Difference between revisions of "Advanced Cpp/C2/Exception-Handling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': Exception-Handling '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Advanced-C++''' {| border=1 !Time !Narration |- | 00:01 | C++ '''मधील ''…')
 
Line 14: Line 14:
 
|-  
 
|-  
 
| 00:01  
 
| 00:01  
| C++ '''मधील '''Exception Handling '''वरील पाठात आपले स्वागत'''.  
+
| '''C++''' मधील '''Exception Handling''' वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-  
 
|-  
Line 34: Line 34:
 
|-  
 
|-  
 
| 00:16  
 
| 00:16  
| '''उबंटु OS '''वर्जन 11.10 आणि  
+
| उबंटु '''OS''' वर्जन '''11.10''' आणि  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:20  
 
| 00:20  
| '''g++ compiler '''वर्जन 4.6.1 वापरू.  
+
| '''g++ compiler''' वर्जन '''4.6.1''' वापरू.  
  
 
|-  
 
|-  
Line 50: Line 50:
 
|-  
 
|-  
 
| 00:34  
 
| 00:34  
| ही प्रोग्रॅमला मिळालेली run-time एरर असू शकते.  
+
| ही प्रोग्रॅमला मिळालेली '''run-time''' एरर असू शकते.  
  
 
|-  
 
|-  
Line 86: Line 86:
 
|-  
 
|-  
 
| 01:07  
 
| 01:07  
| '''आणि Throw'''  
+
| आणि '''Throw'''  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:09  
 
| 01:09  
| एरर असेल असा कोड आपण try ब्लॉकमधे ठेवतो.  
+
| एरर असेल असा कोड आपण '''try''' ब्लॉकमधे ठेवतो.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:13  
 
| 01:13  
| नंतर हे throw द्वारे हाताळता येते.  
+
| नंतर हे '''throw''' द्वारे हाताळता येते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:16  
 
| 01:16  
| यानंतर catch स्टेटमेंट वापरून एक्सेप्शन पकडले जाते.  
+
| यानंतर '''catch''' स्टेटमेंट वापरून एक्सेप्शन पकडले जाते.  
  
 
|-  
 
|-  
Line 138: Line 138:
 
|-  
 
|-  
 
| 01:51  
 
| 01:51  
| '''exception.cpp हे फाईलनेम''' आहे.  
+
| '''exception.cpp''' हे फाईलनेम आहे.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
 
| 01:55  
 
| 01:55  
| ह्या प्रोग्रॅममधे एक्सेप्शन हँडलिंगद्वारे divide by zero ही एरर हाताळू.  
+
| ह्या प्रोग्रॅममधे एक्सेप्शन हँडलिंगद्वारे '''divide by zero''' ही एरर हाताळू.  
  
 
|-  
 
|-  
Line 150: Line 150:
 
|-  
 
|-  
 
| 02:04  
 
| 02:04  
| '''iostream ही हेडर फाईल आहे.'''
+
| '''iostream''' ही हेडर फाईल आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:07  
 
| 02:07  
| '''येथे std namespace वापरू.'''  
+
| येथे '''std namespace''' वापरू.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:11  
 
| 02:11  
| येथे '''int a''' आणि '''int b ही अर्ग्युमेंट असलेले division हे फंक्शन आहे.'''
+
| येथे '''int a''' आणि '''int b''' ही अर्ग्युमेंट असलेले '''division''' हे फंक्शन आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:18  
 
| 02:18  
| '''नंतर b == 0आहे का ते तपासू.'''
+
| नंतर '''b == 0''' आहे का ते तपासू.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:22  
 
| 02:22  
| true असल्यास division by zero condition ही एक्सेप्शन throw करू.  
+
| '''true''' असल्यास '''division by zero condition''' ही एक्सेप्शन ''' throw''' करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:27  
 
| 02:27  
| फंक्शन आपल्याला '''a आणि''' '''b''' चा भागाकार रिटर्न करेल.  
+
| फंक्शन आपल्याला '''a''' आणि '''b''' चा भागाकार रिटर्न करेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:32  
 
| 02:32  
| हे आपले main फंक्शन आहे.  
+
| हे आपले ''' main''' फंक्शन आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:34  
 
| 02:34  
| ह्यात '''x,''' आणि '''y ही इंटिजर व्हेरिएबल्स आणि z हे '''डबल व्हेरिएबल घोषित केले'''.'''
+
| ह्यात '''x,''' आणि '''y''' ही इंटिजर व्हेरिएबल्स आणि z हे डबल व्हेरिएबल घोषित केले.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:42  
 
| 02:42  
| येथे '''x आणि y च्या व्हॅल्यूज घेऊ.'''
+
| येथे '''x''' आणि '''y''' च्या व्हॅल्यूज घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:46  
 
| 02:46  
| '''हा आपला try ब्लॉक''' आहे.  
+
| हा आपला '''try''' ब्लॉक आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:48  
 
| 02:48  
| येथे '''division हे '''फंक्शन कॉल केले आहे'''.'''
+
| येथे '''division''' हे फंक्शन कॉल केले आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:51  
 
| 02:51  
| '''आणि रिझल्ट z मधे संचित करू.'''
+
| आणि रिझल्ट '''z''' मधे संचित करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:54  
 
| 02:54  
| नंतर '''z ची व्हॅल्यू '''प्रिंट करू'''.'''
+
| नंतर '''z''' ची व्हॅल्यू प्रिंट करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:57  
 
| 02:57  
| '''हा catch ब्लॉक आहे.'''  
+
| हा '''catch''' ब्लॉक आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:59  
 
| 02:59  
| '''ह्यात msg हे''' कॅरॅक्टर कॉन्स्टंट '''अर्ग्युमेंट म्हणून पास करू.'''
+
| ह्यात '''msg''' हे कॅरॅक्टर कॉन्स्टंट अर्ग्युमेंट म्हणून पास करू.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:06  
 
| 03:06  
| नंतर '''msg '''प्रिंट करू'''.'''
+
| नंतर '''msg''' प्रिंट करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 222: Line 222:
 
|-  
 
|-  
 
| 03:13  
 
| 03:13  
| '''Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.'''
+
| '''Ctrl, Alt''' आणि '''T''' एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
  
 
|-  
 
|-  
Line 228: Line 228:
 
| कंपाईल करण्यासाठी टाईप करा  
 
| कंपाईल करण्यासाठी टाईप करा  
  
  '''g++ space exception dot cpp space hyphen o space ex''' '''एंटर दाबा.'''
+
  '''g++ space exception dot cpp space hyphen o space ex''' एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:32  
 
| 03:32  
| टाईप करा '''dot slash ex''' '''एंटर दाबा.'''
+
| टाईप करा '''dot slash ex''' एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 240: Line 240:
 
|-  
 
|-  
 
| 03:38  
 
| 03:38  
| '''मी 3 आणि 0''' टाईप करत आहे.  
+
| मी '''3''' आणि '''0''' टाईप करत आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 248: Line 248:
 
|-  
 
|-  
 
| 03:46  
 
| 03:46  
| '''पुन्हा कंपाईल करू.'''
+
| पुन्हा कंपाईल करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:48  
 
| 03:48  
| '''up अॅरो की दोनदा दाबा.'''
+
| '''up''' अॅरो की दोनदा दाबा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:51  
 
| 03:51  
| '''एंटर दाबा.'''
+
| एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 268: Line 268:
 
|-  
 
|-  
 
| 03:57  
 
| 03:57  
| '''मी 8 आणि 2''' टाईप करत आहे.  
+
| मी '''8''' आणि '''2''' टाईप करत आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:01  
 
| 04:01  
| '''आऊटपुट 4''' आहे.  
+
| आऊटपुट '''4''' आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 292: Line 292:
 
|-  
 
|-  
 
| 04:16  
 
| 04:16  
| '''या पाठात शिकलो, एक्सेप्शन हँडलिंग.''' '''try, catch '''आणि '''Throw ब्लॉक्स'''.  
+
| या पाठात शिकलो, एक्सेप्शन हँडलिंग. '''try, catch''' आणि '''Throw''' ब्लॉक्स.  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 12:44, 22 September 2014

Title of script: Exception-Handling

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++


Time Narration


00:01 C++ मधील Exception Handling वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:09 एक्सेप्शन हँडलिंग.
00:11 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:14 ह्या पाठासाठी,
00:16 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:20 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:25 Exception बद्दल जाणून घेऊ.
00:29 एक्सेप्शन ही समस्या प्रोग्रॅम कार्यान्वित होताना निर्माण होते.
00:34 ही प्रोग्रॅमला मिळालेली run-time एरर असू शकते.
00:39 आता एक्सेप्शन हँडलिंग बद्दल जाणून घेऊ.
00:42 प्रोग्रॅम कार्यान्वित होताना आलेल्या समस्येला दिलेला प्रतिसाद म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग.
00:50 एक्सेप्शन हँडलिंग प्रोग्रॅमचे कार्य पुढे चालू ठेवण्याची परवानगी देते.
00:55 हे समस्या ओळखायला मदत करते .
00:57 आणि नियंत्रित पध्दतीने प्रोग्रॅम थांबवायला मदत करते.
01:02 एक्सेप्शन्सचे प्रकार पाहू.
01:05 Try
01:06 Catch
01:07 आणि Throw
01:09 एरर असेल असा कोड आपण try ब्लॉकमधे ठेवतो.
01:13 नंतर हे throw द्वारे हाताळता येते.
01:16 यानंतर catch स्टेटमेंट वापरून एक्सेप्शन पकडले जाते.
01:21 आणि त्यावर प्रक्रिया केली जाते.
01:23 try, catch आणि throw चा सिंटॅक्स असा आहे:
01:27 Throw:
01:28 try ब्लॉक आणि catch ब्लॉक
01:32 येथे अर्ग्युमेंट पास करू.
01:35 throw स्टेटमेंट try ब्लॉक मधेही लिहिता येते.
01:40 आपल्याकडे एकापेक्षा जास्त try-catch ब्लॉक्स असू शकतात.
01:44 आता एक्सेप्शन हँडलिंगचे उदाहरण पाहू.
01:48 माझ्याकडे लिहिलेला कोड उघडू.
01:51 exception.cpp हे फाईलनेम आहे.
01:55 ह्या प्रोग्रॅममधे एक्सेप्शन हँडलिंगद्वारे divide by zero ही एरर हाताळू.
02:02 आता कोड समजून घेऊ.
02:04 iostream ही हेडर फाईल आहे.
02:07 येथे std namespace वापरू.
02:11 येथे int a आणि int b ही अर्ग्युमेंट असलेले division हे फंक्शन आहे.
02:18 नंतर b == 0 आहे का ते तपासू.
02:22 true असल्यास division by zero condition ही एक्सेप्शन throw करू.
02:27 फंक्शन आपल्याला a आणि b चा भागाकार रिटर्न करेल.
02:32 हे आपले main फंक्शन आहे.
02:34 ह्यात x, आणि y ही इंटिजर व्हेरिएबल्स आणि z हे डबल व्हेरिएबल घोषित केले.
02:42 येथे x आणि y च्या व्हॅल्यूज घेऊ.
02:46 हा आपला try ब्लॉक आहे.
02:48 येथे division हे फंक्शन कॉल केले आहे.
02:51 आणि रिझल्ट z मधे संचित करू.
02:54 नंतर z ची व्हॅल्यू प्रिंट करू.
02:57 हा catch ब्लॉक आहे.
02:59 ह्यात msg हे कॅरॅक्टर कॉन्स्टंट अर्ग्युमेंट म्हणून पास करू.
03:06 नंतर msg प्रिंट करू.
03:08 हे आपले रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:11 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:13 Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03:21 कंपाईल करण्यासाठी टाईप करा
g++ space exception dot cpp space hyphen o space ex एंटर दाबा. 
03:32 टाईप करा dot slash ex एंटर दाबा.
03:36 Enter the value of x and y:
03:38 मी 3 आणि 0 टाईप करत आहे.
03:42 आऊटपुट असे दिसेल : Division by zero condition
03:46 पुन्हा कंपाईल करू.
03:48 up अॅरो की दोनदा दाबा.
03:51 एंटर दाबा.
03:52 पुन्हा up अॅरो की दोनदा दाबा.
03:55 Enter value of x and y
03:57 मी 8 आणि 2 टाईप करत आहे.
04:01 आऊटपुट 4 आहे.
04:04 अशाप्रकारे try, catch आणि Throw ब्लॉक कार्य करते.
04:08 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
04:11 स्लाईडसवर जाऊ.
04:14 थोडक्यात,
04:16 या पाठात शिकलो, एक्सेप्शन हँडलिंग. try, catch आणि Throw ब्लॉक्स.
04:23 असाईनमेंट म्हणून
employess चे वय दाखवा. 
04:26 वय 15 पेक्षा कमी नाही ना हे तपासून एक्सेप्शन Throw करा.
04:31 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:34 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
04:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:04 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana