Difference between revisions of "PERL/C2/for-for-each-loops/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 409: | Line 409: | ||
|- | |- | ||
| 08.16 | | 08.16 | ||
− | | @colorArray = | + | | @colorArray = कंस उघडा एकेरी अवतरन चिन्हांत ('red',स्वल्पविराम 'white',स्वल्पविराम'blue')कंस पूर्ण करा असा रंगांचा ऍरे घोषित करून, |
|- | |- |
Revision as of 12:31, 5 June 2014
Title of script: for-for-each-loops
Author: Manali Ranade
Keywords: Perl
Visual Cue | Narration |
00.01 | पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्स या पाठात स्वागत. |
00.06 | या पाठात शिकणार आहोत, पर्लमधील फॉर लूप |
00.11 | आणि फॉर इच लूप |
00.13 | येथे उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल Perl 5.14.2 वापरू. |
00.21 | मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे. |
00.25 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00.29 | तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00.33 | नसल्यास संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.40 | एखादी अट किंवा कंडिशन वारंवार तपासण्याची सुविधा पर्ल लूप्सद्वारे आपल्याला प्रदान करते. |
00.49 | पर्लमधे लूप्सचे अनेक प्रकार आहेत. |
00.52 | फॉर लूप |
00.53 | फॉर इच लूप |
00.54 | व्हाईल लूप आणि |
00.55 | डू व्हाईल लूप |
00.56 | या पाठात फॉर आणि फॉर इच लूप बघणार आहोत. |
01.01 | पर्लमधील फॉर लूपद्वारे कोडचा काही भाग काही विशिष्ट वेळा कार्यान्वित करता येतो. |
01.07 | फॉर लूपचा सिन्टॅक्स असा आहे. |
01.10 | for space open bracket variable initialization semicolon condition semicolon increment |
01.20 | close bracket आणि एंटर दाबा. |
01.22 | महिरपी कंस सुरू |
01.24 | कोडचा जो भाग आपल्याला अनेक वेळा कार्यान्वित करायचा आहे. |
01.28 | महिरपी कंस पूर्ण |
01.30 | आता फॉर लूपचे उदाहरण बघू. |
01.33 | टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit forLoop.pl space & (ampersand) |
01.42 | एंटर दाबा. |
01.43 | हे gedit मधे forLoop.pl ही फाईल उघडेल . |
1.48 | कोडचा हा भाग टाईप करा hash exclamation mark slash u s r slash bin slash perl |
01.58 | एंटर दाबा. |
02.00 | for space open bracket dollar i equals to zero semicolon space dollar i less than or equal to four semicolon space dollar i plus plus close bracket |
02.18 | space |
02.19 | महिरपी कंस सुरू, एंटर दाबा. |
02.21 | टाईप करा print space double quote Value of i colon dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon |
02.35 | आणि एंटर दाबा. |
02.36 | आता महिरपी कंस पूर्ण |
02.39 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
02.42 | फॉर लूप कसे कार्य करते ते पाहू. |
02.46 | i ह्या व्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे. |
02.50 | पुढे कंडिशन तपासली जाईल. |
02.53 | येथे i is less than or equal to 4 ही कंडिशन आहे. |
02.59 | जर ही कंडिशन ट्रू (true ) असेल तर कर्ली ब्रॅकेटच्या मधे असलेला कोड कार्यान्वित होईल. |
03.05 | म्हणजेच प्रथम "Value of i: 0" असे स्टेटमेंट |
03.11 | टर्मिनलवर दाखवले जाईल. |
03.14 | त्यानंतर i हे व्हेरिएबल 1 ने वाढेल. |
03.18 | आणि फॉर लूप कंडिशन पुन्हा तपासली जाईल. |
03.23 | जेव्हा i ची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त होईल तेव्हा हे लूप संपेल. |
03.29 | येथे फॉर लूप i = 0, 1, 2, 3, 4 साठी कार्यान्वित होईल. |
03.38 | म्हणजेच एकूण 5 वेळा. |
03.41 | आता टर्मिनलवर जा. |
03.44 | कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा |
03.48 | perl hyphen c forLoop dot pl |
03.54 | आणि एंटर दाबा. |
03.56 | येथे मेसेज दाखवला जाईल. |
03.58 | forLoop.pl syntax OK |
04.01 | म्हणजेच कुठलीही एरर नाही. |
04.03 | आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl forLoop dot pl आणि एंटर दाबा. |
04.11 | टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल. |
04.16 | आता फॉर इच लूप पाहू. |
04.19 | जर एखादी कंडिशन पूर्ण ऍरेसाठी तपासायची असेल तर फॉर-इच लूप वापरू शकतो. |
04.25 | सिन्टॅक्स असा आहे: foreach space dollar variable space within brackets at the rate array space |
04.35 | महिरपी कंस सुरू, |
04.37 | perform action on each element of an array आणि एंटर दाबा. |
04.42 | महिरपी कंस पूर्ण. |
04.44 | लक्षात घ्याः आपण ऍरे घोषित करणे, त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे इत्यादी गोष्टी पुढील पाठात शिकणार आहोत. |
04.52 | आता फॉर इच लूप चे उदाहरण पाहू. |
04.56 | टर्मिनल उघडून टाईप करा gedit foreachLoop dot pl space ampersandआणि एंटर दाबा. |
05.08 | हे geditमधे foreachLoop.pl ही फाईल उघडेल. |
05.12 | कोडचा हा भाग टाईप करा. |
05.15 | hash exclamation mark slash u s r slash bin slash perl आणि एंटर दाबा. |
05.25 | at the rate myarray space is equal to open bracket ten comma space twenty comma space thirty close bracket semicolon |
05.39 | एंटर दाबा. |
05.41 | foreach space dollar var space open bracket at the rate myarray close bracket space |
05.52 | महिरपी कंस सुरू, एंटर दाबून टाईप करा. |
05.56 | print space double quote Element of an array is colon dollar var slash n double quote पूर्ण करा semicolon |
06.13 | एंटर दाबा आणि महिरपी कंस पूर्ण. |
06.17 | फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा. |
06.20 | प्रथम हा कोड काय करतो ते पाहू. myarray हा ऍरे घोषित केला आहे. |
06.27 | त्यामधे 10, 20 आणि 30 हे घटक आहेत. |
06 .33 | फॉर-इच लूपच्या प्रत्येक इटरेशनमधे डॉलर व्हार ( dollar var) मधे ऍरेतील एक घटक संचित केला जाईल. |
06.40 | फॉर-इच या कीवर्डमुळे हे लूप ऍरेच्या प्रत्येक घटकासाठी रीपीट केले जाईल. |
06.47 | म्हणजेच myarray च्या प्रत्येक एलिमेंटसाठी महिरपी कंसातील कोड कार्यान्वित होईल. |
06.55 | Back-slash n प्रॉम्प्टला नव्या ओळीवर नेऊन ठेवेल. |
07.00 | म्हणजेच टर्मिनलवर '10' हे पहिले एलिमेंट दाखवले जाईल. |
07.06 | नंतर 20 आणि अशाप्रकारे पुढे सर्व एलिमेंटस प्रिंट होतील. |
07.12 | myarray मधील सर्व एलिमेंटस प्रिंट झाल्यानंतर लूपचे कार्य संपेल. |
07.17 | आता टर्मिनलवर जाऊन कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर आहे का ते तपासण्यासाठी टाईप करा. |
07.24 | perl hyphen c foreachLoop dot plआणि एंटर दाबा. |
07.32 | टर्मिनलवर ही ओळ दाखवली जाईल. |
07.36 | कंपायलेशन आणि सिन्टॅक्स एरर मिळालेली नाही. |
07.38 | आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू. |
07.41 | टाईप करा perl foreachLoop dot pl आणि एंटर दाबा. |
07.48 | टर्मिनलवर असे आऊटपुट दाखवले जाईल. |
07.54 | आपण फॉर आणि फॉर-इच बद्दल जाणून घेतले. |
07.57 | थोडक्यात, |
07.59 | आपण या पाठात पाहिले, |
08.02 | पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप काही सँपल प्रोग्रॅमद्वारे |
08.06 | जाणून घेतले. |
08.07 | आता असाईनमेंट. |
08.10 | स्पोकन ट्युटोरियल ही स्ट्रिंग घोषित करा. |
08.13 | आणि ती पाच वेळा दाखवा. |
08.16 | @colorArray = कंस उघडा एकेरी अवतरन चिन्हांत ('red',स्वल्पविराम 'white',स्वल्पविराम'blue')कंस पूर्ण करा असा रंगांचा ऍरे घोषित करून, |
08.32 | फॉर इच लूप द्वारे ऍरेतील घटक दाखवा. |
08.36 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08.40 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.43 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
08.48 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08.55 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08.59 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.07 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.12 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09.20 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
09.31 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.34 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
09.36 | सहभागासाठी धन्यवाद. |