Difference between revisions of "LibreOffice-Writer-on-BOSS-Linux/C2/Introduction-to-LibreOffice-Writer/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
 
+
|'''Time'''
'''Resources for recording'''
+
|'''Narration'''
[[Media:Introduction to Writer.zip |Introduction to Writer]]
+
 
+
{| border=1
+
|| Time
+
|| Narration
+
  
|-
 
|-
|| 0:01  
+
|| 00:01  
 
|| लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Writer ची प्राथमिक ओळख  
 
|| लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Writer ची प्राथमिक ओळख  
  
|-
 
|-
|| 0:10  
+
|| 00:10  
 
|| रायटर मधील विविध टूलबार  
 
|| रायटर मधील विविध टूलबार  
  
|-
 
|-
|| 0:13  
+
|| 00:13  
 
|| नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.  
 
|| नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.  
  
|-
 
|-
|| 0:17  
+
|| 00:17  
 
|| डॉक्युमेंट सेव्ह करणे.  
 
|| डॉक्युमेंट सेव्ह करणे.  
  
|-
 
|-
|| 0:20  
+
|| 00:20  
 
|| रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे.  
 
|| रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे.  
  
|-
 
|-
|| 0:22  
+
|| 00:22  
 
|| लिबर ऑफिस रायटर हा Libre Office Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे.  
 
|| लिबर ऑफिस रायटर हा Libre Office Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे.  
  
|-
 
|-
|| 0:27  
+
|| 00:27  
 
|| रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे.  
 
|| रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे.  
  
|-
 
|-
|| 0:33  
+
|| 00:33  
 
|| हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर  निर्बंधांशिवाय करता येतो.  
 
|| हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर  निर्बंधांशिवाय करता येतो.  
  
|-
 
|-
|| 0:41  
+
|| 00:41  
 
|| लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही.  
 
|| लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही.  
  
|-
 
|-
|| 0:47  
+
|| 00:47  
 
|| Libre Office Suite संगणकावर सुरू करण्यासाठी Microsoft Windows 2000, विंडोज XP,  विंडोज 7 किंवा GNU/Linux सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता.   
 
|| Libre Office Suite संगणकावर सुरू करण्यासाठी Microsoft Windows 2000, विंडोज XP,  विंडोज 7 किंवा GNU/Linux सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता.   
  
|-
 
|-
|| 1:04  
+
|| 01:04  
 
|| आपण GNU Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.  
 
|| आपण GNU Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.  
  
|-
 
|-
|| 1:16  
+
|| 01:16  
 
|| संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केली नसेल तर Synaptic Package Manager वापरून Writer ची स्थापना करू शकता.   
 
|| संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केली नसेल तर Synaptic Package Manager वापरून Writer ची स्थापना करू शकता.   
  
|-
 
|-
|| 1:24  
+
|| 01:24  
 
|| '''Synaptic Package Manager''' वरील माहितीसाठी GNU लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच '''Libre Office Suite''' डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.  
 
|| '''Synaptic Package Manager''' वरील माहितीसाठी GNU लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच '''Libre Office Suite''' डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.  
  
|-
 
|-
|| 1:37  
+
|| 01:37  
 
|| यासंबंधी सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत.  
 
|| यासंबंधी सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत.  
  
|-
 
|-
|| 1:43  
+
|| 01:43  
 
|| Writer ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका.
 
|| Writer ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका.
  
|-
 
|-
|| 1:50  
+
|| 01:50  
 
|| जर आपल्याकडे 'Libre Office Suite' आधीपासून स्थापित असेल तर  
 
|| जर आपल्याकडे 'Libre Office Suite' आधीपासून स्थापित असेल तर  
  
|-
 
|-
|| 1:54  
+
|| 01:54  
 
|| तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे 'Applications' वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल.  
 
|| तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे 'Applications' वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल.  
  
|-
 
|-
|| 2:02  
+
|| 02:02  
 
|| 'Office' वर क्लिक करून नंतर 'Libre Office' या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| 'Office' वर क्लिक करून नंतर 'Libre Office' या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 2:08  
+
|| 02:08  
 
|| लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
|| लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
|-
 
|-
|| 2:13  
+
|| 02:13  
 
|| लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या 'Text Document' या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या 'Text Document' या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 2:23  
+
|| 02:23  
 
|| मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल.  
 
|| मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल.  
  
|-
 
|-
|| 2:28  
+
|| 02:28  
 
|| रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत. जसे की, टायटल बार,  
 
|| रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत. जसे की, टायटल बार,  
  
|-
 
|-
|| 2:33  
+
|| 02:33  
 
|| मेनूबार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार.  
 
|| मेनूबार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार.  
  
|-
 
|-
|| 2:36  
+
|| 02:36  
 
|| या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत.  
 
|| या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत.  
  
|-
 
|-
|| 2:47  
+
|| 02:47  
 
|| रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू.  
 
|| रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू.  
  
|-
 
|-
|| 2:53  
+
|| 02:53  
 
|| स्टँडर्ड टूलबार वरील 'New' या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते.  
 
|| स्टँडर्ड टूलबार वरील 'New' या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते.  
  
|-
 
|-
|| 3:00  
+
|| 03:00  
 
|| किंवा मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करून  
 
|| किंवा मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करून  
  
|-
 
|-
|| 3:05  
+
|| 03:05  
 
|| नंतर 'New' ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी 'Text Document' वर क्लिक करा.  
 
|| नंतर 'New' ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी 'Text Document' वर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 3:12  
+
|| 03:12  
 
|| तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते.  
 
|| तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते.  
  
|-
 
|-
|| 3:17  
+
|| 03:17  
 
|| आता 'Editor Area' मध्ये काही टेक्स्ट टाईप करू.  
 
|| आता 'Editor Area' मध्ये काही टेक्स्ट टाईप करू.  
  
|-
 
|-
|| 3:21  
+
|| 03:21  
 
|| प्रथम 'RESUME' असे टाईप करू या.  
 
|| प्रथम 'RESUME' असे टाईप करू या.  
  
|-
 
|-
|| 3:24  
+
|| 03:24  
 
|| लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते.  
 
|| लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते.  
  
|-
 
|-
|| 3:29  
+
|| 03:29  
 
|| त्यासाठी मेनूबारवरील 'File' वर क्लिक करा.  
 
|| त्यासाठी मेनूबारवरील 'File' वर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 3:33  
+
|| 03:33  
 
|| नंतर 'Save as' वर क्लिक करा.  
 
|| नंतर 'Save as' वर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 3:36  
+
|| 03:36  
 
|| तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल, तिथे 'Name' या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे.  
 
|| तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल, तिथे 'Name' या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे.  
  
|-
 
|-
|| 3:44  
+
|| 03:44  
 
|| आता 'resume' असे फाईलचे नाव एंटर करा.  
 
|| आता 'resume' असे फाईलचे नाव एंटर करा.  
  
|-
 
|-
|| 3:48  
+
|| 03:48  
 
|| 'Name' या फिल्डखाली 'Save in folder' आहे.  
 
|| 'Name' या फिल्डखाली 'Save in folder' आहे.  
  
|-
 
|-
|| 3:53  
+
|| 03:53  
 
|| यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या.  
 
|| यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या.  
  
|-
 
|-
|| 3:58  
+
|| 03:58  
 
||  'Save in folder' वर क्लिक करा.  
 
||  'Save in folder' वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|| 4:02  
+
|| 04:02  
 
|| जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल.  
 
|| जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल.  
  
|-
 
|-
|| 4:08  
+
|| 04:08  
 
|| आता 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल 'Desktop' वर सेव्ह होईल.  
 
|| आता 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल 'Desktop' वर सेव्ह होईल.  
  
|-
 
|-
|| 4:14  
+
|| 04:14  
 
|| तुम्ही 'Browse for other folders' वर देखील क्लिक करू शकता.  
 
|| तुम्ही 'Browse for other folders' वर देखील क्लिक करू शकता.  
  
|-
 
|-
|| 4:18  
+
|| 04:18  
 
|| आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा.  
 
|| आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा.  
  
|-
 
|-
|| 4:23  
+
|| 04:23  
 
|| आता डायलॉग बॉक्समधील "File Type” या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| आता डायलॉग बॉक्समधील "File Type” या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 4:27  
+
|| 04:27  
 
|| इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते.  
 
|| इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते.  
  
|-
 
|-
|| 4:34  
+
|| 04:34  
 
|| लिबर ऑफिस रायटरचा Default File Type 'ODF text Document' आहे, जे आपल्या फाईलला 'odt' हे एक्सटेन्शन प्रदान करते.  
 
|| लिबर ऑफिस रायटरचा Default File Type 'ODF text Document' आहे, जे आपल्या फाईलला 'odt' हे एक्सटेन्शन प्रदान करते.  
  
|-
 
|-
|| 4:45  
+
|| 04:45  
 
|| 'ODT' हे 'Open Document Format' म्हणजे 'ODF' फॉरमॅटशी संबंधित असून, वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे.   
 
|| 'ODT' हे 'Open Document Format' म्हणजे 'ODF' फॉरमॅटशी संबंधित असून, वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे.   
  
|-
 
|-
|| 4:56  
+
|| 04:56  
 
|| भारत सरकारने 'e-Governance' साठी स्वीकारलेल्या Standards मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे.  
 
|| भारत सरकारने 'e-Governance' साठी स्वीकारलेल्या Standards मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे.  
  
|-
 
|-
|| 5:04  
+
|| 05:04  
 
|| लिबर ऑफिस Writer मध्ये उघडण्यासाठी फाईलdot odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त  
 
|| लिबर ऑफिस Writer मध्ये उघडण्यासाठी फाईलdot odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त  
  
|-
 
|-
|| 5:11  
+
|| 05:11  
 
|| आपण आपली फाईल dot doc, आणि dot docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी MS Officeच्या Word प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते.  
 
|| आपण आपली फाईल dot doc, आणि dot docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी MS Officeच्या Word प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते.  
  
|-
 
|-
|| 5:23  
+
|| 05:23  
 
|| इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format' .  
 
|| इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format' .  
  
|-
 
|-
|| 5:33  
+
|| 05:33  
 
|| आपण 'ODF Text Document' या ऑप्शनवर क्लिक करू या.  
 
|| आपण 'ODF Text Document' या ऑप्शनवर क्लिक करू या.  
  
|-
 
|-
|| 5:37  
+
|| 05:37  
 
|| तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप 'ODF Text Document' आणि कंसात 'dot odt' असे आलेले दिसेल.  
 
|| तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप 'ODF Text Document' आणि कंसात 'dot odt' असे आलेले दिसेल.  
  
|-
 
|-
|| 5:48  
+
|| 05:48  
 
|| सेव्ह बटणावर क्लिक करा.  
 
|| सेव्ह बटणावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 5:50  
+
|| 05:50  
 
|| हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल.  
 
|| हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल.  
  
|-
 
|-
|| 5:58  
+
|| 05:58  
 
|| आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत.  
 
|| आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत.  
  
|-
 
|-
|| 6:03  
+
|| 06:03  
 
|| वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट, dot html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते.  
 
|| वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट, dot html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते.  
  
|-
 
|-
|| 6:13  
+
|| 06:13  
 
|| ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते.  
 
|| ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते.  
  
|-
 
|-
|| 6:17  
+
|| 06:17  
 
|| आता मेनूबार वरील 'File' या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| आता मेनूबार वरील 'File' या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 6:24  
+
|| 06:24  
 
|| आता 'File Type' या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 'HTML Document' आणि कंसातopen office dot org Writer या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| आता 'File Type' या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 'HTML Document' आणि कंसातopen office dot org Writer या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 6:35  
+
|| 06:35  
 
|| हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला dot html हे एक्सटेन्शन देईल.  
 
|| हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला dot html हे एक्सटेन्शन देईल.  
  
|-
 
|-
|| 6:40  
+
|| 06:40  
 
|| सेव्ह बटणावर क्लिक करा.  
 
|| सेव्ह बटणावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 6:42  
+
|| 06:42  
 
|| आता डॉयलॉग बॉक्समधील 'Ask when not saving in ODF format' हा ऑप्शन सिलेक्ट करा.  
 
|| आता डॉयलॉग बॉक्समधील 'Ask when not saving in ODF format' हा ऑप्शन सिलेक्ट करा.  
  
|-
 
|-
|| 6:50  
+
|| 06:50  
 
|| शेवटी 'Keep current format' या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| शेवटी 'Keep current format' या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 6:55  
+
|| 06:55  
 
|| तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट dot html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे.  
 
|| तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट dot html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे.  
  
|-
 
|-
|| 7:00  
+
|| 07:00  
 
|| स्टँडर्ड टूलबार वरील 'Export directly as PDF' या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये export करता येते.  
 
|| स्टँडर्ड टूलबार वरील 'Export directly as PDF' या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये export करता येते.  
  
|-
 
|-
|| 7:10  
+
|| 07:10  
 
|| पूर्वीप्रमाणे  फाईल  सेव्ह करायची जागा निवडून घ्या.  
 
|| पूर्वीप्रमाणे  फाईल  सेव्ह करायची जागा निवडून घ्या.  
  
|-
 
|-
|| 7:15  
+
|| 07:15  
 
|| हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग 'Export as pdf' या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता.  
 
|| हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग 'Export as pdf' या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता.  
  
|-
 
|-
|| 7:24  
+
|| 07:24  
 
|| तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील 'Export' ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save' बटणावर क्लिक करा.  
 
|| तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील 'Export' ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save' बटणावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 7:32  
+
|| 07:32  
 
|| अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक pdf फाईल बनेल.  
 
|| अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक pdf फाईल बनेल.  
  
|-
 
|-
|| 7:35  
+
|| 07:35  
 
|| प्रथम 'File' आणि मग 'Close' वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू.
 
|| प्रथम 'File' आणि मग 'Close' वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू.
  
|-
 
|-
|| 7:40  
+
|| 07:40  
 
|| पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत.  
 
|| पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत.  
  
|-
 
|-
|| 7:47  
+
|| 07:47  
 
|| 'resume.odt' हे डॉक्युमेंट उघडू या.  
 
|| 'resume.odt' हे डॉक्युमेंट उघडू या.  
  
|-
 
|-
|| 7:51  
+
|| 07:51  
 
|| अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करा आणि नंतर 'Open' या ऑप्शनवर क्लिक करा.  
 
|| अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करा आणि नंतर 'Open' या ऑप्शनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 8:00  
+
|| 08:00  
 
|| स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल.  
 
|| स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल.  
  
|-
 
|-
|| 8:04  
+
|| 08:04  
 
|| डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे.
 
|| डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे.
  
|-
 
|-
|| 8:08  
+
|| 08:08  
 
|| त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप-यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा.  
 
|| त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप-यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 8:14  
+
|| 08:14  
 
|| त्याचे नाव 'Type a file name' असे आहे.  
 
|| त्याचे नाव 'Type a file name' असे आहे.  
  
|-
 
|-
|| 8:16  
+
|| 08:16  
 
|| 'Location Bar' हे फिल्ड उघडेल  
 
|| 'Location Bar' हे फिल्ड उघडेल  
  
|-
 
|-
|| 8:19  
+
|| 08:19  
 
|| तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा.  
 
|| तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा.  
  
|-
 
|-
|| 8:24  
+
|| 08:24  
 
|| आता आपण 'resume' असे फाईलचे नाव लिहू या.  
 
|| आता आपण 'resume' असे फाईलचे नाव लिहू या.  
  
|-
 
|-
|| 8:27  
+
|| 08:27  
 
|| आता फाईलच्या नावांत 'resume' असे असलेली यादी दिसेल. त्यातून 'resume dot odt' निवडा.  
 
|| आता फाईलच्या नावांत 'resume' असे असलेली यादी दिसेल. त्यातून 'resume dot odt' निवडा.  
  
|-
 
|-
|| 8:34  
+
|| 08:34  
 
|| आता 'Open' या बटणावर क्लिक करा.  
 
|| आता 'Open' या बटणावर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 8:37  
+
|| 08:37  
 
|| तुम्हाला 'resume.odt' ही फाईल उघडलेली दिसेल.  
 
|| तुम्हाला 'resume.odt' ही फाईल उघडलेली दिसेल.  
  
|-
 
|-
|| 8.41  
+
|| 08:41  
 
|| त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर 'Open' या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता.  
 
|| त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर 'Open' या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता.  
  
|-
 
|-
|| 8:52  
+
|| 08:52  
 
|| तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा-या dot doc आणि dot docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता.  
 
|| तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा-या dot doc आणि dot docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता.  
  
|-
 
|-
|| 9:03  
+
|| 09:03  
 
|| आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी.  
 
|| आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी.  
  
|-
 
|-
|| 9:10  
+
|| 09:10  
 
|| आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते "RESUME” या टेक्स्टवर ड्रॅग करा.  
 
|| आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते "RESUME” या टेक्स्टवर ड्रॅग करा.  
  
|-
 
|-
|| 9:17  
+
|| 09:17  
 
|| अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या.  
 
|| अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या.  
  
|-
 
|-
|| 9:24  
+
|| 09:24  
 
|| टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे.  
 
|| टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे.  
  
|-
 
|-
|| 9:26  
+
|| 09:26  
 
|| आता स्टँडर्ड टूलबारवरील 'Bold' या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल.  
 
|| आता स्टँडर्ड टूलबारवरील 'Bold' या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल.  
  
|-
 
|-
|| 9:33  
+
|| 09:33  
 
|| टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील "Centered” या आयकॉनवर क्लिक करा.  
 
|| टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील "Centered” या आयकॉनवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
|| 9:41  
+
|| 09:41  
 
|| तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल.  
 
|| तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल.  
  
|-
 
|-
|| 9:45  
+
|| 09:45  
 
|| आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या.  
 
|| आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या.  
  
|-
 
|-
|| 9:48  
+
|| 09:48  
 
|| त्यासाठी टूलबार वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू.  
 
|| त्यासाठी टूलबार वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू.  
  
|-
 
|-
|| 9:53  
+
|| 09:53  
 
|| ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या.  
 
|| ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या.  
  
|-
 
|-
|| 9:57  
+
|| 09:57  
 
|| त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज '14' पर्यंत वाढलेला दिसेल.  
 
|| त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज '14' पर्यंत वाढलेला दिसेल.  
  
Line 421: Line 416:
 
|-
 
|-
 
|| 10:43  
 
|| 10:43  
|| Writer ची प्राथमिक ओळख.  
+
|| Writer ची प्राथमिक ओळख. रायटर मधील विविध टूलबार.  
 
+
रायटर मधील विविध टूलबार.  
+
  
|-
 
|-
 
|| 10:45  
 
|| 10:45  
|| नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.  
+
|| नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. डॉक्युमेंट सेव्ह करणे.  
 
+
डॉक्युमेंट सेव्ह करणे.  
+
  
|-
 
|-
Line 437: Line 428:
 
|-
 
|-
 
|| 10:55  
 
|| 10:55  
|| COMPREHENSIVE ASSIGNMENT.  
+
|| COMPREHENSIVE ASSIGNMENT. रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा.  
 
+
रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा.  
+
  
|-
 
|-
Line 451: Line 440:
 
|-
 
|-
 
|| 11:13  
 
|| 11:13  
|| हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा.  
+
|| हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा. फाईल बंद करा.  
 
+
फाईल बंद करा.  
+
  
|-
 
|-
 
|| 11:18  
 
|| 11:18  
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|| 11:21  
 
|| 11:21  
Line 493: Line 481:
 
|| 12:07
 
|| 12:07
 
|| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला  आहे.  सहभागासाठी धन्यवाद.  
 
|| ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला  आहे.  सहभागासाठी धन्यवाद.  
 
|}
 
|}

Latest revision as of 11:24, 21 April 2017

Time Narration
00:01 लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Writer ची प्राथमिक ओळख
00:10 रायटर मधील विविध टूलबार
00:13 नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.
00:17 डॉक्युमेंट सेव्ह करणे.
00:20 रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे.
00:22 लिबर ऑफिस रायटर हा Libre Office Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे.
00:27 रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे.
00:33 हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो.
00:41 लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही.
00:47 Libre Office Suite संगणकावर सुरू करण्यासाठी Microsoft Windows 2000, विंडोज XP, विंडोज 7 किंवा GNU/Linux सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता.
01:04 आपण GNU Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
01:16 संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केली नसेल तर Synaptic Package Manager वापरून Writer ची स्थापना करू शकता.
01:24 Synaptic Package Manager वरील माहितीसाठी GNU लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच Libre Office Suite डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.
01:37 यासंबंधी सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत.
01:43 Writer ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका.
01:50 जर आपल्याकडे 'Libre Office Suite' आधीपासून स्थापित असेल तर
01:54 तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे 'Applications' वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल.
02:02 'Office' वर क्लिक करून नंतर 'Libre Office' या ऑप्शनवर क्लिक करा.
02:08 लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल.
02:13 लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या 'Text Document' या ऑप्शनवर क्लिक करा.
02:23 मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल.
02:28 रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत. जसे की, टायटल बार,
02:33 मेनूबार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार.
02:36 या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत.
02:47 रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू.
02:53 स्टँडर्ड टूलबार वरील 'New' या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते.
03:00 किंवा मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करून
03:05 नंतर 'New' ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी 'Text Document' वर क्लिक करा.
03:12 तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते.
03:17 आता 'Editor Area' मध्ये काही टेक्स्ट टाईप करू.
03:21 प्रथम 'RESUME' असे टाईप करू या.
03:24 लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते.
03:29 त्यासाठी मेनूबारवरील 'File' वर क्लिक करा.
03:33 नंतर 'Save as' वर क्लिक करा.
03:36 तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल, तिथे 'Name' या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे.
03:44 आता 'resume' असे फाईलचे नाव एंटर करा.
03:48 'Name' या फिल्डखाली 'Save in folder' आहे.
03:53 यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या.
03:58 'Save in folder' वर क्लिक करा.
04:02 जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल.
04:08 आता 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल 'Desktop' वर सेव्ह होईल.
04:14 तुम्ही 'Browse for other folders' वर देखील क्लिक करू शकता.
04:18 आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा.
04:23 आता डायलॉग बॉक्समधील "File Type” या ऑप्शनवर क्लिक करा.
04:27 इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते.
04:34 लिबर ऑफिस रायटरचा Default File Type 'ODF text Document' आहे, जे आपल्या फाईलला 'odt' हे एक्सटेन्शन प्रदान करते.
04:45 'ODT' हे 'Open Document Format' म्हणजे 'ODF' फॉरमॅटशी संबंधित असून, वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे.
04:56 भारत सरकारने 'e-Governance' साठी स्वीकारलेल्या Standards मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे.
05:04 लिबर ऑफिस Writer मध्ये उघडण्यासाठी फाईलdot odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त
05:11 आपण आपली फाईल dot doc, आणि dot docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी MS Officeच्या Word प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते.
05:23 इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format' .
05:33 आपण 'ODF Text Document' या ऑप्शनवर क्लिक करू या.
05:37 तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप 'ODF Text Document' आणि कंसात 'dot odt' असे आलेले दिसेल.
05:48 सेव्ह बटणावर क्लिक करा.
05:50 हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल.
05:58 आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत.
06:03 वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट, dot html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते.
06:13 ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते.
06:17 आता मेनूबार वरील 'File' या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा.
06:24 आता 'File Type' या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 'HTML Document' आणि कंसातopen office dot org Writer या ऑप्शनवर क्लिक करा.
06:35 हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला dot html हे एक्सटेन्शन देईल.
06:40 सेव्ह बटणावर क्लिक करा.
06:42 आता डॉयलॉग बॉक्समधील 'Ask when not saving in ODF format' हा ऑप्शन सिलेक्ट करा.
06:50 शेवटी 'Keep current format' या ऑप्शनवर क्लिक करा.
06:55 तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट dot html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे.
07:00 स्टँडर्ड टूलबार वरील 'Export directly as PDF' या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये export करता येते.
07:10 पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह करायची जागा निवडून घ्या.
07:15 हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग 'Export as pdf' या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता.
07:24 तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील 'Export' ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save' बटणावर क्लिक करा.
07:32 अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक pdf फाईल बनेल.
07:35 प्रथम 'File' आणि मग 'Close' वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू.
07:40 पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत.
07:47 'resume.odt' हे डॉक्युमेंट उघडू या.
07:51 अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करा आणि नंतर 'Open' या ऑप्शनवर क्लिक करा.
08:00 स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल.
08:04 डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे.
08:08 त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप-यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा.
08:14 त्याचे नाव 'Type a file name' असे आहे.
08:16 'Location Bar' हे फिल्ड उघडेल
08:19 तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा.
08:24 आता आपण 'resume' असे फाईलचे नाव लिहू या.
08:27 आता फाईलच्या नावांत 'resume' असे असलेली यादी दिसेल. त्यातून 'resume dot odt' निवडा.
08:34 आता 'Open' या बटणावर क्लिक करा.
08:37 तुम्हाला 'resume.odt' ही फाईल उघडलेली दिसेल.
08:41 त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर 'Open' या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता.
08:52 तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा-या dot doc आणि dot docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता.
09:03 आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी.
09:10 आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते "RESUME” या टेक्स्टवर ड्रॅग करा.
09:17 अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या.
09:24 टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे.
09:26 आता स्टँडर्ड टूलबारवरील 'Bold' या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल.
09:33 टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील "Centered” या आयकॉनवर क्लिक करा.
09:41 तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल.
09:45 आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या.
09:48 त्यासाठी टूलबार वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू.
09:53 ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या.
09:57 त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज '14' पर्यंत वाढलेला दिसेल.
10:01 आता 'Font Name' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. आणि नंतर 'Un Dotum' हा फाँट सिलेक्ट करा.
10:09 टूलबारवरील 'Save' या आयकॉनवर क्लिक करा.
10:13 तुम्हाला दिसेल की फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली आहे.
10:21 सेव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला बंद करायचे असेल,
10:25 तर केवळ मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करून 'Close' या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल.
10:33 आपण लिबर ऑफिस Writer वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात :
10:43 Writer ची प्राथमिक ओळख. रायटर मधील विविध टूलबार.
10:45 नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. डॉक्युमेंट सेव्ह करणे.
10:52 रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे.
10:55 COMPREHENSIVE ASSIGNMENT. रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा.
11:01 practice.odt या नावाने ती सेव्ह करा.
11:05 'This is my first Assignment' असे टेक्स्ट त्यात लिहा. फाईल सेव्ह करा. टेक्स्टला अंडरलाईन करा.
11:13 हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा. फाईल बंद करा.
11:18 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:21 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:24 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:35 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:38 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:49 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:56 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:07 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana