Difference between revisions of "C-and-C++/C4/Working-With-Structures/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 245: | Line 245: | ||
|- | |- | ||
| 05:18 | | 05:18 | ||
− | |स्ट्रक्चर. | + | |स्ट्रक्चर. स्ट्रक्चर चा सिंटॅक्स, |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 05:20 | | 05:20 | ||
Line 266: | Line 263: | ||
|- | |- | ||
| 05:40 | | 05:40 | ||
− | | असाइनमेंट. | + | | असाइनमेंट. कर्मचारीचा रेकॉर्ड दर्शविणारा एक प्रोग्राम लिहा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 05:44 | | 05:44 |
Revision as of 12:35, 2 March 2017
Time | Narration |
00:01 | C आणि C++ मधील Structures वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:08 | Structure म्हणजे काय? |
00:10 | structure ची घोषणा, |
00:13 | आपण यास काही उदाहरणा द्वारे करू. |
00:15 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:18 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10 |
00:22 | gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे. |
00:28 | structure च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00:31 | जेव्हा एक किंवा अधिक वेरियेबल्स् एका नाव अंतर्गत गटामध्ये समाविष्ट केले जातात, तेव्हा तो स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो. |
00:37 | स्ट्रक्चर, हे विविध डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये एकत्रित करण्यासाठी वापरले जाते. |
00:42 | यास कंपाऊंड डेटा टाइप म्हणतात. |
00:45 | संबंधित माहिती एकत्रित करून गट करण्यासाठी वापरले जाते. |
00:49 | स्ट्रक्चर घोषित करण्यासाठी सिंटॅक्स पाहु. |
00:52 | येथे कीवर्ड struct कंपायलर ला स्ट्रक्चर घोषित केले असल्याचे सांगते. |
00:59 | strcut_name स्ट्रक्चरचे नाव आहे. |
01:02 | उदाहरणार्थ. struct employee; |
01:04 | तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. |
01:07 | structure वेरियेबल कसा घोषित करायचा ते पाहु. |
01:10 | या साठी सिंटॅक्स आहे, |
01:13 | struct struct_name आणि struct_var; |
01:17 | struct_var हा type struc_name चे वेरीयेबल आहे. |
01:21 | उदाहरणार्थ, struct employee addr; |
01:26 | addr, type employee चा वेरीयेबल आहे. |
01:30 | चला उदाहरणा कडे वळू. |
01:33 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल. |
01:37 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, structure.c आहे. |
01:41 | या प्रोग्राम मध्ये आपण structure वापरुन तीन विषयांच्या गुणांची बेरीज करू. |
01:48 | मी कोड समजावून सांगते. |
01:51 | ही हेडर फाइल आहे. |
01:53 | येथे structure ला student म्हणून घोषित केले आहे. |
01:57 | नंतर आपण english, maths आणि science हे तीन इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे. |
02:03 | स्ट्रक्चर अंतर्गत व्याख्यीत वेरियेबल्स् ना स्ट्रक्चरचे सदस्य असे म्हणतात. |
02:09 | हे main फंक्शन आहे. |
02:11 | येथे आपण total हे इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे. |
02:16 | आता आपण स्ट्रक्चर वेरीयेबल stud, घोषित केला आहे, stud हे type student चा वेरीयेबल आहे. त्यास, सदस्यांना ऍक्सेस आणि बदल करण्यासाठी वापरले जाते. |
02:28 | येथे आपण सदस्यांन मध्ये बदल केला आहे, |
02:31 | त्यांना 75, 70 आणि 65 अशी वॅल्यूज देऊन. |
02:37 | येथे आपण या तीन विषयांची बेरीज करू. |
02:41 | नंतर आपण परिणाम प्रिंट करू. |
02:44 | हे return statement आहे. |
02:46 | आता Save वर क्लिक करा. |
02:48 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02:50 | कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, |
02:54 | टर्मिनल विंडो उघडा. |
02:59 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space structure.c space hyphen o space struct आणि Enter दाबा. |
03:12 | कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, (dot slash)./struct. Enter दाबा. |
03:17 | असे आउटपुट दर्शविले जाईल, |
03:20 | Total is 210 |
03:22 | आता समान प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वीत करू. |
03:26 | प्रोग्राम वर परत या. |
03:28 | आपण येथे समान कोड संपादित करूया. |
03:30 | प्रथम कीबोर्ड वरील shift, Ctrl आणि S किज एकत्रित दाबा. |
03:37 | आता .cpp extension ने फाइल सेव करा. |
03:41 | आणि Save वर क्लिक करा. |
03:43 | आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू. |
03:47 | using statement समाविष्ट करा. |
03:53 | आणि Save वर क्लिक करा. |
03:56 | C++ मधील स्ट्रक्चर ची घोषणा C प्रमाणे आहे. |
04:01 | म्हणून इथे काहीही बदलण्याची गरज नाही. |
04:05 | शेवटी, printf statement च्या जागी cout statement करा. |
04:12 | format specifier आणि (backslash) \n डिलीट करा. |
04:15 | आता कॉमा डिलीट करा. |
04:17 | दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, |
04:20 | इथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा. |
04:22 | आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, |
04:25 | आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n |
04:29 | आता Save वर क्लिक करा |
04:31 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
04:33 | टर्मिनल वर परत या. |
04:35 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space structure.cpp space hyphen o space struct1 |
04:46 | येथे आपल्याकडे struct1 आहे कारण, आपल्याला structure.c फाइल साठी, आउटपुट पॅरमीटर struct अधिलेखित करायचा नाही. |
04:55 | आता Enter दाबा. |
04:57 | कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, (dot slash) ./struct1. Enter दाबा. |
05:03 | असे आउटपुट दर्शविले जाईल, |
05:05 | Total is 210 |
05:08 | आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या Cकोड च्या समान आहे. |
05:12 | परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
05:14 | संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
05:18 | स्ट्रक्चर. स्ट्रक्चर चा सिंटॅक्स, |
05:20 | उदाहरणार्थ . struct struct_name; |
05:23 | स्ट्रक्चर च्या सदस्यांना ऍक्सेस करणे . |
05:25 | उदाहरणार्थ: stud.maths = 75; |
05:30 | आणि स्ट्रक्चर वेरीयेबल्स जोडणे. |
05:33 | उदाहरणार्थ: total = stud.english+ stud.maths + stud.science; |
05:40 | असाइनमेंट. कर्मचारीचा रेकॉर्ड दर्शविणारा एक प्रोग्राम लिहा. |
05:44 | म्हणजेच, name, address, designation, आणि salary. |
05:49 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:52 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:54 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06:01 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:04 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:08 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
06:15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:29 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
06:33 | सहभागासाठी धन्यवाद. |