Difference between revisions of "Scilab/C2/Vector-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 101: Line 101:
 
|-
 
|-
 
|  02.14  
 
|  02.14  
|  वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe म्हणजेच सिंगल कोट वापरतात.  
+
|  वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe(अपोस्ट्रोफी) म्हणजेच सिंगल कोट वापरतात.  
  
 
|-
 
|-
Line 157: Line 157:
 
|-
 
|-
 
|  03.48  
 
|  03.48  
|  तसेच size कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू.  
+
|  तसेच size(साइज़ ) कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू.  
  
 
|-
 
|-
Line 169: Line 169:
 
|-
 
|-
 
|  04.17  
 
|  04.17  
|  length कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते.  
+
|  length (लेंत) कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते.  
  
 
|-
 
|-
 
|  04.27  
 
|  04.27  
|  transpose कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते.
+
|  transpose(ट्रॅनस्पोज़) कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते.
  
 
|-
 
|-
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
|  05.50  
 
|  05.50  
|  length() फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे.  
+
|  length()(लेंत) फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे.  
  
 
|-
 
|-
 
|  05.54  
 
|  05.54  
|  apostrophe द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे .  
+
|  apostrophe(अपोस्ट्रोफी) द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे .  
  
 
|-
 
|-
Line 233: Line 233:
 
|-
 
|-
 
|  06.07  
 
|  06.07  
|  size() फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे.  
+
|  size()(साइज़) फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे.  
  
 
|-
 
|-
Line 245: Line 245:
 
|-
 
|-
 
|  06.28  
 
|  06.28  
|  यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
+
|  यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.  
  
 
|-
 
|-

Revision as of 16:22, 19 May 2014

Time Narration
00.01 वेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत.
00.07 पाठाच्या शेवटी ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल,
00.11 वेक्टरची व्याख्या,
00.13 वेक्टरची लांबी मिळवणे,
00.15 वेक्टर्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.
00.23 मॅट्रिक्सची व्याख्या,
00.25 मॅट्रिक्सचा आकार मोजणे,
00.28 मॅट्रायसेसवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे.
00.36 त्यासाठी तुमच्या संगणकावर सायलॅब इन्स्टॉल केलेले असावे .
00.41 सायलॅब वरील गेटिंग स्टार्टेड हा पाठ ऐकलेला असावा.
00.46 तुम्हाला वेक्टर्स आणि मॅट्रायसेसचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.
00.50 येथे विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सायलॅब 5.2.2 वापरणार आहोत.
00.58 सायलॅब उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील सायलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करा.
01.03 यामुळे सायलॅब कन्सोल विंडो उघडेल.
01.06 कमांड प्रॉम्प्टवर कर्सर दिसेल.
01.10 पाठाचा व्हिडिओ मधे मधे थांबवून सायलॅबवर त्याचा सराव करू.
01.19 वेक्टर डिफाईन करण्यापासून सुरूवात करू.
01.22 हे दोन प्रकारे करता येते.
01.24 स्पेसच्या सहाय्याने म्हणजेच p is equal to चौकोनी कंसामधे 1 space 2 space 3 आणि एंटर दाबा.
01.37 कॉमाद्वारे म्हणजेच q is equal to चौकोनी कंसामधे 2 कॉमा 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा.
01.53 वेक्टर p ची लांबी मिळवण्यासाठी लेंथ कंसात p length of p टाईप करून एंटर दाबा.
02.03 वेक्टर्स वर गणिती क्रिया करू शकतो,
02.08 दोन वेक्टर्स ची बेरीज
02.11 दोन वेक्टर्स ची वजाबाकी इत्यादी.
02.14 वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe(अपोस्ट्रोफी) म्हणजेच सिंगल कोट वापरतात.
02.21 p ट्रान्सपोज असे दिसेल.
02.27 आपण p-ट्रान्सपोज times q काढू शकतो.
02.34 p- times q ट्रान्सपोज हा गुणाकार स्कॅलर आऊटपुट देतो.
02.43 आता हा पाठ थांबवून व्हिडिओमधे दाखवलेला एक्झरसाईज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा.
02.50 आता मॅट्रिक्स कसे डिफाईन करायचे ते पाहू.
02.56 मॅट्रिक्सच्या रो मधील एलिमेंटस हे वेक्टर प्रमाणे स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे डिफाईन करता येतात.
03.04 उदाहरणार्थ 2 by 3 आकाराचा मॅट्रिक्स P डिफाईन करू. capital P is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमीकोलन
03.20 4 स्पेस 5 स्पेस 6 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.
03.27 मॅट्रिक्सची पुढची रो डिफाईन करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
03.32 सायलॅब हे केस सेन्सेटिव्ह आहे.
03.34 मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी अप्पर केसमधे असलेले P व्हेरिएबल वापरले आहे.
03.40 जे वेक्टर दर्शवणा-या स्मॉल p पेक्षा वेगळे आहे.
03.44 आता स्मॉल p म्हणजे काय ते तपासू.
03.48 तसेच size(साइज़ ) कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू.
03.53 त्यासाठी टाईप करा चौकोनी कंस रो कॉमा कॉलम चौकोनी कंस पूर्ण is equal to size of capital P जो मॅट्रिक्स आहे. एंटर दाबा.
04.10 हे आऊटपुट मिळेल.
04.17 length (लेंत) कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते.
04.27 transpose(ट्रॅनस्पोज़) कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते.
04.34 P ट्रान्सपोज आपल्याला मॅट्रिक्स P चा ट्रान्सपोज देईल.
04.41 - 2 by 3 आकाराचे मॅट्रिक्स Q डिफाईन करू.
04.45 Capital Q is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 5 स्पेस 3. पुढील रो साठी सेमीकोलन टाईप करा.
04.56 2 स्पेस 4 स्पेस 8 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा.
05.03 तसेच पुन्हा एकदा P चा उपयोग करू.
05.08 गणितामधे करतो त्याप्रमाणे P आणि Q मॅट्रिक्स वापरून काही गणिती क्रिया करू शकतो.
05.14 उदाहरणार्थ E is equal to 2 times p plus 3 times q आणि एंटर दाबा.
05.29 उत्तर बरोबर आहे का ते तपासा.
05.33 पाठ थांबवून व्हिडिओ मधे दाखवलेला एक्झरसाईज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा.
05.44 पाठात आपण शिकलो,
05.47 स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे वेक्टर डिफाईन करणे .
05.50 length()(लेंत) फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे.
05.54 apostrophe(अपोस्ट्रोफी) द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे .
05.59 स्पेस किंवा कॉमाद्वारे कॉलम आणि सेमीकोलनद्वारे रो वेगळे करून मॅट्रिक्स डिफाईन करणे.
06.07 size()(साइज़) फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे.
06.11 हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.
06.18 FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता.
06.28 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
06.33 अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
06.43 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06.46 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana