिन्ह देण्यास काय करावे?  
+
|| नंबरपुढे रूपयाचे चिन्ह देण्यास काय करावे?  
  
 
|-
 
|-
| | 03:12
+
|| 03:12
| | समजा Electricity Bill साठी Rupees 800 एंटर करायचे आहेत. आता C4 वर राईट क्लिक करून Format Cells ऑप्शन निवडा.  
+
|| समजा Electricity Bill साठी Rupees 800 एंटर करायचे आहेत. आता C4 वर राईट क्लिक करून Format Cells ऑप्शन निवडा.  
  
 
|-
 
|-
| | 03:24
+
|| 03:24
| | Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल.  
+
|| Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
| | 03:28  
+
|| 03:28  
| | Numbers हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा.  
+
|| Numbers हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा.  
  
 
|-
 
|-
| | 03:32  
+
|| 03:32  
| | तुम्हाला Category खाली Number, Percent, Currency, Date आणि Time इत्यादी पर्याय दिसतील.  
+
|| तुम्हाला Category खाली Number, Percent, Currency, Date आणि Time इत्यादी पर्याय दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 03:42  
+
|| 03:42  
| | त्यामधील "Currency” सिलेक्ट करूया.  
+
|| त्यामधील "Currency” सिलेक्ट करूया.  
  
 
|-
 
|-
| | 03:45
+
|| 03:45
| | आता फॉरमॅट ऑप्शन खालील डाऊन ऍरोवर क्लिक करूया. इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पहायला मिळतील.  
+
|| आता फॉरमॅट ऑप्शन खालील डाऊन ऍरोवर क्लिक करूया. इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पहायला मिळतील.  
  
 
|-
 
|-
| | 03:54  
+
|| 03:54  
| | वरील दिशेला स्क्रॉल करून INR Rupees English India हा ऑप्शन निवडा. ड्रॉपडाऊन मध्ये खाली डिफॉल्ट रूपात Rupees 1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल.  
+
|| वरील दिशेला स्क्रॉल करून INR Rupees English India हा ऑप्शन निवडा. ड्रॉपडाऊन मध्ये खाली डिफॉल्ट रूपात Rupees 1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल.  
  
 
|-
 
|-
| | 04:05  
+
|| 04:05  
| | तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहाता येईल.  
+
|| तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहाता येईल.  
  
 
|-
 
|-
| | 04:11  
+
|| 04:11  
| | “Options” च्या खाली तुम्हाला संख्येत Decimal places म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व Leading Zeros किती असावेत ते सांगता येते  
+
|| “Options” च्या खाली तुम्हाला संख्येत Decimal places म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व Leading Zeros किती असावेत ते सांगता येते  
  
 
|-
 
|-
| | 04:20  
+
|| 04:20  
| | तुम्हाला हे लक्षात येईल की Decimal places 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉरमॅट Rupees 1234 नंतर पूर्णांक शून्य शून्य असा होतो.  
+
|| तुम्हाला हे लक्षात येईल की Decimal places 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉरमॅट Rupees 1234 नंतर पूर्णांक शून्य शून्य असा होतो.  
  
 
|-
 
|-
| | 04:35  
+
|| 04:35  
| | केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत.  
+
|| केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत.  
  
 
|-
 
|-
| | 04:40  
+
|| 04:40  
| | प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी Thousand Separator वर क्लिक करा. झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.  
+
|| प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी Thousand Separator वर क्लिक करा. झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.  
  
 
|-
 
|-
| | 04:50  
+
|| 04:50  
| | तुम्ही फाँट टॅबवर क्लिक करून फाँट बदलू शकता. त्यामध्ये फाँट, टाईप फेस, साईझ यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.  
+
|| तुम्ही फाँट टॅबवर क्लिक करून फाँट बदलू शकता. त्यामध्ये फाँट, टाईप फेस, साईझ यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.  
  
 
|-
 
|-
| | 05:00  
+
|| 05:00  
| | तुम्ही फाँट आणि इतर टॅब्ज मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.  
+
|| तुम्ही फाँट आणि इतर टॅब्ज मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.  
  
 
|-
 
|-
| | 05:06  
+
|| 05:06  
| | आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाईनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ.  
+
|| आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाईनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ.  
  
 
|-
 
|-
| | 05:11  
+
|| 05:11  
| | “OK” वर क्लिक करा.  
+
|| “OK” वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 05:16
+
|| 05:16
| | आता ८०० टाईप करून एंटर दाबा. तुम्हाला दिसेल की नंबर ८०० हे रूपये ८०० असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांशचिन्ह आणि दोन शून्य दिसतील.  
+
|| आता ८०० टाईप करून एंटर दाबा. तुम्हाला दिसेल की नंबर ८०० हे रूपये ८०० असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांशचिन्ह आणि दोन शून्य दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 05:27  
+
|| 05:27  
| | आता सेल C5 पासून C7 पर्यंत सिलेक्ट करा. Ctrl हे बटण दाबून ठेवून सेल G2 सुध्दा सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील.  
+
|| आता सेल C5 पासून C7 पर्यंत सिलेक्ट करा. Ctrl हे बटण दाबून ठेवून सेल G2 सुध्दा सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 05:40  
+
|| 05:40  
| | हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून Format Cell निवडा.  
+
|| हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून Format Cell निवडा.  
  
 
|-
 
|-
| | 05:46  
+
|| 05:46  
| | पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि “OK” वर क्लिक करा.  
+
|| पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि “OK” वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 05:51  
+
|| 05:51  
| | आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करू या. फोन बिलसाठी रू.६००, लाँड्री चार्जेससाठी रू.३०० आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च रू.२०००.  
+
|| आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करू या. फोन बिलसाठी रू.६००, लाँड्री चार्जेससाठी रू.३०० आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च रू.२०००.  
  
 
|-
 
|-
| | 06:06  
+
|| 06:06  
| | अकाऊंटस हेडिंगखाली महिन्याची सॅलरी रू.३०,००० टाईप करू या.  
+
|| अकाऊंटस हेडिंगखाली महिन्याची सॅलरी रू.३०,००० टाईप करू या.  
  
 
|-
 
|-
| | 06:13  
+
|| 06:13  
| | दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा.  
+
|| दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा.  
  
 
|-
 
|-
| | 06:18  
+
|| 06:18  
| | तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता. टेक्स्टचा उपयोग करू शकता. उदा. 10 October 2011.  
+
|| तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता. टेक्स्टचा उपयोग करू शकता. उदा. 10 October 2011.  
  
 
|-
 
|-
| | 06:28
+
|| 06:28
| | कॅल्कमध्ये विविध प्रकारचे Date फॉरमॅट उपलब्ध आहेत.  
+
|| कॅल्कमध्ये विविध प्रकारचे Date फॉरमॅट उपलब्ध आहेत.  
  
 
|-
 
|-
| | 06:32  
+
|| 06:32  
| | यासाठी सेल वर राईट क्लिक करून Format Cell  निवडू शकता.  
+
|| यासाठी सेल वर राईट क्लिक करून Format Cell  निवडू शकता.  
  
 
|-
 
|-
| | 06:38  
+
|| 06:38  
| | "Category" खाली Date हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 12, 31, 1999 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.  
+
|| "Category" खाली Date हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 12, 31, 1999 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.  
  
 
|-
 
|-
| | 06:52
+
|| 06:52
| | शिवाय खाली फॉरमॅट कोडमध्ये MM, DD, YYYY असे दिसेल. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉरमॅटचा कोड बदलता येतो.  
+
|| शिवाय खाली फॉरमॅट कोडमध्ये MM, DD, YYYY असे दिसेल. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉरमॅटचा कोड बदलता येतो.  
  
 
|-
 
|-
| | 07:02  
+
|| 07:02  
| | DD, MM, YYYY असे टाईप करू या. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. आणि “OK” वर क्लिक करा.  
+
|| DD, MM, YYYY असे टाईप करू या. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. आणि “OK” वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 07:12  
+
|| 07:12  
| | वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून Time असे टाईप करा.  
+
|| वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून Time असे टाईप करा.  
  
 
|-
 
|-
| | 07:18  
+
|| 07:18  
| | वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात. उदाहरणार्थ 10 colon 43 colon 20.
+
|| वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात. उदाहरणार्थ 10 colon 43 colon 20.
  
 
|-
 
|-
| | 07:24  
+
|| 07:24  
| | या व्यतिरिक्त तुम्ही सेल वर माऊसचे उजवे बटण दाबून Format Cell ऑप्शन निवडा.  
+
|| या व्यतिरिक्त तुम्ही सेल वर माऊसचे उजवे बटण दाबून Format Cell ऑप्शन निवडा.  
  
 
|-
 
|-
| | 07:31  
+
|| 07:31  
| | "Category" खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 13, 37, 46 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.  
+
|| "Category" खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 13, 37, 46 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.  
  
 
|-
 
|-
| | 07:44  
+
|| 07:44  
| | खाली HH कोलन MM कोलन SS असा फॉरमॅट कोड दिसेल. तुम्ही फॉरमॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता. आपण HH कोलन MM टाईप करू या.  
+
|| खाली HH कोलन MM कोलन SS असा फॉरमॅट कोड दिसेल. तुम्ही फॉरमॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता. आपण HH कोलन MM टाईप करू या.  
  
 
|-
 
|-
| | 07:57  
+
|| 07:57  
| | केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. “OK” वर क्लिक करा.  
+
|| केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. “OK” वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 08:03  
+
|| 08:03  
| | केलेले बदल undo करा.  
+
|| केलेले बदल undo करा.  
  
 
|-
 
|-
| | 08:06  
+
|| 08:06  
| | कॅल्कमध्ये टेक्स्ट, संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुस-या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुस-या शीटवर कसे जायचे ते पाहू.  
+
|| कॅल्कमध्ये टेक्स्ट, संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुस-या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुस-या शीटवर कसे जायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| | 08:17  
+
|| 08:17  
| | आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू.  
+
|| आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| | 08:23  
+
|| 08:23  
| | माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहचू शकता.  
+
|| माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहचू शकता.  
  
 
|-
 
|-
| | 08:29  
+
|| 08:29  
| | तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल.  
+
|| तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल.  
  
 
|-
 
|-
| | 08:33  
+
|| 08:33  
| | सेल रेफरन्सचा उपयोग करूनही  विशिष्ट सेलवर जाता येते.  
+
|| सेल रेफरन्सचा उपयोग करूनही  विशिष्ट सेलवर जाता येते.  
  
 
|-
 
|-
| | 08:38  
+
|| 08:38  
| | नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.  
+
|| नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 08:44
+
|| 08:44
| | योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा.  
+
|| योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
| | 08:49  
+
|| 08:49  
| | नेमबॉक्स मधे क्लिक करा. तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलिट करून नवीन टाईप करा. एंटर दाबा.
+
|| नेमबॉक्स मधे क्लिक करा. तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलिट करून नवीन टाईप करा. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| | 08:58  
+
|| 08:58  
| | एका सेल वरून दुस-या सेलवर कसे जायचे ते पाहू.  
+
|| एका सेल वरून दुस-या सेलवर कसे जायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| | 09:03  
+
|| 09:03  
| | पहिली पध्दत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुस-या सेलवर जाणे.  
+
|| पहिली पध्दत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुस-या सेलवर जाणे.  
  
 
|-
 
|-
| | 09:09  
+
|| 09:09  
| | तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुस-या सेलवर न्यायचे असेल तेव्हां माउसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे.  
+
|| तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुस-या सेलवर न्यायचे असेल तेव्हां माउसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे.  
  
 
|-
 
|-
| | 09:19  
+
|| 09:19  
| | ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल.  
+
|| ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल.  
  
 
|-
 
|-
| | 09:22  
+
|| 09:22  
| | दोन सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पध्दतीचा उपयोग होतो.  
+
|| दोन सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पध्दतीचा उपयोग होतो.  
  
 
|-
 
|-
| | 09:28  
+
|| 09:28  
| | अजून एक पध्दत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेल वर तुम्हाला जाता येते.  
+
|| अजून एक पध्दत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेल वर तुम्हाला जाता येते.  
  
 
|-
 
|-
| | 09:35  
+
|| 09:35  
| | मागच्या रो मधील सेल वर जाण्यासाठी 'Shift + Tab' दाबा.  
+
|| मागच्या रो मधील सेल वर जाण्यासाठी 'Shift + Tab' दाबा.  
  
 
|-
 
|-
| | 09:39  
+
|| 09:39  
| | कॉलम मध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी 'Enter' दाबा.  
+
|| कॉलम मध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी 'Enter' दाबा.  
  
 
|-
 
|-
| | 09:42  
+
|| 09:42  
| | कॉलम मध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी 'Shift + Enter' दाबा.  
+
|| कॉलम मध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी 'Shift + Enter' दाबा.  
  
 
|-
 
|-
| | 09:46  
+
|| 09:46  
| | आपण आता शिकू या कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे.  
+
|| आपण आता शिकू या कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे.  
  
 
|-
 
|-
| | 09:53  
+
|| 09:53  
| | तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजडाऊन दाबा.  
+
|| तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजडाऊन दाबा.  
  
 
|-
 
|-
| | 10:01  
+
|| 10:01  
| | तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजअप दाबा.  
+
|| तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजअप दाबा.  
  
 
|-
 
|-
| | 10:08  
+
|| 10:08  
| | कर्सरचा उपयोग करून सुध्दा दुस-या शीटवर जाता येते.  
+
|| कर्सरचा उपयोग करून सुध्दा दुस-या शीटवर जाता येते.  
  
 
|-
 
|-
| | 10:13  
+
|| 10:13  
| | Working with Sheets च्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या बद्दल अधिक माहिती घेऊ.  
+
|| Working with Sheets च्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या बद्दल अधिक माहिती घेऊ.  
  
 
|-
 
|-
| | 10:19  
+
|| 10:19  
| | जर शीटस् ची संख्या खूप जास्त असल्यास, त्या हॉरिझाँटल स्क्रॉलबार मागे लपण्याची शक्यता असते.  
+
|| जर शीटस् ची संख्या खूप जास्त असल्यास, त्या हॉरिझाँटल स्क्रॉलबार मागे लपण्याची शक्यता असते.  
  
 
|-
 
|-
| | 10:28  
+
|| 10:28  
| | असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या चार बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढेमागे करता येतात.  
+
|| असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या चार बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढेमागे करता येतात.  
  
 
|-
 
|-
| | 10:36  
+
|| 10:36  
| | केलेले बदल undo करू.  
+
|| केलेले बदल undo करू.  
  
 
|-
 
|-
| | 10:39  
+
|| 10:39  
| | कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा.  
+
|| कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 10:45  
+
|| 10:45  
| | आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.  
+
|| आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.  
  
 
|-
 
|-
| | 10:49
+
|| 10:49
| | स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील.  
+
|| स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 11:01
+
|| 11:01
| | संलग्न असलेले Rowsकिंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधे Row किंवा कॉलमवर क्लिक करा.  
+
|| संलग्न असलेले Rowsकिंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधे Row किंवा कॉलमवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 11:09  
+
|| 11:09  
| | आता शिफ्ट बटण दाबून ठेवा.
+
|| आता शिफ्ट बटण दाबून ठेवा.
  
 
|-
 
|-
| | 11:12  
+
|| 11:12  
| | ग्रुप मधील शेवटच्या कॉलम किंवा Row वर क्लिक करा.  
+
|| ग्रुप मधील शेवटच्या कॉलम किंवा Row वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 11:15  
+
|| 11:15  
| | संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि Rows सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुप मधील कॉलम किंवा Row वर क्लिक करा.  
+
|| संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि Rows सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुप मधील कॉलम किंवा Row वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 11:23  
+
|| 11:23  
| | कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पध्द्तीने कॉलम्स आणि Rows वर क्लिक करा.  
+
|| कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पध्द्तीने कॉलम्स आणि Rows वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 11:33
+
|| 11:33
| | विविध संलग्न शीटस् सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा.  
+
|| विविध संलग्न शीटस् सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 11:39  
+
|| 11:39  
| | तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या.  
+
|| तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या.  
  
 
|-
 
|-
| | 11:44  
+
|| 11:44  
| | शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा.  
+
|| शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 11:48  
+
|| 11:48  
| | दोन शीट मधील सर्व शीट टॅब्स पांढ-या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात.  
+
|| दोन शीट मधील सर्व शीट टॅब्स पांढ-या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात.  
  
 
|-
 
|-
| | 11:56  
+
|| 11:56  
| | तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीट मध्येही दिसतील.  
+
|| तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीट मध्येही दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 12:02  
+
|| 12:02  
| | आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅब वर क्लिक करा.  
+
|| आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅब वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 12:08  
+
|| 12:08  
| | आता कर्सरला तिस-या शीट टॅबवर घेऊन जा.  
+
|| आता कर्सरला तिस-या शीट टॅबवर घेऊन जा.  
  
 
|-
 
|-
| | 12:12  
+
|| 12:12  
| | आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा.  
+
|| आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| | 12:16  
+
|| 12:16  
| | सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीट मध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील.  
+
|| सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीट मध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील.  
  
 
|-
 
|-
| | 12:25
+
|| 12:25
| | आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.  
+
|| आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.  
  
 
|-
 
|-
| | 12:31
+
|| 12:31
| | आपण जे शिकलो ते थोडक्यात.  
+
|| आपण जे शिकलो ते थोडक्यात.  
  
 
|-
 
|-
| | 12:33  
+
|| 12:33  
| | स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे  
+
|| स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे  
  
 
|-
 
|-
| | 12:40  
+
|| 12:40  
| | फॉरमॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा  
+
|| फॉरमॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा  
  
 
|-
 
|-
| | 12:43  
+
|| 12:43  
| | शीट मध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे  
+
|| शीट मध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे  
  
 
|-
 
|-
| | 12:48
+
|| 12:48
| | Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत  
+
|| Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत  
  
 
|-
 
|-
| | 12:52  
+
|| 12:52  
| | COMPREHENSIVE ASSIGNMENT  
+
|| COMPREHENSIVE ASSIGNMENT  
  
 
|-
 
|-
| | 12:55  
+
|| 12:55  
| | Spreadsheet-Practice.ods उघडा  
+
|| Spreadsheet-Practice.ods उघडा  
  
 
|-
 
|-
| | 12:58  
+
|| 12:58  
| | “Serial Number” खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा.  
+
|| “Serial Number” खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा.  
  
 
|-
 
|-
| | 13:06  
+
|| 13:06  
| | Keys चा उपयोग करून सेल्सवर जा.  
+
|| Keys चा उपयोग करून सेल्सवर जा.  
  
 
|-
 
|-
| | 13:09  
+
|| 13:09  
| | “Serial Number” खालील सर्व आयटम सिलेक्ट करा.  
+
|| “Serial Number” खालील सर्व आयटम सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
| | 13:13  
+
|| 13:13  
| | दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम Add करा.  
+
|| दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम Add करा.  
  
 
|-
 
|-
| | 13:16  
+
|| 13:16  
| | “Format Cells” डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही Values भरा.  
+
|| “Format Cells” डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही Values भरा.  
  
 
|-
 
|-
| | 13:21  
+
|| 13:21  
| | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
+
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
| | 13:25
+
|| 13:25
| | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
+
|| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
| | 13:27  
+
|| 13:27  
| | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
| | 13:32  
+
|| 13:32  
| | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
+
|| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
  
 
|-
 
|-
| | 13:35  
+
|| 13:35  
| | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
|| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
| | 13:38  
+
|| 13:38  
| | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
+
|| परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
  
 
|-
 
|-
| | 13:41  
+
|| 13:41  
| | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
+
|| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
  
 
|-
 
|-
| | 13:48  
+
|| 13:48  
| | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
+
|| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
| | 13:52  
+
|| 13:52  
| | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India  यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India  यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
| | 14:00  
+
|| 14:00  
| | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.   
+
|| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.   
  
 
|-
 
|-
| | 14:03  
+
|| 14:03  
| |  spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro  
+
||  spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro  
  
 
|-
 
|-
| | 14:11  
+
|| 14:11  
| | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .  
+
|| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .  
  
 
|-
 
|-
| | 14:16  
+
|| 14:16  
| | सहभागासाठी धन्यवाद.  
+
|| सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 17:59, 19 April 2017

Time Narration
00:00 कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:08 स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे
00:16 फॉरमॅट सेल्सचा उपयोग कसा करावा
00:19 शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे
00:23 Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत
00:29 येथे आपण GNU/Linux ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:39 आता प्रथमcells मध्ये डेटा कसा भरायचा ते शिकू या.
00:43 आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या.
00:49 तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता.
00:59 टेक्स्टची डिफॉल्ट अलाईनमेंट डावीकडे असते. अलाइनमेंट टॅब वर क्लिक करून अलाईनमेंट बदलता येते.
01:10 आता हे undo करू या
01:12 स्प्रेडशीट वरील A1सेल वर क्लिक करा.
01:16 सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल.
01:20 इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत.
01:24 Items ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक Salary, House Rent, Electricity Bill, Phone Bill, Laundry, Miscellaneous अशा काही आयटमची नावे टाईप करू या.
01:38 संख्या एंटर करण्यासाठी, सेलवर क्लिक करून ती टाईप करा.
01:43 वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा.
01:53 संख्यांची डिफॉल्ट अलाईनमेंट उजव्या बाजूला असते. तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते.
02:01 केलेले बदल undo करूया.
02:04 आपल्या “personal finance tracker.ods” फाईलमध्ये Serial Number हेडिंगखाली (जे आपण “SN” असे लिहीले आहे), आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत.
02:18 आता सेल A2 वर क्लिक करा आणि १,२,३ असे आकडे एका खाली एक एंटर करा.
02:28 सेलमध्ये automatically भरले जाण्यासाठी A4 वर क्लिक करा. सेलच्या उजव्या कोप-यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल, तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल A7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या.
02:44 तुम्हाला सेल A5 ते A7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील.
02:51 आयटमला Serial Number दिल्यानंतर Cost या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया.
02:59 आता आपण C3 सेलवर क्लिक करू आणि हाऊस रेंट साठी Rupees 6000 टाईप करूया.
03:08 नंबरपुढे रूपयाचे चिन्ह देण्यास काय करावे?
03:12 समजा Electricity Bill साठी Rupees 800 एंटर करायचे आहेत. आता C4 वर राईट क्लिक करून Format Cells ऑप्शन निवडा.
03:24 Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:28 Numbers हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा.
03:32 तुम्हाला Category खाली Number, Percent, Currency, Date आणि Time इत्यादी पर्याय दिसतील.
03:42 त्यामधील "Currency” सिलेक्ट करूया.
03:45 आता फॉरमॅट ऑप्शन खालील डाऊन ऍरोवर क्लिक करूया. इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पहायला मिळतील.
03:54 वरील दिशेला स्क्रॉल करून INR Rupees English India हा ऑप्शन निवडा. ड्रॉपडाऊन मध्ये खाली डिफॉल्ट रूपात Rupees 1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल.
04:05 तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहाता येईल.
04:11 “Options” च्या खाली तुम्हाला संख्येत Decimal places म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व Leading Zeros किती असावेत ते सांगता येते
04:20 तुम्हाला हे लक्षात येईल की Decimal places 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉरमॅट Rupees 1234 नंतर पूर्णांक शून्य शून्य असा होतो.
04:35 केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत.
04:40 प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी Thousand Separator वर क्लिक करा. झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.
04:50 तुम्ही फाँट टॅबवर क्लिक करून फाँट बदलू शकता. त्यामध्ये फाँट, टाईप फेस, साईझ यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.
05:00 तुम्ही फाँट आणि इतर टॅब्ज मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
05:06 आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाईनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ.
05:11 “OK” वर क्लिक करा.
05:16 आता ८०० टाईप करून एंटर दाबा. तुम्हाला दिसेल की नंबर ८०० हे रूपये ८०० असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांशचिन्ह आणि दोन शून्य दिसतील.
05:27 आता सेल C5 पासून C7 पर्यंत सिलेक्ट करा. Ctrl हे बटण दाबून ठेवून सेल G2 सुध्दा सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील.
05:40 हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून Format Cell निवडा.
05:46 पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि “OK” वर क्लिक करा.
05:51 आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करू या. फोन बिलसाठी रू.६००, लाँड्री चार्जेससाठी रू.३०० आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च रू.२०००.
06:06 अकाऊंटस हेडिंगखाली महिन्याची सॅलरी रू.३०,००० टाईप करू या.
06:13 दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा.
06:18 तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता. टेक्स्टचा उपयोग करू शकता. उदा. 10 October 2011.
06:28 कॅल्कमध्ये विविध प्रकारचे Date फॉरमॅट उपलब्ध आहेत.
06:32 यासाठी सेल वर राईट क्लिक करून Format Cell निवडू शकता.
06:38 "Category" खाली Date हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 12, 31, 1999 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.
06:52 शिवाय खाली फॉरमॅट कोडमध्ये MM, DD, YYYY असे दिसेल. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉरमॅटचा कोड बदलता येतो.
07:02 DD, MM, YYYY असे टाईप करू या. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. आणि “OK” वर क्लिक करा.
07:12 वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून Time असे टाईप करा.
07:18 वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात. उदाहरणार्थ 10 colon 43 colon 20.
07:24 या व्यतिरिक्त तुम्ही सेल वर माऊसचे उजवे बटण दाबून Format Cell ऑप्शन निवडा.
07:31 "Category" खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉरमॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 13, 37, 46 हा पर्याय निवडू या. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा.
07:44 खाली HH कोलन MM कोलन SS असा फॉरमॅट कोड दिसेल. तुम्ही फॉरमॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता. आपण HH कोलन MM टाईप करू या.
07:57 केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. “OK” वर क्लिक करा.
08:03 केलेले बदल undo करा.
08:06 कॅल्कमध्ये टेक्स्ट, संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुस-या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुस-या शीटवर कसे जायचे ते पाहू.
08:17 आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू.
08:23 माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहचू शकता.
08:29 तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल.
08:33 सेल रेफरन्सचा उपयोग करूनही विशिष्ट सेलवर जाता येते.
08:38 नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.
08:44 योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा.
08:49 नेमबॉक्स मधे क्लिक करा. तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलिट करून नवीन टाईप करा. एंटर दाबा.
08:58 एका सेल वरून दुस-या सेलवर कसे जायचे ते पाहू.
09:03 पहिली पध्दत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुस-या सेलवर जाणे.
09:09 तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुस-या सेलवर न्यायचे असेल तेव्हां माउसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे.
09:19 ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल.
09:22 दोन सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पध्दतीचा उपयोग होतो.
09:28 अजून एक पध्दत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेल वर तुम्हाला जाता येते.
09:35 मागच्या रो मधील सेल वर जाण्यासाठी 'Shift + Tab' दाबा.
09:39 कॉलम मध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी 'Enter' दाबा.
09:42 कॉलम मध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी 'Shift + Enter' दाबा.
09:46 आपण आता शिकू या कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे.
09:53 तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजडाऊन दाबा.
10:01 तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील 'Ctrl' व पेजअप दाबा.
10:08 कर्सरचा उपयोग करून सुध्दा दुस-या शीटवर जाता येते.
10:13 Working with Sheets च्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या बद्दल अधिक माहिती घेऊ.
10:19 जर शीटस् ची संख्या खूप जास्त असल्यास, त्या हॉरिझाँटल स्क्रॉलबार मागे लपण्याची शक्यता असते.
10:28 असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या चार बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढेमागे करता येतात.
10:36 केलेले बदल undo करू.
10:39 कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा.
10:45 आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा.
10:49 स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील.
11:01 संलग्न असलेले Rowsकिंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधे Row किंवा कॉलमवर क्लिक करा.
11:09 आता शिफ्ट बटण दाबून ठेवा.
11:12 ग्रुप मधील शेवटच्या कॉलम किंवा Row वर क्लिक करा.
11:15 संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि Rows सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुप मधील कॉलम किंवा Row वर क्लिक करा.
11:23 कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पध्द्तीने कॉलम्स आणि Rows वर क्लिक करा.
11:33 विविध संलग्न शीटस् सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा.
11:39 तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या.
11:44 शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा.
11:48 दोन शीट मधील सर्व शीट टॅब्स पांढ-या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात.
11:56 तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीट मध्येही दिसतील.
12:02 आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅब वर क्लिक करा.
12:08 आता कर्सरला तिस-या शीट टॅबवर घेऊन जा.
12:12 आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा.
12:16 सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीट मध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील.
12:25 आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
12:31 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
12:33 स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट, टेक्स्टस्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे
12:40 फॉरमॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा
12:43 शीट मध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे
12:48 Rows, कॉलम्स आणि शीट मधील आयटम कसे सिलेक्ट करावेत
12:52 COMPREHENSIVE ASSIGNMENT
12:55 Spreadsheet-Practice.ods उघडा
12:58 “Serial Number” खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा.
13:06 Keys चा उपयोग करून सेल्सवर जा.
13:09 “Serial Number” खालील सर्व आयटम सिलेक्ट करा.
13:13 दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम Add करा.
13:16 “Format Cells” डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही Values भरा.
13:21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
13:25 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:27 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
13:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
13:35 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:38 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:41 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:48 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:03 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
14:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
14:16 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana