Difference between revisions of "LaTeX/C2/LaTeX-on-Windows-using-TeXworks/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
  
 
|-
 
|-
Line 85: Line 84:
 
|01.25
 
|01.25
 
| त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
 
| त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
 
  
 
|-
 
|-
Line 122: Line 120:
 
| 01.58
 
| 01.58
 
| MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स  एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
 
| MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स  एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
 
  
 
|-
 
|-
Line 131: Line 128:
 
| 02.07
 
| 02.07
 
| ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
 
| ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 221: Line 217:
 
| हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.  
 
| हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.  
 
   
 
   
 
 
 
|-
 
|-
 
| 03.59
 
| 03.59
Line 238: Line 232:
 
| 04.10
 
| 04.10
 
| काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
 
| काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
 
  
 
|-
 
|-
Line 263: Line 256:
 
| 04.40
 
| 04.40
 
| आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल  करणे आवश्यक आहे.  
 
| आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल  करणे आवश्यक आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 276: Line 268:
 
| 04.56
 
| 04.56
 
| स्टार्ट बटणावर क्लिक करा.  
 
| स्टार्ट बटणावर क्लिक करा.  
 
  
 
|-
 
|-
Line 381: Line 372:
 
| 06.48
 
| 06.48
 
|Install वर  क्लिक करा.  
 
|Install वर  क्लिक करा.  
 
  
 
|-
 
|-
 
| 06.51
 
| 06.51
 
| ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
 
| ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
 
  
 
|-
 
|-
Line 395: Line 384:
 
| 07.00
 
| 07.00
 
| ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
 
| ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
 
  
 
|-
 
|-
Line 408: Line 396:
 
| 07.19
 
| 07.19
 
| Install वर क्लिक करा.
 
| Install वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 425: Line 412:
 
| 07.42
 
| 07.42
 
| आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.  
 
| आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.  
 
  
 
|-
 
|-
 
| 07.47
 
| 07.47
 
| Windows start बटण क्लिक करा.  
 
| Windows start बटण क्लिक करा.  
 
  
 
|-
 
|-
 
| 07.50
 
| 07.50
 
|यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.  
 
|यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.  
 
 
  
 
|-
 
|-
 
| 07.53
 
| 07.53
 
| MikTeX2.9 वर क्लिक करा   
 
| MikTeX2.9 वर क्लिक करा   
 
  
 
|-
 
|-
Line 458: Line 440:
 
| 08.07
 
| 08.07
 
| आता या यादीवर एक लक्ष टाकू.  
 
| आता या यादीवर एक लक्ष टाकू.  
 
  
 
|-
 
|-
Line 471: Line 452:
 
| 08.21
 
| 08.21
 
|  इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम  आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.  
 
|  इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम  आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 488: Line 468:
 
| 08.41
 
| 08.41
 
| लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.  
 
| लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.  
 
  
 
|-
 
|-
Line 530: Line 509:
 
| 09.29
 
| 09.29
 
| त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.  
 
| त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.  
 
  
 
|-
 
|-
Line 539: Line 517:
 
| 09.39
 
| 09.39
 
| close क्लिक करा.  
 
| close क्लिक करा.  
 
 
  
 
|-
 
|-
Line 589: Line 565:
 
| 10.23
 
| 10.23
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
  
 
|-
 
|-
Line 598: Line 573:
 
| 10.30
 
| 10.30
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा  
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा  
 
  
 
|-
 
|-

Revision as of 15:29, 3 September 2014

Time Narration
00.01 “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00.07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल
00.09 MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
00.11 TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे
00.15 न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे.
00.19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे.
00.27 आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या.
00.31 ते स्वतंत्र व्यासपीठ आहे
00.33 तो एम्बेडेड PDF रिडर आहे
00.36 ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते.
00.39 आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल.
00.44 MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे.
00.52 विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे.
00.58 शिवाय, TeXworks हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले मुलभूत एडीटर आहे.
01.04 www.miktex.org संकेतस्थळावर जा.
01.10 MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा.
01.15 हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल.
01.18 डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.
01.22 ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे.
01.25 त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
01.27 मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे.
01.32 इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा.
01.36 चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा.
01.40 सर्व मुलभूत पर्याय निवडा.
01.43 इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील.
01.47 मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे.
01.50 त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही.
01.54 MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर,
01.58 MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
02.03 विंडोज स्टार्ट बटणावर क्लिक करा.
02.07 ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
02.09 MikTeX2.9 वर क्लिक करा
02.12 TeXworks वर क्लिक करा
02.15 TeXworks एडीटर उघडेल.
02.18 आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा.
02.21 मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन.
02.28 मग मी फाईल hello.tex उघडेन.
02.32 आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता.
02.37 ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात.
02.41 हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते.
02.47 LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा
02.52 टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या फॉरमेट बटणावर क्लिक करा.
02.58 वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा.
03.03 प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या.
03.10 मेनू बारवर, एडीटवर क्लिक करा नंतर प्रिफरेंसेसवर क्लिक करा,
03.16 एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते.
03.22 LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा.
03.26 अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्‍या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल.
03.32 आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत.
03.36 कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T कीज एकत्र दाबा .
03.42 एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल.
03.49 हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा.
03.53 हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.
03.59 आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू.
04.02 आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही.
04.08 ह्याचा अर्थ असा की आपल्याला
04.10 काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
04.15 उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत.
04.19 एक मार्ग म्हणजे आपण LaTex डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे
04.24 MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत.
04.31 MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे.
04.37 चला आता आपण पहिली पद्धत पाहूया.
04.40 आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे.
04.47 प्रथम TeXworks एडीटर बंद करा.
04.51 हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे.
04.56 स्टार्ट बटणावर क्लिक करा.
04.59 यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
05.02 MikTeX2.9 वर क्लिक करा
05.05 TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा.
05.11 हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल.
05.16 आता फाईलवर क्लिक करा.
05.19 मग Open वर क्लिक करा
05.21 beamer.tex फाईल निवडा.
05.24 कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा.
05.29 पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.
05.33 ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
05.38 ह्या डायलॉग बॉक्सवरील चेंज बटणावर क्लिक करा.
05.43 चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल.
05.47 पॅकेजेस इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा.
05.52 कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा.
05.55 हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल.
05.59 जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा.
06.06 मी एका प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते.
06.12 मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते .
06.16 मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते .
06.19 मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते .
06.25 ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा
06.30 ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल.
06.34 मी माहिती दाखल करते आणि OK वर क्लिक करते .
06.39 ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल .
06.44 सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा.
06.48 Install वर क्लिक करा.
06.51 ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
06.55 पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.
07.00 ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
07.06 आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता.
07.12 आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही.
07.19 Install वर क्लिक करा.
07.21 आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल.
07.31 इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल.
07.38 आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे.
07.42 आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.
07.47 Windows start बटण क्लिक करा.
07.50 यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
07.53 MikTeX2.9 वर क्लिक करा
07.55 मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)
07.58 पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)
08.02 तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल
08.07 आता या यादीवर एक लक्ष टाकू.
08.10 या यादीत सहा रकाने आहेत.
08.13 ते आहेत, नाव, वर्ग, आकार, पॅकेज तारीख, इंस्टॉलेशन केल्याची तारीख आणि शीर्षक.
08.21 इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
08.25 ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत.
08.32 चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू.
08.36 उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते .
08.41 लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.
08.48 अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे.
08.51 plus बटणावर क्लिक करा.
08.53 एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल.
09.00 Proceed क्लिक करा.
09.04 मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो.
09.11 मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते .
09.14 OK वर क्लिक करा
09.16 एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल.


09.23 कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही.
09.29 त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.
09.34 आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे.
09.39 close क्लिक करा.
09.41 पॅकेजची यादी रीफ्रेश होईल.
09.44 आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल.
09.52 येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते.
09.58 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो -
10.00 MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
10.02 TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे
10.06 २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे
10.11 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.17 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.21 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम
10.23 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.30 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा
10.36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.48 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro
10.59 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana