Difference between revisions of "GIMP/C2/Colours-And-Dialogs/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
|||
Line 5: | Line 5: | ||
|'''Narration''' | |'''Narration''' | ||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:23 |
|Meet The GIMP(मीट द गिंप) मध्ये आपले स्वागत.हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany(जर्मनी), च्या Bremen(ब्रेमन ) मधील रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे. | |Meet The GIMP(मीट द गिंप) मध्ये आपले स्वागत.हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany(जर्मनी), च्या Bremen(ब्रेमन ) मधील रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे. | ||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:32 |
| येथे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर डायलॉग आहे, तुम्ही 6 विविध पद्धतीने रंग निवडू शकता. | | येथे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर डायलॉग आहे, तुम्ही 6 विविध पद्धतीने रंग निवडू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 00 | + | | 00:47 |
| या पहिल्या पद्धतीत तुम्ही H, S, V, R, G, B(एच, एस, वी, आर, जी, बी, ) असे काही स्लाइडर्स पाहु शकता आणि ते अनुक्रमे hue(ह्यू ), saturation(सॅचुरेशन),value(वॅल्यू),red(रेड), green(ग्रीन),blue(ब्लू) चे प्रतीक आहे. | | या पहिल्या पद्धतीत तुम्ही H, S, V, R, G, B(एच, एस, वी, आर, जी, बी, ) असे काही स्लाइडर्स पाहु शकता आणि ते अनुक्रमे hue(ह्यू ), saturation(सॅचुरेशन),value(वॅल्यू),red(रेड), green(ग्रीन),blue(ब्लू) चे प्रतीक आहे. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:04 |
|येथे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून काळा निवडते आणि तुम्ही पाहु शकता Hue(ह्यू ),Saturation(सॅचुरेशन),Value(वॅल्यू),red(रेड),green(ग्रीन),blue(ब्लू) च्या सर्व वॅल्यू शून्य आहेत. | |येथे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून काळा निवडते आणि तुम्ही पाहु शकता Hue(ह्यू ),Saturation(सॅचुरेशन),Value(वॅल्यू),red(रेड),green(ग्रीन),blue(ब्लू) च्या सर्व वॅल्यू शून्य आहेत. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:20 |
|आणि जेव्हा मी Hue(ह्यू) ची वॅल्यू वाढविते काहीच बदल होत नाही. | |आणि जेव्हा मी Hue(ह्यू) ची वॅल्यू वाढविते काहीच बदल होत नाही. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:28 |
|काळे काळेच राहते कारण वॅल्यू शून्य आहे आणि जेव्हा मी वॅल्यू वाढविते, मला एक वेगळी करडी छटा मिळते. | |काळे काळेच राहते कारण वॅल्यू शून्य आहे आणि जेव्हा मी वॅल्यू वाढविते, मला एक वेगळी करडी छटा मिळते. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:41 |
| वॅल्यू शून्य असतांना, मी saturation (सॅचुरेशन) वाढवू शकते आणि काहीच बदलले नाही. | | वॅल्यू शून्य असतांना, मी saturation (सॅचुरेशन) वाढवू शकते आणि काहीच बदलले नाही. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:50 |
|परंतु तुम्ही येथे पाहु शकता की, जेव्हा मी saturation(सॅचुरेशन) वाढविते, इतर स्लाइडर्स मधील रंग किंचीतसे बदलतात. | |परंतु तुम्ही येथे पाहु शकता की, जेव्हा मी saturation(सॅचुरेशन) वाढविते, इतर स्लाइडर्स मधील रंग किंचीतसे बदलतात. | ||
|- | |- | ||
− | | 01 | + | | 01:59 |
| जर मी Hue(ह्यू ) ओढते, काहीच होत नाही. परंतु जेव्हा मी saturation(सॅचुरेशन) ओढते, वॅल्यू चा रंग बदलून तो ब्लू सारखा होतो. | | जर मी Hue(ह्यू ) ओढते, काहीच होत नाही. परंतु जेव्हा मी saturation(सॅचुरेशन) ओढते, वॅल्यू चा रंग बदलून तो ब्लू सारखा होतो. | ||
|- | |- | ||
− | | 02 | + | | 02:12 |
|जर तुम्हाला HSV(एच एस वी) पद्धतीने रंग निवडायचे असल्यास, केवळ Saturation(सॅचुरेशन) आणि Value( वॅल्यू)स्लाइडर ओढा आणि तुम्हाला Hue(ह्यू ) स्लाइडर मध्ये इंद्रधनुष्याचे विविध रंग मिळतील, तुम्ही या मधून रंग निवडू शकता. | |जर तुम्हाला HSV(एच एस वी) पद्धतीने रंग निवडायचे असल्यास, केवळ Saturation(सॅचुरेशन) आणि Value( वॅल्यू)स्लाइडर ओढा आणि तुम्हाला Hue(ह्यू ) स्लाइडर मध्ये इंद्रधनुष्याचे विविध रंग मिळतील, तुम्ही या मधून रंग निवडू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 02 | + | | 02:48 |
| येथे तुम्ही पाहु शकता की red(रेड),green(ग्रीन)आणि blue(ब्लू) स्लाइडर्स मधील रंग HSV(एच एस वी) स्लाइडर च्या नुसार बदलले आहे. आणि हे रंग निवडण्यास सोपे झाले आहे. | | येथे तुम्ही पाहु शकता की red(रेड),green(ग्रीन)आणि blue(ब्लू) स्लाइडर्स मधील रंग HSV(एच एस वी) स्लाइडर च्या नुसार बदलले आहे. आणि हे रंग निवडण्यास सोपे झाले आहे. | ||
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:03 |
| जर तुम्हाला फिक्कट रंग हवे असतील तर saturation स्लाइडर अड्जस्ट करा आणि जर तुम्हाला गडद रंगाचे चांगले मिश्रण हवे असेल तर value( वॅल्यू) स्लाइडर अनुक्रमे स्लाइड करा आणि red(रेड), green(ग्रीन) किंवा blue(ब्लू) स्लाइडर मधील प्रमाण निवडा. | | जर तुम्हाला फिक्कट रंग हवे असतील तर saturation स्लाइडर अड्जस्ट करा आणि जर तुम्हाला गडद रंगाचे चांगले मिश्रण हवे असेल तर value( वॅल्यू) स्लाइडर अनुक्रमे स्लाइड करा आणि red(रेड), green(ग्रीन) किंवा blue(ब्लू) स्लाइडर मधील प्रमाण निवडा. | ||
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:23 |
| तर Hue(ह्यू ), Saturation(सॅचुरेशन) आणि Value( वॅल्यू) हे समजण्यासाठी सोपे नाही परंतु रंग निवडण्याची एक चांगली पद्धत आहे. | | तर Hue(ह्यू ), Saturation(सॅचुरेशन) आणि Value( वॅल्यू) हे समजण्यासाठी सोपे नाही परंतु रंग निवडण्याची एक चांगली पद्धत आहे. | ||
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:44 |
|मी हा dialog( डायलॉग) विशिष्ट रंग सेट करायचा असेल तरच वापरते. | |मी हा dialog( डायलॉग) विशिष्ट रंग सेट करायचा असेल तरच वापरते. | ||
|- | |- | ||
− | | 03 | + | | 03:51 |
| जर मला अगदी मध्यम करडा हवा असल्यास वॅल्यू स्लाइडर ला 50 पर्यंत ओढा, म्हणजे वॅल्यू 0% आणि 100% मध्ये विभागली जाईल आणि RGB स्लाइडर मी 127 मध्ये सेट करते आणि तुम्हाला अगदी करडा मध्यम मिळेल. | | जर मला अगदी मध्यम करडा हवा असल्यास वॅल्यू स्लाइडर ला 50 पर्यंत ओढा, म्हणजे वॅल्यू 0% आणि 100% मध्ये विभागली जाईल आणि RGB स्लाइडर मी 127 मध्ये सेट करते आणि तुम्हाला अगदी करडा मध्यम मिळेल. | ||
|- | |- | ||
− | |04 | + | |04:28 |
| चला आता इतर डायलॉग्स पाहु. | | चला आता इतर डायलॉग्स पाहु. | ||
|- | |- | ||
− | |04 | + | |04:33 |
| हा डायलॉग, HSV कलर मॉडेल वर आधारित आहे आणि प्रथम तुम्हाला हवा असलेला रंग वर्तुळ मधून निवडा. | | हा डायलॉग, HSV कलर मॉडेल वर आधारित आहे आणि प्रथम तुम्हाला हवा असलेला रंग वर्तुळ मधून निवडा. | ||
|- | |- | ||
− | |04 | + | |04:50 |
|आणि नंतर त्रिकोणा मध्ये Value(वॅल्यू) आणि Saturation(सॅचुरेशन) निवडा. | |आणि नंतर त्रिकोणा मध्ये Value(वॅल्यू) आणि Saturation(सॅचुरेशन) निवडा. | ||
|- | |- | ||
− | |05 | + | |05:02 |
|जेव्हा Hue निवडलेला असेल, तुम्हाला येथे त्याच Hue साठी त्रिकोणामध्ये वॅल्यू आणि Saturation(सॅचुरेशन) च्या विविध वॅल्यू मिळतील. | |जेव्हा Hue निवडलेला असेल, तुम्हाला येथे त्याच Hue साठी त्रिकोणामध्ये वॅल्यू आणि Saturation(सॅचुरेशन) च्या विविध वॅल्यू मिळतील. | ||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:22 |
| पुढील डायलॉग येथे असलेल्या dialog डायलॉग च्या समान आहे. | | पुढील डायलॉग येथे असलेल्या dialog डायलॉग च्या समान आहे. | ||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:27 |
