Difference between revisions of "KTurtle/C3/Programming-Concepts/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 124: Line 124:
 
|-
 
|-
 
||03:29
 
||03:29
||'''reset'''
+
||'''reset''', reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. Enter दाबा.
 
+
|-
+
||03:30
+
||reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. Enter दाबा.
+
 
|-
 
|-
 
||03:38
 
||03:38

Revision as of 12:50, 6 March 2017

Time Narration
00:01 सर्वांना नमस्कार.
00:03 Kturtle मध्ये Programming concepts वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:12 KTurtle मध्ये प्रोग्राम लिहीणे,
00:15 यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी वेरियबल्स चा वापर करणे,
00:18 कॅन्वस वर प्रिंट करण्यासाठी प्रिंट कमांड वापरणे,
00:22 लाइन ला कमेंट देणे शिकू.
00:24 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 11.10. KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे.
00:37 आम्ही असे गृहीत करतो धरतो की, तुम्हाला KTurtle. विषयी मूलभूत ज्ञान आहे.
00:43 जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट http://spoken-tutorial.org. ला भेट द्या.
00:49 पुढे जाण्यापुर्वी आपण, Kturtle विषयी काही मूलभूत माहितीची चर्चा करूया.
00:55 कॅन्वस वर दर्शित असलेल्या टर्टल ला "sprite" असे म्हणतात.
01:00 "Sprite" एक लहान इमेज आहे, जी स्क्रीन च्या भोवताली फिरते. उदाहरणार्थ- कर्सर हे spriteआहे.
01:10 "spritehide" कमांड, Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
01:15 "spriteshow" कमांड, जर टर्टल लपलेला असेल तर त्यास दर्शविते.
01:21 "clear" कमांड, कॅन्वस वरील सर्व ड्रॉविंग्स ला काढून टाकते.
01:27 KTurtle, मध्ये,
01:29 "$ " चिन्ह वेरियबल्स चे कंटेनर आहे.
01:34 "*"(asterisk) दोन संख्याचा गुणाकार करण्यासाठी वापरले जाते.
01:41 "^"(caret) संख्याची पावर वाढविते.
01:45 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
01:50 "sqrt"हे संख्याचे वर्गमूळ शोधणारे एक इनबिल्ट फंक्शन आहे.
01:58 चला नवीन KTurtle' अप्लिकेशन उघडू.
02:02 Dash home >> Media Apps वर क्लिक करा.
02:07 Type खाली Education आणि Kturtle निवडा.
02:13 KTurtle अप्लिकेशन उघडेल.
02:20 आपण terminal चा वापर करूनही Kturtle उघडू शकतो.
02:24 टर्मिनल उघडण्या करिता CTRL+ALT+T एकत्र दाबा.
02:30 KTurtle टाइप करा आणि enter, दाबा KTurtle अप्लिकेशन उघडेल.
02:41 मी प्रोग्राम कोड टाइप करते आणि समजावून सांगते.
02:46 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
02:55 #program to find square of a number. enter दाबा.
03:15 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
03:19 याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होत नाही. enter दाबा.
03:29 reset, reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. Enter दाबा.
03:38 $i= ask दुहेरी अवतरण चिन्हात enter a number for i and click OK.
03:58 "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे.
04:03 “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल मध्ये संग्रहीत करण्यास विचारते. enter दाबा.
04:11 “fontsize” स्पेस 28.
04:17 fontsize प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
04:20 Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते .
04:27 print $i*$i
04:36 print $i*$i संख्याच्या वर्गाचे गणन आणि प्रिंट करते. enter दाबा.
04:45 spritehide
04:48 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
04:53 चला आता प्रोग्राम Run करू.
04:56 एडिटर कोड मध्ये निष्पदन सुरू करण्यासाठी टूलबार वरील Run बटना वर क्‍लिक करा.
05:03 हे निष्पदन गतीची सूची दर्शविते.
05:07 Full speed(no highlighting and inspector)
05:10 Full speed,

slow, slower, slowest and step-by-step.

05:17 मी कोड slow गतीत run करते.
05:21 एक "input bar" दिसेल.
05:23 i साठी 15 एंटर करा आणि OKवर क्‍लिक करा.
05:29 कॅन्वस वर '15' चा वर्ग '225' दर्शित होतो.
05:35 आता प्रोग्राम च्या माध्यमाने संख्याच्या nth पावर शोधणे शिकू.
05:42 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये प्रोग्राम आहे.
05:46 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
05:56 कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा.
06:03 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते.
06:07 प्रोग्राम स्पष्ट करा.
06:09 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
06:13 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते.
06:18 $i आणि $n यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे.
06:25 “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल्स मध्ये संग्रहीत होण्यास विचारते.
06:31 fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
06:37 Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते .
06:43 print ($i^$n) संख्यांची nth पावर गणन आणि प्रिंट करते.
06:52 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
06:57 चला प्रोग्राम run करू.
07:00 i साठी '5' एंटर करू आणि OK वर क्लिक करा.
07:05 n साठी '4' ' एंटर करू आणि OK वर क्लिक करा. कॅन्वस वर 5^4=625 दर्शित होईल.
07:18 नंतर संख्याचा वर्गमूळ शोधण्यासाठी प्रोग्राम मध्ये इनबिल्ट “sqrt” फंक्शन वापरु .
07:27 मी टेक्स्ट एडिटर मधून code कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
07:35 कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा.
07:43 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
07:49 मी कोड समजावून सांगते.
07:52 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
07:57 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते.
08:02 "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे.
08:07 fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
08:12 print sqrt $i संख्यांचे वर्गमूळ प्रिंट करते.
08:19 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
08:24 मी आता प्रोग्राम run करते.
08:28 i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा.
08:34 वर्गमूळ 169 = 13, कॅन्वस वर दर्शित आहे.
08:39 पुन्हा run करूया.
08:42 i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा.
08:49 जर आपण ऋण संख्या प्रविष्ट केली तर आउटपुट 'nan' आहे याचा अर्थ not a number.
08:56 ऋण संख्याचे वर्गमूळ ही खरी संख्या नसते.
09:02 पुढे चला प्रोग्राम च्या माध्यमाने धनात्मक संख्याच्या घनमुळा चे मूलयमापन करूया.
09:08 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
09:19 कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा.
09:25 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
09:31 मी प्रोग्राम समजावून सांगते.
09:35 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
09:38 कृपया लक्ष असु द्या हे सिंगल लाइन कमेंट आहे.
09:42 प्रत्येक कमेंट # चिन्हाच्या पुढे असावे.
09:48 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते.
09:53 $i and $C यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे.
09:59 $C=($i)^(1/3) संख्याच्या घनमुळा चे गणन करते.
10:07 fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
10:13 print $C संख्याचे घनमुळ प्रिंट करते.
10:19 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
10:23 चला प्रोग्राम run करूया.
10:27 i साठी 343एंटर करा आणि OK वर क्लिक करा.
10:34 343 चे घनमूळ 7 हे कॅन्वस वर दिसत आहे.
10:40 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
10:43 संक्षिप्त रूपात,
10:46 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
10:49 प्रोग्रामिंग कंसेप्ट,
10:52 sqrt फंक्शन वापरणे,
10:55 प्रिंट कमांड वापरणे,
10:57 KTurtle editor आणि canvas चा वापर करणे शिकलो.
11:02 Assignmentच्या स्वरुपात तुम्ही मूलभूत कमांड चा वापर करून,
11:08 संख्याचे घनमूळ,
11:11 संख्याच्या nth वर्ग शोधा.
11:15 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:19 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
11:22 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
11:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
11:29 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:32 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11:35 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:44 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
11:48 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
11:55 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
11:59 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble