Difference between revisions of "BASH/C2/Conditional-execution/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload was with incorrect file. Replaced with correct file.)
Line 122: Line 122:
  
 
|-
 
|-
| 02: 28
+
| 02:28
 
| आणखी एक कमांड बघू.  टाईप करा:
 
| आणखी एक कमांड बघू.  टाईप करा:
 
'''test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark .'''  एंटर दाबा.
 
'''test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark .'''  एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 02: 48
+
| 02:48
 
| हे एक म्हणजेच '''false''' रिटर्न करेल.
 
| हे एक म्हणजेच '''false''' रिटर्न करेल.
  
 
|-
 
|-
| 02: 52
+
| 02:52
 
| म्हणजे '''4''' बरोबर '''5''' नाही.
 
| म्हणजे '''4''' बरोबर '''5''' नाही.
  
 
|-
 
|-
| 02: 56
+
| 02:56
 
|  आता हीच कमांड चौकटी कंसात टाईप करा:
 
|  आता हीच कमांड चौकटी कंसात टाईप करा:
  
 
|-
 
|-
| 03: 01
+
| 03:01
 
| चौकटी कंस सुरू '''space 4 space hyphen eq space 5 space ''' चौकटी कंस पूर्ण ''' semicolon''' space '''echo''' space '''dollar sign question mark''' एंटर दाबा.
 
| चौकटी कंस सुरू '''space 4 space hyphen eq space 5 space ''' चौकटी कंस पूर्ण ''' semicolon''' space '''echo''' space '''dollar sign question mark''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 03: 21
+
| 03:21
 
| हे सुध्दा एक म्हणजेच '''false''' रिटर्न करेल.
 
| हे सुध्दा एक म्हणजेच '''false''' रिटर्न करेल.
  
 
|-
 
|-
| 03: 25
+
| 03:25
 
| म्हणजेच ''' 4''' बरोबर '''5''' नाही.
 
| म्हणजेच ''' 4''' बरोबर '''5''' नाही.
  
 
|-
 
|-
|  03: 29
+
|  03:29
 
|  इतर प्रकारचे टेस्टींग करण्यासाठी याचा विस्तार करता येईल.
 
|  इतर प्रकारचे टेस्टींग करण्यासाठी याचा विस्तार करता येईल.
  
 
|-
 
|-
|  03: 33
+
|  03:33
 
| टाईप करा '''man space test''' आणि त्याचा उपयोग समजून घ्या.
 
| टाईप करा '''man space test''' आणि त्याचा उपयोग समजून घ्या.
  
 
|-
 
|-
| 03: 40  
+
| 03:40  
 
| आता स्लाईडसवर जाऊ.
 
| आता स्लाईडसवर जाऊ.
  
 
|-
 
|-
| 03: 43   
+
| 03:43   
 
| आता '''if''' स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
 
| आता '''if''' स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
  
 
|-
 
|-
| 03: 48   
+
| 03:48   
 
| '''if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then '''
 
| '''if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then '''
  
 
|-
 
|-
| 03: 59   
+
| 03:59   
 
| पुढच्या ओळीवर ज्या कमांडस किंवा स्टेटमेंटस कार्यान्वित करायच्या आहेत त्या टाईप करा.
 
| पुढच्या ओळीवर ज्या कमांडस किंवा स्टेटमेंटस कार्यान्वित करायच्या आहेत त्या टाईप करा.
  
 
|-
 
|-
| 04: 05   
+
| 04:05   
 
| शेवटी '''fi''' ने '''if loop''' संपवा.
 
| शेवटी '''fi''' ने '''if loop''' संपवा.
  
 
|-
 
|-
| 04: 11
+
| 04:11
 
| कंडिशनचे प्राथमिक नियम:
 
| कंडिशनचे प्राथमिक नियम:
  
 
|-
 
|-
| 04: 14
+
| 04:14
 
| कंस आणि एक्सप्रेशन ह्यामधे नेहमी स्पेस द्या.
 
| कंस आणि एक्सप्रेशन ह्यामधे नेहमी स्पेस द्या.
 +
 
|-
 
|-
| 04: 19
+
| 04:19
 
| “'''then”''' या कीवर्डच्या आधीची ओळ सेमीकोलनच्या सहाय्याने पूर्ण करा.
 
| “'''then”''' या कीवर्डच्या आधीची ओळ सेमीकोलनच्या सहाय्याने पूर्ण करा.
  
 
|-
 
|-
| 04: 25
+
| 04:25
 
| स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशन पूर्ण करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
 
| स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशन पूर्ण करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
  
 
|-
 
|-
|  04: 31
+
|  04:31
 
|  कंडिशन्समधे वापरणार असाल तर स्ट्रिंग व्हेरिएबल्ससाठी कोटसचा उपयोग करा.
 
|  कंडिशन्समधे वापरणार असाल तर स्ट्रिंग व्हेरिएबल्ससाठी कोटसचा उपयोग करा.
  
 
|-
 
|-
|  04: 38
+
|  04:38
 
| “'''fi” ''' च्या सहाय्याने कंडिशनल ब्लॉक पूर्ण करायला विसरू नका.  
 
| “'''fi” ''' च्या सहाय्याने कंडिशनल ब्लॉक पूर्ण करायला विसरू नका.  
  
 
|-
 
|-
| 04: 43
+
| 04:43
 
| '''if स्टेटमेंट''' चे उदाहरण पाहू.
 
| '''if स्टेटमेंट''' चे उदाहरण पाहू.
  
 
|-
 
|-
| 04: 46
+
| 04:46
 
| टर्मिनलवर जा.
 
| टर्मिनलवर जा.
  
 
|-
 
|-
| 04: 49
+
| 04:49
 
| मी  माझ्या जवळची '''simpleif.sh''' नावाची फाईल उघडत आहे.
 
| मी  माझ्या जवळची '''simpleif.sh''' नावाची फाईल उघडत आहे.
  
 
|-
 
|-
| 04: 58
+
| 04:58
 
| '''count''' बरोबर 100 झाले की ही Bash स्क्रिप्ट “count is 100” असा मेसेज दाखवेल.
 
| '''count''' बरोबर 100 झाले की ही Bash स्क्रिप्ट “count is 100” असा मेसेज दाखवेल.
  
 
|-
 
|-
| 05: 06
+
| 05:06
 
| ही  '''Bash shell''' स्क्रिप्टची पहिली ओळ आहे तिला '''shebang line''' म्हणतात.
 
| ही  '''Bash shell''' स्क्रिप्टची पहिली ओळ आहे तिला '''shebang line''' म्हणतात.
  
 
|-
 
|-
| 05: 12
+
| 05:12
 
| ''' count''' ह्या व्हेरिएबलला 100 हा पूर्णांक प्रदान केला आहे.
 
| ''' count''' ह्या व्हेरिएबलला 100 हा पूर्णांक प्रदान केला आहे.
  
 
|-
 
|-
| 05: 17
+
| 05:17
 
| लक्षात ठेवा ''' count, इक्वल टू आणि '''100''' ह्यामधे स्पेस असणार नाही.
 
| लक्षात ठेवा ''' count, इक्वल टू आणि '''100''' ह्यामधे स्पेस असणार नाही.
  
 
|-
 
|-
| 05: 24
+
| 05:24
 
| हे एक्सप्रेशन '''count''' ची व्हॅल्यू शंभर आहे का ते तपासेल.
 
| हे एक्सप्रेशन '''count''' ची व्हॅल्यू शंभर आहे का ते तपासेल.
  
 
|-
 
|-
| 05: 30
+
| 05:30
 
| येथे ''' -eq ''' हे '''comparison operator''' आहे.
 
| येथे ''' -eq ''' हे '''comparison operator''' आहे.
  
 
|-
 
|-
| 05: 35
+
| 05:35
 
| कंडिशन जर true असेल तर '''count is 100''' हा मेसेज दाखवेल.
 
| कंडिशन जर true असेल तर '''count is 100''' हा मेसेज दाखवेल.
  
 
|-
 
|-
| 05: 41
+
| 05:41
 
| '''fi''' ने '''if''' ब्लॉक संपवा.
 
| '''fi''' ने '''if''' ब्लॉक संपवा.
  
 
|-
 
|-
| 05: 45
+
| 05:45
 
| आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
 
| आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
  
  
 
|-
 
|-
| 05: 49
+
| 05:49
 
| टर्मिनलवर जा.  
 
| टर्मिनलवर जा.  
  
 
|-
 
|-
| 05: 51
+
| 05:51
 
| फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा: '''chmod space plus x space simpleif.sh''' आणि एंटर दाबा.
 
| फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा: '''chmod space plus x space simpleif.sh''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 06: 04
+
| 06:04
 
| प्रॉम्प्ट क्लियर करा.
 
| प्रॉम्प्ट क्लियर करा.
  
 
|-
 
|-
| 06: 06
+
| 06:06
 
| आता टाईप करा dot slash '''simpleif.sh''' एंटर दाबा.
 
| आता टाईप करा dot slash '''simpleif.sh''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 06: 14
+
| 06:14
 
| आऊटपुट असे दिसेल.
 
| आऊटपुट असे दिसेल.
  
 
|-
 
|-
| 06: 16
+
| 06:16
 
| '''Count is 100.'''
 
| '''Count is 100.'''
  
 
|-
 
|-
| 06: 18
+
| 06:18
 
| '''count ''' व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून स्क्रिप्ट कार्यान्वित करून बघा.
 
| '''count ''' व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून स्क्रिप्ट कार्यान्वित करून बघा.
  
 
|-
 
|-
| 06: 24
+
| 06:24
 
|  स्लाईडसवर परत जाऊ.
 
|  स्लाईडसवर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
| 06: 26
+
| 06:26
 
| आता ''' if-else''' condition बघू या.
 
| आता ''' if-else''' condition बघू या.
  
 
|-
 
|-
| 06: 30
+
| 06:30
 
|  त्याचा सिंटॅक्स असा आहे: '''if space चौकटी कंस सुरू space condition space चौकटी कंस पूर्ण space semicolon space then'''
 
|  त्याचा सिंटॅक्स असा आहे: '''if space चौकटी कंस सुरू space condition space चौकटी कंस पूर्ण space semicolon space then'''
  
 
|-
 
|-
| 06: 44
+
| 06:44
 
| पुढील ओळींवर कमांडस टाईप करा.
 
| पुढील ओळींवर कमांडस टाईप करा.
  
 
|-
 
|-
| 06: 47
+
| 06:47
 
| पुढील ओळीवर  '''else''' स्टेटमेंट आहे.
 
| पुढील ओळीवर  '''else''' स्टेटमेंट आहे.
  
 
|-
 
|-
| 06: 51
+
| 06:51
 
| आणि पुन्हा इतर काही कमांडस टाईप करा.
 
| आणि पुन्हा इतर काही कमांडस टाईप करा.
  
 
|-
 
|-
| 06: 55
+
| 06:55
 
| पुढील ओळीवर '''fi''' च्या सहाय्याने '''if ''' ब्लॉक संपवा.
 
| पुढील ओळीवर '''fi''' च्या सहाय्याने '''if ''' ब्लॉक संपवा.
  
 
|-
 
|-
| 07: 00
+
| 07:00
 
| पासवर्ड प्रोग्रॅमच्या सहाय्याने  '''if-else''' कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
 
| पासवर्ड प्रोग्रॅमच्या सहाय्याने  '''if-else''' कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
| 07: 06
+
| 07:06
 
| टर्मिनलवर जा.
 
| टर्मिनलवर जा.
  
 
|-
 
|-
| 07: 09
+
| 07:09
 
| '''ifelse.sh''' ही फाईल उघडा.
 
| '''ifelse.sh''' ही फाईल उघडा.
  
 
|-
 
|-
| 07: 14
+
| 07:14
 
| ही  '''shebang line''' आहे.
 
| ही  '''shebang line''' आहे.
  
 
|-
 
|-
| 07: 17   
+
| 07:17   
 
| येथे '''PASS''' ह्या व्हेरिएबलमधे '''abc123''' संचित करा.  
 
| येथे '''PASS''' ह्या व्हेरिएबलमधे '''abc123''' संचित करा.  
 
|-
 
|-
| 07: 23   
+
| 07:23   
 
| '''abc123''' ही स्ट्रिंग असल्यामुळे ती '''डबल कोटस''' मधे लिहिणे गरजेचे आहे.
 
| '''abc123''' ही स्ट्रिंग असल्यामुळे ती '''डबल कोटस''' मधे लिहिणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
| 07: 29
+
| 07:29
 
| '''read''' कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचते.
 
| '''read''' कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचते.
  
 
|-
 
|-
| 07: 35
+
| 07:35
 
| येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला कीबोर्ड.
 
| येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला कीबोर्ड.
  
 
|-
 
|-
| 07: 39
+
| 07:39
 
| सायलेंट मोडसाठी Hyphen '''s''' वापरला आहे.
 
| सायलेंट मोडसाठी Hyphen '''s''' वापरला आहे.
  
 
|-
 
|-
| 07: 43
+
| 07:43
 
| म्हणजे आपण टाईप केलेला पासवर्ड दाखवला जाणार नाही.
 
| म्हणजे आपण टाईप केलेला पासवर्ड दाखवला जाणार नाही.
  
 
|-
 
|-
| 07: 48
+
| 07:48
 
| कारण आपल्याला पासवर्ड इतरांना दाखवायचा नाही.
 
| कारण आपल्याला पासवर्ड इतरांना दाखवायचा नाही.
  
 
|-
 
|-
| 07: 52
+
| 07:52
 
| Hyphen '''p''' हा प्रॉम्प्टसाठी आहे.
 
| Hyphen '''p''' हा प्रॉम्प्टसाठी आहे.
  
 
|-
 
|-
| 07: 55
+
| 07:55
 
| युजरकडून इनपुट घेण्यापूर्वी हे “Enter password: ” अशी स्ट्रिंग दाखवेल.
 
| युजरकडून इनपुट घेण्यापूर्वी हे “Enter password: ” अशी स्ट्रिंग दाखवेल.
  
 
|-
 
|-
| 08: 01
+
| 08:01
 
| '''mypassword''' हे व्हेरिएबल आहे.
 
| '''mypassword''' हे व्हेरिएबल आहे.
  
 
|-
 
|-
| 08: 04
+
| 08:04
 
| ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला  '''password''' होय.
 
| ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला  '''password''' होय.
  
 
|-
 
|-
| 08: 10
+
| 08:10
 
|  तो पासवर्ड '''PASS''' व्हेरिएबल मधील व्हॅल्यूबरोबर जुळवून बघितला जाईल.
 
|  तो पासवर्ड '''PASS''' व्हेरिएबल मधील व्हॅल्यूबरोबर जुळवून बघितला जाईल.
  
 
|-
 
|-
| 08: 17
+
| 08:17
 
| ''' mypassword''' ह्या व्हेरिएबलमधे तो संचित केला जाईल.
 
| ''' mypassword''' ह्या व्हेरिएबलमधे तो संचित केला जाईल.
  
 
|-
 
|-
| 08: 21
+
| 08:21
 
| जर पासवर्ड जुळला तर असा मेसेज दिसेल.
 
| जर पासवर्ड जुळला तर असा मेसेज दिसेल.
  
 
|-
 
|-
| 08: 25
+
| 08:25
 
| '''“Password accepted”'''
 
| '''“Password accepted”'''
  
 
|-
 
|-
| 08: 27
+
| 08:27
 
| अन्यथा '''“Access denied”''' असे दाखवले जाईल.
 
| अन्यथा '''“Access denied”''' असे दाखवले जाईल.
  
 
|-
 
|-
| 08: 31
+
| 08:31
 
| '''fi  नी  '''if-else loop''' लूप संपवा.
 
| '''fi  नी  '''if-else loop''' लूप संपवा.
  
 
|-
 
|-
|  08: 34
+
|  08:34
 
|  आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
 
|  आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
  
 
|-
 
|-
|  08: 38
+
|  08:38
 
| टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:
 
| टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:
  
Line 400: Line 401:
  
 
|-
 
|-
| 08: 52
+
| 08:52
 
| टाईप करा '''dot slash  ifelse.sh .''' एंटर दाबा.
 
| टाईप करा '''dot slash  ifelse.sh .''' एंटर दाबा.
  
  
 
|-
 
|-
| 08: 57
+
| 08:57
 
| येथे असे दाखवले जाईल. :  
 
| येथे असे दाखवले जाईल. :  
  
 
|-
 
|-
| 08: 59
+
| 08:59
 
| Enter ''' password''':
 
| Enter ''' password''':
  

Revision as of 11:25, 9 December 2014

Title of script: Conditional Execution in BASH

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, Simple if, else-if.

Time Narration
00:01 नमस्कार. Conditional execution in Bash वरील पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात शिकणार आहोत,
00:10 * test कमांडचा वापर
00:13 आणि कंडिशनल स्टेटमेंटस.
00:15 हे काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.


00:19 ह्या पाठासाठी,
00:21 तुम्हाला GNU/ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:26 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:32 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:35 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:39 आणि * GNU Bash वर्जन 4.1.10
00:43 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:49 test कमांडची ओळख करून घेऊ.
00:52 * test ही built-in कमांड आहे, जी exit status रिटर्न करते.
00:57 * हे True साठी 0 (शून्य) आणि False साठी 1 (एक) रिटर्न करेल.
01:02 * रिटर्न व्हॅल्यू एक्सप्रेशनच्या मूल्यमापनावर अवलंबून असते.
01:07 * आपण return स्टेटस डॉलर आणि प्रश्नचिन्ह ($?) टाईप करून मिळवू शकतो.
01:14 * एक्सप्रेशनचे मूल्यमापन दोन पध्दतीने करता येते-
01:18 # एक, test कीवर्डचा वापर करून,
01:21 आणि दुसरी म्हणजे चौकटी कंसात एक्सप्रेशन लिहून.
01:27 Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.

.

01:35 टाईप करा: test space 4 space hyphen eq space 4 semicolon space echo space dollar sign and a question mark. एंटर दाबा.
01:53 हे शून्य म्हणजेच true रिटर्न करेल.


01:57 4 बरोबर 4 आहे.
02:00 पुढे टाईप करा:
02:02 चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 4 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign and a question mark. एंटर दाबा.
02:22 हे शून्य म्हणजेच true रिटर्न करेल.
02:25 4 बरोबर 4 आहे.


02:28 आणखी एक कमांड बघू. टाईप करा:

test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark . एंटर दाबा.

02:48 हे एक म्हणजेच false रिटर्न करेल.
02:52 म्हणजे 4 बरोबर 5 नाही.
02:56 आता हीच कमांड चौकटी कंसात टाईप करा:
03:01 चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 5 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign question mark एंटर दाबा.
03:21 हे सुध्दा एक म्हणजेच false रिटर्न करेल.
03:25 म्हणजेच 4 बरोबर 5 नाही.
03:29 इतर प्रकारचे टेस्टींग करण्यासाठी याचा विस्तार करता येईल.
03:33 टाईप करा man space test आणि त्याचा उपयोग समजून घ्या.
03:40 आता स्लाईडसवर जाऊ.
03:43 आता if स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
03:48 if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then
03:59 पुढच्या ओळीवर ज्या कमांडस किंवा स्टेटमेंटस कार्यान्वित करायच्या आहेत त्या टाईप करा.
04:05 शेवटी fi ने if loop संपवा.
04:11 कंडिशनचे प्राथमिक नियम:
04:14 कंस आणि एक्सप्रेशन ह्यामधे नेहमी स्पेस द्या.
04:19 then” या कीवर्डच्या आधीची ओळ सेमीकोलनच्या सहाय्याने पूर्ण करा.
04:25 स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशन पूर्ण करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
04:31 कंडिशन्समधे वापरणार असाल तर स्ट्रिंग व्हेरिएबल्ससाठी कोटसचा उपयोग करा.
04:38 fi” च्या सहाय्याने कंडिशनल ब्लॉक पूर्ण करायला विसरू नका.
04:43 if स्टेटमेंट चे उदाहरण पाहू.
04:46 टर्मिनलवर जा.
04:49 मी माझ्या जवळची simpleif.sh नावाची फाईल उघडत आहे.
04:58 count बरोबर 100 झाले की ही Bash स्क्रिप्ट “count is 100” असा मेसेज दाखवेल.
05:06 ही Bash shell स्क्रिप्टची पहिली ओळ आहे तिला shebang line म्हणतात.
05:12 count ह्या व्हेरिएबलला 100 हा पूर्णांक प्रदान केला आहे.
05:17 लक्षात ठेवा count, इक्वल टू आणि 100 ह्यामधे स्पेस असणार नाही.
05:24 हे एक्सप्रेशन count ची व्हॅल्यू शंभर आहे का ते तपासेल.
05:30 येथे -eq हे comparison operator आहे.
05:35 कंडिशन जर true असेल तर count is 100 हा मेसेज दाखवेल.
05:41 fi ने if ब्लॉक संपवा.
05:45 आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.


05:49 टर्मिनलवर जा.
05:51 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा: chmod space plus x space simpleif.sh आणि एंटर दाबा.
06:04 प्रॉम्प्ट क्लियर करा.
06:06 आता टाईप करा dot slash simpleif.sh एंटर दाबा.
06:14 आऊटपुट असे दिसेल.
06:16 Count is 100.
06:18 count व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून स्क्रिप्ट कार्यान्वित करून बघा.
06:24 स्लाईडसवर परत जाऊ.
06:26 आता if-else condition बघू या.
06:30 त्याचा सिंटॅक्स असा आहे: if space चौकटी कंस सुरू space condition space चौकटी कंस पूर्ण space semicolon space then
06:44 पुढील ओळींवर कमांडस टाईप करा.
06:47 पुढील ओळीवर else स्टेटमेंट आहे.
06:51 आणि पुन्हा इतर काही कमांडस टाईप करा.
06:55 पुढील ओळीवर fi च्या सहाय्याने if ब्लॉक संपवा.
07:00 पासवर्ड प्रोग्रॅमच्या सहाय्याने if-else कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
07:06 टर्मिनलवर जा.
07:09 ifelse.sh ही फाईल उघडा.
07:14 ही shebang line आहे.
07:17 येथे PASS ह्या व्हेरिएबलमधे abc123 संचित करा.
07:23 abc123 ही स्ट्रिंग असल्यामुळे ती डबल कोटस मधे लिहिणे गरजेचे आहे.
07:29 read कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचते.
07:35 येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला कीबोर्ड.
07:39 सायलेंट मोडसाठी Hyphen s वापरला आहे.
07:43 म्हणजे आपण टाईप केलेला पासवर्ड दाखवला जाणार नाही.
07:48 कारण आपल्याला पासवर्ड इतरांना दाखवायचा नाही.
07:52 Hyphen p हा प्रॉम्प्टसाठी आहे.
07:55 युजरकडून इनपुट घेण्यापूर्वी हे “Enter password: ” अशी स्ट्रिंग दाखवेल.
08:01 mypassword हे व्हेरिएबल आहे.
08:04 ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला password होय.
08:10 तो पासवर्ड PASS व्हेरिएबल मधील व्हॅल्यूबरोबर जुळवून बघितला जाईल.
08:17 mypassword ह्या व्हेरिएबलमधे तो संचित केला जाईल.
08:21 जर पासवर्ड जुळला तर असा मेसेज दिसेल.
08:25 “Password accepted”
08:27 अन्यथा “Access denied” असे दाखवले जाईल.
08:31 fi नी if-else loop लूप संपवा.
08:34 आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
08:38 टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:

chmod space plus x space ifelse.sh . एंटर दाबा.

08:52 टाईप करा dot slash ifelse.sh . एंटर दाबा.


08:57 येथे असे दाखवले जाईल. :
08:59 Enter password:
09:00 abc टाईप करून एंटर दाबा.
09:05 आपण चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे हे “Access denied” असा मेसेज दाखवत आहे.
09:11 पुन्हा कार्यान्वित करू, परंतु ह्यावेळी abc123 हा पासवर्ड देणार आहोत.
09:21 आता Password accepted असे दिसेल:


09:25 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:28 स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,


09:31 आपण test कमांडचा वापर , साधे if आणि if else स्टेटमेंट ह्याबद्दल शिकलो .
09:41 असाईनमेंट म्हणून,


09:43 # इनपुट म्हणून तुमचे नाव घेणारे स्क्रिप्ट लिहा.
09:46 # हे तुमच्या सिस्टीमच्या युजरनेमबरोबर तपासून पहा.
09:51 युजरनेम जुळल्यास ते “Hello” असा मेसेज दाखवेल.
09:56 # अन्यथा ते “Try again” असा मेसेज दाखवेल.
10:00 मदत: तुमच्या सिस्टीमचे युजरनेम $USER ह्या व्हेरिएबलमधे संचित केलेले असते.
10:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:09 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:16 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:18 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:22 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:26 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:33 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


10:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:51 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
10:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
11:01 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana