Difference between revisions of "Netbeans/C2/Introduction-to-Netbeans/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
|||
Line 88: | Line 88: | ||
|- | |- | ||
| 02.05 | | 02.05 | ||
− | | येथे Get Java लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा. | + | | येथे Get Java (गेट जावा) लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा. |
|- | |- | ||
Line 220: | Line 220: | ||
|- | |- | ||
| 05.08 | | 05.08 | ||
− | | Set as Main Project चा चेकबॉक्स सिलेक्ट करून | + | | Set as Main Project(सेट एस मेन प्रॉजेक्ट) चा चेकबॉक्स सिलेक्ट करून |
|- | |- | ||
Line 240: | Line 240: | ||
|- | |- | ||
| 05.36 | | 05.36 | ||
− | | '''उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java ही फाईल उघडली आहे.''' | + | | '''उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java(कीबोर्डरीडर.जावा) ही फाईल उघडली आहे.''' |
|- | |- | ||
Line 264: | Line 264: | ||
|- | |- | ||
| 06.20 | | 06.20 | ||
− | | पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual मेनूतील Run (रन) वर क्लिक करा. | + | | पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run (रन) वर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 300: | Line 300: | ||
|- | |- | ||
| 07.15 | | 07.15 | ||
− | | KeyboardInputReader प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून, | + | | KeyboardInputReader(कीबोर्डइनपुटरीडर) प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून, |
|- | |- | ||
Line 360: | Line 360: | ||
|- | |- | ||
| 08.43 | | 08.43 | ||
− | | यासाठी अर्थसहाय्य | + | | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
|- | |- |
Revision as of 15:32, 16 May 2014
Time | Narration |
---|---|
00.01 | नमस्कार. |
00.02 | इंट्रोडक्शन टु नेटबीन्स IDE च्या पाठात आपले स्वागत. |
00.06 | ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत. |
00.13 | नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट www.netbeans.org वर उपलब्ध आहे. |
00.23 | हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते. |
00.27 | विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते. |
00.31 | GUI प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते. |
00.39 | हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे. |
00.47 | या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत. |
00.52 | नेटबीन्स सुरू करण्यासाठी, |
00.55 | उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, वर्जन 11.04 आणि |
01.00 | नेटबीन्स IDE वर्जन 7.1.1 वापरणार आहोत. |
01.05 | या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत. |
01.11 | आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ. |
01.16 | सँपल जावा प्रोजेक्ट बनवू. |
01.19 | प्रथम IDE इन्स्टॉलेशन पाहू. |
01.22 | www.netbeans.org वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते. |
01.27 | ही मुख्य अधिकृत साईट आहे. |
01.31 | साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा. |
01.36 | उघडलेल्या पुढील पानावरील, |
01.39 | शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा. ज्यामधे IDE ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे. |
01.53 | तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी Java Development Kit, JDK इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे java.sun.com वरून डाऊनलोड करता येते. |
02.05 | येथे Get Java (गेट जावा) लिंकवर क्लिक करून Netbeans आणि JDK Bundle हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा. |
02.15 | उघडलेल्या पुढील पानावरील, |
02.19 | ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा. |
02.24 | उबंटुवर सेटअप फाईल डॉट sh (.sh) फाईल म्हणून डाऊनलोड होईल. |
02.29 | म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल. |
02.33 | टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा . |
02.38 | प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा. |
02.46 | sh पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा. |
02.54 | काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल. |
03.04 | स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल. |
03.06 | सिस्टीमवर IDE इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा. |
03.13 | इन्स्टॉलरमधून बाहेर पडू. |
03.17 | नेटबीन्स विंडो उघडू. |
03.21 | उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी, |
03.25 | मेनूतील applications , (ऍप्लीकेशन्स) खालील, Programmings (प्रोग्रॅमिंग) मधील नेटबीन्स IDE आयकॉनवर क्लिक करा. |
03.34 | प्रथम IDE लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल. |
03.41 | IDE विंडोमधे दिसतील, |
03.43 | मेनूबारवरील मेनू, |
03.46 | टूलबार्स आणि |
03.48 | वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो, |
03.52 | रनटाईम विंडो आणि |
03.53 | आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो. |
03.57 | नेटबीन्समधे वापरल्या जाणा-या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की, |
04.03 | प्रोजेक्टस बनवणे, एडिट , कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे . |
04.10 | मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा-या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो. |
04.18 | वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा-या विंडोजचा संच. |
04.23 | जसे की वर्कस्पेस विंडो, ज्यात एडिटिंग करतात, प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट, डिबगींगची विंडो इत्यादी. |
04.35 | सँपल जावा प्रोजेक्ट बनवू. |
04.40 | त्यासाठी File (फाईल) मेनूतील New Project (न्यू प्रोजेक्ट) वर क्लिक करा. |
04.47 | New Project (न्यू प्रोजेक्ट) विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील |
04.51 | java (जावा) निवडा. प्रोजेक्टसखालील Java Applications (जावा ऍप्लीकेशन्स) निवडून Next (नेक्स्ट) वर क्लिक करा. |
04.58 | name and location (नेम अँड लोकेशन) विझार्ड पेजमधे |
05.02 | प्रोजेक्टला KeyboardReader असे नाव द्या. |
05.08 | Set as Main Project(सेट एस मेन प्रॉजेक्ट) चा चेकबॉक्स सिलेक्ट करून |
05.12 | Finish (फिनिश) क्लिक करा. |
05.15 | प्रोजेक्ट तयार होऊन ते IDE मधे उघडेल. |
05.20 | एकदा प्रोजेक्ट तयार झाले की IDE विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल. |
05.27 | यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो. सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात. |
05.36 | उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReader.java(कीबोर्डरीडर.जावा) ही फाईल उघडली आहे. |
05.43 | Main क्लासमधे जावा कोड टाईप करू. |
05.49 | हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल. |
05.58 | हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून IDE वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू . |
06.11 | आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे. |
06.14 | नेटबीन्स IDE वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत. |
06.20 | पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run (रन) वर क्लिक करा. |
06.29 | किंवा टूलबार वरील Run Project (रन प्रोजेक्ट) बटणावर क्लिक करा. |
06.34 | प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील F6 चा उपयोगही करू शकता. |
06.40 | प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून Run (रन) वर क्लिक करा. |
06.45 | जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना IDE तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो. |
06.57 | आता IDE "Enter any number" असे प्रॉम्प्ट करत आहे. |
07.01 | कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा. |
07.06 | हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे. |
07.11 | आता असाईनमेंट करा. |
07.15 | KeyboardInputReader(कीबोर्डइनपुटरीडर) प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून, |
07.19 | तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू. जे इनपुट म्हणून तापमान घेईल. |
07.27 | फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा. |
07.31 | आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा. |
07.36 | आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे. |
07.40 | ती असाईनमेंट कार्यान्वित करा. |
07.47 | प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल. |
07.52 | सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे -40 टाईप करा. आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल. |
08.07 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08.10 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.14 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
08.20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08.27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08.31 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08.38 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08.43 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
08.49 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.00 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
09.05 | सहभागासाठी धन्यवाद . नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा. |