|या मध्ये तुमच्याकडे Hue निवडण्यासाठी एक स्ट्रिप आहे आणि तुम्हाला या चौकोना मध्ये त्रिकोणा मध्ये असल्या प्रमाणे तेच रंग मिळतील आणि आता तुम्ही या भागा वरुन तुमचा रंग निवडू शकता किंवा तुम्ही येथे hue बदलून नवीन रंग निवडू शकता. | |या मध्ये तुमच्याकडे Hue निवडण्यासाठी एक स्ट्रिप आहे आणि तुम्हाला या चौकोना मध्ये त्रिकोणा मध्ये असल्या प्रमाणे तेच रंग मिळतील आणि आता तुम्ही या भागा वरुन तुमचा रंग निवडू शकता किंवा तुम्ही येथे hue बदलून नवीन रंग निवडू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 05 | + | | 05:58 |
|येथे तुम्ही Saturation(सॅचुरेशन) वर जाऊ शकता. | |येथे तुम्ही Saturation(सॅचुरेशन) वर जाऊ शकता. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:02 |
| आणि अशा प्रकारे स्लाइडिंग ने वॅल्यू चे एकत्रीकरण निवडा आणि Hue ला अशा प्रकारे स्लाइड करा. | | आणि अशा प्रकारे स्लाइडिंग ने वॅल्यू चे एकत्रीकरण निवडा आणि Hue ला अशा प्रकारे स्लाइड करा. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:12 |
|येथे तुम्ही गडद रंग मिळविण्यासाठी वॅल्यू सेट करू शकता तसेच saturation(सॅचुरेशन) आणि Hue ला अनुक्रमे बदलू शकता. | |येथे तुम्ही गडद रंग मिळविण्यासाठी वॅल्यू सेट करू शकता तसेच saturation(सॅचुरेशन) आणि Hue ला अनुक्रमे बदलू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:33 |
| अशा पद्धतीने हे red(रेड ),green(ग्रीन) आणि blue(ब्लू) साठी कार्य करते. | | अशा पद्धतीने हे red(रेड ),green(ग्रीन) आणि blue(ब्लू) साठी कार्य करते. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:40 |
|मला हव्या असलेल्या रंगा मध्ये मी blue(ब्लू)चे प्रमाण बदलू शकते आणि नंतर त्याच पद्धतीने red(रेड ) आणि green(ग्रीन) चे प्रमाण ही. | |मला हव्या असलेल्या रंगा मध्ये मी blue(ब्लू)चे प्रमाण बदलू शकते आणि नंतर त्याच पद्धतीने red(रेड ) आणि green(ग्रीन) चे प्रमाण ही. | ||
|- | |- | ||
− | | 06 | + | | 06:55 |
|हा डायलॉग अगोदरच्या डायलॉग प्रमाणे नवनिर्मिती करणारा नाही. | |हा डायलॉग अगोदरच्या डायलॉग प्रमाणे नवनिर्मिती करणारा नाही. | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:01 |
| पुढील डायलॉग आहे, water colour mixup(वॉटर कलर मिक्सअप ). | | पुढील डायलॉग आहे, water colour mixup(वॉटर कलर मिक्सअप ). | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:10 |
| येथील हा स्लाइडर कलर पॉट्स मधून बुडविण्याच्या च्या तीव्रतेस अड्जस्ट करतो. | | येथील हा स्लाइडर कलर पॉट्स मधून बुडविण्याच्या च्या तीव्रतेस अड्जस्ट करतो. | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:18 |
| आणि तुम्ही या बॉक्स मधून रंग निवडू शकता. | | आणि तुम्ही या बॉक्स मधून रंग निवडू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:32 |
|आणि हा परिणामी रंग असेल. | |आणि हा परिणामी रंग असेल. | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:37 |
|तुम्ही रंग निवडू शकता समजा हा पिवळा, आणि मी यामध्ये किंचितसा निळा आणि लाल जोडते आणि परिणामी तुम्हाला खूप गढूळ रंग मिळेल. | |तुम्ही रंग निवडू शकता समजा हा पिवळा, आणि मी यामध्ये किंचितसा निळा आणि लाल जोडते आणि परिणामी तुम्हाला खूप गढूळ रंग मिळेल. | ||
|- | |- | ||
− | | 07 | + | | 07:56 |
|मी अनेकदा हा डायलॉग वापरत नाही. | |मी अनेकदा हा डायलॉग वापरत नाही. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:02 |
|आणि हा डायलॉग क्रियाशील पॅलेट दर्शवितो आणि तुम्ही कुठेतरी दुसरीकडे पॅलेट सेव करू शकता. | |आणि हा डायलॉग क्रियाशील पॅलेट दर्शवितो आणि तुम्ही कुठेतरी दुसरीकडे पॅलेट सेव करू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:10 |
|हे केवळ graphic designing(ग्रॅफिक डिज़ाइनिंग)आणि web designing(वेब डिज़ाइनिंग) साठी उपयुक्त आहे मी या डायलॉग सहित अगोदर कधी कार्य केले नाही. | |हे केवळ graphic designing(ग्रॅफिक डिज़ाइनिंग)आणि web designing(वेब डिज़ाइनिंग) साठी उपयुक्त आहे मी या डायलॉग सहित अगोदर कधी कार्य केले नाही. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:20 |
|अजुन एक गोष्ट म्हणजे,जी पूर्ण करायची आहे, ती आहे येथील प्रिंटर चा रंग. | |अजुन एक गोष्ट म्हणजे,जी पूर्ण करायची आहे, ती आहे येथील प्रिंटर चा रंग. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:31 |
|केवळ व्यावसायिक प्रिंटर्स साठी हा उपयुक्त आहे आणि प्रिंटर्स red(रेड),green(ग्रीन) आणि blue(ब्लू) ऐवजी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) वापरतात म्हणून ते रंग सबट्रॅक्ट करतात. | |केवळ व्यावसायिक प्रिंटर्स साठी हा उपयुक्त आहे आणि प्रिंटर्स red(रेड),green(ग्रीन) आणि blue(ब्लू) ऐवजी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) वापरतात म्हणून ते रंग सबट्रॅक्ट करतात. | ||
|- | |- | ||
− | | 08 | + | | 08:54 |
| red(रेड), green(ग्रीन) आणि blue(ब्लू) मिश्रित करून white जोडा आणि जर मी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) शून्य मध्ये सेट करते तर केवळ white(वाइट) पेपर प्रिंट होतो. | | red(रेड), green(ग्रीन) आणि blue(ब्लू) मिश्रित करून white जोडा आणि जर मी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) शून्य मध्ये सेट करते तर केवळ white(वाइट) पेपर प्रिंट होतो. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:11 |
|जर मला black(ब्लॅक) रंग सेट करायचा असेल तर मी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) 100 मध्ये सेट करू शकते आणि मला पूर्ण ब्लॅक मिळेल . | |जर मला black(ब्लॅक) रंग सेट करायचा असेल तर मी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) 100 मध्ये सेट करू शकते आणि मला पूर्ण ब्लॅक मिळेल . | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:37 |
| हे रंग, हे dyes"(डाइज़) लाइट वरुन सबट्रॅक्ट होतात आणि केवळ cyan(सायन ) परवर्तीत होतो. | | हे रंग, हे dyes"(डाइज़) लाइट वरुन सबट्रॅक्ट होतात आणि केवळ cyan(सायन ) परवर्तीत होतो. | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:46 |
| आणि त्यास मिश्रित करून तुम्ही लाइट वरुन अधिकाधिक सबट्रॅक्ट करू शकता आणि सर्व रंग मिळवून त्यास प्रिंट करू शकता . | | आणि त्यास मिश्रित करून तुम्ही लाइट वरुन अधिकाधिक सबट्रॅक्ट करू शकता आणि सर्व रंग मिळवून त्यास प्रिंट करू शकता . | ||
|- | |- | ||
− | |09 | + | |09:58 |
| येथे काही दिसणारे रंग आहेत ज्यास प्रिंट केल्या जाऊ शकत नाही म्हणून परिणाम बदलतो . | | येथे काही दिसणारे रंग आहेत ज्यास प्रिंट केल्या जाऊ शकत नाही म्हणून परिणाम बदलतो . | ||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:35 |
|चौथा स्लाइडर k आहे जो ब्लॅक दर्शित करतो. | |चौथा स्लाइडर k आहे जो ब्लॅक दर्शित करतो. | ||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:41 |
| blue(ब्लू) सहित विजोडता टाळण्यासाठी ते Black(ब्लॅक) साठी K रूपात सेट केले आहे. | | blue(ब्लू) सहित विजोडता टाळण्यासाठी ते Black(ब्लॅक) साठी K रूपात सेट केले आहे. | ||
|- | |- | ||
− | | 10 | + | | 10:51 |
|जेव्हा मी पंढर्या रंगावर क्लिक करते जो बॅकग्राउंड रंग आहे, तुम्ही पाहु शकता काहीही बदललेले नाही. | |जेव्हा मी पंढर्या रंगावर क्लिक करते जो बॅकग्राउंड रंग आहे, तुम्ही पाहु शकता काहीही बदललेले नाही. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:08 |
|रंग समान आहेत, परंतु Cyan(सायन ) स्लाइडर खाली गेले आहे आणि K स्लाइडर वर गेले आहे. | |रंग समान आहेत, परंतु Cyan(सायन ) स्लाइडर खाली गेले आहे आणि K स्लाइडर वर गेले आहे. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:18 |
|त्यास पुन्हा करू. | |त्यास पुन्हा करू. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:20 |
|Y स्लाइडर ला 40 पर्यंत स्लाइड करा, M ला 80, आणि C ला 20 पर्यंत. | |Y स्लाइडर ला 40 पर्यंत स्लाइड करा, M ला 80, आणि C ला 20 पर्यंत. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:29 |
|आणि जेव्हा मी रंग निवडेल, तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल. | |आणि जेव्हा मी रंग निवडेल, तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:41 |
|तर तुम्ही पाहु शकता की रंग बदललेला नाही, परंतु इमेज मध्ये अगोदर असलेले cyan(सायन ), magenta(मॅजेन्टा ) आणि yellow(येल्लो) मिश्रण, magenta(मॅजेन्टा ), yellow(येल्लो) आणि black(ब्लॅक) मध्ये बदलले आहे. | |तर तुम्ही पाहु शकता की रंग बदललेला नाही, परंतु इमेज मध्ये अगोदर असलेले cyan(सायन ), magenta(मॅजेन्टा ) आणि yellow(येल्लो) मिश्रण, magenta(मॅजेन्टा ), yellow(येल्लो) आणि black(ब्लॅक) मध्ये बदलले आहे. | ||
|- | |- | ||
− | | 11 | + | | 11:59 |
|Black(ब्लॅक) हे थोडे सामान्य प्रतिचे आहे, येथील स्टॅटिक पॉइण्ट साठी cyan(सायन ), magenta(मॅजेन्टा ) आणि yellow(येल्लो), macky(मेकी) मिश्रणा ऐवजी, Magenta(मॅजेन्टा ), Yellow(येल्लो) आणि Black(ब्लॅक)चे मिश्रण वापरले . | |Black(ब्लॅक) हे थोडे सामान्य प्रतिचे आहे, येथील स्टॅटिक पॉइण्ट साठी cyan(सायन ), magenta(मॅजेन्टा ) आणि yellow(येल्लो), macky(मेकी) मिश्रणा ऐवजी, Magenta(मॅजेन्टा ), Yellow(येल्लो) आणि Black(ब्लॅक)चे मिश्रण वापरले . | ||
|- | |- | ||
− | |12 | + | |12:22 |
|आणि आता आपण colour selection(कलर सिलेकशन)चे सर्व सहा डायलॉग्स पूर्ण केले आहे. | |आणि आता आपण colour selection(कलर सिलेकशन)चे सर्व सहा डायलॉग्स पूर्ण केले आहे. | ||
|- | |- | ||
− | |12 | + | |12:28 |
|परंतु या दोन रंगाची आदलाबदली उरलेली आहे. | |परंतु या दोन रंगाची आदलाबदली उरलेली आहे. | ||
|- | |- | ||
− | |12 | + | |12:32 |
|पुढचा रंग हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि दुसरा माझा बॅकग्राउंड रंग आहे, आणि त्यावर क्लिक केल्यास, तुम्ही येथे रंग सेट करू शकता. | |पुढचा रंग हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि दुसरा माझा बॅकग्राउंड रंग आहे, आणि त्यावर क्लिक केल्यास, तुम्ही येथे रंग सेट करू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 12 | + | | 12:46 |
|आणि जर तुम्हाला हे रंग तुमच्या इमेज किंवा तुमच्या सिलेकशन मध्ये हवे असतील तर केवळ त्या भागावर रंग ओढा, तो त्या रंगाने भरला जाईल. | |आणि जर तुम्हाला हे रंग तुमच्या इमेज किंवा तुमच्या सिलेकशन मध्ये हवे असतील तर केवळ त्या भागावर रंग ओढा, तो त्या रंगाने भरला जाईल. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:02 |
|तुम्ही टूल बॉक्स मध्ये या रंगाची आदलाबदली करू शकता. | |तुम्ही टूल बॉक्स मध्ये या रंगाची आदलाबदली करू शकता. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:14 |
| File(फाइल), Preferences (प्रिफरेन्सस)आणि नंतर tool box(टूल बॉक्स)वर जा आणि तुम्ही येथे फोरग्राउंड, बॅकग्राउंड रंग तसेच ब्रश आणि क्रियाशील इमेज पाहु शकता. | | File(फाइल), Preferences (प्रिफरेन्सस)आणि नंतर tool box(टूल बॉक्स)वर जा आणि तुम्ही येथे फोरग्राउंड, बॅकग्राउंड रंग तसेच ब्रश आणि क्रियाशील इमेज पाहु शकता. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:37 |
| मी हे नंतर बंद करेल कारण, हे माझ्या टूल बॉक्स मध्ये अधिक जागा घेते. | | मी हे नंतर बंद करेल कारण, हे माझ्या टूल बॉक्स मध्ये अधिक जागा घेते. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:46 |
| फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड चा रंग अदलाबदल करण्यासाठी.उजव्या बाजुवर असलेल्या सर्वात वर च्या कोपर्यात colour swaps(कलर स्वाप्स) हा लहान आयकॉन आहे. | | फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड चा रंग अदलाबदल करण्यासाठी.उजव्या बाजुवर असलेल्या सर्वात वर च्या कोपर्यात colour swaps(कलर स्वाप्स) हा लहान आयकॉन आहे. | ||
|- | |- | ||
− | | 13 | + | | 13:56 |
| हेच आपण 'X' की दाबून करू शकतो . | | हेच आपण 'X' की दाबून करू शकतो . | ||
|- | |- | ||
− | |14 | + | |14:03 |
| खाली डाव्या बाजुवर कोपर्यात असलेला हा आयकॉन फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग ब्लॅक आणि वाइट मध्ये सेट करण्यासाठी आहे. | | खाली डाव्या बाजुवर कोपर्यात असलेला हा आयकॉन फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग ब्लॅक आणि वाइट मध्ये सेट करण्यासाठी आहे. | ||
|- | |- | ||
− | |14 | + | |14:14 |
|हे एक चांगले नवीन वैशिष्ट्य आहे. हे एक कलर पीकर आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीन तसेच वेबसाइट वरुन तुम्हाला हवा असलेल्या कोणताही रंग निवडू शकता. | |हे एक चांगले नवीन वैशिष्ट्य आहे. हे एक कलर पीकर आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीन तसेच वेबसाइट वरुन तुम्हाला हवा असलेल्या कोणताही रंग निवडू शकता. | ||
|- | |- | ||
− | |14 | + | |14:31 |
| आणि शेवटी येथे एक फील्ड आहे जेथे तुम्ही रंग निश्चित करण्यासाठी hex(हेक्स) कोड पाहु शकता . | | आणि शेवटी येथे एक फील्ड आहे जेथे तुम्ही रंग निश्चित करण्यासाठी hex(हेक्स) कोड पाहु शकता . | ||
|- | |- | ||
− | |14 | + | |14:45 |
| आणि जेव्हा मी रंग बदलते तुम्ही पाहु शकता की Hex(हेक्स) कोड कसा बदलला आहे आणि मी कोड टाइप ही करू शकते आणि मी रंग मिळवू शकते किंवा रंगाचे नाव टाइप ही करू शकते. | | आणि जेव्हा मी रंग बदलते तुम्ही पाहु शकता की Hex(हेक्स) कोड कसा बदलला आहे आणि मी कोड टाइप ही करू शकते आणि मी रंग मिळवू शकते किंवा रंगाचे नाव टाइप ही करू शकते. | ||
|- | |- | ||
− | |15 | + | |15:06 |
|उदाहरणार्थ मी 'L' टाइप करते आणि तुम्हाला lawn green(लॉन ग्रीन).चे सर्व रंग मिळतील. हा lawn green(लॉन ग्रीन). आहे. तर हा होता संक्षिप्त रूपात colour dialog(कलर डायलॉग ). | |उदाहरणार्थ मी 'L' टाइप करते आणि तुम्हाला lawn green(लॉन ग्रीन).चे सर्व रंग मिळतील. हा lawn green(लॉन ग्रीन). आहे. तर हा होता संक्षिप्त रूपात colour dialog(कलर डायलॉग ). | ||
|- | |- | ||
− | |15 | + | |15:19 |
| मला असे वाटते मी या बदद्ल फार बोलले. | | मला असे वाटते मी या बदद्ल फार बोलले. | ||
|- | |- | ||
− | | 15 | + | | 15:23 |
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | |स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
Revision as of 17:23, 23 June 2014
Time | Narration |
00:23 | Meet The GIMP(मीट द गिंप) मध्ये आपले स्वागत.हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany(जर्मनी), च्या Bremen(ब्रेमन ) मधील रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे. |
00:32 | येथे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर डायलॉग आहे, तुम्ही 6 विविध पद्धतीने रंग निवडू शकता. |
00:47 | या पहिल्या पद्धतीत तुम्ही H, S, V, R, G, B(एच, एस, वी, आर, जी, बी, ) असे काही स्लाइडर्स पाहु शकता आणि ते अनुक्रमे hue(ह्यू ), saturation(सॅचुरेशन),value(वॅल्यू),red(रेड), green(ग्रीन),blue(ब्लू) चे प्रतीक आहे. |
01:04 | येथे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून काळा निवडते आणि तुम्ही पाहु शकता Hue(ह्यू ),Saturation(सॅचुरेशन),Value(वॅल्यू),red(रेड),green(ग्रीन),blue(ब्लू) च्या सर्व वॅल्यू शून्य आहेत. |
01:20 | आणि जेव्हा मी Hue(ह्यू) ची वॅल्यू वाढविते काहीच बदल होत नाही. |
01:28 | काळे काळेच राहते कारण वॅल्यू शून्य आहे आणि जेव्हा मी वॅल्यू वाढविते, मला एक वेगळी करडी छटा मिळते. |
01:41 | वॅल्यू शून्य असतांना, मी saturation (सॅचुरेशन) वाढवू शकते आणि काहीच बदलले नाही. |
01:50 | परंतु तुम्ही येथे पाहु शकता की, जेव्हा मी saturation(सॅचुरेशन) वाढविते, इतर स्लाइडर्स मधील रंग किंचीतसे बदलतात. |
01:59 | जर मी Hue(ह्यू ) ओढते, काहीच होत नाही. परंतु जेव्हा मी saturation(सॅचुरेशन) ओढते, वॅल्यू चा रंग बदलून तो ब्लू सारखा होतो. |
02:12 | जर तुम्हाला HSV(एच एस वी) पद्धतीने रंग निवडायचे असल्यास, केवळ Saturation(सॅचुरेशन) आणि Value( वॅल्यू)स्लाइडर ओढा आणि तुम्हाला Hue(ह्यू ) स्लाइडर मध्ये इंद्रधनुष्याचे विविध रंग मिळतील, तुम्ही या मधून रंग निवडू शकता. |
02:48 | येथे तुम्ही पाहु शकता की red(रेड),green(ग्रीन)आणि blue(ब्लू) स्लाइडर्स मधील रंग HSV(एच एस वी) स्लाइडर च्या नुसार बदलले आहे. आणि हे रंग निवडण्यास सोपे झाले आहे. |
03:03 | जर तुम्हाला फिक्कट रंग हवे असतील तर saturation स्लाइडर अड्जस्ट करा आणि जर तुम्हाला गडद रंगाचे चांगले मिश्रण हवे असेल तर value( वॅल्यू) स्लाइडर अनुक्रमे स्लाइड करा आणि red(रेड), green(ग्रीन) किंवा blue(ब्लू) स्लाइडर मधील प्रमाण निवडा. |
03:23 | तर Hue(ह्यू ), Saturation(सॅचुरेशन) आणि Value( वॅल्यू) हे समजण्यासाठी सोपे नाही परंतु रंग निवडण्याची एक चांगली पद्धत आहे. |
03:44 | मी हा dialog( डायलॉग) विशिष्ट रंग सेट करायचा असेल तरच वापरते. |
03:51 | जर मला अगदी मध्यम करडा हवा असल्यास वॅल्यू स्लाइडर ला 50 पर्यंत ओढा, म्हणजे वॅल्यू 0% आणि 100% मध्ये विभागली जाईल आणि RGB स्लाइडर मी 127 मध्ये सेट करते आणि तुम्हाला अगदी करडा मध्यम मिळेल. |
04:28 | चला आता इतर डायलॉग्स पाहु. |
04:33 | हा डायलॉग, HSV कलर मॉडेल वर आधारित आहे आणि प्रथम तुम्हाला हवा असलेला रंग वर्तुळ मधून निवडा. |
04:50 | आणि नंतर त्रिकोणा मध्ये Value(वॅल्यू) आणि Saturation(सॅचुरेशन) निवडा. |
05:02 | जेव्हा Hue निवडलेला असेल, तुम्हाला येथे त्याच Hue साठी त्रिकोणामध्ये वॅल्यू आणि Saturation(सॅचुरेशन) च्या विविध वॅल्यू मिळतील. |
05:22 | पुढील डायलॉग येथे असलेल्या dialog डायलॉग च्या समान आहे. |
05:27 | या मध्ये तुमच्याकडे Hue निवडण्यासाठी एक स्ट्रिप आहे आणि तुम्हाला या चौकोना मध्ये त्रिकोणा मध्ये असल्या प्रमाणे तेच रंग मिळतील आणि आता तुम्ही या भागा वरुन तुमचा रंग निवडू शकता किंवा तुम्ही येथे hue बदलून नवीन रंग निवडू शकता. |
05:58 | येथे तुम्ही Saturation(सॅचुरेशन) वर जाऊ शकता. |
06:02 | आणि अशा प्रकारे स्लाइडिंग ने वॅल्यू चे एकत्रीकरण निवडा आणि Hue ला अशा प्रकारे स्लाइड करा. |
06:12 | येथे तुम्ही गडद रंग मिळविण्यासाठी वॅल्यू सेट करू शकता तसेच saturation(सॅचुरेशन) आणि Hue ला अनुक्रमे बदलू शकता. |
06:33 | अशा पद्धतीने हे red(रेड ),green(ग्रीन) आणि blue(ब्लू) साठी कार्य करते. |
06:40 | मला हव्या असलेल्या रंगा मध्ये मी blue(ब्लू)चे प्रमाण बदलू शकते आणि नंतर त्याच पद्धतीने red(रेड ) आणि green(ग्रीन) चे प्रमाण ही. |
06:55 | हा डायलॉग अगोदरच्या डायलॉग प्रमाणे नवनिर्मिती करणारा नाही. |
07:01 | पुढील डायलॉग आहे, water colour mixup(वॉटर कलर मिक्सअप ). |
07:10 | येथील हा स्लाइडर कलर पॉट्स मधून बुडविण्याच्या च्या तीव्रतेस अड्जस्ट करतो. |
07:18 | आणि तुम्ही या बॉक्स मधून रंग निवडू शकता. |
07:32 | आणि हा परिणामी रंग असेल. |
07:37 | तुम्ही रंग निवडू शकता समजा हा पिवळा, आणि मी यामध्ये किंचितसा निळा आणि लाल जोडते आणि परिणामी तुम्हाला खूप गढूळ रंग मिळेल. |
07:56 | मी अनेकदा हा डायलॉग वापरत नाही. |
08:02 | आणि हा डायलॉग क्रियाशील पॅलेट दर्शवितो आणि तुम्ही कुठेतरी दुसरीकडे पॅलेट सेव करू शकता. |
08:10 | हे केवळ graphic designing(ग्रॅफिक डिज़ाइनिंग)आणि web designing(वेब डिज़ाइनिंग) साठी उपयुक्त आहे मी या डायलॉग सहित अगोदर कधी कार्य केले नाही. |
08:20 | अजुन एक गोष्ट म्हणजे,जी पूर्ण करायची आहे, ती आहे येथील प्रिंटर चा रंग. |
08:31 | केवळ व्यावसायिक प्रिंटर्स साठी हा उपयुक्त आहे आणि प्रिंटर्स red(रेड),green(ग्रीन) आणि blue(ब्लू) ऐवजी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) वापरतात म्हणून ते रंग सबट्रॅक्ट करतात. |
08:54 | red(रेड), green(ग्रीन) आणि blue(ब्लू) मिश्रित करून white जोडा आणि जर मी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) शून्य मध्ये सेट करते तर केवळ white(वाइट) पेपर प्रिंट होतो. |
09:11 | जर मला black(ब्लॅक) रंग सेट करायचा असेल तर मी Cyan(सायन ), Meganta(मॅजेन्टा ) आणि Yellow(येल्लो) 100 मध्ये सेट करू शकते आणि मला पूर्ण ब्लॅक मिळेल . |
09:37 | हे रंग, हे dyes"(डाइज़) लाइट वरुन सबट्रॅक्ट होतात आणि केवळ cyan(सायन ) परवर्तीत होतो. |
09:46 | आणि त्यास मिश्रित करून तुम्ही लाइट वरुन अधिकाधिक सबट्रॅक्ट करू शकता आणि सर्व रंग मिळवून त्यास प्रिंट करू शकता . |
09:58 | येथे काही दिसणारे रंग आहेत ज्यास प्रिंट केल्या जाऊ शकत नाही म्हणून परिणाम बदलतो . |
10:35 | चौथा स्लाइडर k आहे जो ब्लॅक दर्शित करतो. |
10:41 | blue(ब्लू) सहित विजोडता टाळण्यासाठी ते Black(ब्लॅक) साठी K रूपात सेट केले आहे. |
10:51 | जेव्हा मी पंढर्या रंगावर क्लिक करते जो बॅकग्राउंड रंग आहे, तुम्ही पाहु शकता काहीही बदललेले नाही. |
11:08 | रंग समान आहेत, परंतु Cyan(सायन ) स्लाइडर खाली गेले आहे आणि K स्लाइडर वर गेले आहे. |
11:18 | त्यास पुन्हा करू. |
11:20 | Y स्लाइडर ला 40 पर्यंत स्लाइड करा, M ला 80, आणि C ला 20 पर्यंत. |
11:29 | आणि जेव्हा मी रंग निवडेल, तुम्हाला M स्लाइडर 75 रूपात Y 26 आणि K 20 च्या रूपात मिळेल. |
11:41 | तर तुम्ही पाहु शकता की रंग बदललेला नाही, परंतु इमेज मध्ये अगोदर असलेले cyan(सायन ), magenta(मॅजेन्टा ) आणि yellow(येल्लो) मिश्रण, magenta(मॅजेन्टा ), yellow(येल्लो) आणि black(ब्लॅक) मध्ये बदलले आहे. |
11:59 | Black(ब्लॅक) हे थोडे सामान्य प्रतिचे आहे, येथील स्टॅटिक पॉइण्ट साठी cyan(सायन ), magenta(मॅजेन्टा ) आणि yellow(येल्लो), macky(मेकी) मिश्रणा ऐवजी, Magenta(मॅजेन्टा ), Yellow(येल्लो) आणि Black(ब्लॅक)चे मिश्रण वापरले . |
12:22 | आणि आता आपण colour selection(कलर सिलेकशन)चे सर्व सहा डायलॉग्स पूर्ण केले आहे. |
12:28 | परंतु या दोन रंगाची आदलाबदली उरलेली आहे. |
12:32 | पुढचा रंग हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि दुसरा माझा बॅकग्राउंड रंग आहे, आणि त्यावर क्लिक केल्यास, तुम्ही येथे रंग सेट करू शकता. |
12:46 | आणि जर तुम्हाला हे रंग तुमच्या इमेज किंवा तुमच्या सिलेकशन मध्ये हवे असतील तर केवळ त्या भागावर रंग ओढा, तो त्या रंगाने भरला जाईल. |
13:02 | तुम्ही टूल बॉक्स मध्ये या रंगाची आदलाबदली करू शकता. |
13:14 | File(फाइल), Preferences (प्रिफरेन्सस)आणि नंतर tool box(टूल बॉक्स)वर जा आणि तुम्ही येथे फोरग्राउंड, बॅकग्राउंड रंग तसेच ब्रश आणि क्रियाशील इमेज पाहु शकता. |
13:37 | मी हे नंतर बंद करेल कारण, हे माझ्या टूल बॉक्स मध्ये अधिक जागा घेते. |
13:46 | फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड चा रंग अदलाबदल करण्यासाठी.उजव्या बाजुवर असलेल्या सर्वात वर च्या कोपर्यात colour swaps(कलर स्वाप्स) हा लहान आयकॉन आहे. |
13:56 | हेच आपण 'X' की दाबून करू शकतो . |
14:03 | खाली डाव्या बाजुवर कोपर्यात असलेला हा आयकॉन फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग ब्लॅक आणि वाइट मध्ये सेट करण्यासाठी आहे. |
14:14 | हे एक चांगले नवीन वैशिष्ट्य आहे. हे एक कलर पीकर आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीन तसेच वेबसाइट वरुन तुम्हाला हवा असलेल्या कोणताही रंग निवडू शकता. |
14:31 | आणि शेवटी येथे एक फील्ड आहे जेथे तुम्ही रंग निश्चित करण्यासाठी hex(हेक्स) कोड पाहु शकता . |
14:45 | आणि जेव्हा मी रंग बदलते तुम्ही पाहु शकता की Hex(हेक्स) कोड कसा बदलला आहे आणि मी कोड टाइप ही करू शकते आणि मी रंग मिळवू शकते किंवा रंगाचे नाव टाइप ही करू शकते. |
15:06 | उदाहरणार्थ मी 'L' टाइप करते आणि तुम्हाला lawn green(लॉन ग्रीन).चे सर्व रंग मिळतील. हा lawn green(लॉन ग्रीन). आहे. तर हा होता संक्षिप्त रूपात colour dialog(कलर डायलॉग ). |
15:19 | मला असे वाटते मी या बदद्ल फार बोलले. |
15:23 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |