Difference between revisions of "Netbeans/C2/Adding-a-File-Chooser/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-  
 
|-  

Revision as of 13:09, 25 July 2014

Time Narration
00:00 नमस्कार.
00:01 जावा ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाईल चुजर) समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत.
00:07 ह्या पाठात शिकू,
00:09 ऍप्लिकेशन बनवणे.
00:10 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
00:12 File Chooser(फाईल चुजर) समाविष्ट करणे.
00:14 File Chooser(फाईल चुजर) कॉनफिगर करणे.
00:17 ऍप्लिकेशन कार्यान्वित करणे.
00:19 ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04
00:26 आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00:31 ह्या पाठात जावा ऍप्लिकेशन मधील javax.swing.JFileChooser कॉम्पोनंटद्वारे File chooser(फाईल चुजर) समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:42 सरावासाठी छोटे जावा ऍप्लिकेशन बनवू जे टेक्स्ट एरियामधे .txt फाईल लोड करेल.
00:52 प्रथम जावा ऍप्लिकेशन बनवू.
00:55 IDE उघडा.
00:57 मुख्य मेनूतील File(फाइल) खालील New Project(न्यू प्रॉजेक्ट) सिलेक्ट करा.
01:03 category तील Java(जावा) आणि प्रोजेक्ट टाईप जावा ऍप्लिकेशन निवडा.
01:08 आणि Next(नेक्स्ट) क्लिक करा.
01:10 Project Name(प्रॉजेक्ट नेम)फिल्डमधे टाईप करा JFileChooserDemo.
01:20 Create Main Class(क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा.
01:23 Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
01:27 Finish(फिनिश) क्लिक करा.
01:31 येथे JFrame कंटेनर बनवून त्यात काही कॉम्पोनंटस समाविष्ट करू.
01:37 Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करा.
01:41 New(न्यू) मधील Other( अदर) सिलेक्ट करा.
01:45 कॅटॅगरीज खालील Swing GUI Forms आणि टाईप खालील JFrameForm निवडा.
01:51 Next(नेक्स्ट) क्लिक करा.
01:54 Class Nameमधे टाईप करा JFileChooserDemo.
02:02 Packageफिल्ड मधे टाईप करा jfilechooserdemo.resources.
02:12 Finish(फिनिश) क्लिक करा.
02:17 Properties(प्रॉपर्टीस ) विंडोमधे Title(टाइटल) प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
02:22 टाईप करा Demo Application. (डेमो ऍप्लिकेशन)
02:30 खात्रीसाठी एंटर दाबा.
02:32 Palette(पॅलेट) मधे Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी उघडा.
02:40 Menu Bar(मेनु बार ) कॉम्पोनंट सिलेक्ट करून Jframe च्या वरती डाव्या कोप-यात ड्रॅग करा.
02:50 Menu Bar(मेनु बार) कॉम्पोनंटचा Edit(एडिट ) आयटम राईट क्लिक करा.
02:55 कॉन्टेक्स्ट मेनूमधे Delete(डिलीट ) सिलेक्ट करा.
02:59 पुढे मेनू आयटम समाविष्ट करू जो चालू ऍप्लिकेशनमधे FileChooser(फाइलचुजर ) उघडण्याची परवानगी देईल.
03:07 दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा.
03:14 पॅलेटमधील Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी खालील नवा Menu Item( मेनु आइटम) सिलेक्ट करा.
03:22 मेनू बार वर ड्रॅग करून त्यातील File(फाइल) आयटमवर ड्रॉप करा.
03:30 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा.
03:35 आणि कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name(चेंज वेरियबल नेम) निवडा.
03:41 आयटमचे नाव बदलून Open(ओपन) करून OK(ओके ) क्लिक करा.
03:48 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.
03:53 कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा.
03:58 टेक्स्ट बदलून ते Open(ओपन) करा आणि एंटर दाबून खात्री करा.
04:04 Open(ओपन) मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा.
04:08 मेनू आयटम Open(ओपन) वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून Events(इवेंट्स) मधील Action(एक्षन ) खालील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड) पर्याय निवडा.
04:20 GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.
04:25 OpenActionPerformed() ही नवी इव्हेंट हँडलर मेथड बनेल.
04:31 Design(डिज़ाइन) व्ह्यूवर परत जा.
04:35 File Chooser(फाइलचुजर ) मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा.
04:39 Palette(पॅलेट) मधे Swing Menus(स्विंग मेनुस ) कॅटॅगरी निवडा.
04:45 Menu Item( मेनु आइटम) सिलेक्ट करा.
04:48 फॉर्मच्या मेनूबार वरील Open ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा.
04:53 jmenuItem1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या.
05:03 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 वर राईट क्लिक करा.
05:07 कॉन्टेक्स्ट मेनूमधून Change Variable Name(चेंज वेरियबल नेम) निवडा .
05:12 आयटमचे नाव बदलून Exit(एग्ज़िट) करून OK(ओके) क्लिक करा.
05:20 Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे jMenuItem1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा.
05:25 कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी Space bar(स्पेस बार ) दाबा.
05:30 टेक्स्ट बदलून Exit(एग्ज़िट) करा. खात्री करण्यासाठी एंटर दाबा.
05:36 Exit(एग्ज़िट) ह्या मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा.
05:41 मेनू आयटम Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करा.
05:44 कॉन्टेक्स्ट मेनूतून Events(इवेंट्स), Action(एक्षन ), Action Performed()(एक्षन पर्फॉर्म्ड) निवडा.
05:51 GUI बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल.
05:56 ExitActionPerformed() नावाची नवी इव्हेंट हँडलर मेथड तयार होईल.
06:02 Navigator(नॅविगेटर) विंडोमधे OpenActionPerformed() नोडच्या वरती ExitActionPerformed नोड बनलेला दिसेल.
06:12 Navigator(नॅविगेटर) दिसत नसल्यास,
06:14 मेनूबारमधील Window(विंडो) मेनूवर जा.
06:18 Navigating(नॅविगेटिंग) मधील Navigator(नॅविगेटर) क्लिक करा.
06:25 येथे OpenActionPerformed नोडच्या वरती ExitActionPerformed नोड दिसेल .
06:33 Exit(एग्ज़िट) मेनू आयटम सुरू करण्यासाठी,
06:36 System.exit(0) हे स्टेटमेंट ExitActionPerformed() मेथडच्या बॉडीमधे समाविष्ट करू.
06:47 Design(डिज़ाइन) मोडवर जा.
06:50 पॅलेटच्या Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) कॅटॅगरीमधून फॉर्मवर Text Area(टेक्स्ट एरिया) ड्रॅग करा.
07:06 File Chooser(फाइल चुजर) द्वारे नंतर दाखवल्या जाणा-या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या.
07:18 व्हेरिएबलचे नाव बदलून textarea(टेक्स्ट एरिया) करा.
07:26 आता पुढे File Chooser (फाइल चुजर) समाविष्ट करू.
07:31 Navigator(नॅविगेटर) विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी Window(विंडो) खालील Navigating(नॅविगेटिंग) मधील Navigator(नॅविगेटर) सिलेक्ट करा.
07:38 Navigator(नॅविगेटर) मधे Jframe नोडवर राईट क्लिक करा.
07:44 कॉन्टेक्स्ट मेनूमधून Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) मधील Swing Windows(स्विंग विंडोस) खालील File Chooser(फाइल चुजर) पर्याय निवडा.
07:54 फॉर्ममधे JFileChooser समाविष्ट झालेले तुम्ही Navigator(नॅविगेटर) मधे पाहू शकता .
08:01 JFileChooser नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून fileChooser(फाइल चुजर) नाव द्या.
08:16 OK क्लिक करा.
08:19 आता File Chooser(फाइल चुजर) समाविष्ट केले आहे.
08:21 पुढे आपल्याला हवे असलेले शीर्षक दाखवण्यासाठी File Chooser(फाइल चुजर) कॉनफिगर करू.
08:27 तसेच custom file filter(कस्टम फाइल फिल्टर) समाविष्ट करू. ऍप्लिकेशनमधे File Chooser (फाइल चुजर)समाविष्ट करू.
08:34 Navigator(नॅविगेटर) विंडोमधे JfileChooser निवडा.
08:38 आता Properties(प्रॉपर्टीस) डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू.
08:43 पॅलेट खालील Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे,
08:47 dialogTitle बदलून This is my open dialog करा.
09:00 निश्चित करण्यासाठी एंटर दाबा.
09:03 आता Source(सोर्स) मोडवर जाऊ.
09:07 आता FileChooser(फाइल चुजर) ऍप्लिकेशनमधे समाविष्ट करू.
09:12 आपल्याकडील हा उपलब्ध कोड आपण OpenActionPerformed() मेथडमधे कॉपी पेस्ट करू.
09:20 हे उदाहरण फाईल मधील मजकूर वाचून तो टेक्स्ट एरियामधे दाखवेल.
09:27 आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी FileChooser ची getSelectedFile() ही मेथड कॉल करू.
09:36 आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून IDE च्या सोर्स व्ह्यूमधील OpenActionPerformed मेथडमधे पेस्ट करू.
09:51 एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून Fix Imports(फिक्स इंपोर्ट्स) सिलेक्ट करा.
10:00 आता कस्टम फाईल फिल्टर समाविष्ट करू. ज्यामुळे File Chooser(फाइल चुजर) केवळ .txt फाईल्स दाखवेल.
10:09 डिझाईन मोडवर जाऊन Navigator(नॅविगेटर) विंडोमधे fileChooser(फाइल चुजर) सिलेक्ट करा.
10:16 Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे fileFilter( फाइल फिल्टर ) प्रॉपर्टीच्या पुढील ellipsis( एलिप्सिस) बटणावर क्लिक करा.
10:25 fileFilter( फाइल फिल्टर ) डायलॉग बॉक्समधील कॉम्बो बॉक्समधून Custom Code(कस्टम कोड) निवडा.
10:31 टेक्स्ट फिल्डमधे new MyCustomFilter() टाईप करा.
10:41 OK क्लिक करा.
10:44 कस्टम कोड कार्य करण्यासाठी MyCustomFilter क्लास लिहू.
10:52 हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter( फाइल फिल्टर ) क्लासला एक्स्टेंड करतो.
10:57 import(इम्पोर्ट) स्टेटमेंटखाली आपल्या सोर्समधे,
11:04 हा कोड येथे कॉपी पेस्ट करत आहोत.
11:11 अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilter( फाइल फिल्टर ) क्लासला एक्स्टेंड करतो.
11:20 प्रोजेक्टस विंडोमधे JFileChooserDemo वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी Run(रन) क्लिक करा.
11:31 Run Project(रन प्रॉजेक्ट) डायलॉग बॉक्समधे jfilechooserdemo.resources.JFileChooserDemo हा मेन क्लास सिलेक्ट करा.
11:41 OK क्लिक करा.
11:47 ऍप्लिकेशन चालू झाल्यावर File( फाइल) मेनूतील Open( ओपन) निवडून डेमो कार्यान्वित करू.
11:55 टेक्स्ट एरियामधे मजकूर दाखवण्यासाठी कुठलीही टेक्स्ट फाईल उघडा.
12:00 आपण Sample.txt निवडून Open( ओपन) क्लिक करू.
12:06 fileChooser(फाइल चुजर) टेक्स्ट फाईलचा मजकूर दाखवत आहे.
12:10 ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी फाईल मेनूतील Exit(एग्ज़िट) सिलेक्ट करा.
12:17 या पाठात आपण शिकलो,
12:19 जावा ऍप्लिकेशन मधे File chooser(फाइल चुजर) समाविष्ट करणे,
12:23 File chooser(फाइल चुजर) कॉनफिगर करणे.
12:27 असाईनमेंटमधे आपण बनवलेले डेमो प्रोजेक्ट वापरून पुढील फीचर्स समाविष्ट करा.
12:35 मेनूबार खाली Save(सेव) मेनू आयटम समाविष्ट करा.
12:38 सर्व मेनू आयटमसाठी कीबोर्ड शॉर्टकटस समाविष्ट करा.
12:42 फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह कार्यान्वित करणारा कोड लिहा.
12:51 आपण अशाच प्रकारची असाईनमेंट आधीच बनवली आहे. ज्यामधे filechooser(फाइल चुजर) फाईल मेनूखाली सेव्ह पर्याय दाखवेल.
13:01 जो आपण उघडलेली टेक्स्ट फाईल सेव्ह करण्याचा पर्याय देईल.
13:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टच्या माहितीसाठी,
13:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
13:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
13:19 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
13:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:33 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
13:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:46 यासाठी अर्थसहाय्यनॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
13:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:59 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
14:04 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana