Difference between revisions of "Xfig/C2/Simple-block-diagram/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 125: Line 125:
 
|03:50
 
|03:50
 
|आता या पॉइण्ट वर माउस क्लिक करू.
 
|आता या पॉइण्ट वर माउस क्लिक करू.
|-03:53
+
|-
|
+
|03:53
 
| हा बॉक्सचा  उत्तर  पश्चिमी कोपरा निवडतो.
 
| हा बॉक्सचा  उत्तर  पश्चिमी कोपरा निवडतो.
 
|-
 
|-

Revision as of 14:39, 25 July 2014

Timing Narration
0:00 एक्सफिग चा वापर करून ब्लॉक डायग्राम तयार करणार्‍या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आम्ही, खालील दिलेल्या प्रकारचे ब्लॉक डायग्राम कसे तयार करायचे हे स्पष्ट करू.
00:17 या उद्देशासाठी आपण आवश्यक टूल्स पाहु.
oo:19 मी एक्सफिग चा वापर करेल जो एक ब्लाक मनिप्युलेशन टूल आहे.
00:24 मी वर्जन 3.2, पॅच लेवल 5 चा वापर करत आहे.
00:29 मी टर्मिनल आणि पी डी एफ ब्राउझर देखील वापरेल.
00:37 मी Mac OS X वर हे ट्यूटोरियल तयार करत आहे.
00:41 एक्सफिग लिनक्स व विंडोस वर देखील कार्य करते.
00:45 लिनक्स वरील प्रतिष्ठापन सर्वात सोपे आहे.
00:50 एक्सफिग वापरण्याची पद्धत सर्व तीन ट्यूटोरियल मध्ये समान आहे.
00:56 एक्सफिग साठी तीन बटण असलेला माउस चा वापर करण्यास सुचविले आहे.
01:00 पण एक किंवा दोन बटण असलेला माऊस देखील काम करण्याकरीता संयोजीत केला जाऊ शकतो.
01:07 एक्सफिग वापरकर्ता साठी पुस्तिका वेबवर उपलब्ध आहे.
01:16 चला ते पाहू. आपण या पेज मध्ये एक्सफिग चे इन्ट्रोडक्शन म्हणजेच परिचय पाहु शकतो.
01:23 या साठी टेबल ऑफ कंटेंट्स म्हणजेच सामग्रीयुक्त सारणी येथे पाहु शकतो.
01:28 या वर क्लिक करा.
01:31 तुम्ही येथे एक्सफिग तयार केलेल्या लोकांची माहिती पाहु शकता.
01:36 चला हा पेज पाहु.
01:40 या ट्यूटोरियल साठी आता मी स्क्रीन कन्फिग्यरेशन स्पष्ट करेल.
01:46 या मध्ये स्लाइड्स , एक्सफिग , इन्टरनेट ब्राउज़र – फ़ायरफ़ॉक्स आणि टर्मिनल आहे.
01:58 Mac वर एक्सफिग सुरू करण्यासाठी मी ही कमांड वापरली आहे.
02:04 एका कडून दुसरी कडे सहजपणे स्विच करण्यासाठी हे ओवरलॅपिंग म्हणजेच आतीव्यापन फॅशन मध्ये रचले आहे.
02:10 ऐकणारा सहजपणे बदलतांना पाहु शकतो- अनुमान लावण्याची गरज नाही.
02:17 चला एक्सफिग सह सुरूवात करू.
02:20 एक्सफिग वर्कशीट च्या डाव्या बाजूला "ड्रॉइंग मोड पॅनल " आहे.
02:26 विविध ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी, या पॅनलच्या वरच्या भागाचे बटन्स वापरल्या जाऊ शकतात.
02:33 आणि तळाशी असलेले बटन्स त्या सह कार्य करण्यास वापरले जातात.
02:39 सर्वात वरचे बटन्स वापरुन फाइल आणि एडिट सारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात.
02:46 मध्यभागी असलेल्या जागेस कॅनव्हास म्हटले जाते.
02:50 जेथे आकृती तयार होईल.
02:53 आता ड्रॉईंग सह सुरवात करू.
02:55 पहिली गोष्ट जी मी करेल ती आहे कॅनव्हास वर ग्रिड्स ठेवू.
03:01 मी तळाशी असलेले, "ग्रीड मोड" बटणावर क्लिक करून असे करते.
03:05 आपण विविध ग्रीड आकार निवडू शकतो. मी मधले निवडते.
03:11 आपण ठेवलेले विविध ऑब्जेक्ट संरेखित करण्यास ग्रिड्स मदत करते.
03:16 या ट्यूटोरियल मध्ये, क्‍लिक द्वारे, म्हणजेच लेफ्ट माउस बटन क्लिक करून सोडणे.
03:21 अशाप्रमाणे एखादे बटन निवडने, याचा अर्थ, तुम्हाला लेफ्ट माउस बटन क्लिक करावे लागेल.
03:29 भिन्न क्रिया आवश्यक असेल, तर मी स्पष्टपणे सांगेन.
03:34 आपल्या डायग्राम मध्ये एक बॉक्स असायला हवा. चला डाव्या बाजूच्या पॅनल वरुन तीक्ष्ण कोपर्‍या सह "बॉक्स चिन्ह" निवडू.
04:43 आपल्याला जेथे बॉक्स ठेवायचा आहे त्या जागेवर जाऊ.
03:50 आता या पॉइण्ट वर माउस क्लिक करू.
03:53 हा बॉक्सचा उत्तर पश्चिमी कोपरा निवडतो.
03:57 माउसला उलट दिशेने खेचा, जोपर्यन्त आपल्याला हवा असलेला बॉक्सचा आकार मिळत नाही तोपर्यंत.
04:12 एकदा का बॉक्स योग्य आकारचा झाला की, आपण पुन्हा एकदा माउस क्लिक करू शकतो.
04:16 बॉक्स आता तयार आहे.
04:18 आम्ही आता एक्सफिग च्या एडिट वैशिष्ट्यास स्पष्ट करू. हे वापरून, आपण बॉक्स ची जाडी वाढवू.
04:26 डाव्या बजूच्या पॅनल मधील एडिट बटन दाबा.
04:31 आपण बॉक्स चे सर्व महत्वपूर्ण पॉइण्ट्स पाहु शकतो.
04:36 कोणत्याही एका पॉइंट वर क्लिक करा आणि अशा प्रकारे बॉक्स सिलेक्ट करा.
04:41 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
04:43 आपण माउस ला विड्थ बॉक्स घेऊ.
04:47 माऊस पॉईंटर बॉक्स च्या आत असल्याची खात्री करा.
04:51 ची डिफॉल्ट वॅल्यू डिलीट करू.
04:55 माउस, बॉक्सच्या आत नसेल तर या बॉक्समध्ये कंटेंट्स म्हणजेच वस्तू बदलल्या जाऊ शकत नाही.
05:01 कोणत्याही वेळी माउस बॉक्स च्या बाहेर गेल्यास, कृपया त्यास आत घ्या आणि टाइपिंग सुरू ठेवा.
05:07 आता 2एंटर करू.
05:13 “Done” (डन) वर क्लिक करा. मी हे तुम्हाला दाखविते.
05:17 “Done” वर क्लिक करा. आणि डायलॉग बॉक्स सोडा.
05:20 आपण पाहतो की बॉक्स ची जाडी वाढली आहे.
05:24 आता आपल्यास एरो असलेल्या लाइन्स एंटर करायच्या आहेत.
05:28 डाव्या बाजूच्या पॅनल वरुन पॉलीलाइन बटन निवडू.
05:34 तळाशी असलेल्या पॅनलला आट्रिब्यूट्स पॅनल म्हणतात.
05:40 या पॅनेलमधील उपस्थित बटन वापरून, प्रत्येक ऑब्जेक्ट मापदंड म्हणजेच पॅरमीटर बदलले जाऊ शकतात.
05:45 बटन ना च्या संख्येचा बदल निवडलेल्या ऑब्जेक्ट (घटक) वर अवलंबुन असतो.
05:52 आट्रिब्यूट्स पॅनल वरुन एरो मोड बटन निवडू.
05:57 डायलॉग बॉक्स मधील दुसरा पर्याय निवडू, हे शेवटच्या पॉइण्ट ला एरो देईल.
06:04 एरो टाइप बटना वर क्लिक करा.
06:08 जी विण्डो दिसत आहे, त्यात आपण आपल्या पसंती नुसार एरो हेड निवडू.
06:14 चला त्या पॉइण्ट वर क्लिक करूया जेथे आपल्याला वाटते की लाइन ची सुरवात झाली पाहिजे.
06:23 अपेक्षित लाइन च्या शेवटच्या पॉइण्ट वर माउस न्हेवुया.
06:31 मधल्या माउस बटना ने तेथे क्लिक करा.
06:36 एरो असलेली लाइन तयार झा ली आहे.
06:39 लक्षात ठेवा एरो पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मधले बटन दाबावे लागेल.
06:43 डावे किंवा उजवे बटण नाही.
06:45 जर तुम्ही चुक केली असेल तर, कृपया एडिट वर क्लिक करून अंडू दाबा.
06:52 चला बॉक्स च्या आउटपुट मध्ये कॉपी द्वारे दुसरी लाइन काढू.
06:59 डाव्या बाजूच्या पॅनल वरुन कॉपी बटन निवडा.
07:05 लाइन निवडा.
07:09 योग्य स्थानावर माउस आणा आणि क्लिक करा.
07:15 लाइन कॉपी झाली आहे.
07:18 आता काही टेक्स्ट टाकु.
07:21 डाव्या बाजूच्या पॅनल वरुन, Tद्वारे दर्शविलेल्या टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करा.
07:29 टेक्स्ट ची फॉण्ट साइज़ निवडू.
07:35 आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Text Size” बटनावर क्लिक करा, एक डायलॉग विण्डो मिळेल.
07:41 माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि माउस तिथेच ठेवा.
07:46 डिफॉल्ट वॅल्यू 12 ला डिलीट करू आणि 16 एंटर करू.
07:52 “Set”बटन निवडू.
07:56 डायलॉग बॉज़ बंद होईल आणि आट्रिब्यूट्स पॅनल मध्ये टेक्स्ट साइज़ आता 16 दाखवत आहे.
08:05 आपण टेक्स्ट ला मध्य भागी संरेखित करूया.
08:08 आट्रिब्यूट्स पॅनल मध्ये “Text Just” बटनावर क्लिक करू.
08:13 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
08:15 मध्य संरेखना साठी मधले निवडू.
08:21 बॉक्स च्या मध्ये भागी क्लिक करू.
08:29 मी “Plant” टाइप करेल आणि माउस क्लिक करा.
08:36 टेक्स्ट तयार झाला आहे.
08:38 डाव्या बाजूच्या पॅनल वरील “Move” की ने आवश्यक असल्यास मी टेक्स्ट हलवू शकते.
08:50 चला या आकृतीस सेव करू.
08:52 एक्सफिग च्या डाव्या बाजूच्या कोपर्यावरील file बटना वर क्लिक करू सेव करण्यासाठी माउस ला होल्ड करून ड्रॅग करा आणि नंतर सोडून द्या.
09:04 हे पहिल्यांदा असल्याने एक्सफिग फाइल साठी नाव विचारेल.
09:09 आपण डाइरेक्टरी नंतर फाइल नेम निवडू शकतो.
09:12 “block” असे नाव टाइप करून “save” निवडा.
09:27 फाइल block.fig या नावाने सेव होईल.
09:30 तुम्ही ते नाव सर्वात वर पाहु शकता.
09:34 आता फाइल एक्सपोर्ट करू.
09:36 पुन्हा एकदा file बटनावर क्लिक करा, एक्सपोर्ट काण्यासाठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा.
09:47 “language”, च्या पुढील बॉक्स वर क्‍लिक करा PDF Format” साठी माउस होल्ड करा आणि ड्रॅग करा. आणि नंतर सोडून द्या.
09:59 आता “export” बटनावर क्लिक करा. आपल्याला “block.pdf” फाइल मिळेल.
10:05 टर्मिनल वरुन “open block.pdf” या कमांड द्वारे फाइल उघडू.
10:18 आपल्याला हवा असलेला ब्लॉक डायग्राम आता आपल्याकडे आहे.
10:21 आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे. आपल्याला हवी असलेली आकृती अपल्यकडे आहे.
10:30 तुमच्या साठी असाइनमेंट आहे.
10:33 विविध ऑब्जेक्ट बॉक्स मध्ये ठेवा.
10:36 polyline वापरुन एक आयत तयार करा. आकृती मधील एरो ची दिशा आणि आणि साइज़ बदला.\
10:43 टेक्स्ट, लाइन आणि बॉक्स ला विविध स्थनांवर घेऊन जा.
10:48 eps format मध्ये फाइल एक्सपोर्ट करा आणि ती पहा.
10:51 एडिटर मध्ये block.fig फाइल पहा आणि विविध घटक ओळखा.
10:58 संपूर्ण वेगळा ब्लॉक दायग्रॅम तयार करा.
11:02 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:06 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro

11:28 मी काही अधिक वेब पेजस डाउनलोड केले आहेत.
11:38 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट साठी खालील वेबसाइट पहा.

http://spoken-tutorial.org.

11:48 हा प्रॉजेक्ट "What is a Spoken Tutorial" लिंक वर उपलब्ध असलेल्या वीडियो द्वारे समजविला आहे.
11:57 spoken-tutorial.org/wiki, वर प्रोजेक्ट द्वारे समर्थित असलेले फॉस टूल्स सूचीबद्ध आहेत.
12:12 एक्सफिग साठी जे पेज आहे तेही पाहु.
12:27 आम्ही आपले अभिप्राय आणि सहभागाचे स्वागत करतो. या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभगासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble