Difference between revisions of "Digital-Divide/D0/Newborn-Child-Care/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 46: | Line 46: | ||
|- | |- | ||
| 01.02 | | 01.02 | ||
− | |डॉक्टर अंजली आनंदाने राजी | + | |डॉक्टर अंजली आनंदाने राजी होते. |
|- | |- | ||
| 01:04 | | 01:04 |
Revision as of 09:30, 12 May 2014
Visual Cue | Narration |
00:02 | नवजात बाल संगोपना वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत . |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल: |
00:09 | एका नवजात बाळाची काळजी घेणे. |
00:12 | नवीन आईच्या समोर येणार्या सामान्य समस्या आणि, |
00:15 | त्या समस्यांना कसे हाताळायचे. |
00:18 | डॉ. अंजली अनिता च्या घरी प्रवेश करते, आणि तिच्या नवजात बालका वरील तिचा आनंद व्यक्त करते. |
00:25 | अनिता ने बाळाला चुकीच्या पद्धतीने घेतले आहे असे डॉ. अंजली च्या लक्षात येते . |
00:30 | बाळाला घेतांना काळजी बाळगावी हे देखील अनिता ला सांगते. |
00.35 | डॉक्टर अंजली, बाळाला सरळ धरतांना किंवा, |
00.41 | खाली ठेवतांना, |
00.43 | बाळाच्या डोक्याला आधार देऊन कसे झुलवीतात हे अनितला दाखविते. |
00.45 | ओबडधोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही, अशी सल्ला डॉक्टर अनिता ला देतात. |
00.51 | अनिता डॉक्टरांना सांगते की, हे सर्व तिच्या साठी नवीन आहे. |
00.55 | आणि ती तिच्या नवजात बाळा ची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते. |
01.02 | डॉक्टर अंजली आनंदाने राजी होते. |
01:04 | ती पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट सुचविते की, |
01:09 | नवजात बाळांना हाताळण्यापूर्वी, |
01:13 | साबणाने किंवा कोळशाच्या-राखेने आपले हात धुवावेत, |
01:15 | लहान बाळांची अद्याप मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार झाली नसते. |
01.19 | त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो. |
01.24 | " मी माझ्या बाळाला किती वेळा भरविले पाहिजे?" असे अनिता डॉक्टरांना विचारते? |
01.28 | डॉक्टर अनिता ला सांगतात की, प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला भरविणे आवश्यक आहे. |
01:37 | स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते. |
01.43 | बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी, |
01.46 | तसेच, तुम्ही स्तनपान करत असल्यास, , आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या. |
01.56 | नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्या बद्दलचे सूत्र विचारते. |
02.00 | महिला डॉक्टर असे सूचविते की, |
02:02 | जर तुम्ही तुमच्या बाळाला आहार-सूत्र म्हणून उदाहरणार्थ दुधा चे पर्याय देत आसाल तर, |
02:08 | तेव्हा ते बहुधा प्रत्येक आहार मध्ये सुमारे 60-90 ग्रॅम असणे आवश्यक आहे. |
02:14 | त्यानंतर अनिता डॉक्टरांना विचारते की, केव्हा आणि कसे ती बाळाला आंघोळ घालू शकते. |
02.21 | पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान, बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर स्पष्ट करतात. |
02.28 | त्या म्हणतात की, आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे, जोपर्यंत, |
02.33 | (a) नाळ पडत नाही, |
02.37 | (b) सुंता बरी होत नाही, |
02.39 | (c) नाभी पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत. |
02.43 | डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा, सौम्य साबणाने, अंघोळ घालणे, बाळा साठी पुरेसे असते, असे स्पष्ट करतात. |
02.53 | हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता. |
02.56 | वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. |
03.01 | त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजली च्या लक्षात येते. |
03.06 | अनिता घाबरते. |
03.08 | अशा पुरळाची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते. |
03.13 | ओल्या लंगोटी (डाइपर )मुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. |
03.19 | त्या पुढे असे सांगतात की, आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलवी, आतड्यांच्या हालचाली नंतर शक्य होईल तितक्या लवकर. |
03.29 | सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर, त्यास कोरडे करण्यास पुसने. |
03.34 | नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी त्यावर काही बाळ पावडर लावा. |
03.39 | पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की, जर तुम्ही कापडी लंगोटी वापर्ट असाल तर त्यांना गरम पाण्यात डेटोल सारख्या जंतुनाशक सह धुवा. |
03.49 | बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे. |
03.55 | अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्या बदद्ल धण्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते. |
04.02 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
04.05 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
04.09 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
04.12 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
04.18 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04.25 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
04.29 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
04.39 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे. |
04.44 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे. |
04.53 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
05.09 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, |
05.16 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
05.19 | सहभागासाठी धन्यवाद. |