Difference between revisions of "GIMP/C2/Brushes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
  
 
|-
 
|-
| 00.23
+
| 00:23
|Meet the GIMP मध्ये आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तर  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
+
|Meet the GIMP(मीट द गिंप) मध्ये आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तर  'जर्मनी', च्या   'ब्रेमन ' मधील 'रोल्फ स्टेनऑर्ट  यांच्या द्वारे निर्मित आहे.
  
 
|-
 
|-
| 00.32
+
| 00:32
| मागील ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला drawing tools आणि Jitter  बटन गमाविल्यस  ते कसे लागू करायचे या बदद्ल काहीतरी  दाखवले.
+
| मागील ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला drawing टूल्स आणि जिटर बटन गमविल्यास  ते कसे लागू करायचे या बदद्ल काहीतरी  दाखवले.
  
 
|-
 
|-
| 00.43
+
| 00:43
 
|मला आठवते की तो स्टफ करतांना परंतु तसेच ते संपादनाच्या वेळी गेले असावे.
 
|मला आठवते की तो स्टफ करतांना परंतु तसेच ते संपादनाच्या वेळी गेले असावे.
  
 
|-
 
|-
| 00.51
+
| 00:51
 
|मी येथे काही ओळी पेंट करते तेव्हा तुम्ही पहाल की याची काठ मऊ आहे आणि हे पेनाने केल्या सारखे दिसत आहे.  
 
|मी येथे काही ओळी पेंट करते तेव्हा तुम्ही पहाल की याची काठ मऊ आहे आणि हे पेनाने केल्या सारखे दिसत आहे.  
  
 
|-
 
|-
| 01.09
+
| 01:09
|आता मी jitter लागू करते आणि मी रक्कम (amount)  सुमारे अर्धा किंवा तसी सेट करते, आणि तुम्ही पहाल काठ, अगोदर होती आता तशी नाही.
+
|आता मी जिटर लागू करते आणि मी रक्कम (amount)  सुमारे अर्धा किंवा तसी सेट करते, आणि तुम्ही पहाल काठ, अगोदर होती, आता तशी नाही.
 +
 
 
|-
 
|-
| 01.29
+
| 01:29
 
| चला रक्कम वाढवू आणि आता तुम्ही येथे मी रेखाटलेल्या ओळी भोवती, वितरीत केलेल्या ठिपक्यांचे ढग पाहू शकता.  
 
| चला रक्कम वाढवू आणि आता तुम्ही येथे मी रेखाटलेल्या ओळी भोवती, वितरीत केलेल्या ठिपक्यांचे ढग पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
| 01.41
+
| 01:41
| आणि हे jitter बटना चे गुपित आहे.
+
| आणि हे जिटर बटना चे गुपित आहे.
 
+
  
 
|-
 
|-
| 01.55
+
| 01:55
 
|येथे आणखीन एक सुधारणा करायची आहे.  
 
|येथे आणखीन एक सुधारणा करायची आहे.  
  
 
|-
 
|-
| 02.00
+
| 02:00
| Hansen ने मला लिहिले की, पेंट किंवा ब्रश पेक्षा  eraser toolमध्ये एक महत्वाचा फरक आहे.  
+
| हान्सेन ने मला लिहिले की, पेंट किंवा ब्रश पेक्षा  eraser(इरेसर ) टूल मध्ये एक महत्वाचा फरक आहे.  
  
 
|-
 
|-
| 02.06
+
| 02:06
|असे होताना पाहण्यासाठी, transparency मध्ये म्हणजेचalpha channel चालू करून, फोरग्राउंड लेयर वर केवळ काहीतरी पेंट करा.  
+
|असे होताना पाहण्यासाठी, transparency(ट्रॅन्स्परेन्सी) मध्ये म्हणजेच alpha channel(अल्फ़ा चॅनेल)चालू करून, फोरग्राउंड लेयर वर केवळ काहीतरी पेंट करा.  
  
 
|-
 
|-
| 02.15
+
| 02:15
| निवडलेल्या बॅकग्राउंड रंगा सह एक पेन किंवा ब्रश, त्याच रंगा मध्ये पेंट करेल, परंतु eraser रंग काढून त्यास पारदर्शक करेल.   
+
| निवडलेल्या बॅकग्राउंड रंगा सह एक पेन किंवा ब्रश, त्याच रंगा मध्ये पेंट करेल, परंतु इरेजर  रंग काढून त्यास पारदर्शक करेल.   
  
 
|-
 
|-
| 02.25
+
| 02:25
 
|ठीक आहे, चला ते करू.  
 
|ठीक आहे, चला ते करू.  
  
 
|-
 
|-
| 02.27
+
| 02:27
|काळा हा माझा फोरग्राउंड रंग  आहे आणि नारंगी हा बॅकग्राउंड रंग आहे आणि तुम्ही पाहु शकता की लेयर चे नाव बोल्ड मध्ये आहे. याचा अर्थ alpha चॅनेल इमेज मध्ये नाही.
+
|काळा हा माझा फोरग्राउंड रंग  आहे आणि नारंगी हा बॅकग्राउंड रंग आहे आणि तुम्ही पाहु शकता की लेयर चे नाव बोल्ड मध्ये आहे. याचा अर्थ अल्फा चॅनेल इमेज मध्ये नाही.
  
 
|-
 
|-
| 02.41
+
| 02:41
|मी alpha channel चालू करते.
+
|मी अल्फा चॅनेल चालू करते.
  
 
|-
 
|-
| 02.47
+
| 02:47
| चला eraser निवडू.  
+
| चला eraser(इरेसर ) निवडू.  
  
 
|-
 
|-
| 02.54
+
| 02:54
 
|येथे माझे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग समान आहेत, त्यामुळे मी बॅकग्राउंड  रंग म्हणून CTRL+click दाबून नारंगी रंग निवडते.
 
|येथे माझे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग समान आहेत, त्यामुळे मी बॅकग्राउंड  रंग म्हणून CTRL+click दाबून नारंगी रंग निवडते.
 
  
 
|-
 
|-
|03.12
+
|03:12
| मुळात आपण बॅकग्राउंड रंगा सह पेंटिंग करत आहोत आणि आता मी Leyer आणि add alpha channel वर राइट क्लिक करून alpha channel चालू करते आणि तुम्ही पाहु शकता की नाव आता बोल्ड मध्ये राहीले नाही आणि आता मी eraser निवडते.  
+
| मुळात आपण बॅकग्राउंड रंगा सह पेंटिंग करत आहोत आणि आता मी Leyer(लेयर)आणि add alpha channel(एड अल्फ़ा चॅनेल) वर राइट क्लिक करून अल्फा चॅनेल  चालू करते आणि तुम्ही पाहु शकता की नाव आता बोल्ड  
 +
मध्ये राहीले नाही आणि आता मी eraser(इरेसर ) निवडते.  
  
 
|-
 
|-
|03.32
+
|03:32
 
|आणि तुम्ही पाहु शकता की, फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग निघून गेले आहेत.  
 
|आणि तुम्ही पाहु शकता की, फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग निघून गेले आहेत.  
 
  
 
|-
 
|-
|03.41
+
|03:41
 
|आता मी तुम्हाला, पेंट ब्रशेस आणि ब्रशेस जे तुम्ही पेंट करण्यासाठी निवडू शकता या बदद्ल अधिक सांगेन.  
 
|आता मी तुम्हाला, पेंट ब्रशेस आणि ब्रशेस जे तुम्ही पेंट करण्यासाठी निवडू शकता या बदद्ल अधिक सांगेन.  
  
 
|-
 
|-
|04.01
+
|04:01
|चला आता Meet The GIMP च्या या ट्यूटोरियल मध्ये ब्रशेस बदद्ल बोलू.
+
|चला आता Meet The GIMP(मीट द गिंप) च्या या ट्यूटोरियल मध्ये ब्रशेस बदद्ल बोलू.
  
 
|-
 
|-
| 04.07
+
| 04:07
|भरपूर टूल्स द्वारे ब्रशेस वापरले जातात, पेन्सिल सह सुरू होऊन माझ्या मते dodge and burn टूल ने त्याच्या शेवट होतो.
+
|भरपूर टूल्स द्वारे ब्रशेस वापरले जातात, पेन्सिल सह सुरू होऊन माझ्या मते dodge and burn (डॉड्ज एण्ड बर्न) टूल ने त्याच्या शेवट होतो.
  
 
|-
 
|-
| 04.17
+
| 04:17
|ink व्यतिरिक्त,  या दरम्यान सर्व टूल्स ब्रश चा वापर करतात.
+
|ink(इंक) व्यतिरिक्त,  या दरम्यान सर्व टूल्स ब्रश चा वापर करतात.
  
 
|-
 
|-
| 04.24
+
| 04:24
 
|आता मी एक उदाहरण म्हणून पेंट ब्रश निवडते.   
 
|आता मी एक उदाहरण म्हणून पेंट ब्रश निवडते.   
 
  
 
|-
 
|-
| 04.30
+
| 04:30
|तुम्ही brushes डायलॉग वर क्लिक करून ब्रशेस निवडू शकता किंवा टूल बॉक्स मधील पेंट ब्रश निवडून ब्रश पर्यायवर क्लिक करा आणि तुम्हाला ब्रशेसचा संच मिळेल.  
+
|तुम्ही brushes(ब्रशेस  ) डायलॉग वर क्लिक करून ब्रशेस निवडू शकता किंवा टूल बॉक्स मधील पेंट ब्रश निवडून ब्रश पर्यायवर क्लिक करा आणि तुम्हाला ब्रशेसचा संच मिळेल.  
  
 
|-
 
|-
| 04.47
+
| 04:47
 
|येथे भोवती लहान चिन्हे आहेत, अधिक चे चिन्ह दर्शविते की, येथे दाखविल्या प्रमाणे ब्रश लहान नाही, आणि जेव्हा मी त्यावर क्लिक करते, तर मला एक मोठा ब्रश दिसतो.
 
|येथे भोवती लहान चिन्हे आहेत, अधिक चे चिन्ह दर्शविते की, येथे दाखविल्या प्रमाणे ब्रश लहान नाही, आणि जेव्हा मी त्यावर क्लिक करते, तर मला एक मोठा ब्रश दिसतो.
  
 
|-
 
|-
| 05.03
+
| 05:03
 
|हा लाल त्रिकोण एनिमेटेड ब्रश आहे.  
 
|हा लाल त्रिकोण एनिमेटेड ब्रश आहे.  
  
 
|-
 
|-
| 05.18
+
| 05:18
 
|चला हे येथे करू.  
 
|चला हे येथे करू.  
  
 
|-
 
|-
| 05.27
+
| 05:27
| हे थोडेसे पेन्सिल चित्रा सारखे दिसते आणि यास  pencil sketch म्हणतात.
+
| हे थोडेसे पेन्सिल चित्रा सारखे दिसते आणि यास  pencil sketch ( पेन्सिल स्केच ) म्हणतात.
 
+
  
 
|-
 
|-
| 05.36
+
| 05:36
| हे निळे parametric ब्रशेस आहेत .  
+
| हे निळे पेरमीट्रिक ब्रशेस आहेत .  
  
 
|-
 
|-
| 05.41
+
| 05:41
 
|ते मुळात गणितीय मोड आहेत, जे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन.  
 
|ते मुळात गणितीय मोड आहेत, जे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन.  
  
 
|-
 
|-
| 05.49
+
| 05:49
|येथे काही प्रमाणित brushes आहेत.
+
|येथे काही प्रमाणित ब्रशेस  आहेत.
+
  
 
|-
 
|-
| 05.52
+
| 05:52
 
|या बाबतीत, या ब्रश मध्ये काळा भाग फोरग्राउंड रंगा सह भरलेला आहे,  या मानक ब्रशेस  मध्ये, हा काळा  आणि पांढरा भाग बदलेला नाही, तर मी येथे पेंट करू शकते.
 
|या बाबतीत, या ब्रश मध्ये काळा भाग फोरग्राउंड रंगा सह भरलेला आहे,  या मानक ब्रशेस  मध्ये, हा काळा  आणि पांढरा भाग बदलेला नाही, तर मी येथे पेंट करू शकते.
  
 
|-
 
|-
| 06.09
+
| 06:09
 
|आणि जर मी माझा फोरग्राउंड रंग लाल मध्ये बदलते, तर माझ्या पेंटिंग मध्ये लहान इमेज लाल होईल आणि बॅकग्राउंड म्हणून हे पांढरे  होईल.
 
|आणि जर मी माझा फोरग्राउंड रंग लाल मध्ये बदलते, तर माझ्या पेंटिंग मध्ये लहान इमेज लाल होईल आणि बॅकग्राउंड म्हणून हे पांढरे  होईल.
  
 
|-
 
|-
| 06.29
+
| 06:29
|येथे काही इतर ब्रशेस ही आहेत जसे की हा,  Pepper color brush.
+
|येथे काही इतर ब्रशेस ही आहेत जसे की हा,  Pepper color brush.( पेपर कलर ब्रश.)
  
 
|-
 
|-
| 06.35
+
| 06:35
|मी येथे एक pepper ठेवू शकते आणि या peppers ची एक ओळ ही रेखाटू शकते.
+
|मी येथे एक pepper ठेवू शकते आणि या पेपर्ज़ ची एक ओळ ही रेखाटू शकते.
  
 
|-
 
|-
|06.52
+
|06:52
|हा  ब्रश फार उपयुक्त नाही.  परंतु,  आपण आपले स्वत: चे ब्रशस तयार करू शकता आणि तेथे खूप उपयोगी ठरू शकतो.  
+
|हा  ब्रश फार उपयुक्त नाही.  परंतु,  आपण आपले स्वत: चे ब्रशेस  तयार करू शकता आणि तेथे खूप उपयोगी ठरू शकतो.  
 
+
  
 
|-
 
|-
|07.06
+
|07:06
 
|येथे एक ब्रश आहे. आणि जी एक फार छान वस्तू आहे.   
 
|येथे एक ब्रश आहे. आणि जी एक फार छान वस्तू आहे.   
  
 
|-
 
|-
|07.10
+
|07:10
|हे vine आहे  आणि तुम्ही ची एक ओळ काढू शकता, जी छान दिसते.
+
|हे vine(वाइन) आहे  आणि तुम्ही वाइन ची एक ओळ काढू शकता, जी छान दिसते.
  
 
|-
 
|-
|07.18
+
|07:18
 
| तुम्ही त्यास  थोड्या  सजावट साठी  वापरु शकता.  
 
| तुम्ही त्यास  थोड्या  सजावट साठी  वापरु शकता.  
  
 
|-
 
|-
| 07.32
+
| 07:32
|front clip board मध्ये विचित्र ब्रश कडे पाहू.
+
|front clip board (फ्रंट क्लिप बोर्ड) मध्ये विचित्र ब्रश कडे पाहू.
  
 
|-
 
|-
| 07.37
+
| 07:37
 
|आता मी कहतरी काढते, परंतु  त्यापूर्वी मला माझे  रंग म्हणून काळा आणि पांढरा वापरला  पाहिजे.  
 
|आता मी कहतरी काढते, परंतु  त्यापूर्वी मला माझे  रंग म्हणून काळा आणि पांढरा वापरला  पाहिजे.  
  
 
|-
 
|-
| 08.01
+
| 08:01
 
|आता मी या पेंटिंग भोवती एक आयत क्षेत्र निवडते आणि त्यास क्लिपबोर्ड मधून Ctrl+C ने कॉपी करते.
 
|आता मी या पेंटिंग भोवती एक आयत क्षेत्र निवडते आणि त्यास क्लिपबोर्ड मधून Ctrl+C ने कॉपी करते.
  
 
|-
 
|-
| 08.16
+
| 08:16
|कॉपी करण्यासाठी मी  Edit,Copyवर जाऊ शकत  होते किंवा राइट क्लिक करून कॉपी करू शकत होते.  
+
|कॉपी करण्यासाठी मी  Edit,Copy (एडिट,कॉपी)वर जाऊ शकत  होते किंवा राइट क्लिक करून कॉपी करू शकत होते.  
  
 
|-
 
|-
| 08.33
+
| 08:33
|मी येथे माझा पेंट ब्रश निवडते आणि clipboard डायलॉग निवडते.
+
|मी येथे माझा पेंट ब्रश निवडते आणि clipboard (क्लिपबोर्ड) डायलॉग निवडते.
  
 
|-
 
|-
| 08.41
+
| 08:41
 
| तुम्ही ते काम करीत नाही  हे पहाल.  
 
| तुम्ही ते काम करीत नाही  हे पहाल.  
  
 
|-
 
|-
| 09.05
+
| 09:05
 
|मी या सिलेक्शन मध्ये केवळ पेंट करू शकते कारण हे क्षेत्र निवडलेले आहे आणि हे निवडलेले नाही.  
 
|मी या सिलेक्शन मध्ये केवळ पेंट करू शकते कारण हे क्षेत्र निवडलेले आहे आणि हे निवडलेले नाही.  
  
 
|-
 
|-
| 09.15
+
| 09:15
 
|महणून मला हे Ctrl+Shift+A ने निवडावे लागेल, आणि मी येथे पेंट करू शकते.
 
|महणून मला हे Ctrl+Shift+A ने निवडावे लागेल, आणि मी येथे पेंट करू शकते.
  
 
|-
 
|-
| 09.26
+
| 09:26
 
|तुम्ही येथे पहाल माझे लहान फूल पॉप्स-अप होते.
 
|तुम्ही येथे पहाल माझे लहान फूल पॉप्स-अप होते.
  
 
|-
 
|-
| 09.30
+
| 09:30
 
| तसेच तुम्ही लहान फुलांची  एक ओळ काढू शकता, जी  फार चांगली  नाही, कारण बॅकग्राउंड देखील कॉपी केला आहे  आणि प्रत्येक फ्लॉवर इतर द्वारे अधिचित्रित झाले आहे.
 
| तसेच तुम्ही लहान फुलांची  एक ओळ काढू शकता, जी  फार चांगली  नाही, कारण बॅकग्राउंड देखील कॉपी केला आहे  आणि प्रत्येक फ्लॉवर इतर द्वारे अधिचित्रित झाले आहे.
  
 
|-
 
|-
| 09.48
+
| 09:48
|जर तुम्ही एक इमेज थोडीशी कॉपी करून नंतर तुम्ही त्यास इमेज मध्ये हवे त्या ठिकाणी रेखाटली  तर हे छान दिसेल.  
+
|जर तुम्ही एक इमेज थोडीशी कॉपी करून नंतर तुम्ही त्यास इमेज मध्ये हवे त्या ठिकाणी रेखाटली  तर हे छान दिसेल.
  
 
|-
 
|-
| 09.59
+
| 09:59
 
|तुम्ही त्याचा वापर  तुमचा लोगो स्टॅम्प करण्यासाठी किंवा इमेज मध्ये एक व्यक्ती चा चेहेरा ढोबळ प्रकारे स्टॅम्प करण्यासाठी, करू शकता.  
 
|तुम्ही त्याचा वापर  तुमचा लोगो स्टॅम्प करण्यासाठी किंवा इमेज मध्ये एक व्यक्ती चा चेहेरा ढोबळ प्रकारे स्टॅम्प करण्यासाठी, करू शकता.  
  
 
|-
 
|-
| 10.24
+
| 10:24
 
|जेव्हा  मी येथे ब्रशेस चे पेज उघडते तेव्हा मी ब्रशेस बद्दल थोडी सुधारणा करू शकते.  
 
|जेव्हा  मी येथे ब्रशेस चे पेज उघडते तेव्हा मी ब्रशेस बद्दल थोडी सुधारणा करू शकते.  
  
 
|-
 
|-
| 10.31
+
| 10:31
|येथे पहिली बाब spacing आहे. आणि तरीही मी माझा क्लिपबोर्ड ब्रश निवडलेला आहेत. आणि जेव्हा मी spacing सह 100% वर जाते ,मी सुंदर फुलांची  एक ओळ काढू शकते.
+
|येथे पहिली बाब स्पेसिंग आहे. आणि तरीही मी माझा क्लिपबोर्ड ब्रश निवडलेला आहे. आणि जेव्हा मी स्पेसिंग सह 100% वर जाते ,मी सुंदर फुलांची  एक ओळ काढू शकते.
  
 
|-
 
|-
| 10.53
+
| 10:53
|या डायलॉग बॉक्स मध्ये  तुम्ही देखील एक नवीन ब्रश बनवू शकता,  केवळ येथील पहिल्या पर्यायावर क्लिक करा, परंतु हा editing चा पर्याय आहे.   
+
|या डायलॉग बॉक्स मध्ये  तुम्ही देखील एक नवीन ब्रश बनवू शकता,  केवळ येथील पहिल्या पर्यायावर क्लिक करा, परंतु हा एडिटिंग चा पर्याय आहे.   
  
 
|-
 
|-
| 11.10
+
| 11:10
 
| त्यामुळे  मी दुसऱ्या पर्यायावर वर क्लिक करून येथे एक नवीन ब्रश बनवू शकते.  
 
| त्यामुळे  मी दुसऱ्या पर्यायावर वर क्लिक करून येथे एक नवीन ब्रश बनवू शकते.  
  
 
|-
 
|-
|11.20
+
|11:20
 
|मी वर्तुळ, चौरस किंवा डायमण्ड चा एक आकार निवडू शकते.  
 
|मी वर्तुळ, चौरस किंवा डायमण्ड चा एक आकार निवडू शकते.  
  
 
|-
 
|-
|11.27
+
|11:27
|चला डायमण्ड निवडू,  मी radius बदलू शकते आणि तसेच मी  ब्रशला  काही spikes जोडू शकते.  
+
|चला डायमण्ड निवडू,  मी रेडियस बदलू शकते आणि तसेच मी  ब्रशला  काही स्पाइक्स जोडू शकते.  
  
 
|-
 
|-
| 11.40
+
| 11:40
|तुम्ही पाहु शकता, की मी माझ्या ब्रश चे hardness बदलू शकते आणि त्यास मऊ किंवा टणक बनवू शकते.  
+
|तुम्ही पाहु शकता, की मी माझ्या ब्रश चे hardness (हार्डनेस) बदलू शकते आणि त्यास मऊ किंवा टणक बनवू शकते.  
  
 
|-
 
|-
| 11.48
+
| 11:48
|मी aspect ratio देखील बदलू शकते.  
+
|मी aspect ratio (आस्पेक्ट रेशियो) देखील बदलू शकते.  
 
+
  
 
|-
 
|-
| 12.03
+
| 12:03
|ब्रश चा कोन (angle) बदलून, मी तो थोडा तिरपा करू शकते  आणि मी spacing बदलू शकते.
+
|ब्रश चा angle (कोन) बदलून, मी तो थोडा तिरपा करू शकते  आणि मी spacing(स्पेसिंग) बदलू शकते.
  
 
|-
 
|-
| 12.13
+
| 12:13
|या लहान ताऱ्यासह spacing 200 किंवा तसे वाढवून.  ते  येथे करू.  
+
|या लहान ताऱ्यासह स्पेसिंग 200 किंवा तसे वाढवून.  ते  येथे करू.  
  
 
|-
 
|-
| 12.22
+
| 12:22
|आणि आता मी एक नवीन ब्रश बनविला आहे. आणि मी त्यास Star नाव देते.
+
|आणि आता मी एक नवीन ब्रश बनविला आहे. आणि मी त्यास Star(स्टार ) नाव देते.
  
 
|-
 
|-
| 12.37
+
| 12:37
|आता तुम्ही  brush dialog मध्ये तुमचा नवीन ब्रश पाहु शकता.  
+
|आता तुम्ही  brush(ब्रश) डायलॉग  मध्ये तुमचा नवीन ब्रश पाहु शकता.  
  
 
|-
 
|-
| 12.43
+
| 12:43
 
|आणि तुम्ही यास वापराल, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा तारा मिळेल.
 
|आणि तुम्ही यास वापराल, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा तारा मिळेल.
  
 
|-
 
|-
| 12.49
+
| 12:49
|आता हे केवळ मलाच  या काळ्या ने भरावे लागेल.    
+
|आता हे केवळ मलाच  या काळ्या ने भरावे लागेल.
  
 
|-
 
|-
|12.58
+
|12:58
 
|तुमचा फोरग्राउंड रंग म्हणून सोनेरी निवडा.  
 
|तुमचा फोरग्राउंड रंग म्हणून सोनेरी निवडा.  
  
 
|-
 
|-
|13.02
+
|13:02
| star brush ला jitter ची  उच्च रक्कम लागू करा आणि स्टार ला येथे मुद्रित करा.
+
| star ब्रश ला जिटर ची  उच्च रक्कम लागू करा आणि स्टार ला येथे मुद्रित करा.
  
 
|-
 
|-
|13.18
+
|13:18
|मला वाटते की jitter भरपूर आहे आणि ते छान दिसत नाही.
+
|मला वाटते की जिटर भरपूर आहे आणि ते छान दिसत नाही.
  
 
|-
 
|-
|13.27
+
|13:27
 
|एक नवीन ब्रश बनवण्यासाठी हा एक अतिशय जलद मार्ग होता.  
 
|एक नवीन ब्रश बनवण्यासाठी हा एक अतिशय जलद मार्ग होता.  
  
 
|-
 
|-
|13.33
+
|13:33
| मी पहिला पर्याय निवडून हा ब्रश संपादित करू शकते. मी कोनास (angle) थोडेसे बदलून त्यास फिरवू शकते आणि आता त्यास येथे वापरु शकते.  
+
| मी पहिला पर्याय निवडून हा ब्रश संपादित करू शकते. मी कोनास (angle) थोडेसे बदलून त्यास फिरवू शकते आणि आता त्यास येथे वापरु शकते.   
   
+
 
 
|-
 
|-
| 13.51
+
| 13:51
| मी कोन (angle)  थोडा बदलला आहे म्हणून हे  योग्यरित्या कार्य करते.
+
| मी कोन (angle)  थोडा बदलला आहे म्हणून हे  योग्यरित्या कार्य करते.
  
 
|-
 
|-
| 13.58
+
| 13:58
 
| नवीन ब्रश बनवून तुम्ही तुमच्या स्वतः चे गणितीय व्याख्यात ब्रश बनवू शकता.  
 
| नवीन ब्रश बनवून तुम्ही तुमच्या स्वतः चे गणितीय व्याख्यात ब्रश बनवू शकता.  
  
 
|-
 
|-
| 14.05
+
| 14:05
 
|पहिला  पर्याय फक्त क्लिपबोर्ड मध्ये काहीतरी कॉपी करणे आहे.  
 
|पहिला  पर्याय फक्त क्लिपबोर्ड मध्ये काहीतरी कॉपी करणे आहे.  
  
 
|-
 
|-
| 14.10
+
| 14:10
| शेवटची बाब जी मी तुम्हाला या ट्यूटोरियल मध्ये दाखवू ईच्छिते, ती आहे नेट वरुन ब्रशेस मिळविणे.  आणि हे केवळGIMP  ब्रशेस चा शोध करून केले जाऊ शकते. तुमच्या साठी माझ्या कडे येथे, Iceytina द्वारे deviantART वरील एक उदाहरण आहे.   
+
| शेवटची बाब जी मी तुम्हाला या ट्यूटोरियल मध्ये दाखवू ईच्छिते, ती आहे नेट वरुन ब्रशेस मिळविणे.  आणि हे केवळ GIMP(गिंप)ब्रशेस चा शोध करून केले जाऊ शकते. तुमच्या साठी माझ्या कडे येथे, Iceytina(आयसीटीना) द्वारे deviantART(डेवीयनआर्ट) वरील एक उदाहरण आहे.   
 +
 
 
|-
 
|-
| 14.49
+
| 14:49
| येथे Iceytina ने बनविलेले ब्रशेस उपलब्ध आहे.  आणि मी येथे download निवडून त्यास डाउनलोड करू शकते.  
+
| येथे Iceytina(आयसीटीना) ने बनविलेले ब्रशेस उपलब्ध आहे.  आणि मी येथे डाउनलोड निवडून त्यास डाउनलोड करू शकते.  
  
 
|-
 
|-
|15.05
+
|15:05
|आणि त्यास disk मध्ये सेव करते.   
+
|आणि त्यास डिस्क मध्ये सेव करते.   
  
 
|-
 
|-
| 15.14
+
| 15:14
| मी त्यास  माझ्या disk मध्ये  डाउनलोड केले आहे आणि मी थोड्याच वेळात त्यास प्रतिष्ठापीत करेल.  
+
| मी त्यास  माझ्या डिस्क मध्ये  डाउनलोड केले आहे आणि मी थोड्याच वेळात त्यास प्रतिष्ठापीत करेल.
  
 
|-
 
|-
| 15.21
+
| 15:21
| चला या पेज कडे पाहु  आणि तुम्ही पाहु शकता की , हे ब्रशेस creative commons licence मध्ये परावानाकृत  आहेत. आणि मला येथे साधित कार्य करण्यास परवानगी नाही. तर मी हे ब्रशेस पुन्हा घेऊ शकत नाही आणि त्यास बदलू शकत नाही, म्हणून मी त्यास पुन्हा वेब वर ठेवते.
+
| चला या पेज कडे पाहु  आणि तुम्ही पाहु शकता की , हे ब्रशेस क्रिएटिव  कॉमन्स  लाइसेन्स मध्ये परावानाकृत  आहेत. आणि मला येथे साधित कार्य करण्यास परवानगी नाही. तर मी हे ब्रशेस पुन्हा घेऊ शकत नाही आणि त्यास बदलू शकत नाही, म्हणून मी त्यास पुन्हा वेब वर ठेवते.  
+
 
 
|-
 
|-
| 15.47
+
| 15:47
| परंतु  मी त्यास वापरुन त्यांच्या सह  कार्य करू शकते. आणि तसेच त्यास Iceytina आणि मुळ लिंक च्या एट्रिब्यूशन सह माझ्या वेबसाइट वर प्रकाशित करू शकते.  
+
| परंतु  मी त्यास वापरुन त्यांच्या सह  कार्य करू शकते. आणि तसेच त्यास Iceytina (आयसीटीना ) आणि मुळ लिंक च्या एट्रिब्यूशन सह माझ्या वेबसाइट वर प्रकाशित करू शकते.  
  
 
|-
 
|-
| 16.00
+
| 16:00
|तुम्ही येथे पाहु शकता की तेथे GIMP ब्रशेस ची एक लिंक आहे  आणि deviantART वर आणि इतर वेबसाइट्स वर खूप अधिक brushes आहेत.
+
|तुम्ही येथे पाहु शकता की तेथे GIMP(गिंप) ब्रशेस ची एक लिंक आहे  आणि deviantART (डेवीयनआर्ट)वर आणि इतर वेबसाइट्स वर खूप अधिक ब्रशेस आहेत.
  
 
|-
 
|-
| 16.14
+
| 16:14
 
| हा  एक ब्रश  गेल्या 24 तासांपासून नवीनतम आणि लोकप्रिय आहे.
 
| हा  एक ब्रश  गेल्या 24 तासांपासून नवीनतम आणि लोकप्रिय आहे.
  
 
|-
 
|-
| 16.21
+
| 16:21
 
| मी 1 month निवडते आणि तुम्ही पाहु शकता की तेथे बरेच विविध ब्रश आहेत.
 
| मी 1 month निवडते आणि तुम्ही पाहु शकता की तेथे बरेच विविध ब्रश आहेत.
  
 
|-
 
|-
| 16.36
+
| 16:36
|आणि तसेच Stardust and Twinkles हे घेऊ.  
+
|आणि तसेच Stardust and Twinkles(स्टारडस्ट एंड ट्विनकल्स  ) हे घेऊ.  
  
 
|-
 
|-
| 16.49
+
| 16:49
 
|परंतु हे अत्यंत धक्कादायक आहे.   
 
|परंतु हे अत्यंत धक्कादायक आहे.   
  
 
|-
 
|-
| 16.59
+
| 16:59
| knux 57 द्वारे KNUX’S spike brush pack
+
|knux(केनक्स ) 57 द्वारे KNUX’S(केनॅक्सस) स्पाइक ब्रश पॅक
  
 
|-
 
|-
| 17.04
+
| 17:04
 
|पण येथे कोणत्याही लाइसेन्स ची माहिती नाही, म्हणून मी त्यास डाउनलोड करू शकते आणि त्यावर कार्य करू शकते.  
 
|पण येथे कोणत्याही लाइसेन्स ची माहिती नाही, म्हणून मी त्यास डाउनलोड करू शकते आणि त्यावर कार्य करू शकते.  
  
 
|-
 
|-
| 17.29
+
| 17:29
| मी केवळ download वर क्लिक करते.  
+
| मी केवळ डाउनलोड वर क्लिक करते.  
  
 
|-
 
|-
| 17.32
+
| 17:32
| येथे तुम्ही GIMP 2.4 ब्रशेस चे उघडे फोल्डर पाहु शकता आणि येथे star.vbr.  
+
| येथे तुम्ही GIMP 2.4 (गिंप) ब्रशेस चे उघडे फोल्डर पाहु शकता आणि येथे star.vbr(स्टार डॉट वी बी आर ).  
  
 
|-
 
|-
| 17.44
+
| 17:44
|  मला vbr बदद्ल माहीत नाही, परंतु gbr हे GIMP चे प्रमाणित ब्रशेस आहेत.
+
|  मला vbr(वी बी आर ) बदद्ल माहीत नाही, परंतु gbr(जी बी आर )हे GIMP चे प्रमाणित ब्रशेस आहेत.
  
 
|-
 
|-
| 17.54
+
| 17:54
|येथे त्या वेबसाइट वरुन Iceytina द्वारे बनविलेले ब्रशेस आहेत.  
+
|येथे त्या वेबसाइट वरुन Iceytina(आयसीटीना ) द्वारे बनविलेले ब्रशेस आहेत.  
  
 
|-
 
|-
| 18.01
+
| 18:01
| मी माझ्या  archive tool सह हे फोल्डर उघडते आणि तुम्ही तेथे jpg मध्ये water colours पाहु शकता, आणि भरपूर इतर फाइल्स जसे की, README
+
| मी माझ्या  archive(आर्काइव) टूल सह हे फोल्डर उघडते आणि तुम्ही तेथे jpg(जे पी जी ) मध्ये वॉटर कलर्स पाहु शकता, आणि भरपूर इतर फाइल्स जसे की, README(रीडमी )
  
 
|-
 
|-
| 18.20
+
| 18:20
|त्या सर्वास निवडू आणि brush directory मध्ये खेचु.
+
|त्या सर्वास निवडू आणि ब्रश डाइरेक्टरी मध्ये खेचु.
  
 
|-
 
|-
| 18.35
+
| 18:35
 
|ते येथे आहेत.
 
|ते येथे आहेत.
 
  
 
|-
 
|-
| 18.37
+
| 18:37
|  आणि मी knux spike brush pack सह असेच करते.  
+
|  आणि मी knux (केनक्स )स्पाइक ब्रश पॅक  सह असेच करते.  
  
 
|-
 
|-
| 18.43
+
| 18:43
| मी Archive managerसह फोल्डर उघडते आणि तुम्ही येथे GIMP brush फाइल्स पहाल.
+
| मी Archive Manager (आर्काइव मॅनेजर) सह फोल्डर उघडते आणि तुम्ही येथे GIMP(गिंप) ब्रश फाइल्स पहाल.
  
 
|-
 
|-
| 18.52
+
| 18:52
|त्या सर्वास निवडू आणि brush directory मध्ये खेचु.  
+
|त्या सर्वास निवडू आणि ब्रश डाइरेक्टरी मध्ये खेचु.  
  
 
|-
 
|-
| 19.05
+
| 19:05
|आता माझ्या कडे ब्रश डिरेक्ट्रीत सर्व ब्रशस आहेत. मी Archive Manager बंद करते आणि येथे folder बंद करते  आणि GIMP वर जाते.
+
|आता माझ्या कडे ब्रश डिरेक्ट्रीत सर्व ब्रशस आहेत. मी Archive Manager (आर्काइव मॅनेजर)  बंद करते आणि येथे फोल्डर बंद करते  आणि GIMP(गिंप) वर जाते.
  
 
|-
 
|-
| 19.21
+
| 19:21
| तुम्ही पाहु शकता येथे काहीही बदलले नाही, परंतु मी येथे reload brushes निवडू शकते  आणि आता तुम्ही पहाल माझ्या कडे येथे भरपूर ब्रशेस आहेत. आणि हे ब्रशेस iceytina द्वारे आहेत, आणि मी येथे त्यास वापरण्याचा प्रयत्न करू शकते.   
+
| तुम्ही पाहु शकता येथे काहीही बदलले नाही, परंतु मी येथे reload brushes( रिलोड ब्रशेस ) निवडू शकते  आणि आता तुम्ही पहाल माझ्या कडे येथे भरपूर ब्रशेस आहेत. आणि हे ब्रशेस iceytina(आयसीटीना ) द्वारे आहेत,  
 +
आणि मी येथे त्यास वापरण्याचा प्रयत्न करू शकते.   
  
 
|-
 
|-
| 19.46
+
| 19:46
| हे ब्रशेसwater colour प्रमाणे  आहेत.
+
| हे ब्रशेस वॉटर कलर प्रमाणे  आहेत.
  
 
|-
 
|-
| 19.50
+
| 19:50
|  मी येथे  water colour boxवरुन रंग  निवडते आणि रेखाटते.
+
|  मी येथे  वॉटर कलर बॉक्स वरुन रंग  निवडते आणि रेखाटते.  
  
 
|-
 
|-
| 19.57
+
| 19:57
 
|या ब्रशेस चा वापर केवळ स्टॅम्पिंग साठी  केला जातो रेखचित्रासाठी नाही.
 
|या ब्रशेस चा वापर केवळ स्टॅम्पिंग साठी  केला जातो रेखचित्रासाठी नाही.
  
 
|-
 
|-
| 20.03
+
| 20:03
|या ब्रशेस च्या आत भरपूर jitter आहेत.   
+
|या ब्रशेस च्या आत भरपूर जिटर आहेत.   
  
 
|-
 
|-
|20.17
+
|20:17
 
|मी प्रथम बॅकग्राउंड क्लियर करते .
 
|मी प्रथम बॅकग्राउंड क्लियर करते .
  
 
|-
 
|-
| 20.23
+
| 20:23
 
|तर येथील हे ब्रशेस काहीतरी, जसे की, बनावट वॉटर कलर साठी चांगले आहेत किंवा तुम्ही त्यास इमेज भोवती एक फ्रेम तयार करण्यासाठी वापरु शकता.
 
|तर येथील हे ब्रशेस काहीतरी, जसे की, बनावट वॉटर कलर साठी चांगले आहेत किंवा तुम्ही त्यास इमेज भोवती एक फ्रेम तयार करण्यासाठी वापरु शकता.
  
 
|-
 
|-
|20.36  
+
|20:36  
|चला आता पुढील spike ब्रशेस कडे  पाहु.
+
|चला आता पुढील स्पाइक ब्रशेस कडे  पाहु.
  
 
|-
 
|-
| 20.40  
+
| 20:40  
 
|मी आधी त्यांना पाहिले नाही, चला ते करू. ,  
 
|मी आधी त्यांना पाहिले नाही, चला ते करू. ,  
  
 
|-
 
|-
|20.47  
+
|20:47  
 
| हे ब्रशेस  मोठे आहेत,हे पुन्हा स्टॅम्पिंग बाबत आहे.  
 
| हे ब्रशेस  मोठे आहेत,हे पुन्हा स्टॅम्पिंग बाबत आहे.  
  
 
|-
 
|-
|20.53  
+
|20:53  
| आणि बरेच भिन्न आहे . मी त्यास सह जेव्हा पेंट करते, हे तेवढे चांगले होत नाही, परंतु जेव्हा मी spacing वाढवून opacity कमी करते तर हे चांगले होऊ शकते.
+
| आणि बरेच भिन्न आहे . मी त्यास सह जेव्हा पेंट करते, हे तेवढे चांगले होत नाही, परंतु जेव्हा मी spacing(स्पेसिंग) वाढवून opacity(ओपॅसिटी) कमी करते तर हे चांगले होऊ शकते.
 
+
  
 
|-
 
|-
|21.07  
+
|21:07  
 
|जर तुम्हाला कशाच्या तरी भोवती काठा ची गरज असेल तर हे बरेच छान होऊ शकते.
 
|जर तुम्हाला कशाच्या तरी भोवती काठा ची गरज असेल तर हे बरेच छान होऊ शकते.
  
 
|-
 
|-
|21.13  
+
|21:13  
 
|परंतु मला वाटते की,  हे ब्रशेस आलेखीय कलावंतांन साठी आहेत आणि छायाचित्रकारासाठी हे तेवढे उपयुक्त नाही.  
 
|परंतु मला वाटते की,  हे ब्रशेस आलेखीय कलावंतांन साठी आहेत आणि छायाचित्रकारासाठी हे तेवढे उपयुक्त नाही.  
  
 
|-
 
|-
|21.23  
+
|21:23  
 
|पण कदाचित तुम्ही त्यांना वापरण्याचा मार्ग शोधाल.
 
|पण कदाचित तुम्ही त्यांना वापरण्याचा मार्ग शोधाल.
  
 
|-
 
|-
|21.27  
+
|21:27  
| मला वाटते की मी ब्रशेस बदद्ल भरपूर अशा बाबी पूर्ण केल्या आहेत आणि मी  animated brush, image hose आणि या कलर ब्रशेस ना इतर लहान एडिशन मध्ये बणविणे,  हे पूर्ण करेल.   
+
| मला वाटते की मी ब्रशेस बदद्ल भरपूर अशा बाबी पूर्ण केल्या आहेत आणि मी  animated brush(आनीमेटेड ब्रश), image hose(इमेज होस ) आणि या कलर ब्रशेस ना इतर लहान एडिशन मध्ये बणविणे,  हे पूर्ण करेल.   
  
 
|-
 
|-
|21.44
+
|21:44
 
| अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया  info@meetthegimp.org वर लिहा.  
 
| अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया  info@meetthegimp.org वर लिहा.  
 
 
 
  
 
|-
 
|-
|21.56  
+
|21:56  
| Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  धन्यवाद.
+
| स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट  तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 10:40, 17 April 2017

Time Narration
00:23 Meet the GIMP(मीट द गिंप) मध्ये आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तर 'जर्मनी', च्या 'ब्रेमन ' मधील 'रोल्फ स्टेनऑर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.
00:32 मागील ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला drawing टूल्स आणि जिटर बटन गमविल्यास ते कसे लागू करायचे या बदद्ल काहीतरी दाखवले.
00:43 मला आठवते की तो स्टफ करतांना परंतु तसेच ते संपादनाच्या वेळी गेले असावे.
00:51 मी येथे काही ओळी पेंट करते तेव्हा तुम्ही पहाल की याची काठ मऊ आहे आणि हे पेनाने केल्या सारखे दिसत आहे.
01:09 आता मी जिटर लागू करते आणि मी रक्कम (amount) सुमारे अर्धा किंवा तसी सेट करते, आणि तुम्ही पहाल काठ, अगोदर होती, आता तशी नाही.
01:29 चला रक्कम वाढवू आणि आता तुम्ही येथे मी रेखाटलेल्या ओळी भोवती, वितरीत केलेल्या ठिपक्यांचे ढग पाहू शकता.
01:41 आणि हे जिटर बटना चे गुपित आहे.
01:55 येथे आणखीन एक सुधारणा करायची आहे.
02:00 हान्सेन ने मला लिहिले की, पेंट किंवा ब्रश पेक्षा eraser(इरेसर ) टूल मध्ये एक महत्वाचा फरक आहे.
02:06 असे होताना पाहण्यासाठी, transparency(ट्रॅन्स्परेन्सी) मध्ये म्हणजेच alpha channel(अल्फ़ा चॅनेल)चालू करून, फोरग्राउंड लेयर वर केवळ काहीतरी पेंट करा.
02:15 निवडलेल्या बॅकग्राउंड रंगा सह एक पेन किंवा ब्रश, त्याच रंगा मध्ये पेंट करेल, परंतु इरेजर रंग काढून त्यास पारदर्शक करेल.
02:25 ठीक आहे, चला ते करू.
02:27 काळा हा माझा फोरग्राउंड रंग आहे आणि नारंगी हा बॅकग्राउंड रंग आहे आणि तुम्ही पाहु शकता की लेयर चे नाव बोल्ड मध्ये आहे. याचा अर्थ अल्फा चॅनेल इमेज मध्ये नाही.
02:41 मी अल्फा चॅनेल चालू करते.
02:47 चला eraser(इरेसर ) निवडू.
02:54 येथे माझे फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग समान आहेत, त्यामुळे मी बॅकग्राउंड रंग म्हणून CTRL+click दाबून नारंगी रंग निवडते.
03:12 मुळात आपण बॅकग्राउंड रंगा सह पेंटिंग करत आहोत आणि आता मी Leyer(लेयर)आणि add alpha channel(एड अल्फ़ा चॅनेल) वर राइट क्लिक करून अल्फा चॅनेल चालू करते आणि तुम्ही पाहु शकता की नाव आता बोल्ड

मध्ये राहीले नाही आणि आता मी eraser(इरेसर ) निवडते.

03:32 आणि तुम्ही पाहु शकता की, फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग निघून गेले आहेत.
03:41 आता मी तुम्हाला, पेंट ब्रशेस आणि ब्रशेस जे तुम्ही पेंट करण्यासाठी निवडू शकता या बदद्ल अधिक सांगेन.
04:01 चला आता Meet The GIMP(मीट द गिंप) च्या या ट्यूटोरियल मध्ये ब्रशेस बदद्ल बोलू.
04:07 भरपूर टूल्स द्वारे ब्रशेस वापरले जातात, पेन्सिल सह सुरू होऊन माझ्या मते dodge and burn (डॉड्ज एण्ड बर्न) टूल ने त्याच्या शेवट होतो.
04:17 ink(इंक) व्यतिरिक्त, या दरम्यान सर्व टूल्स ब्रश चा वापर करतात.
04:24 आता मी एक उदाहरण म्हणून पेंट ब्रश निवडते.
04:30 तुम्ही brushes(ब्रशेस ) डायलॉग वर क्लिक करून ब्रशेस निवडू शकता किंवा टूल बॉक्स मधील पेंट ब्रश निवडून ब्रश पर्यायवर क्लिक करा आणि तुम्हाला ब्रशेसचा संच मिळेल.
04:47 येथे भोवती लहान चिन्हे आहेत, अधिक चे चिन्ह दर्शविते की, येथे दाखविल्या प्रमाणे ब्रश लहान नाही, आणि जेव्हा मी त्यावर क्लिक करते, तर मला एक मोठा ब्रश दिसतो.
05:03 हा लाल त्रिकोण एनिमेटेड ब्रश आहे.
05:18 चला हे येथे करू.
05:27 हे थोडेसे पेन्सिल चित्रा सारखे दिसते आणि यास pencil sketch ( पेन्सिल स्केच ) म्हणतात.
05:36 हे निळे पेरमीट्रिक ब्रशेस आहेत .
05:41 ते मुळात गणितीय मोड आहेत, जे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन.
05:49 येथे काही प्रमाणित ब्रशेस आहेत.
05:52 या बाबतीत, या ब्रश मध्ये काळा भाग फोरग्राउंड रंगा सह भरलेला आहे, या मानक ब्रशेस मध्ये, हा काळा आणि पांढरा भाग बदलेला नाही, तर मी येथे पेंट करू शकते.
06:09 आणि जर मी माझा फोरग्राउंड रंग लाल मध्ये बदलते, तर माझ्या पेंटिंग मध्ये लहान इमेज लाल होईल आणि बॅकग्राउंड म्हणून हे पांढरे होईल.
06:29 येथे काही इतर ब्रशेस ही आहेत जसे की हा, Pepper color brush.( पेपर कलर ब्रश.)
06:35 मी येथे एक pepper ठेवू शकते आणि या पेपर्ज़ ची एक ओळ ही रेखाटू शकते.
06:52 हा ब्रश फार उपयुक्त नाही. परंतु, आपण आपले स्वत: चे ब्रशेस तयार करू शकता आणि तेथे खूप उपयोगी ठरू शकतो.
07:06 येथे एक ब्रश आहे. आणि जी एक फार छान वस्तू आहे.
07:10 हे vine(वाइन) आहे आणि तुम्ही वाइन ची एक ओळ काढू शकता, जी छान दिसते.
07:18 तुम्ही त्यास थोड्या सजावट साठी वापरु शकता.
07:32 front clip board (फ्रंट क्लिप बोर्ड) मध्ये विचित्र ब्रश कडे पाहू.
07:37 आता मी कहतरी काढते, परंतु त्यापूर्वी मला माझे रंग म्हणून काळा आणि पांढरा वापरला पाहिजे.
08:01 आता मी या पेंटिंग भोवती एक आयत क्षेत्र निवडते आणि त्यास क्लिपबोर्ड मधून Ctrl+C ने कॉपी करते.
08:16 कॉपी करण्यासाठी मी Edit,Copy (एडिट,कॉपी)वर जाऊ शकत होते किंवा राइट क्लिक करून कॉपी करू शकत होते.
08:33 मी येथे माझा पेंट ब्रश निवडते आणि clipboard (क्लिपबोर्ड) डायलॉग निवडते.
08:41 तुम्ही ते काम करीत नाही हे पहाल.
09:05 मी या सिलेक्शन मध्ये केवळ पेंट करू शकते कारण हे क्षेत्र निवडलेले आहे आणि हे निवडलेले नाही.
09:15 महणून मला हे Ctrl+Shift+A ने निवडावे लागेल, आणि मी येथे पेंट करू शकते.
09:26 तुम्ही येथे पहाल माझे लहान फूल पॉप्स-अप होते.
09:30 तसेच तुम्ही लहान फुलांची एक ओळ काढू शकता, जी फार चांगली नाही, कारण बॅकग्राउंड देखील कॉपी केला आहे आणि प्रत्येक फ्लॉवर इतर द्वारे अधिचित्रित झाले आहे.
09:48 जर तुम्ही एक इमेज थोडीशी कॉपी करून नंतर तुम्ही त्यास इमेज मध्ये हवे त्या ठिकाणी रेखाटली तर हे छान दिसेल.
09:59 तुम्ही त्याचा वापर तुमचा लोगो स्टॅम्प करण्यासाठी किंवा इमेज मध्ये एक व्यक्ती चा चेहेरा ढोबळ प्रकारे स्टॅम्प करण्यासाठी, करू शकता.
10:24 जेव्हा मी येथे ब्रशेस चे पेज उघडते तेव्हा मी ब्रशेस बद्दल थोडी सुधारणा करू शकते.
10:31 येथे पहिली बाब स्पेसिंग आहे. आणि तरीही मी माझा क्लिपबोर्ड ब्रश निवडलेला आहे. आणि जेव्हा मी स्पेसिंग सह 100% वर जाते ,मी सुंदर फुलांची एक ओळ काढू शकते.
10:53 या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्ही देखील एक नवीन ब्रश बनवू शकता, केवळ येथील पहिल्या पर्यायावर क्लिक करा, परंतु हा एडिटिंग चा पर्याय आहे.
11:10 त्यामुळे मी दुसऱ्या पर्यायावर वर क्लिक करून येथे एक नवीन ब्रश बनवू शकते.
11:20 मी वर्तुळ, चौरस किंवा डायमण्ड चा एक आकार निवडू शकते.
11:27 चला डायमण्ड निवडू, मी रेडियस बदलू शकते आणि तसेच मी ब्रशला काही स्पाइक्स जोडू शकते.
11:40 तुम्ही पाहु शकता, की मी माझ्या ब्रश चे hardness (हार्डनेस) बदलू शकते आणि त्यास मऊ किंवा टणक बनवू शकते.
11:48 मी aspect ratio (आस्पेक्ट रेशियो) देखील बदलू शकते.
12:03 ब्रश चा angle (कोन) बदलून, मी तो थोडा तिरपा करू शकते आणि मी spacing(स्पेसिंग) बदलू शकते.
12:13 या लहान ताऱ्यासह स्पेसिंग 200 किंवा तसे वाढवून. ते येथे करू.
12:22 आणि आता मी एक नवीन ब्रश बनविला आहे. आणि मी त्यास Star(स्टार ) नाव देते.
12:37 आता तुम्ही brush(ब्रश) डायलॉग मध्ये तुमचा नवीन ब्रश पाहु शकता.
12:43 आणि तुम्ही यास वापराल, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा तारा मिळेल.
12:49 आता हे केवळ मलाच या काळ्या ने भरावे लागेल.
12:58 तुमचा फोरग्राउंड रंग म्हणून सोनेरी निवडा.
13:02 star ब्रश ला जिटर ची उच्च रक्कम लागू करा आणि स्टार ला येथे मुद्रित करा.
13:18 मला वाटते की जिटर भरपूर आहे आणि ते छान दिसत नाही.
13:27 एक नवीन ब्रश बनवण्यासाठी हा एक अतिशय जलद मार्ग होता.
13:33 मी पहिला पर्याय निवडून हा ब्रश संपादित करू शकते. मी कोनास (angle) थोडेसे बदलून त्यास फिरवू शकते आणि आता त्यास येथे वापरु शकते.
13:51 मी कोन (angle) थोडा बदलला आहे म्हणून हे योग्यरित्या कार्य करते.
13:58 नवीन ब्रश बनवून तुम्ही तुमच्या स्वतः चे गणितीय व्याख्यात ब्रश बनवू शकता.
14:05 पहिला पर्याय फक्त क्लिपबोर्ड मध्ये काहीतरी कॉपी करणे आहे.
14:10 शेवटची बाब जी मी तुम्हाला या ट्यूटोरियल मध्ये दाखवू ईच्छिते, ती आहे नेट वरुन ब्रशेस मिळविणे. आणि हे केवळ GIMP(गिंप)ब्रशेस चा शोध करून केले जाऊ शकते. तुमच्या साठी माझ्या कडे येथे, Iceytina(आयसीटीना) द्वारे deviantART(डेवीयनआर्ट) वरील एक उदाहरण आहे.
14:49 येथे Iceytina(आयसीटीना) ने बनविलेले ब्रशेस उपलब्ध आहे. आणि मी येथे डाउनलोड निवडून त्यास डाउनलोड करू शकते.
15:05 आणि त्यास डिस्क मध्ये सेव करते.
15:14 मी त्यास माझ्या डिस्क मध्ये डाउनलोड केले आहे आणि मी थोड्याच वेळात त्यास प्रतिष्ठापीत करेल.
15:21 चला या पेज कडे पाहु आणि तुम्ही पाहु शकता की , हे ब्रशेस क्रिएटिव कॉमन्स लाइसेन्स मध्ये परावानाकृत आहेत. आणि मला येथे साधित कार्य करण्यास परवानगी नाही. तर मी हे ब्रशेस पुन्हा घेऊ शकत नाही आणि त्यास बदलू शकत नाही, म्हणून मी त्यास पुन्हा वेब वर ठेवते.
15:47 परंतु मी त्यास वापरुन त्यांच्या सह कार्य करू शकते. आणि तसेच त्यास Iceytina (आयसीटीना ) आणि मुळ लिंक च्या एट्रिब्यूशन सह माझ्या वेबसाइट वर प्रकाशित करू शकते.
16:00 तुम्ही येथे पाहु शकता की तेथे GIMP(गिंप) ब्रशेस ची एक लिंक आहे आणि deviantART (डेवीयनआर्ट)वर आणि इतर वेबसाइट्स वर खूप अधिक ब्रशेस आहेत.
16:14 हा एक ब्रश गेल्या 24 तासांपासून नवीनतम आणि लोकप्रिय आहे.
16:21 मी 1 month निवडते आणि तुम्ही पाहु शकता की तेथे बरेच विविध ब्रश आहेत.
16:36 आणि तसेच Stardust and Twinkles(स्टारडस्ट एंड ट्विनकल्स ) हे घेऊ.
16:49 परंतु हे अत्यंत धक्कादायक आहे.
16:59 knux(केनक्स ) 57 द्वारे KNUX’S(केनॅक्सस) स्पाइक ब्रश पॅक
17:04 पण येथे कोणत्याही लाइसेन्स ची माहिती नाही, म्हणून मी त्यास डाउनलोड करू शकते आणि त्यावर कार्य करू शकते.
17:29 मी केवळ डाउनलोड वर क्लिक करते.
17:32 येथे तुम्ही GIMP 2.4 (गिंप) ब्रशेस चे उघडे फोल्डर पाहु शकता आणि येथे star.vbr(स्टार डॉट वी बी आर ).
17:44 मला vbr(वी बी आर ) बदद्ल माहीत नाही, परंतु gbr(जी बी आर )हे GIMP चे प्रमाणित ब्रशेस आहेत.
17:54 येथे त्या वेबसाइट वरुन Iceytina(आयसीटीना ) द्वारे बनविलेले ब्रशेस आहेत.
18:01 मी माझ्या archive(आर्काइव) टूल सह हे फोल्डर उघडते आणि तुम्ही तेथे jpg(जे पी जी ) मध्ये वॉटर कलर्स पाहु शकता, आणि भरपूर इतर फाइल्स जसे की, README(रीडमी )
18:20 त्या सर्वास निवडू आणि ब्रश डाइरेक्टरी मध्ये खेचु.
18:35 ते येथे आहेत.
18:37 आणि मी knux (केनक्स )स्पाइक ब्रश पॅक सह असेच करते.
18:43 मी Archive Manager (आर्काइव मॅनेजर) सह फोल्डर उघडते आणि तुम्ही येथे GIMP(गिंप) ब्रश फाइल्स पहाल.
18:52 त्या सर्वास निवडू आणि ब्रश डाइरेक्टरी मध्ये खेचु.
19:05 आता माझ्या कडे ब्रश डिरेक्ट्रीत सर्व ब्रशस आहेत. मी Archive Manager (आर्काइव मॅनेजर) बंद करते आणि येथे फोल्डर बंद करते आणि GIMP(गिंप) वर जाते.
19:21 तुम्ही पाहु शकता येथे काहीही बदलले नाही, परंतु मी येथे reload brushes( रिलोड ब्रशेस ) निवडू शकते आणि आता तुम्ही पहाल माझ्या कडे येथे भरपूर ब्रशेस आहेत. आणि हे ब्रशेस iceytina(आयसीटीना ) द्वारे आहेत,

आणि मी येथे त्यास वापरण्याचा प्रयत्न करू शकते.

19:46 हे ब्रशेस वॉटर कलर प्रमाणे आहेत.
19:50 मी येथे वॉटर कलर बॉक्स वरुन रंग निवडते आणि रेखाटते.
19:57 या ब्रशेस चा वापर केवळ स्टॅम्पिंग साठी केला जातो रेखचित्रासाठी नाही.
20:03 या ब्रशेस च्या आत भरपूर जिटर आहेत.
20:17 मी प्रथम बॅकग्राउंड क्लियर करते .
20:23 तर येथील हे ब्रशेस काहीतरी, जसे की, बनावट वॉटर कलर साठी चांगले आहेत किंवा तुम्ही त्यास इमेज भोवती एक फ्रेम तयार करण्यासाठी वापरु शकता.
20:36 चला आता पुढील स्पाइक ब्रशेस कडे पाहु.
20:40 मी आधी त्यांना पाहिले नाही, चला ते करू. ,
20:47 हे ब्रशेस मोठे आहेत,हे पुन्हा स्टॅम्पिंग बाबत आहे.
20:53 आणि बरेच भिन्न आहे . मी त्यास सह जेव्हा पेंट करते, हे तेवढे चांगले होत नाही, परंतु जेव्हा मी spacing(स्पेसिंग) वाढवून opacity(ओपॅसिटी) कमी करते तर हे चांगले होऊ शकते.
21:07 जर तुम्हाला कशाच्या तरी भोवती काठा ची गरज असेल तर हे बरेच छान होऊ शकते.
21:13 परंतु मला वाटते की, हे ब्रशेस आलेखीय कलावंतांन साठी आहेत आणि छायाचित्रकारासाठी हे तेवढे उपयुक्त नाही.
21:23 पण कदाचित तुम्ही त्यांना वापरण्याचा मार्ग शोधाल.
21:27 मला वाटते की मी ब्रशेस बदद्ल भरपूर अशा बाबी पूर्ण केल्या आहेत आणि मी animated brush(आनीमेटेड ब्रश), image hose(इमेज होस ) आणि या कलर ब्रशेस ना इतर लहान एडिशन मध्ये बणविणे, हे पूर्ण करेल.
21:44 अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.
21:56 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana