Difference between revisions of "Netbeans/C2/Handling-Images-in-a-Java-GUI-Application/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border=1 !Time !Narration |- | 00.01 | नमस्कार. |- | 00.02 | '''Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठा…')
 
 
(6 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
+
 
+
|-
+
|  00.01
+
|  नमस्कार.
+
  
 
|-
 
|-
|  00.02
+
|  00:01
|  '''Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत. '''
+
नमस्कार,'''Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE''' वरील पाठात स्वागत.  
  
 
|-
 
|-
|  00.10  
+
|  00:10  
 
|  आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच,  
 
|  आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच,  
  
 
|-
 
|-
|  00.15  
+
|  00:15  
|  '''JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू. '''
+
|  '''JFrame''' फॉर्मवरील '''टेक्स्ट फिल्डस''', '''बटण्स''', मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू.  
  
 
|-
 
|-
|  00.22  
+
|  00:22  
 
|  नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.  
 
|  नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.  
  
 
|-
 
|-
|  00.29  
+
|  00:29  
 
|  ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती,
 
|  ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती,
  
 
|-
 
|-
|  00.34  
+
|  00:34  
| '''आणि त्यांच्यावर GUI''' ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे.  
+
| आणि त्यांच्यावर '''GUI''' ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे.  
  
 
|-
 
|-
|  00.39  
+
|  00:39  
 
|  ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
 
|  ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  00.52  
+
|  00:52  
 
|  जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे '''getResource()''' मेथड.
 
|  जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे '''getResource()''' मेथड.
  
 
|-
 
|-
|  00.59  
+
|  00:59  
 
|  IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू.
 
|  IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू.
  
 
|-
 
|-
|  01.07  
+
|  01:07  
 
|  आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल.  
 
|  आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल.  
  
 
|-
 
|-
|  01.13  
+
|  01:13  
 
|  ह्या पाठात पाहू -  
 
|  ह्या पाठात पाहू -  
  
 
|-
 
|-
|  01.15  
+
|  01:15  
 
|  ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
 
|  ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
  
 
|-
 
|-
|  01.18  
+
|  01:18  
 
|  इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे.
 
|  इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे.
  
 
|-
 
|-
|  01.20  
+
|  01:20  
 
|  लेबलवर इमेज दाखवणे.
 
|  लेबलवर इमेज दाखवणे.
  
 
|-
 
|-
|  01.22  
+
|  01:22  
 
|  माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे.
 
|  माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे.
  
 
|-
 
|-
|  01.25  
+
|  01:25  
'''ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे.'''
+
|  ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे.  
  
 
|-
 
|-
|  01.28  
+
|  01:28  
'''आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE''' वर जाऊ.  
+
|  आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी '''IDE''' वर जाऊ.  
  
 
|-
 
|-
|  01.33  
+
|  01:33  
|  '''फाईल मेनूतून New Project निवडा. '''
+
|  '''फाईल''' मेनूतून '''New Project'''(न्यू प्रॉजेक्ट) निवडा.
  
 
|-
 
|-
|  01.37  
+
|  01:37  
|  '''Categories मधील''' '''Java''', '''Projects''' खालील '''Java Application''' निवडून '''Next क्लिक करा. '''
+
|  '''Categories'''(केटेगरीस) मधील '''Java'''(जावा), '''Projects'''(प्रॉजेक्ट्स) खालील '''Java Application''' (जावा अप्लिकेशन ) निवडून '''Next''' (नेक्स्ट) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  01.46  
+
|  01:46  
|  '''Project Name''' फिल्डमधे '''ImageDisplayApp टाईप करा. '''
+
|  '''Project Name'''(प्रॉजेक्ट नेम ) फिल्डमधे '''ImageDisplayApp''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  01.54  
+
|  01:54  
|  '''Create Main Class''' चेकबॉक्स क्लियर करा.  
+
|  '''Create Main Class''' (क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा.  
  
 
|-
 
|-
|  01.58  
+
|  01:58  
|  तसेच '''Set as Main Project''' चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.  
+
|  तसेच '''Set as Main Project'''(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.  
  
 
|-
 
|-
|  02.03  
+
|  02:03  
|  '''Finishक्लिक करा.''' IDEमधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल.  
+
|  '''Finish''' (फिनिश) क्लिक करा.IDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल.  
  
 
|-
 
|-
|  02.08  
+
|  02:08  
|  ह्या भागात '''Jframe form''' बनवून त्यात '''Jlabel''' समाविष्ट करणार आहोत.  
+
|  ह्या भागात '''Jframe form'''(जेफ्रेम  फॉर्म) बनवून त्यात '''Jlabel'''(जेलेबल ) समाविष्ट करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
|  02.14  
+
|  02:14  
|  प्रथम '''Jframe form बनवू. '''
+
|  प्रथम '''Jframe form'''(जेफ्रेम  फॉर्म) बनवू.
  
 
|-
 
|-
|  02.17  
+
|  02:17  
|  '''Projects''' विंडोत '''ImageDisplayApp''' नोड एक्सपांड करा.  
+
|  '''Projects'''(प्रॉजेक्ट्स) विंडोत '''ImageDisplayApp''' नोड एक्सपांड करा.  
  
 
|-
 
|-
|  02.23  
+
|  02:23  
|  '''Source Packages''' नोडवर राईट क्लिक करून '''NewमधीलJframe form पर्याय निवडा.'''  
+
|  '''Source Packages'''(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करून '''New'''(न्यू) मधील '''Jframe form'''(जेफ्रेम  फॉर्म)  पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|  02.30  
+
|  02:30  
|  '''Class Name''' फिल्डमधे '''ImageDisplay टाईप करा. '''
+
|  '''Class Name'''(क्लास नेम ) फिल्डमधे '''ImageDisplay''' टाईप करा.  
  
 
|-
 
|-
|  02.37  
+
|  02:37  
|  '''Package''' फिल्डमधे '''org.me.myimageapp टाईप करा.'''
+
|  '''Package''' (पॅकेज) फिल्डमधे '''org.me.myimageapp''' टाईप करा.  
  
 
|-
 
|-
|  02.45  
+
|  02:45  
|  '''Finishक्लिक करा. '''
+
|  '''Finish'''(फिनिश) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  02.48  
+
|  02:48  
|  '''आता Jlabel समाविष्ट करू. '''
+
आता '''Jlabel'''(जेलेबल) समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
|  02.52  
+
|  02:52  
IDEच्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील '''Label''' कॉम्पोनंट निवडून '''Jframeवर ड्रॅग करा.'''
+
IDE च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील '''Label'''(लेबल) कॉम्पोनंट निवडून '''Jframe'''(जेफ्रेम) वर ड्रॅग करा.  
  
 
|-
 
|-
|  03.01  
+
|  03:01  
 
|  आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे.
 
|  आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे.
  
 
|-
 
|-
|  03.06  
+
|  03:06  
|  ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java पॅकेज बनवतात.  
+
|  ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java(जावा) पॅकेज बनवतात.  
  
 
|-
 
|-
|  03.15  
+
|  03:15  
 
|  लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते.
 
|  लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते.
  
 
|-
 
|-
|  03.19  
+
|  03:19  
|  प्रोजेक्टस विंडोमधे '''org.me.myimageapp''' च्या नोडवर राईट क्लिक करून '''New मधील Java Package निवडा.'''  
+
|  प्रोजेक्टस विंडोमधे '''org.me.myimageapp''' च्या नोडवर राईट क्लिक करून '''New'''(न्यू) मधील '''Java Package'''(जावा पॅकेज) निवडा.
  
 
|-
 
|-
|  03.30  
+
|  03:30  
|  '''New Package विझार्डमधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा.'''  
+
|  '''New Package विझार्ड'''(न्यू पॅकेज विझार्ड) मधे '''org.me.myimageapp''' पुढे '''.resources''' टाईप करा.
  
 
|-
 
|-
|  03.40  
+
|  03:40  
'''त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल.'''
+
|  त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता '''org.me.myimageapp.resources''' हे असेल.  
  
 
|-
 
|-
|  03.47  
+
|  03:47  
|  '''Finish क्लिक करा. '''
+
|  '''Finish'''(फिनिश) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  03.49  
+
|  03:49  
 
|  इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील '''org.me.myimageapp.resources''' ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे.  
 
|  इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील '''org.me.myimageapp.resources''' ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे.  
  
 
|-
 
|-
|  03.59  
+
|  03:59  
 
|  ऍप्लिकेशनमधे इमेज '''Jlabel''' कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे.
 
|  ऍप्लिकेशनमधे इमेज '''Jlabel''' कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे.
  
 
|-
 
|-
|  04.04  
+
|  04:04  
 
|  आता लेबलवर इमेज समाविष्ट करू.  
 
|  आता लेबलवर इमेज समाविष्ट करू.  
  
 
|-
 
|-
|  04.08  
+
|  04:08  
|  '''GUI designerमधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा.'''
+
|  '''GUI designer''' मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  04.14  
+
|  04:14  
|  विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून '''Icon''' प्रॉपर्टीवर जा.  
+
|  विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून '''Icon'''(आयकॉन) प्रॉपर्टीवर जा.  
  
 
|-
 
|-
|  04.23  
+
|  04:23  
|  '''ellipsis म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा'''.  
+
|  '''ellipsis'''(एलिप्सिस) म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  04.30  
+
|  04:30  
|  '''Icon प्रॉपर्टी''' डायलॉग बॉक्समधे '''Import to Projectवर क्लिक करा.'''
+
|  '''Icon प्रॉपर्टी'''(आइकान) डायलॉग बॉक्समधे '''Import to Project''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  04.34  
+
|  04:34  
 
|  फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा.
 
|  फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा.
  
 
|-
 
|-
|  04.42  
+
|  04:42  
|  '''Next क्लिक करा. '''
+
|  '''Next'''(नेक्स्ट) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  04.45  
+
|  04:45  
|  विझार्डच्या '''Select Target Folder''' पेजमधे '''Resources''' फोल्डर निवडा.  
+
|  विझार्डच्या '''Select Target Folder''' पेजमधे '''Resources'''(रिसोर्सस) फोल्डर निवडा.  
  
 
|-
 
|-
|  04.49  
+
|  04:49  
|  '''Finish क्लिक करा. '''
+
|  '''Finish'''(फिनिश) क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  04.52  
+
|  04:52  
 
|  नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल.  
 
|  नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल.  
  
 
|-
 
|-
|  04.57  
+
|  04:57  
ऍप्लिकेशनbuild करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या '''JAR''' फाईलमधे समाविष्ट होते.  
+
ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या '''JAR''' फाईलमधे समाविष्ट होते.  
  
 
|-
 
|-
|  05.07  
+
|  05:07  
|  '''OK''' '''क्लिक करा'''.  
+
|  '''OK''' क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  05.11  
+
|  05:11  
|  तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून '''Clean and Build''' पर्याय निवडा.  
+
|  तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून '''Clean and Build'''(क्लीन अँड बिल्ड) पर्याय निवडा.  
  
 
|-
 
|-
|  05.18  
+
|  05:18  
|  आता फाईल विंडोवर जाऊन '''build''' फोल्डर खालील,  
+
|  आता फाईल विंडोवर जाऊन '''build'''(बिल्ड) फोल्डर खालील,  
  
 
|-
 
|-
|  05.29  
+
|  05:29  
|  '''dist''' फोल्डर मधे '''jar''' फाईल बघू शकता.  
+
|  '''dist'''(डिस्ट ) फोल्डर मधे '''jar''' फाईल बघू शकता.  
  
 
|-
 
|-
|  05.33  
+
|  05:33  
|  imagedisplay क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो.
+
|  imagedisplay(इमेजडिसप्ले) क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो.
  
 
|-
 
|-
|  05.38  
+
|  05:38  
|  तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते.  
+
|  तसेच फॉर्मच्या '''डिझाईन''' व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते.  
  
 
|-
 
|-
|  05.43  
+
|  05:43  
 
|  आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू.
 
|  आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू.
  
 
|-
 
|-
|  05.48  
+
|  05:48  
|  '''Properties''' विंडोमधे '''Text''' प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
+
|  '''Properties'''(प्रॉपर्टीस) विंडोमधे '''Text'''(टेक्स्ट) प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  05.56  
+
|  05:56  
|  आणि '''jLabel1 डिलिट करा.'''
+
|  आणि '''jLabel1''' डिलिट करा.  
  
 
|-
 
|-
|  06.04  
+
|  06:04  
 
|  लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही '''GUI Builder''' ने तयार केलेली व्हॅल्यू आहे.  
 
|  लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही '''GUI Builder''' ने तयार केलेली व्हॅल्यू आहे.  
  
 
|-
 
|-
|  06.10  
+
|  06:10  
 
|  परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत.
 
|  परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत.
  
 
|-
 
|-
|  06.15  
+
|  06:15  
 
|  त्यामुळे टेक्स्टची गरज नाही.  
 
|  त्यामुळे टेक्स्टची गरज नाही.  
  
 
|-
 
|-
|  06.18  
+
|  06:18  
|  आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा.  
+
|  आता '''लेबल''' ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा.  
  
 
|-
 
|-
|  06.26  
+
|  06:26  
|  '''GUI Designerमधे''' '''Source''' टॅब क्लिक करा.  
+
|  '''GUI Designer''' मधे '''Source'''(सोर्स) टॅब क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  06.30  
+
|  06:30  
|  '''Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा.'''
+
|  '''Generated Code''' असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा.  
  
 
|-
 
|-
|  06.33  
+
|  06:33  
|  '''GUI Designer''' द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी '''Generated Codeच्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा'''.  
+
|  '''GUI Designer''' द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी '''Generated Code''' च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  06.42  
+
|  06:42  
 
|  येथे ही कीलाईन आहे.
 
|  येथे ही कीलाईन आहे.
  
 
|-
 
|-
|  06.49  
+
|  06:49  
|  '''jLabel1आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor वापरलेला असल्याने IDEने setIconमेथड बनवली आहे.'''
+
|  '''jLabel1''' आयकॉन प्रॉपर्टीसाठी '''Property editor'''(प्रॉपर्टी एडिटर) वापरलेला असल्याने IDE ने '''setIcon''' मेथड बनवली आहे.
  
 
|-
 
|-
|  06.57  
+
|  06:57  
'''त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIconच्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो.'''
+
|  त्या मेथडच्या पॅरामीटरमधे '''getResource()''' मेथडला '''ImageIcon''' च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो.
  
 
|-
 
|-
|  07.10  
+
|  07:10  
|  एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की '''Design''' व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा.  
+
|  एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की '''Design'''(डिज़ाइन) व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  07.19  
+
|  07:19  
|  '''Events खालील Mouse मधील mouseClickedक्लिक करा. '''
+
|  '''Events'''(इवेंट्स) खालील '''Mouse'''(माउस) मधील '''mouseClicked'''(माउसक्लिक्ड ) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  07.24  
+
|  07:24  
 
|  व्ह्यू बदलून '''Source''' मोडवर जाईल.  
 
|  व्ह्यू बदलून '''Source''' मोडवर जाईल.  
  
 
|-
 
|-
|  07.28  
+
|  07:28  
 
|  येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता.
 
|  येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता.
  
 
|-
 
|-
|  07.33  
+
|  07:33  
|  GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू.  
+
|  GUI मधे इमेज क्लिक केल्यावर '''पॉप अप''' उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू.  
  
 
|-
 
|-
|  08.00  
+
|  08:00  
 
|  आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत.
 
|  आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत.
  
 
|-
 
|-
|  08.05  
+
|  08:05  
 
|  प्रथम पॉप अप साठी नवी '''Jframe''' बनवली आहे.  
 
|  प्रथम पॉप अप साठी नवी '''Jframe''' बनवली आहे.  
  
 
|-
 
|-
|  08.12  
+
|  08:12  
 
|  आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे.  
 
|  आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे.  
  
 
|-
 
|-
|  08.15  
+
|  08:15  
|  '''आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे. '''
+
आणि शेवटी '''पॉप अप''' वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  08.24  
+
|  08:24  
 
|  ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू.  
 
|  ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू.  
  
 
|-
 
|-
|  08.36  
+
|  08:36  
 
|  '''import javax.swing.* '''
 
|  '''import javax.swing.* '''
  
 
|-
 
|-
|  08.45  
+
|  08:45  
|  आणि '''import java.awt.* हे समाविष्ट करा.'''
+
|  आणि '''import java.awt.*''' हे समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
|  08.53  
+
|  08:53  
 
|  ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील.  
 
|  ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील.  
  
 
|-
 
|-
|  08.59  
+
|  08:59  
 
|  ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू.  
 
|  ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू.  
  
 
|-
 
|-
|  09.02  
+
|  09:02  
 
|  इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे.
 
|  इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे.
  
 
|-
 
|-
|  09.07  
+
|  09:07  
|  इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशनbuild करून कार्यान्वित करा.
+
|  इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करा.
  
 
|-
 
|-
|  09.12  
+
|  09:12  
|  प्रथम प्रोजेक्टचा '''Main class सेट करू.'''
+
|  प्रथम प्रोजेक्टचा '''Main class'''(मेन क्लास) सेट करू.  
  
 
|-
 
|-
|  09.16  
+
|  09:16  
'''प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लासमुळे IDEला समजते .'''
+
|  प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे '''मेन क्लास''' मुळे '''IDE''' ला समजते .
  
 
|-
 
|-
|  09.21  
+
|  09:21  
|  याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना '''JARफाईलमधे Main class हा घटक तयार झाल्याची खात्री होते.'''
+
|  याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना '''JAR''' फाईलमधे '''Main class'''(मेन क्लास) हा घटक तयार झाल्याची खात्री होते.
  
 
|-
 
|-
|  09.33  
+
|  09:33  
|  प्रोजेक्ट विंडोतील '''ImageDisplayApp''' प्रोजेक्ट '''नोड''' वर राईट क्लिक करून '''Properties निवडा. '''
+
|  प्रोजेक्ट विंडोतील '''ImageDisplayApp''' प्रोजेक्ट '''नोड''' वर राईट क्लिक करून '''Properties'''(प्रॉपर्टीस) निवडा.
  
 
|-
 
|-
|  09.41  
+
|  09:41  
|  '''Project Properties''' च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील '''Run''' कॅटॅगरी सिलेक्ट करा.  
+
|  '''Project Properties'''(प्रॉजेक्ट प्रॉपर्टीस) च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील '''Run'''(रन) कॅटॅगरी सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  09.47  
+
|  09:47  
|  '''Main Class''' फिल्ड समोर असलेले '''Browseबटण क्लिक करा'''.  
+
|  '''Main Class''' (मेन क्लास) फिल्ड समोर असलेले '''Browse'''(ब्राउज़) बटण क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  09.51  
+
|  09:51  
|  '''org.me.myimageapp.ImageDisplay''' सिलेक्ट करून '''Select Main Class''' '''क्लिक करा'''.
+
|  '''org.me.myimageapp.ImageDisplay''' सिलेक्ट करून '''Select Main Class'''(सेलेक्ट मेन क्लास) क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|  10.01  
+
|  10:01  
|  OK '''क्लिक करा'''.  
+
|  OK क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.05  
+
|  10:05  
|  आता '''Project नोड वर राईट क्लिक करून''' '''Clean & Build सिलेक्ट करा. '''
+
|  आता '''Project नोड'''(प्रॉजेक्ट) वर राईट क्लिक करून '''Clean & Build'''(क्लीन & बिल्ड) सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  10.11  
+
|  10:11  
|  '''Files''' विंडोमधे ऍप्लिकेशनच्या '''Build प्रॉपर्टीज बघू शकतो'''.  
+
|  '''Files'''(फाइल्स) विंडोमधे ऍप्लिकेशनच्या '''Build''' प्रॉपर्टीज बघू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  10.20  
+
|  10:20  
 
|  '''Build''' फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो.  
 
|  '''Build''' फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो.  
  
 
|-
 
|-
|  10.23  
+
|  10:23  
 
|  '''dist''' फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो.  
 
|  '''dist''' फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो.  
  
 
|-
 
|-
|  10.32  
+
|  10:32  
|  आता टूलबारवरील '''Run''' निवडा.  
+
|  आता टूलबारवरील '''Run'''(रन) निवडा.  
  
 
|-
 
|-
|  10.34  
+
|  10:34  
 
|  इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल.  
 
|  इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल.  
  
 
|-
 
|-
|  10.39  
+
|  10:39  
 
|  ह्या इमेजवर क्लिक करा.  
 
|  ह्या इमेजवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.42  
+
|  10:42  
 
|  वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल.  
 
|  वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  10.50  
+
|  10:50  
 
|  आता असाईनमेंट करू.
 
|  आता असाईनमेंट करू.
  
 
|-
 
|-
|  10.54  
+
|  10:54  
 
|  ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा.
 
|  ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा.
  
 
|-
 
|-
|  11.01  
+
|  11:01  
|  प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, '''कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा.'''
+
|  प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, '''कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील''' इव्हेंट लिहा.
  
 
|-
 
|-
|  11.12  
+
|  11:12  
 
|  आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे.  
 
|  आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे.  
  
 
|-
 
|-
|  11.17  
+
|  11:17  
 
|  ही कार्यान्वित करू.  
 
|  ही कार्यान्वित करू.  
  
 
|-
 
|-
|  11.20  
+
|  11:20  
 
|  असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.  
 
|  असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.  
  
 
|-
 
|-
|  11.26  
+
|  11:26
|  आपण '''कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत'''.  
+
|  आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत.
  
 
|-
 
|-
|  11.34  
+
|  11:34  
 
|  शिकलो ते थोडक्यात,  
 
|  शिकलो ते थोडक्यात,  
  
 
|-
 
|-
|  11.36  
+
|  11:36  
 
|  Jframe फॉर्म बनवला.
 
|  Jframe फॉर्म बनवला.
  
 
|-
 
|-
|  11.39  
+
|  11:39  
 
|  इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले.
 
|  इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले.
  
 
|-
 
|-
|  11.41  
+
|  11:41  
 
|  लेबलवर इमेज दाखवली.
 
|  लेबलवर इमेज दाखवली.
  
 
|-
 
|-
|  11.44  
+
|  11:44  
 
|  तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले.
 
|  तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले.
  
 
|-
 
|-
|  11.49  
+
|  11:49  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
|  11.53  
+
|  11:53  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
|  11.56  
+
|  11:56  
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
|  जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
|  12.02  
+
|  12:02  
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
|  12.07  
+
|  12:07  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
|  12.11  
+
|  12:11  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
|  12.19  
+
|  12:19  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
|  12.23  
+
|  12:23  
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
|  यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
|  12.30  
+
|  12:30  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
|  12.42  
+
|  12:42  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
 
|-
 
|-
|  12.46  
+
|  12:46  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
 
|  सहभागासाठी धन्यवाद .  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 12:07, 20 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत.
00:10 आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच,
00:15 JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू.
00:22 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:29 ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती,
00:34 आणि त्यांच्यावर GUI ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे.
00:39 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00:52 जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource() मेथड.
00:59 IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू.
01:07 आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल.
01:13 ह्या पाठात पाहू -
01:15 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
01:18 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे.
01:20 लेबलवर इमेज दाखवणे.
01:22 माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे.
01:25 ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे.
01:28 आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE वर जाऊ.
01:33 फाईल मेनूतून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडा.
01:37 Categories(केटेगरीस) मधील Java(जावा), Projects(प्रॉजेक्ट्स) खालील Java Application (जावा अप्लिकेशन ) निवडून Next (नेक्स्ट) क्लिक करा.
01:46 Project Name(प्रॉजेक्ट नेम ) फिल्डमधे ImageDisplayApp टाईप करा.
01:54 Create Main Class (क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा.
01:58 तसेच Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
02:03 Finish (फिनिश) क्लिक करा.IDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल.
02:08 ह्या भागात Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवून त्यात Jlabel(जेलेबल ) समाविष्ट करणार आहोत.
02:14 प्रथम Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवू.
02:17 Projects(प्रॉजेक्ट्स) विंडोत ImageDisplayApp नोड एक्सपांड करा.
02:23 Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Jframe form(जेफ्रेम फॉर्म) पर्याय निवडा.
02:30 Class Name(क्लास नेम ) फिल्डमधे ImageDisplay टाईप करा.
02:37 Package (पॅकेज) फिल्डमधे org.me.myimageapp टाईप करा.
02:45 Finish(फिनिश) क्लिक करा.
02:48 आता Jlabel(जेलेबल) समाविष्ट करू.
02:52 IDE च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Label(लेबल) कॉम्पोनंट निवडून Jframe(जेफ्रेम) वर ड्रॅग करा.
03:01 आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे.
03:06 ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java(जावा) पॅकेज बनवतात.
03:15 लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते.
03:19 प्रोजेक्टस विंडोमधे org.me.myimageapp च्या नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Java Package(जावा पॅकेज) निवडा.
03:30 New Package विझार्ड(न्यू पॅकेज विझार्ड) मधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा.
03:40 त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल.
03:47 Finish(फिनिश) क्लिक करा.
03:49 इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील org.me.myimageapp.resources ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे.
03:59 ऍप्लिकेशनमधे इमेज Jlabel कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे.
04:04 आता लेबलवर इमेज समाविष्ट करू.
04:08 GUI designer मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा.
04:14 विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Icon(आयकॉन) प्रॉपर्टीवर जा.
04:23 ellipsis(एलिप्सिस) म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा.
04:30 Icon प्रॉपर्टी(आइकान) डायलॉग बॉक्समधे Import to Project वर क्लिक करा.
04:34 फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा.
04:42 Next(नेक्स्ट) क्लिक करा.
04:45 विझार्डच्या Select Target Folder पेजमधे Resources(रिसोर्सस) फोल्डर निवडा.
04:49 Finish(फिनिश) क्लिक करा.
04:52 नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल.
04:57 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या JAR फाईलमधे समाविष्ट होते.
05:07 OK क्लिक करा.
05:11 तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Clean and Build(क्लीन अँड बिल्ड) पर्याय निवडा.
05:18 आता फाईल विंडोवर जाऊन build(बिल्ड) फोल्डर खालील,
05:29 dist(डिस्ट ) फोल्डर मधे jar फाईल बघू शकता.
05:33 imagedisplay(इमेजडिसप्ले) क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो.
05:38 तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते.
05:43 आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू.
05:48 Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे Text(टेक्स्ट) प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
05:56 आणि jLabel1 डिलिट करा.
06:04 लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही GUI Builder ने तयार केलेली व्हॅल्यू आहे.
06:10 परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत.
06:15 त्यामुळे टेक्स्टची गरज नाही.
06:18 आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा.
06:26 GUI Designer मधे Source(सोर्स) टॅब क्लिक करा.
06:30 Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा.
06:33 GUI Designer द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी Generated Code च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा.
06:42 येथे ही कीलाईन आहे.
06:49 jLabel1 आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor(प्रॉपर्टी एडिटर) वापरलेला असल्याने IDE ने setIcon मेथड बनवली आहे.
06:57 त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIcon च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो.
07:10 एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा.
07:19 Events(इवेंट्स) खालील Mouse(माउस) मधील mouseClicked(माउसक्लिक्ड ) क्लिक करा.
07:24 व्ह्यू बदलून Source मोडवर जाईल.
07:28 येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता.
07:33 GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू.
08:00 आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत.
08:05 प्रथम पॉप अप साठी नवी Jframe बनवली आहे.
08:12 आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे.
08:15 आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे.
08:24 ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू.
08:36 import javax.swing.*
08:45 आणि import java.awt.* हे समाविष्ट करा.
08:53 ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील.
08:59 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू.
09:02 इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे.
09:07 इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करा.
09:12 प्रथम प्रोजेक्टचा Main class(मेन क्लास) सेट करू.
09:16 प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लास मुळे IDE ला समजते .
09:21 याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना JAR फाईलमधे Main class(मेन क्लास) हा घटक तयार झाल्याची खात्री होते.
09:33 प्रोजेक्ट विंडोतील ImageDisplayApp प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Properties(प्रॉपर्टीस) निवडा.
09:41 Project Properties(प्रॉजेक्ट प्रॉपर्टीस) च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Run(रन) कॅटॅगरी सिलेक्ट करा.
09:47 Main Class (मेन क्लास) फिल्ड समोर असलेले Browse(ब्राउज़) बटण क्लिक करा.
09:51 org.me.myimageapp.ImageDisplay सिलेक्ट करून Select Main Class(सेलेक्ट मेन क्लास) क्लिक करा.
10:01 OK क्लिक करा.
10:05 आता Project नोड(प्रॉजेक्ट) वर राईट क्लिक करून Clean & Build(क्लीन & बिल्ड) सिलेक्ट करा.
10:11 Files(फाइल्स) विंडोमधे ऍप्लिकेशनच्या Build प्रॉपर्टीज बघू शकतो.
10:20 Build फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो.
10:23 dist फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो.
10:32 आता टूलबारवरील Run(रन) निवडा.
10:34 इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल.
10:39 ह्या इमेजवर क्लिक करा.
10:42 वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल.
10:50 आता असाईनमेंट करू.
10:54 ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा.
11:01 प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा.
11:12 आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे.
11:17 ही कार्यान्वित करू.
11:20 असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
11:26 आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत.
11:34 शिकलो ते थोडक्यात,
11:36 Jframe फॉर्म बनवला.
11:39 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले.
11:41 लेबलवर इमेज दाखवली.
11:44 तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले.
11:49 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:53 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:56 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
12:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12:19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:23 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
12:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
12:46 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana