Difference between revisions of "Advanced Cpp/C2/Friend-Function/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': Friend-Function '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Advanced-C++''' {| border=1 !Time !Narration |- | 00:01 | '''C++ मधील frien…')
 
Line 14: Line 14:
 
|-  
 
|-  
 
| 00:01  
 
| 00:01  
| '''C++ मधील friend functionवरील पाठात आपले स्वागत. '''
+
| '''C++''' मधील '''friend function''' वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-  
 
|-  
Line 34: Line 34:
 
|-  
 
|-  
 
| 00:15  
 
| 00:15  
| '''उबंटु OS '''वर्जन 11.10 आणि  
+
| उबंटु '''OS''' वर्जन '''11.10''' आणि  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:19  
 
| 00:19  
| '''g++ compiler '''वर्जन 4.6.1 वापरू.  
+
| '''g++ compiler''' वर्जन '''4.6.1''' वापरू.  
  
 
|-  
 
|-  
Line 50: Line 50:
 
|-  
 
|-  
 
| 00:33  
 
| 00:33  
| प्रायव्हेट डेटा अॅक्सेस करण्यासाठी '''फ्रेंड फंक्शन वापरता येते'''.  
+
| प्रायव्हेट डेटा अॅक्सेस करण्यासाठी '''फ्रेंड फंक्शन''' वापरता येते.  
  
 
|-  
 
|-  
Line 70: Line 70:
 
|-  
 
|-  
 
| 00:55  
 
| 00:55  
| फ्रेंड फंक्शन घोषित करण्यासाठी '''friendहा कीवर्ड वापरतात'''.  
+
| फ्रेंड फंक्शन घोषित करण्यासाठी '''friend''' हा कीवर्ड वापरतात.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:59  
 
| 00:59  
| '''नंतर return_type दिला जातो'''.  
+
| नंतर '''return_type''' दिला जातो.  
  
 
|-  
 
|-  
Line 82: Line 82:
 
|-  
 
|-  
 
| 01:05  
 
| 01:05  
| नंतर'''class_name''' आणि क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करतात .  
+
| नंतर '''class_name''' आणि क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करतात .  
  
 
|-  
 
|-  
Line 110: Line 110:
 
|-  
 
|-  
 
| 01:30  
 
| 01:30  
| '''iostream ही हेडरफाईल आहे.'''
+
| '''iostream''' ही हेडरफाईल आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:34  
 
| 01:34  
| येथे std namespace वापरत आहोत.  
+
| येथे '''std namespace''' वापरत आहोत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:37  
 
| 01:37  
| '''आपणfrndक्लास घोषित केला आहे.'''
+
| आपण '''frnd''' क्लास घोषित केला आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:41  
 
| 01:41  
| यामधे '''a''' आणि '''b व्हेरिएबल्स '''प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहेत.  
+
| यामधे '''a''' आणि '''b''' व्हेरिएबल्स '''प्रायव्हेट''' म्हणून घोषित केले आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:46  
 
| 01:46  
| '''येथे इनपुट हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.'''
+
| येथे इनपुट हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 134: Line 134:
 
|-  
 
|-  
 
| 01:55  
 
| 01:55  
| '''compute हे फ्रेंड फंक्शन आहे'''.  
+
| '''compute''' हे फ्रेंड फंक्शन आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:58  
 
| 01:58  
| येथे '''frndहे class_name आणि f1हे क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करू.'''
+
| येथे '''frnd''' हे '''class_name''' आणि '''f1''' हे क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 146: Line 146:
 
|-  
 
|-  
 
| 02:08  
 
| 02:08  
| आता फ्रेंड फंक्शनद्वारे '''frndक्लासचे प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करू'''.  
+
| आता फ्रेंड फंक्शनद्वारे '''frnd''' क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:16  
 
| 02:16  
| येथे compute मेथड वापरू.  
+
| येथे '''compute''' मेथड वापरू.  
  
 
|-  
 
|-  
Line 158: Line 158:
 
|-  
 
|-  
 
| 02:23  
 
| 02:23  
| व्हेरिएबल्स '''a आणि bची बेरीज करू.'''  
+
| व्हेरिएबल्स '''a''' आणि '''b''' ची बेरीज करू.
  
 
|-  
 
|-  
Line 166: Line 166:
 
|-  
 
|-  
 
| 02:28  
 
| 02:28  
| येथे नॉन-मेंबर फंक्शन मधील प्रायव्हेट व्हेरिएबल्स, '''f1ऑब्जेक्ट वापरून '''अॅक्सेस करत आहोत'''.'''
+
| येथे नॉन-मेंबर फंक्शन मधील प्रायव्हेट व्हेरिएबल्स, '''f1''' ऑब्जेक्ट वापरून अॅक्सेस करत आहोत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:35  
 
| 02:35  
| '''हे main''' फंक्शन आहे.  
+
| हे '''main''' फंक्शन आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:38  
 
| 02:38  
| ह्यात '''f हे frndक्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे.'''
+
| ह्यात '''f''' हे '''frnd''' क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:44  
 
| 02:44  
| '''नंतर ऑब्जेक्ट f द्वारे इनपुट फंक्शन कॉल करू.'''
+
| नंतर ऑब्जेक्ट '''f''' द्वारे इनपुट फंक्शन कॉल करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:48  
 
| 02:48  
| '''येथे computeफंक्शन कॉल करू आणि''' '''f हे '''अर्ग्युमेंट पास करू .  
+
| येथे '''compute''' फंक्शन कॉल करू आणि '''f''' हे अर्ग्युमेंट पास करू .  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:54  
 
| 02:54  
| '''f '''हे अर्ग्युमेंट compute फंक्शनमधे पास केल्याचे दिसेल.  
+
| '''f''' हे अर्ग्युमेंट '''compute''' फंक्शनमधे पास केल्याचे दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:58  
 
| 02:58  
| हे '''pass by valueमेथडद्वारे करत आहोत .'''  
+
| हे '''pass by value''' मेथडद्वारे करत आहोत .
  
 
|-  
 
|-  
 
| 03:03  
 
| 03:03  
| '''f1ची व्हॅल्यू म्हणूनf पास केले आहे.'''
+
| '''f1''' ची व्हॅल्यू म्हणूनf पास केले आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 206: Line 206:
 
|-  
 
|-  
 
| 03:11  
 
| 03:11  
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा'''.  
+
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt'''  आणि '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 214: Line 214:
 
|-  
 
|-  
 
| 03:21  
 
| 03:21  
| '''g++ space frnd dot cpp space hyphen o space frnd'''. '''एंटर दाबा'''.  
+
| '''g++ space frnd dot cpp space hyphen o space frnd'''. एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 224: Line 224:
 
|-  
 
|-  
 
| 03:36  
 
| 03:36  
| '''एंटर दाबा.'''
+
| एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 258: Line 258:
 
|-  
 
|-  
 
| 03:57  
 
| 03:57  
| '''या पाठात शिकलो, '''
+
| या पाठात शिकलो,
  
  '''फ्रेंड फंक्शन.''' '''उदा.friend int compute क्लासचे नाव '''frnd '''आणि ऑब्जेक्ट '''f1'''.'''
+
  फ्रेंड फंक्शन.'''उदा.friend int compute''' क्लासचे नाव '''frnd'''आणि ऑब्जेक्ट '''f1'''.
  
 
|-  
 
|-  

Revision as of 12:53, 22 September 2014

Title of script: Friend-Function

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++


Time Narration


00:01 C++ मधील friend function वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:08 फ्रेंड फंक्शन.
00:10 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:13 ह्या पाठासाठी,
00:15 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:19 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:24 फ्रेंड फंक्शनबद्दल जाणून घेऊ.
00:27 प्रायव्हेट डेटा, क्लासच्या बाहेर अॅक्सेस करता येत नाही हे आपल्याला माहित आहे.
00:33 प्रायव्हेट डेटा अॅक्सेस करण्यासाठी फ्रेंड फंक्शन वापरता येते.
00:37 फ्रेंड फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन नसते.
00:42 फ्रेंड फंक्शन ऑब्जेक्टचा वापर न करता देखील कार्यान्वित करता येते .
00:46 फ्रेंड फंक्शनमधे पास केलेले अर्ग्युमेंट हे त्याचे ऑब्जेक्ट म्हणून वापरले जाते.
00:51 फ्रेंड फंक्शन कसे घोषित करतात ते पाहू.
00:55 फ्रेंड फंक्शन घोषित करण्यासाठी friend हा कीवर्ड वापरतात.
00:59 नंतर return_type दिला जातो.
01:02 function_name हे फंक्शनचे नाव असते.
01:05 नंतर class_name आणि क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करतात .
01:11 आता उदाहरण पाहू.
01:13 मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे .
01:16 आपण तो उघडू.
01:18 ह्या प्रोग्रॅममधे बेरजेची कृती करू.
01:22 frnd.cpp हे फाईलनेम आहे.
01:27 आता कोड समजून घेऊ.
01:30 iostream ही हेडरफाईल आहे.
01:34 येथे std namespace वापरत आहोत.
01:37 आपण frnd क्लास घोषित केला आहे.
01:41 यामधे a आणि b व्हेरिएबल्स प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहेत.
01:46 येथे इनपुट हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.
01:52 यामधे युजरकडून इनपुट घेऊ.
01:55 compute हे फ्रेंड फंक्शन आहे.
01:58 येथे frnd हे class_name आणि f1 हे क्लासचे ऑब्जेक्ट ही अर्ग्युमेंटस पास करू.
02:06 नंतर क्लास पूर्ण करू.
02:08 आता फ्रेंड फंक्शनद्वारे frnd क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करू.
02:16 येथे compute मेथड वापरू.
02:19 येथे बेरजेची क्रिया करू.
02:23 व्हेरिएबल्स a आणि b ची बेरीज करू.
02:26 आणि नंतर व्हॅल्यू रिटर्न करू.
02:28 येथे नॉन-मेंबर फंक्शन मधील प्रायव्हेट व्हेरिएबल्स, f1 ऑब्जेक्ट वापरून अॅक्सेस करत आहोत.
02:35 हे main फंक्शन आहे.
02:38 ह्यात f हे frnd क्लासचे ऑब्जेक्ट बनवले आहे.
02:44 नंतर ऑब्जेक्ट f द्वारे इनपुट फंक्शन कॉल करू.
02:48 येथे compute फंक्शन कॉल करू आणि f हे अर्ग्युमेंट पास करू .
02:54 f हे अर्ग्युमेंट compute फंक्शनमधे पास केल्याचे दिसेल.
02:58 हे pass by value मेथडद्वारे करत आहोत .
03:03 f1 ची व्हॅल्यू म्हणूनf पास केले आहे.
03:06 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:09 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:11 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
03:20 टाईप करा:
03:21 g++ space frnd dot cpp space hyphen o space frnd. एंटर दाबा.
03:32 टाईप करा:
dot slash frnd 
03:36 एंटर दाबा.
03:38 येथे दिसेल:
Enter the value of a and b 
03:41 मी टाईप करणार आहे: 8 आणि 4
03:46 आऊटपुट असे दिसेल,
03:48 The result is: 12
03:51 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
03:54 स्लाईडसवर जाऊ.
03:56 थोडक्यात,
03:57 या पाठात शिकलो,
फ्रेंड फंक्शन.उदा.friend int compute क्लासचे नाव frndआणि ऑब्जेक्ट f1.
04:08 असाईनमेंट म्हणून ,
दिलेल्या संख्येचा वर्ग आणि घन काढणारा प्रोग्रॅम लिहा. 
04:14 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:17 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:33 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
04:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04:43 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
04:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana