Difference between revisions of "C-and-C++/C4/File-Handling-In-C/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
| 00.01
+
| 00:01
 
|C  मधील '''files''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|C  मधील '''files''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 +
 
|-
 
|-
| 00.05
+
| 00:05
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,  
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,  
 +
 
|-
 
|-
| 00.08
+
| 00:08
 
|एक फाइल उघडणे,   
 
|एक फाइल उघडणे,   
 +
 
|-
 
|-
| 00.10
+
| 00:10
 
|फाइल चा डेटा रीड करणे,  
 
|फाइल चा डेटा रीड करणे,  
 +
 
|-
 
|-
| 00.12
+
| 00:12
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे,  
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे,  
 +
 
|-
 
|-
| 00.15
+
| 00:15
 
|काही उदाहरणे,   
 
|काही उदाहरणे,   
 +
 
|-
 
|-
| 00.17
+
| 00:17
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 +
 
|-
 
|-
| 00.20
+
| 00:20
 
| उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,  
 
| उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,  
 +
 
|-
 
|-
| 00.24
+
| 00:24
 
|gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
 
|gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
 +
 
|-
 
|-
| 00.28
+
| 00:28
 
| files च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.  
 
| files च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.  
 +
 
|-
 
|-
| 00.31
+
| 00:31
 
|फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे.  
 
|फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे.  
 +
 
|-
 
|-
|00.34
+
|00:34
 
|ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर  किंवा काहीही असू शकते.  
 
|ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर  किंवा काहीही असू शकते.  
 +
 
|-
 
|-
|00.39
+
|00:39
 
|आपण  C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस  करू शकतो.
 
|आपण  C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस  करू शकतो.
 +
 
|-
 
|-
|00.44
+
|00:44
 
| आता  '''C''' मधील '''file handling''' वरील एक उदाहरण पाहू.
 
| आता  '''C''' मधील '''file handling''' वरील एक उदाहरण पाहू.
 +
 
|-
 
|-
| 00.48
+
| 00:48
 
|मी प्रोग्राम लिहिला आहे.   
 
|मी प्रोग्राम लिहिला आहे.   
 +
 
|-
 
|-
| 00.50
+
| 00:50
|चला तो पाहु.  
+
|चला तो पाहु. लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव,  '''file.c ''' आहे.   
|-
+
 
| 00.51
+
| लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव,  '''file.c ''' आहे.   
+
 
|-
 
|-
| 00.55
+
| 00:55
 
|या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु.  
 
|या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु.  
 +
 
|-
 
|-
| 01.01
+
| 01:01
 
| मी कोड समजवुन सांगते.  
 
| मी कोड समजवुन सांगते.  
 +
 
|-
 
|-
| 01.03
+
| 01:03
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|ही हेडर फाइल आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.05
+
| 01:05
 
| हे '''main''' फंक्शन आहे .  
 
| हे '''main''' फंक्शन आहे .  
 +
 
|-
 
|-
|01.07
+
|01:07
 
|'''file'''  वेरीयेबल घोषित करण्यासाठी  आपण '''FILE '''  type वापरु.  
 
|'''file'''  वेरीयेबल घोषित करण्यासाठी  आपण '''FILE '''  type वापरु.  
 +
 
|-
 
|-
| 01.12
+
| 01:12
| '''FILE'''  वेरीयेबल'''   '''header stdio.h''' च्या अंतर्गत घोषित केला आहे.
+
| '''FILE'''  वेरीयेबल  '''header stdio.h''' च्या अंतर्गत घोषित केला आहे.
 +
 
 
|-
 
|-
| 01.19
+
| 01:19
| '''FILE वेरीयेबल '''*fp''' हे पॉइंटर आहे.
+
| '''FILE''' वेरीयेबल '''*fp''' हे पॉइंटर आहे.
 +
 
 
|-
 
|-
| 01.22
+
| 01:22
 
| ते '''file'''  बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल.  
 
| ते '''file'''  बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल.  
 +
 
|-
 
|-
| 01.26
+
| 01:26
|जसे की, त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती.
+
|जसे की, त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती.
 +
 
 
|-
 
|-
|01.31
+
|01:31
 
| आपल्या स्लाइड्स वर जाऊ.  
 
| आपल्या स्लाइड्स वर जाऊ.  
 +
 
|-
 
|-
|01.33
+
|01:33
 
|आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू.  
 
|आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू.  
 +
 
|-
 
|-
|01.37
+
|01:37
|येथे,'' 'fopen function''' एक  स्ट्रीम (प्रवाह)  उघडते.
+
|येथे, '''fopen function''' एक  स्ट्रीम (प्रवाह)  उघडते.
 +
 
 
|-
 
|-
|01.42
+
|01:42
 
|नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते.
 
|नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते.
 +
 
|-
 
|-
|01.44
+
|01:44
 
|filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे.
 
|filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे.
 +
 
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
| आपण फाइल च्या नावा  सोबत पाथ  देऊ शकतो.
 
| आपण फाइल च्या नावा  सोबत पाथ  देऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
| 01.53
+
| 01:53
 
|आणि आपण extension देखील देऊ शकतो.
 
|आणि आपण extension देखील देऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
| 01.56
+
| 01:56
 
| येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
 
| येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
|01.59
+
|01:59
 
|मोडचे  प्रकार पाहूया:  
 
|मोडचे  प्रकार पाहूया:  
 +
 
|-
 
|-
| 02.02
+
| 02:02
| w -  रीड आणि लिहिण्यासाठी '''file''' तयार करते.  
+
|'w' -  रीड आणि लिहिण्यासाठी '''file''' तयार करते.  
 +
 
 
|-
 
|-
| 02.06
+
| 02:06
|r –  '''file''' रीड करण्यासाठी उघडते.  
+
|'r' –  file रीड करण्यासाठी उघडते.  
 +
 
 
|-
 
|-
| 02.09
+
| 02:09
|a –'''file''' च्या शेवटी लिहिण्यासाठी.
+
|'a' – file  च्या शेवटी लिहिण्यासाठी.
 +
 
 
|-
 
|-
| 02.12
+
| 02:12
 
|आता प्रोग्राम वर परत या.  
 
|आता प्रोग्राम वर परत या.  
 +
 
|-
 
|-
| 02.15
+
| 02:15
|येथे , आपण  '''write''' मोड मध्ये  '''Sample.txt file''' तयार करू.
+
|येथे, आपण  '''write''' मोड मध्ये  '''Sample.txt file''' तयार करू.
 +
 
 
|-
 
|-
| 02.20
+
| 02:20
 
|आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो.  
 
|आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो.  
 +
 
|-
 
|-
| 02.23
+
| 02:23
|आपली फाइल '''desktop.''' वर तयार होईल.
+
|आपली फाइल '''Desktop.''' वर तयार होईल.
 +
 
 
|-
 
|-
| 02.27
+
| 02:27
|नंतर आपण   '''file.''' मध्ये स्टेट्मेंट्स लिहु.
+
|नंतर आपण '''file''' मध्ये स्टेट्मेंट्स लिहु.
 +
 
 
|-
 
|-
| 02.30
+
| 02:30
|''' "Welcome to the spoken-tutorial" ''' आणि ,
+
|'''"Welcome to the spoken-tutorial"''' आणि,
 +
 
 
|-
 
|-
| 02.32
+
| 02:32
|''' "This is an test example" '''
+
|'''"This is an test example"'''
 +
 
 
|-
 
|-
| 02.34
+
| 02:34
 
| '''fprintf''' दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
 
| '''fprintf''' दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
 +
 
|-
 
|-
| 02.39
+
| 02:39
 
| '''fclose ''' स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते.
 
| '''fclose ''' स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते.
 +
 
|-
 
|-
| 02.43
+
| 02:43
| आणि हे  '''return statement''' आहे.  
+
|आणि हे  '''return statement''' आहे.  
 +
 
 
|-
 
|-
| 02.46
+
| 02:46
 
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
 
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
| 02.48
+
| 02:48
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 +
 
|-
 
|-
| 02.50
+
| 02:50
| कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.  
+
|कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.  
 +
 
 
|-
 
|-
| 02.59
+
| 02:59
|संकलित करण्यासाठी टाइप करा ,  
+
|संकलित करण्यासाठी टाइप करा , '''gcc space file dot c space hyphen o space file '''
 +
 
 
|-
 
|-
| 03.00
+
| 03:06
|'''gcc space file dot c space hyphen o space file '''
+
| '''Enter''' दाबा. कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''dot slash'file''' (./file)
|-
+
 
| 03.06
+
| '''Enter''' दाबा.  
+
|-
+
| 03.07
+
| कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा ,  '''dot slash'file''' (./file)
+
 
|-
 
|-
| 03.11
+
| 03:11
 
|'''Enter''' दाबा.
 
|'''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
| 03.13
+
| 03:13
 
|आपण पाहतो की '''file''' कार्यान्वित झाली आहे.   
 
|आपण पाहतो की '''file''' कार्यान्वित झाली आहे.   
 +
 
|-
 
|-
| 03.15
+
| 03:15
 
|आता आपण हे तपासू.
 
|आता आपण हे तपासू.
 +
 
|-
 
|-
| 03.17
+
| 03:17
| '''home folder.''' उघडू.
+
|'''home folder.''' उघडू.
 +
 
 
|-
 
|-
| 03.20
+
| 03:20
| '''home folder''' पर्यायावर क्लिक करा.  
+
|'''home folder''' पर्यायावर क्लिक करा.  
 +
 
 
|-
 
|-
| 03.22
+
| 03:22
 
|आता  '''Desktop''' पर्यायावर क्लिक करा.  
 
|आता  '''Desktop''' पर्यायावर क्लिक करा.  
 +
 
|-
 
|-
| 03.25
+
| 03:25
 
|येथे आपली  '''sample.txt''' file आहे.
 
|येथे आपली  '''sample.txt''' file आहे.
 +
 
|-
 
|-
| 03.29
+
| 03:29
 
|हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली  आहे.
 
|हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली  आहे.
 +
 
|-
 
|-
| 03.32
+
| 03:32
 
|आता त्यास उघडू.  
 
|आता त्यास उघडू.  
 +
 
|-
 
|-
| 03.34
+
| 03:34
|फाइल वर डबल क्लिक करा.  
+
|फाइल वर डबल क्लिक करा.  
 +
 
 
|-
 
|-
| 03.36
+
| 03:36
 
|आपण येथे मेसेज पाहु शकतो,  
 
|आपण येथे मेसेज पाहु शकतो,  
 +
 
|-
 
|-
| 03.39
+
| 03:39
 
|'''Welcome to the Spoken Tutorial.'''  
 
|'''Welcome to the Spoken Tutorial.'''  
 +
 
|-
 
|-
| 03.41
+
| 03:41
 
|'''This is an test example.'''  
 
|'''This is an test example.'''  
 +
 
|-
 
|-
| 03.44
+
| 03:44
 
|अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला.  
 
|अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला.  
 +
 
|-
 
|-
| 03.48
+
| 03:48
 
|आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु.  
 
|आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु.  
 +
 
|-
 
|-
| 03.52
+
| 03:52
 
|मी अगोदरच प्रोग्राम तयार केला  आहे.  
 
|मी अगोदरच प्रोग्राम तयार केला  आहे.  
 +
 
|-
 
|-
| 03.54
+
| 03:54
 
|मी तो उघडेल.  
 
|मी तो उघडेल.  
 +
 
|-
 
|-
| 03.56
+
| 03:56
 
|या प्रोग्राम मध्ये आपण '''sample.txt'''  फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा  प्रिंट करूया.
 
|या प्रोग्राम मध्ये आपण '''sample.txt'''  फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा  प्रिंट करूया.
 +
 
|-
 
|-
| 04.03
+
| 04:03
 
|मी कोड समजवुन सांगते.  
 
|मी कोड समजवुन सांगते.  
 +
 
|-
 
|-
| 04.05
+
| 04:05
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|ही हेडर फाइल आहे.
 +
 
|-
 
|-
| 04.08
+
| 04:08
 
| हे '''main''' फंक्शन आहे .
 
| हे '''main''' फंक्शन आहे .
 +
 
|-
 
|-
| 04.10
+
| 04:10
 
|येथे  '''file''' वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer  चा घोषित केला आहे.
 
|येथे  '''file''' वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer  चा घोषित केला आहे.
 +
 
|-
 
|-
| 04.15
+
| 04:15
|नंतर आपण  '''character वेरियेबल '''c''' घोषित केला आहे.
+
|नंतर आपण  '''character''' वेरियेबल '''c''' घोषित केला आहे.
 +
 
 
|-
 
|-
| 04.19
+
| 04:19
|येथे आपण  '''file Sample.txt''' , '''read''' मोड मध्ये उघडुया.
+
|येथे आपण  '''file Sample.txt''', '''read''' मोड मध्ये उघडुया.
 +
 
 
|-
 
|-
| 04.24
+
| 04:24
 
|आउटपुट '''fp.''' मध्ये संग्रहीत झाला आहे .
 
|आउटपुट '''fp.''' मध्ये संग्रहीत झाला आहे .
 +
 
|-
 
|-
| 04.27
+
| 04:27
 
|नंतर आपण कंडीशन तपासू.  
 
|नंतर आपण कंडीशन तपासू.  
 +
 
|-
 
|-
| 04.29
+
| 04:29
|जर,  '''fp''' is equals to '''NULL. ''' आहे .
+
|जर,  '''fp is equals to "NULL"''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
| 04.32
+
| 04:32
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,  
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,  
 +
 
|-
 
|-
| 04.36
+
| 04:36
|''' "File doesn't exist." '''
+
|'''"File doesn't exist"'''.
 +
 
 
|-
 
|-
| 04.38
+
| 04:38
 
|अन्यथा, हे दुसऱ्या  कंडीशन साठी तापासेल.  
 
|अन्यथा, हे दुसऱ्या  कंडीशन साठी तापासेल.  
 +
 
|-
 
|-
| 04.41
+
| 04:41
|While '''c ''' is not equal to '''EOF. '''
+
|'''While 'c ' is not equal to '''EOF'''.
 +
 
 
|-
 
|-
| 04.46
+
| 04:46
|येथे , '''EOF''' म्हणजे  '''end of file. '''
+
|येथे, '''EOF''' म्हणजे  '''end of file'''.
 +
 
 
|-
 
|-
| 04.49
+
| 04:49
 
|हे इनपुट चा शेवट दर्शवितो.  
 
|हे इनपुट चा शेवट दर्शवितो.  
 +
 
|-
 
|-
| 04.52
+
| 04:52
 
|ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
 
|ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
 +
 
|-
 
|-
| 04.57
+
| 04:57
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर,  हे कॉन्सोल वर '''Sample.txt'''  फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल.   
 
|जर कंडीशन '''true,''' असेल तर,  हे कॉन्सोल वर '''Sample.txt'''  फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल.   
 +
 
|-
 
|-
| 05.06
+
| 05:06
 
|येथे, '''getc''' विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल.
 
|येथे, '''getc''' विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल.
 +
 
|-
 
|-
| 05.12
+
| 05:12
 
|आता हे आपल्या  '''Sample.txt''' फाइल मधून कॅरक्टर  परत देईल.
 
|आता हे आपल्या  '''Sample.txt''' फाइल मधून कॅरक्टर  परत देईल.
 +
 
|-
 
|-
| 05.17
+
| 05:17
 
|'''putchar''' हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते.
 
|'''putchar''' हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते.
 +
 
|-
 
|-
| 05.22
+
| 05:22
| नंतर हे  '''कॅरक्टर ला  variable c मध्ये संग्रहीत करेल.
+
| नंतर हे  कॅरक्टर ला  '''variable c''' मध्ये संग्रहीत करेल.
 +
 
 
|-
 
|-
| 05.25
+
| 05:25
| येथे आपण फाइल बंद करू.  
+
|येथे आपण फाइल बंद करू.  
 +
 
 
|-
 
|-
| 05.28
+
| 05:28
| आणि हे  return statement आहे.  
+
|आणि हे  ''return statement'' आहे.  
 +
 
 
|-
 
|-
| 05.30
+
| 05:30
|आता '''Save. ''' वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
| 05.32
+
| 05:32
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.
 +
 
|-
 
|-
| 05.35
+
| 05:35
|टर्मिनल वर परत या. '''
+
|टर्मिनल वर परत या.  
 +
 
 
|-
 
|-
| 05.37
+
| 05:37
|संकलित करण्यासाठी टाइप करा,  
+
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''gcc space readfile dot c space hyphen o space read'''
|-
+
 
| 05.38
+
|'''gcc space readfile dot c space hyphen o space read '''
+
 
|-
 
|-
| 05.45
+
| 05:45
 
|Enter दाबा.  
 
|Enter दाबा.  
 +
 
|-
 
|-
| 05.47
+
| 05:47
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''./read '''
 
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,  '''./read '''
 +
 
|-
 
|-
| 05.52
+
| 05:52
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  
 +
 
|-
 
|-
| 05.54
+
| 05:54
|'''Welcome to the Spoken-Tutorial. '''
+
|'''Welcome to the Spoken-Tutorial'''.
 +
 
 
|-
 
|-
| 05.56
+
| 05:56
|'''This is an test example. '''
+
|'''This is an test example'''.
 +
 
 
|-
 
|-
| 05.59
+
| 05:59
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.  
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.  
 +
 
|-
 
|-
| 06.01
+
| 06:01
|परत स्लाइड्स  वर जाऊ.  
+
|परत स्लाइड्स  वर जाऊ.  
 +
 
 
|-
 
|-
| 06.03
+
| 06:03
|संक्षिप्त रूपात,
+
|संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,   
|-
+
 
| 06.04
+
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,   
+
 
|-
 
|-
| 06.06
+
| 06:06
 
|File हाताळणे.  
 
|File हाताळणे.  
 +
 
|-
 
|-
| 06.08
+
| 06:08
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे.  
 
|फाइल मध्ये डेटा लिहीणे.  
 +
 
|-
 
|-
| 06.10
+
| 06:10
|उदाहरणार्थ.''' fp = fopen(“Sample.txt”, “w”); '''
+
|उदाहरणार्थ. '''fp = fopen(“Sample.txt”, “w”);'''
 +
 
 
|-
 
|-
| 06.17
+
| 06:17
|फाइल चा डेटा रीड करणे.  
+
|फाइल चा डेटा रीड करणे. उदाहरणार्थ. ''' fp = fopen(“Sample.txt”, “r”);'''
 +
 
 
|-
 
|-
| 06.18
+
| 06:25
|उदाहरणार्थ .''' fp = fopen(“Sample.txt”, “r”); '''
+
|असाइनमेंट. '''TEST'''. फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
 +
 
 
|-
 
|-
| 06.25
+
| 06:30
|असाइनमेंट.  
+
| '''TEST''' फाइल  मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा.
 +
 
 
|-
 
|-
| 06.26
+
| 06:33
| '''TEST. ''' फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
+
|नंतर 'C' प्रोग्राम वापरुन, त्यास  कॉन्सोल वर दर्शवा.  
 +
 
 
|-
 
|-
| 06.30
+
| 06:37
| '''TEST. '''फाइल  मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा.
+
|-
+
| 06.33
+
|नंतर C प्रोग्राम वापरुन, त्यास  कॉन्सोल वर दर्शवा.
+
|-
+
| 06.37
+
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
| 06.40
+
| 06:40
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 +
 
|-
 
|-
| 06.43
+
| 06:43
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 +
 
|-
 
|-
| 06.47
+
| 06:47
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 +
 
|-
 
|-
| 06.50
+
| 06:50
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 +
 
|-
 
|-
|06.53
+
|06:53
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 +
 
|-
 
|-
| 06.57
+
| 06:57
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 +
 
|-
 
|-
| 07.03
+
| 07:03
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 +
 
|-
 
|-
| 07.07
+
| 07:07
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 
|-
 
|-
| 07.14
+
| 07:14
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
| 07.18
+
| 07:18
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 +
 
|-
 
|-
| 07.22
+
| 07:22
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 11:51, 12 April 2017

Time Narration
00:01 C मधील files वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:08 एक फाइल उघडणे,
00:10 फाइल चा डेटा रीड करणे,
00:12 फाइल मध्ये डेटा लिहीणे,
00:15 काही उदाहरणे,
00:17 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:20 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00:24 gcc Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00:28 files च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:31 फाइल म्हणजे डेटा चा संग्रह आहे.
00:34 ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम , एक लेटर किंवा काहीही असू शकते.
00:39 आपण C वापरुन, एक फाइल तयार करून ऍक्सेस करू शकतो.
00:44 आता C मधील file handling वरील एक उदाहरण पाहू.
00:48 मी प्रोग्राम लिहिला आहे.
00:50 चला तो पाहु. लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, file.c आहे.
00:55 या प्रोग्राम मध्ये आपण एक फाइल तयार करू आणि त्यात डेटा लिहु.
01:01 मी कोड समजवुन सांगते.
01:03 ही हेडर फाइल आहे.
01:05 हे main फंक्शन आहे .
01:07 file वेरीयेबल घोषित करण्यासाठी आपण FILE type वापरु.
01:12 FILE वेरीयेबल header stdio.h च्या अंतर्गत घोषित केला आहे.
01:19 FILE वेरीयेबल *fp हे पॉइंटर आहे.
01:22 ते file बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल.
01:26 जसे की, त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती.
01:31 आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
01:33 आता आपण एक फाइल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू.
01:37 येथे, fopen function एक स्ट्रीम (प्रवाह) उघडते.
01:42 नंतर हे स्ट्रीम सह फाइल जोडते.
01:44 filename म्हणजे फाइल चे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे.
01:49 आपण फाइल च्या नावा सोबत पाथ देऊ शकतो.
01:53 आणि आपण extension देखील देऊ शकतो.
01:56 येथे आपण फाइलचा मोड देऊ शकतो.
01:59 मोडचे प्रकार पाहूया:
02:02 'w' - रीड आणि लिहिण्यासाठी file तयार करते.
02:06 'r' – file रीड करण्यासाठी उघडते.
02:09 'a' – file च्या शेवटी लिहिण्यासाठी.
02:12 आता प्रोग्राम वर परत या.
02:15 येथे, आपण write मोड मध्ये Sample.txt file तयार करू.
02:20 आपण पाथ दिला आहे हे पाहु शकतो.
02:23 आपली फाइल Desktop. वर तयार होईल.
02:27 नंतर आपण file मध्ये स्टेट्मेंट्स लिहु.
02:30 "Welcome to the spoken-tutorial" आणि,
02:32 "This is an test example"
02:34 fprintf दिलेल्या आउटपुट स्ट्रीममध्ये आउटपुट लिहीतो.
02:39 fclose स्ट्रीम सह संबंधित फाइल बंद करते.
02:43 आणि हे return statement आहे.
02:46 आता Save. वर क्लिक करा.
02:48 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:50 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.
02:59 संकलित करण्यासाठी टाइप करा , gcc space file dot c space hyphen o space file
03:06 Enter दाबा. कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash'file (./file)
03:11 Enter दाबा.
03:13 आपण पाहतो की file कार्यान्वित झाली आहे.
03:15 आता आपण हे तपासू.
03:17 home folder. उघडू.
03:20 home folder पर्यायावर क्लिक करा.
03:22 आता Desktop पर्यायावर क्लिक करा.
03:25 येथे आपली sample.txt file आहे.
03:29 हे दर्शविते की, आपली फाइल यशस्वीरित्या तयार झाली आहे.
03:32 आता त्यास उघडू.
03:34 फाइल वर डबल क्लिक करा.
03:36 आपण येथे मेसेज पाहु शकतो,
03:39 Welcome to the Spoken Tutorial.
03:41 This is an test example.
03:44 अशाप्रकारे आपण एक फाइल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला.
03:48 आता फाइल मधून डेटा रीड करणे पाहु.
03:52 मी अगोदरच प्रोग्राम तयार केला आहे.
03:54 मी तो उघडेल.
03:56 या प्रोग्राम मध्ये आपण sample.txt फाइल मधून डेटा रीड करूया आणि कॉन्सोल वर डेटा प्रिंट करूया.
04:03 मी कोड समजवुन सांगते.
04:05 ही हेडर फाइल आहे.
04:08 हे main फंक्शन आहे .
04:10 येथे file वेरियेबल आणि file वेरियेबल चा आणि pointer चा घोषित केला आहे.
04:15 नंतर आपण character वेरियेबल c घोषित केला आहे.
04:19 येथे आपण file Sample.txt, read मोड मध्ये उघडुया.
04:24 आउटपुट fp. मध्ये संग्रहीत झाला आहे .
04:27 नंतर आपण कंडीशन तपासू.
04:29 जर, fp is equals to "NULL" आहे.
04:32 जर कंडीशन true, असेल तर, आपण मेसेज प्रिंट करू,
04:36 "File doesn't exist".
04:38 अन्यथा, हे दुसऱ्या कंडीशन साठी तापासेल.
04:41 While 'c ' is not equal to EOF.
04:46 येथे, EOF म्हणजे end of file.
04:49 हे इनपुट चा शेवट दर्शवितो.
04:52 ही अशी कंडीशन आहे जेथे, डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा, रीड केल्या जाऊ शकत नाही.
04:57 जर कंडीशन true, असेल तर, हे कॉन्सोल वर Sample.txt फाइल मधून कॅरेक्टर्स दर्शित करेल.
05:06 येथे, getc विशिष्ट फाइल किंवा स्ट्रीममधून कॅरक्टर परत देईल.
05:12 आता हे आपल्या Sample.txt फाइल मधून कॅरक्टर परत देईल.
05:17 putchar हे कॉन्सोल वर कॅरक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते.
05:22 नंतर हे कॅरक्टर ला variable c मध्ये संग्रहीत करेल.
05:25 येथे आपण फाइल बंद करू.
05:28 आणि हे return statement आहे.
05:30 आता Save वर क्लिक करा.
05:32 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
05:35 टर्मिनल वर परत या.
05:37 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space readfile dot c space hyphen o space read
05:45 Enter दाबा.
05:47 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, ./read
05:52 असे आउटपुट दर्शविले जाईल,
05:54 Welcome to the Spoken-Tutorial.
05:56 This is an test example.
05:59 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.
06:01 परत स्लाइड्स वर जाऊ.
06:03 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06:06 File हाताळणे.
06:08 फाइल मध्ये डेटा लिहीणे.
06:10 उदाहरणार्थ. fp = fopen(“Sample.txt”, “w”);
06:17 फाइल चा डेटा रीड करणे. उदाहरणार्थ. fp = fopen(“Sample.txt”, “r”);
06:25 असाइनमेंट. TEST. फाइल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
06:30 TEST फाइल मध्ये तुमचे नाव आणि अड्रेस लिहा.
06:33 नंतर 'C' प्रोग्राम वापरुन, त्यास कॉन्सोल वर दर्शवा.
06:37 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:40 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:43 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
06:50 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:53 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:07 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:14 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:18 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:22 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble