Difference between revisions of "BASH/C2/Nested-and-multilevel-if-elsif-statements/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
''Title of स्क्रिप्ट:''' '''Nested-and-multilevel-if-elsif-statements '''
 
''Title of स्क्रिप्ट:''' '''Nested-and-multilevel-if-elsif-statements '''
 +
 
'''Author:''' Manali Ranade
 
'''Author:''' Manali Ranade
 +
 
'''Keywords: video tutorial, Bash shell, if, else, fi '''
 
'''Keywords: video tutorial, Bash shell, if, else, fi '''
  
Line 10: Line 12:
 
| 00:00
 
| 00:00
 
| नमस्कार. '''Nested '''and''' multilevel if statement''' in '''BASH''' वरील पाठात आपले स्वागत.
 
| नमस्कार. '''Nested '''and''' multilevel if statement''' in '''BASH''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
+
 
|-
 
|-
 
| 00:09
 
| 00:09
Line 42: Line 43:
 
| 00:38
 
| 00:38
 
| '''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि
 
| '''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि
 
+
  
 
+
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
Line 51: Line 51:
 
| 00:46
 
| 00:46
 
| पाठाच्या सरावासाठी कृपया  '''GNU Bash ''' वर्जन '''4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
 
| पाठाच्या सरावासाठी कृपया  '''GNU Bash ''' वर्जन '''4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
.
 
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 59: Line 58:
 
|-
 
|-
 
| 00:57
 
| 00:57
| जर कंडिशन1 '''true''' असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.
+
| जर कंडिशन 1 '''true''' असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 01:04
 
| 01:04
| जर कंडिशन2  '''true''' असेल तर स्टेटमेंट1 कार्यान्वित होईल.
+
| जर कंडिशन 2  '''true''' असेल तर स्टेटमेंट1 कार्यान्वित होईल.
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 01:10
 
| 01:10
 
| म्हणजेच जेव्हा '''1 '''आणि '''2 ''' कंडिशन्स  '''true''' असतील तेव्हा स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.
 
| म्हणजेच जेव्हा '''1 '''आणि '''2 ''' कंडिशन्स  '''true''' असतील तेव्हा स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.
 
 
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 01:19
 
| 01:19
| जर  कंडिशन1 '''false''' असेल तर स्टेटमेंट 3 कार्यान्वित होईल.
+
| जर  कंडिशन 1 '''false''' असेल तर स्टेटमेंट 3 कार्यान्वित होईल.
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 01:25
 
| 01:25
 
| आणि जर  कंडिशन 2  '''false''' असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल.
 
| आणि जर  कंडिशन 2  '''false''' असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल.
 
+
 
 
+
 
|-
 
|-
 
| 01:31
 
| 01:31
Line 106: Line 103:
 
| 01:50
 
| 01:50
 
| '''PASSWORD ''' ह्या व्हेरिएबलला '''abc123''' ही व्हॅल्यू दिली आहे.
 
| '''PASSWORD ''' ह्या व्हेरिएबलला '''abc123''' ही व्हॅल्यू दिली आहे.
 
 
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 181: Line 177:
 
| 03:42
 
| 03:42
 
| म्हणजे जेव्हा पासवर्ड जुळणार नाहीत तेव्हा '''else ''' कंडिशन कार्यान्वित होईल.
 
| म्हणजे जेव्हा पासवर्ड जुळणार नाहीत तेव्हा '''else ''' कंडिशन कार्यान्वित होईल.
 
 
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 198: Line 193:
 
| 04:01
 
| 04:01
 
|  जर '''myname''' आणि '''NAME''' ह्यांच्या व्हॅल्यूज जुळल्या नाही तर '''else ''' स्टेटमेंट कार्यान्वित होईल.
 
|  जर '''myname''' आणि '''NAME''' ह्यांच्या व्हॅल्यूज जुळल्या नाही तर '''else ''' स्टेटमेंट कार्यान्वित होईल.
 
 
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 209: Line 203:
 
|-
 
|-
 
| 04:18
 
| 04:18
| '''ctrl+alt  आणि  t''' ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
+
| '''ctrl+alt आणि t''' ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 217: Line 211:
 
|-
 
|-
 
| 04:29
 
| 04:29
| टाईप करा: '''chmod''' space''' plus x''' space''' nestedifelse.sh '''
+
| टाईप करा:
 +
 
 +
'''chmod''' space''' plus x''' space''' nestedifelse.sh '''
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 04:38
 
| 04:38
| आता टाईप करा '''dot slash nestedifelse.sh'''
+
| आता टाईप करा,
 +
 
 +
'''dot slash nestedifelse.sh'''
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 250: Line 248:
 
| 05:02
 
| 05:02
 
| आता प्रॉम्प्ट  ''' “Password:”''' असे दाखवत आहे.
 
| आता प्रॉम्प्ट  ''' “Password:”''' असे दाखवत आहे.
 
 
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 258: Line 255:
 
| 05:10
 
| 05:10
 
| पासवर्ड  '''PASSWORD''' ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूशी जुळत आहे.
 
| पासवर्ड  '''PASSWORD''' ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूशी जुळत आहे.
 
+
 
 
+
 
|-
 
|-
 
| 05:15
 
| 05:15
Line 329: Line 325:
 
|-
 
|-
 
|06:34
 
|06:34
| जर कंडिशन1  '''true''' असेल तर स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.
+
| जर कंडिशन 1  '''true''' असेल तर स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 06:40
 
| 06:40
| जर  कंडिशन1 '''false'''  असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.
+
| जर  कंडिशन 1 '''false'''  असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 06:46
 
| 06:46
| जर कंडिशन2 '''true''' असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल.
+
| जर कंडिशन 2 '''true''' असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल.
 
|-
 
|-
 
| 06:52
 
| 06:52
Line 349: Line 345:
 
| 07:03
 
| 07:03
 
| आणि जर कंडिशन N '''false''' असेल तर स्टेटमेंट X कार्यान्वित होईल.
 
| आणि जर कंडिशन N '''false''' असेल तर स्टेटमेंट X कार्यान्वित होईल.
.
 
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 381: Line 376:
 
|-
 
|-
 
| 07:39
 
| 07:39
|'''- (हायफन) z ''' स्ट्रिंगची लांबी शून्य आहे का तपासेल.
+
|'''- (हायफन) z''' स्ट्रिंगची लांबी शून्य आहे का तपासेल.
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 07:44
 
| 07:44
| टर्मिलवर '''man test ''' असे टाईप करा. विविध स्ट्रिंग कंपॅरिझनबद्दल जाणून घेऊ.  
+
| टर्मिलवर '''man test''' असे टाईप करा.
 +
 
 +
विविध स्ट्रिंग कंपॅरिझनबद्दल जाणून घेऊ.  
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 419: Line 416:
 
|-
 
|-
 
| 08:41
 
| 08:41
| '''fi''' हे ''' multilevel if-else''' स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते.
+
| '''fi''' हे '''multilevel if-else''' स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते.
 
 
 
 
 
|-
 
|-
Line 431: Line 428:
 
|-
 
|-
 
| 08:51
 
| 08:51
|टाईप करा: '''chmod space plus x space multilevel-ifelse.sh '''
+
|टाईप करा:
 +
 
 +
'''chmod space plus x space multilevel-ifelse.sh '''
 
 
 
 
 
|-
 
|-
 
| 09:00
 
| 09:00
| टाईप करा '''dot slash multilevel-ifelse.sh'''
+
| टाईप करा,
 +
 
 +
'''dot slash multilevel-ifelse.sh'''
 
 
 
 
 
|-
 
|-

Latest revision as of 22:21, 11 December 2014

Title of स्क्रिप्ट:' Nested-and-multilevel-if-elsif-statements

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, if, else, fi

Time
Narration

 

00:00 नमस्कार. Nested and multilevel if statement in BASH वरील पाठात आपले स्वागत.

  

00:09 या पाठात शिकणार आहोत,
00:12 Nested if-else आणि

 

00:14 Multilevel if-else statement

 

00:17 उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ.

 

00:22 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.

 

00:28 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.

 

00:35 ह्या पाठासाठी आपण वापरू,

 

00:38 उबंटु लिनक्स  12.04 OS आणि

  

00:42 GNU Bash वर्जन 4.1.10

 

00:46 पाठाच्या सरावासाठी कृपया  GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.

 

00:52 Nested if-else statement कसे कार्य करते ते समजून घेऊ.

 

00:57 जर कंडिशन 1 true असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.

 

01:04 जर कंडिशन 2  true असेल तर स्टेटमेंट1 कार्यान्वित होईल.

 

01:10 म्हणजेच जेव्हा 1 आणि 2 कंडिशन्स  true असतील तेव्हा स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.

 

01:19 जर  कंडिशन 1 false असेल तर स्टेटमेंट 3 कार्यान्वित होईल.

 

01:25 आणि जर  कंडिशन 2  false असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल.
01:31 ह्याचे उदाहरण पाहू.

 

01:33 मी  nestedifelse.sh ह्या फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे.

 

01:38 तो उघडू.

 

01:40 आता कोड समजून घेऊ.

 

01:43 ही shebang line आहे.

 

01:45 NAME ह्या व्हेरिएबलला anusha ही व्हॅल्यू दिली आहे.

 

01:50 PASSWORD ह्या व्हेरिएबलला abc123 ही व्हॅल्यू दिली आहे.

 

01:56 read कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचेल.

 

02:02 - (हायफन) p फ्लॅग प्रॉम्प्ट दाखवेल.

 

02:05 - (हायफन) p नंतर “Enter name: ” ही स्ट्रिंग टर्मिनलवर दाखवली जाईल.

 

02:11 myname ह्या व्हेरिएबलमधे युजरने दिलेले टेक्स्ट म्हणजेच युजर इनपुट संचित केले जाईल.

 

02:18 पहिले  if स्टेटमेंट myname आणि NAME ह्या व्हेरिएबल्सची तुलना करेल.
02:24 युजरने दिलेले इनपुट आणि NAME ह्या व्हेरिएबलमधील संचित व्हॅल्यू म्हणजेच anusha यांची तुलना केली जाईल.

 

02:31 जर दोन्ही व्हॅल्यूज जुळल्या तर  if  स्टेटमेंट मधील उर्वरित कोडचे मूल्यमापन केले जाईल.

 

02:38 read कमांड टाईप केलेला पासवर्ड वाचून तो mypassword व्हेरिएबलमधे संचित करेल.

 

02:46 येथे - (हायफन) s फ्लॅग सायलेंट मोडसाठी आहे.

 

02:49 याचा अर्थ युजरने टाईप केलेले टेक्स्ट टर्मिनलवर दाखवले जाणार नाही.
02:56 येथे  if-else statements चा आणखी एक संच आहे.

 

02:59 ही if-else statements पहिल्या if स्टेटमेंटमधे गुंफली आहेत.

 

03:05 दुसरे  if स्टेटमेंट  mypassword आणि  PASSWORD व्हेरिएबल्सची तुलना करेल.

 

03:12 जर if  कंडिशन  true असेल म्हणजेच जर पासवर्ड जुळले तर टर्मिनलवर,

 

03:18 echo कमांड “Welcome” मेसेज दाखवेल.

 

03:21 -e मुळे backslash escapes चा अर्थ लावला जातो.

 

03:27 \n नव्या ओळीसाठी आहे म्हणजेच “Welcome” ही स्ट्रिंग नव्या ओळीवर प्रिंट होईल.

 

03:35 जेव्हा if कंडिशन true नसेल तेव्हा else कंडिशन कार्यान्वित होईल.

 

03:42 म्हणजे जेव्हा पासवर्ड जुळणार नाहीत तेव्हा else कंडिशन कार्यान्वित होईल.

 

03:48 येथे  echo कमांड   “Wrong password” असे दाखवेल.

 

03:53 आतील if-else स्टेटमेंट fi ने संपेल.

 

03:57 आता पहिल्या if-else स्टेटमेंटवर जाऊ.

 

04:01  जर myname आणि NAME ह्यांच्या व्हॅल्यूज जुळल्या नाही तर else स्टेटमेंट कार्यान्वित होईल.

 

04:09 हे टर्मिनलवर “Wrong Name” असा मेसेज echo करेल.
04:14 बाहेरील if-else स्टेटमेंट fi ने पूर्ण केले आहे.

 

04:18 ctrl+alt आणि t ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.

 

04:27 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू.

 

04:29 टाईप करा:

chmod space plus x space nestedifelse.sh  

04:38 आता टाईप करा,

dot slash nestedifelse.sh  

04:43 हा प्रोग्रॅम टर्मिनलवर कार्यान्वित केल्यास

 

04:46 Name आणि Password

 

04:48 या दोन कंडिशन्स तपासेल.

 

04:52 येथे  प्राॅम्प्ट “Enter Name:” असे दाखवत आहे.

 

04:55 anusha टाईप करा.

 

04:57 ही कंडिशन  true असल्यामुळे पुढच्या if कंडिशनचे मूल्यमापन होईल.

 

05:02 आता प्रॉम्प्ट   “Password:” असे दाखवत आहे.

 

05:05 abc123 असा पासवर्ड टाईप करू.
05:10 पासवर्ड  PASSWORD ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूशी जुळत आहे.
05:15 त्यामुळे प्रॉम्प्ट  “Welcome” असे दाखवत आहे.

 

05:19 आता स्क्रिप्ट पुन्हा कार्यान्वित करू.

 

05:21 अप ऍरोचे बटण दाबा.

 

05:24 dot slash nestedifelse.sh कमांडवर जा.

 

05:29 एंटर दाबा.

 

05:31 परंतु ह्यावेळी आपण तेच नाव वेगळ्या पासवर्डसोबत देणार आहोत.

 

05:37 त्यामुळे  anusha हे नाव आणि  123 हा पासवर्ड टाईप करा.

 

05:44 NAME ची व्हॅल्यू जुळेल पण password ची व्हॅल्यू जुळणार नाही.

 

05:49 त्यामुळे “Wrong password” असा मेसेज दाखवला जाईल.

 

05:53  पहिल्या if  स्टेटमेंट मधील गुंफलेले nested else स्टेटमेंट कार्यान्वित झाल्याचे सिध्द झाले आहे.

 

06:01 ही स्क्रिप्ट पुन्हा कार्यान्वित करू.

 

06:04 ह्यावेळी आपण swati हे नाव देणार आहोत.

 

06:08 Wrong name” हा मेसेज दाखवला जाईल.

 

06:12 कारण swati हे नाव व्हेरिएबलला दिलेल्या anusha ह्या व्हॅल्यूशी जुळत नाही.
06:19 त्यामुळे कंट्रोल पहिल्या if स्टेटमेंटमधून बाहेर पडेल आणि else स्टेटमेंट कार्यान्वित होईल.

 

06:25 हे “Wrong name” हा मेसेज प्रिंट करेल.

 

06:29 आता multilevel if-else स्टेटमेंट पाहू.

 

06:34 जर कंडिशन 1  true असेल तर स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.

 

06:40 जर  कंडिशन 1 false  असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.

 

06:46 जर कंडिशन 2 true असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल.
06:52 आणि जर कंडिशन 2 false असेल तर कंडिशन N चे मूल्यमापन होईल.

 

06:58 जर  कंडिशन N true असेल तर स्टेटमेंट  N कार्यान्वित होईल.

 

07:03 आणि जर कंडिशन N false असेल तर स्टेटमेंट X कार्यान्वित होईल.

 

07:10 त्याचे उदाहरण पाहू.

 

07:12 माझ्याजवळ उदाहरण आहे.

 

07:14 ते उघडू.  multilevel-ifelse dot sh हे फाईलचे नाव आहे.

 

07:23 आता कोड समजून घेऊ.

 

07:25 ही shebang line आहे.

 

07:27 कार्यान्वित करताना mystring ह्या व्हेरिएबल मधे युजरने इनपुट केलेला शब्द संचित होईल.

 

07:34 if कंडिशन इनपुट केलेली स्ट्रिंग null आहे का तपासेल.

 

07:39 - (हायफन) z स्ट्रिंगची लांबी शून्य आहे का तपासेल.

 

07:44 टर्मिलवर man test असे टाईप करा.

विविध स्ट्रिंग कंपॅरिझनबद्दल जाणून घेऊ.  

07:51 आपण काहीच टाईप केले नाही तर हे echo स्टेटमेंट प्रिंट केले जाईल.
07:56 पहिली elif कंडिशन इनपुट स्ट्रिंग मधे raj ही स्ट्रिंग आहे का तपासेल.

 

08:03 असल्यास हे echo स्टेटमेंट प्रिंट होईल.

 

08:08 यातील  wildcard character मुळे raj ही स्ट्रिंग असलेले सर्व शब्द ओळखले जातील.

 

08:15 पुढील elif कंडिशन इनपुट स्ट्रिंग  मधे  jit हा शब्द आहे का तपासेल.

 

08:22 असल्यास हे echo स्टेटमेंट प्रिंट होईल.
08:27 वरील सर्व कंडिशन्स अयशस्वी झाल्यास else कंडिशन कार्यान्वित होईल.

 

08:33 आणि “Sorry! Input does not contain either 'raj' or 'jit'” हा मेसेज दाखवेल.

 

08:41 fi हे multilevel if-else स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते.

 

08:46 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.

 

08:48 टर्मिनलवर जा.

 

08:51 टाईप करा:

chmod space plus x space multilevel-ifelse.sh  

09:00 टाईप करा,

dot slash multilevel-ifelse.sh  

09:06 इनपुट देण्यासाठी आपल्याला प्रॉम्प्ट केले जाईल.

 

09:09 वेगवेगळी इनपुट देऊन काय होते ते पाहू.

 

09:14 प्रथम काहीही टाईप न करता एंटर दाबा.

 

09:19 "Nothing was Entered " मेसेज दाखवला जाईल.

 

09:22 आणि कंट्रोल multilevel if-else. स्टेटमेंटमधून बाहेर पडेल.

 

09:28 प्रॉम्प्ट क्लियर करा.

 

09:30 वेगळे इनपुट देऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करू.

 

09:34 अप ऍरो दाबा.

 

09:36 dot slash multilevel hyphen ifelse dot sh वर जा.

 

09:41 एंटर दाबा.

 

09:43 प्रॉम्प्ट "Enter a Word" असे दाखवेल.

 

09:45 टाईप करा abhijit.

 

09:48 “abhijit contains word jit” असे आऊटपुट दिसेल.

 

09:53 हे आपल्या  कोडमधे प्रोग्रॅमचा कंट्रोल तिस-या कंडिशनवर गेल्याचे दाखवते.

 

09:59 पहिल्या दोन कंडिशन्स जुळलेल्या नाहीत.
10:03 हेच लॉजिक सर्व कंडिशन्सना लागू होईल.

 

10:07 वेगवेगळी इनपुट देऊन प्रोग्रॅम कार्यान्वित करा आणि रिझल्ट तपासा.

 

10:13 थोडक्यात,

 

10:15 आपण प्रोग्रॅमच्या सहाय्याने शिकलो,

 

10:18 Nested If-else:   Name आणि Password verification ,

 

10:23 तसेच Multilevel if-else: स्ट्रिंग कंपॅरिझन
10:28 असाईनमेंट म्हणून, वेगवेगळे आऊटपुट मेसेजेस दाखवणारा प्रोग्रॅम लिहा.

 

10:34 जेव्हा संख्या 3 पेक्षा मोठी,

 

10:35 3 पेक्षा लहान,

 

10:37 किंवा 3 असेल,

 

10:39 किंवा युजर इनपुट काहीच दिलेले नसेल.

 

10:42 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:45 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:48 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:55 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:58 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:02 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:13 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:26 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
11:31 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

 

 

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana