Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Servlet-Methods/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 29: | Line 29: | ||
|- | |- | ||
| 00:25 | | 00:25 | ||
− | | येथे वापरणार आहोत | + | | येथे वापरणार आहोत, उबंटु वर्जन 12.04 |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 49: | Line 45: | ||
|- | |- | ||
| 00:39 | | 00:39 | ||
− | | | + | | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता |
|- | |- |
Latest revision as of 12:12, 6 March 2017
Time | Narration |
00:01 | Servlet Methods वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत, |
00:08 | JSP द्वारे साधा लॉगिन फॉर्म बनवणे |
00:13 | doGet मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे |
00:16 | doPost मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे |
00:20 | doGet आणि doPost मेथडस मधील फरक |
00:25 | येथे वापरणार आहोत, उबंटु वर्जन 12.04 |
00:30 | नेटबीन्स IDE 7.3 |
00:33 | JDK 1.7 |
00:36 | फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0 |
00:39 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता |
00:43 | ह्या पाठासाठी तुम्हाला |
00:46 | नेटबीन्स IDE मधून Core Java वापरण्याचे आणि |
00:49 | HTML चे ज्ञान असावे. |
00:51 | Java Servlets आणि JSPs चे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:56 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
01:00 | आपण ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब अॅप्लिकेशन बनवून सुरूवात करू. |
01:06 | प्रथम होम पेज बनवणार आहोत. |
01:09 | होम पेजमधे साधा लॉगिन फॉर्म समाविष्ट असेल. |
01:14 | हा नोंदणी झालेल्या युजरला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमवर लॉगिन करण्याची परवानगी देईल. |
01:20 | आता नेटबीन्स IDE वर जाऊ. |
01:23 | index dot jsp पेजवर जाऊ ज्यात पूर्वीच आपण काही बदल केला होता. |
01:30 | home पेज बनवण्यासाठी हा बदल केला होता. |
01:35 | ह्याचे टायटल Home Page असेच ठेवू. |
01:38 | बॉडीमधे border equal to 1 असलेले टेबल आहे. |
01:44 | येथे कोड बघू शकता. |
01:47 | टेबलमधे Welcome to Library Management Systemअसे हेडींग्ज समाविष्ट केले आहे. |
01:54 | paragraph टॅगमधे This is the Home Page for Library Management System असे समाविष्ट केले आहे. |
02:03 | आपल्याकडे hyperlinkआहे जी visitorHomePage dot jsp हे पेज उघडेल . |
02:11 | आपण हे पेज नंतर बनवणार आहोत |
02:13 | आपल्याकडे साधा लॉगिन फॉर्म आहे. |
02:18 | हा फॉर्म नोंदलेल्या युजरला लॉगिन करण्याची परवानगी देईल. |
02:22 | हा फॉर्म बनवण्यापूर्वी तुम्हाला GreetingServlet नावाचे सर्व्हलेट बनवावे लागेल. |
02:28 | पाठ थांबवा आणि मागील पाठात दाखवल्याप्रमाणे नवे सर्व्हलेट बनवा. |
02:35 | GreetingServlet हे सर्व्हलेट चे नाव आहे. |
02:39 | URL पॅटर्न GreetingServletPath हा असला पाहिजे. |
02:44 | ह्या फॉर्ममधे दोन इनपुट एलिमेंटस आहेत – युजरनेम आणि पासवर्ड . |
02:50 | तसेच त्यात Sign Inनावाचे सबमिट बटण आहे. |
02:55 | पुढे paragraphटॅग आहे ज्यात addUser.jspला जाण्यासाठी लिंक आहे. |
03:03 | हे अशा युजर्ससाठी registration पेज आहे ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही. |
03:09 | आता GreetingServlet.java वर जाऊ. |
03:14 | लक्षात घ्या GreetingServlet.java हे org.spokentutorial ह्याच पॅकेजमधे बनवलेले आहे. |
03:23 | आता हे सर्व्हलेट, रिक्वेस्ट ऑब्जेक्टमधून form डेटा अॅक्सेस करू शकेल. |
03:30 | हे सर्व्हलेट कंट्रोलर म्हणून कार्य करेल. |
03:33 | आपण कंट्रोलरबद्दल जाणून घेतल्याचे आठवत असेल. |
03:38 | आता कंट्रोलर म्हणून सर्व्हलेट काय करते ते पाहू. |
03:42 | form डेटा हा रिक्वेस्ट ऑब्जेक्टमधे ठेवलेला असतो. |
03:46 | पहिले कार्य म्हणजे फॉर्म डेटा पॅरॅमीटर्स परत मिळवणे. |
03:51 | हे आपण रिक्वेस्ट ऑब्जेक्टवरgetParameter मेथड वापरून करणार आहोत. |
03:57 | आता नेटबीन्स IDE वर जाऊ. |
04:02 | doGet मेथडमधे टाईप करा, |
04:04 | PrintWriter space out equal to response dot getWriter. |
04:14 | आपण फॉर्म डेटा पॅरॅमीटर्स मिळवू. |
04:18 | त्यासाठी टाईप करा, |
04:20 | String space username' equal to request dot getParameter कंसात आणि डबल कोटसमधे userName semicolon. |
04:35 | हे युजरनेम फॉर्म टॅगमधे युजरनेमसाठी समाविष्ट केलेले नाव आहे. |
04:43 | तसेच आपण पासवर्ड सुध्दा मिळवू शकतो. |
04:48 | त्यासाठी टाईप करा, String space पासवर्ड equal to request dot getParameter कंसात आणि डबल कोटसमधे पासवर्ड semicolon. |
05:03 | पुढे आऊटपुटमधे युजरनेम प्रिंट करणार आहोत. |
05:08 | त्यामुळे पुढच्या ओळीवर टाईप करा. |
05:10 | out dot println' कंसात आणि डबल कोटसमधे Hello from GET Method plus username. |
05:21 | प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी MyFirstProject वर राईट क्लिक करा. |
05:27 | Clean and Build क्लिक करा. |
05:29 | पुन्हा MyFirstProject राईट क्लिक करून Run क्लिक करा. |
05:35 | सर्व्हर सुरू होऊन कार्य करीत आहे. |
05:38 | MyFirstProject डिप्लॉय झाले आहे. |
05:41 | आपल्याला ब्राऊजरमधे होम पेज उघडलेले दिसत आहे. |
05:45 | पेजचे टायटल Home Page आहे. |
05:50 | अगदी साधे लॉगिन पेज आपल्याला दिसत आहे. |
05:54 | येथे युजरनेम आणि पासवर्ड देऊ. |
05:58 | युजरनेम म्हणून arya असे टाईप करू. |
06:02 | आणि arya*123 असा पासवर्ड देऊ. |
06:06 | Sign In वर क्लिक करा. |
06:09 | Hello from GET Method arya असे आऊटपुट मिळेल. |
06:15 | आता युजर लॉगिन करू शकला कारण आपण कोडमधे कुठलेही व्हॅलिडेशन समाविष्ट केलेले नाही. |
06:24 | ते पुढील पाठांत करणार आहोत. |
06:28 | आता URL कडे लक्ष द्या. |
06:31 | ती localhost colon 8080 slash MyFirstProject slash GreetingServletPath question mark userName equal to arya and password equal to arya *123 अशी आहे. |
06:49 | आता फॉर्म डेटा पेजवरील माहितीपासून question markने वेगळा केला गेला आहे. |
06:56 | आपण फॉर्ममधे दिेलेले युजरनेम आणि पासवर्ड URL मधे देखील पाहू शकतो. |
07:05 | आता हेच POST मेथड वापरून करून बघू. |
07:10 | त्यासाठी IDE वर जा. |
07:12 | doGet मेथडसाठी लिहिलेला कोड कॉपी करून तो doPost मेथडमधे पेस्ट करा. |
07:20 | आता println स्टेटमेंटमधे बदल करून Hello from POST Method असे लिहा. |
07:27 | आता index dot jsp उघडू. |
07:31 | येथे form टॅगचे मेथड अॅट्रीब्यूट बदलून ते POST करणे आवश्यक आहे. |
07:37 | आता ह्या कोडकडे लक्ष द्या. |
07:42 | येथे form action equal to GreetingServletPath Method equal to POST असे आहे. |
07:49 | आता प्रोजेक्ट पुन्हा कार्यान्वित करू. |
07:53 | त्यासाठी MyFirstProjectवर राईट क्लिक करून Run क्लिक करा. |
07:58 | GET मेथड वापरल्यावर मिळालेले आऊटपुटच येथे मिळेल. |
08:04 | आता पुन्हा युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू. |
08:08 | नंतरSign In क्लिक करा. |
08:12 | Hello from POST Method arya असे आऊटपुट मिळेल. |
08:17 | आता URL कडे लक्ष द्या. |
08:19 | तिथे localhost colon 8080 slash MyFirstProject slash GreetingServletPath असे दिसेल. |
08:25 | येथे request च्या URL मधे formडेटा दिसत नाही. |
08:30 | हा doGet आणि doPost मेथडस मधील मुख्य फरक आहे. |
08:35 | आता GET आणि POST मेथडस कधी वापरायच्या ते जाणून घेऊ. |
08:42 | GET मेथड वापरतात: |
08:44 | जेव्हा फॉर्म छोटा असतो आणि डेटा कमी असतो. |
08:48 | जेव्हा युजरला URLमधे डेटा दाखवायचा असतो. |
08:53 | POST मेथड वापरतात: |
08:55 | जेव्हा फॉर्म मोठा असतो डेटा जास्त असतो. |
09:00 | जेव्हा युजरला URLमधे डेटा दाखवायचा नसतो. |
09:06 | उदाहरणार्थ: पासवर्डस |
09:08 | थोडक्यात, |
09:10 | आपण शिकलो: |
09:12 | JSP द्वारे साधा लॉगिन फॉर्म बनवणे |
09:16 | doGet मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे |
09:19 | doPost मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे |
09:22 | doGet आणि doPost मेथडस मधील फरक |
09:26 | पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा पाठ पूर्ण केल्याची खात्री करा. |
09:32 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:35 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:38 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:45 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:48 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:52 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:02 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:09 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:19 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. |
10:28 | त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे. |
10:32 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद. |