Difference between revisions of "C-and-C++/C3/Arrays/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00.01 |C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आ…')
 
 
(7 intermediate revisions by 4 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
  
 
|-
 
|-
| 00.01
+
| 00:01
|C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
|C आणि C++ मधील '''Arrays''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
| 00.07
+
| 00:07
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,   
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,   
  
 
|-
 
|-
| 00.09
+
| 00:09
|array म्हणजे काय?
+
|'''Array''' म्हणजे काय?
  
 
|-
 
|-
| 00.11
+
| 00:11
|array ची घोषणा.
+
|'''Array''' ची घोषणा.
  
 
|-
 
|-
| 00.13
+
| 00:13
| array चे आरंभीकरण.
+
|'''Array''' चे आरंभीकरण.
  
 
|-
 
|-
| 00.16
+
| 00:16
|array वरील काही उदाहरणे.
+
|'''Array''' वरील काही उदाहरणे.
  
 
|-
 
|-
| 00.18
+
| 00:18
 
|आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.  
 
|आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.  
  
 
|-
 
|-
| 00.22
+
| 00:22
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,  
  
 
|-
 
|-
| 00.25
+
| 00:25
 
|उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.04  
 
|उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.04  
  
 
|-
 
|-
|00.30
+
|00:30
| gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
+
|'''gcc''' आणि '''g++ Compiler version 4.6.1''' वापरत आहे.
 
+
  
 
|-
 
|-
|00.36
+
|00:36
|Array च्या परिचया  सह प्रारंभ करूया.
+
|'''Array''' च्या परिचया  सह प्रारंभ करूया.
  
 
|-
 
|-
|00.39
+
|00:39
|Array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.  
+
|'''Array''' म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.  
  
 
|-
 
|-
| 00.44
+
| 00:44
|Array इंडेक्स 0 पासून सुरू होतो.
+
|'''Array''' इंडेक्स '0' पासून सुरू होतो.
  
 
|-
 
|-
| 00.48
+
| 00:48
| पहिला घटक index 0मध्ये संग्रहीत आहे.  
+
|पहिला घटक '''index 0''' मध्ये संग्रहीत आहे.  
  
 
|-
 
|-
| 00.52
+
| 00:52
|arraysचे तीन प्रकार आहेत:
+
|'''Arrays''' चे तीन प्रकार आहेत:
  
 
|-
 
|-
| 00.55
+
| 00:55
|Single dimensional array.  
+
|'''Single dimensional Array'''.  
  
 
|-
 
|-
| 00.57
+
| 00:57
|Two dimensional array आणि
+
|'''Two dimensional Array''' आणि
  
 
|-
 
|-
|00.59
+
|00:59
|Multi-dimensional array.  
+
|'''Multi-dimensional Array'''.  
  
 
|-
 
|-
| 01.01
+
| 01:01
|या ट्यूटोरियल मध्ये आपणsingle dimensional array ची चर्चा करूया.   
+
|या ट्यूटोरियल मध्ये आपण '''Single dimensional Array''' ची चर्चा करूया.   
  
 
|-
 
|-
| 01.06
+
| 01:06
|single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
+
|'''Single dimensional array''' कसा घोषित करायचा ते पाहु.
  
 
|-
 
|-
| 01.09
+
| 01:09
 
|या साठी सिंटॅक्स आहे:  
 
|या साठी सिंटॅक्स आहे:  
  
 
|-
 
|-
| 01.11
+
| 01:11
|data-type, array चे नाव आणि आकार.
+
|'''data-type''', '''Array''' चे नाव आणि आकार.
  
 
|-
 
|-
|01.16
+
|01:16
|उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजरarray star  घोषित केला आहे.
+
|उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजर '''Array star''' घोषित केला आहे.
  
 
|-
 
|-
|01.24
+
|01:24
|array इंडेक्स star 0  ते star 4 पासून सुरू होईल.
+
|'''Array''' इंडेक्स '''star 0''' ते '''star 4''' पासून सुरू होईल.
  
 
|-
 
|-
|01.29
+
|01:29
|आपण एक array ची घोषणा पहिली आहे.
+
|आपण एक '''Array''' ची घोषणा पहिली आहे.
 +
 
 
|-
 
|-
|01.32
+
|01:32
आता आपण एका array ची सुरवात पाहु.
+
|आता आपण एका '''Array''' ची सुरवात पाहु.
  
 
|-
 
|-
| 01.35
+
| 01:35
 
|या साठी सिंटॅक्स आहे:
 
|या साठी सिंटॅक्स आहे:
  
 
|-
 
|-
| 01.38
+
| 01:38
|data-type,  array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
+
|'''data-type''''''Array''' चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
  
 
|-
 
|-
| 01.44
+
| 01:44
|उदाहरणार्थ, येथे आपण  इंटिजरarray star, 3आकारा सह  घोषित केला आहे. 1,2 आणि 3 array चे घटक आहेत.
+
|उदाहरणार्थ, येथे आपण  इंटिजर '''Array star''', '3' आकारा सह  घोषित केला आहे. '1', '2' आणि '3' '''Array''' चे घटक आहेत.
  
 
|-
 
|-
|01.54
+
|01:54
| येथे इंडेक्स  star 0  ते  star 2 पासून सुरू होईल.  
+
|येथे इंडेक्स  '''star 0''' ते  '''star 2''' पासून सुरू होईल.  
  
 
|-
 
|-
|01.59
+
|01:59
 
|चला आता उदाहरणां कडे वळू.
 
|चला आता उदाहरणां कडे वळू.
  
 
|-
 
|-
|02.01
+
|02:01
 
|मी आधीच एडिटर  वर प्रोग्राम टाइप केला आहे.  
 
|मी आधीच एडिटर  वर प्रोग्राम टाइप केला आहे.  
  
 
|-
 
|-
|02.04
+
|02:04
 
|मी तो उघडते.  
 
|मी तो उघडते.  
  
 
|-
 
|-
| 02.06
+
| 02:06
|कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या.
+
|कृपया आपल्या फाइल चे नाव '''array.c''' आहे याची नोंद घ्या.
  
 
|-
 
|-
| 02.10
+
| 02:10
|या प्रोग्राम मध्ये, आपण एक array मध्ये संग्रहित घटकांच्या  बेरजेचे गणन करणार आहोत.   
+
|या प्रोग्राम मध्ये, आपण एक '''Array''' मध्ये संग्रहित घटकांच्या  बेरजेचे गणन करणार आहोत.   
 +
 
 
|-
 
|-
| 02.16
+
| 02:16
 
|मी आता कोड समजावून सांगते.
 
|मी आता कोड समजावून सांगते.
  
 
|-
 
|-
| 02.18
+
| 02:18
 
|ही हेडर फाइल आहे.
 
|ही हेडर फाइल आहे.
 
  
 
|-
 
|-
|02.20
+
|02:20
|हे आपले main  फंक्शन आहे.   
+
|हे आपले '''main''' फंक्शन आहे.   
 
+
  
 
|-
 
|-
| 02.22
+
| 02:22
| येथे आपण एक array star, 3 आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.  
+
|येथे आपण एक '''Array star''', '3' आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.  
  
 
|-
 
|-
| 02.28
+
| 02:28
|4, 5आणि array चे घटक आहेत,
+
|'4', '5' आणि '6' '''Array''' चे घटक आहेत,
  
 
|-
 
|-
| 02.33
+
| 02:33
|नंतर आपण इंटिजर वेरिएबल  sumघोषित केला आहे.
+
|नंतर आपण इंटिजर वेरिएबल  '''sum''' घोषित केला आहे.
  
 
|-
 
|-
| 02.36
+
| 02:36
| येथे आपण array चे घटक जोडू आणि परिणामsum मध्ये संग्रहित करू.   
+
|येथे आपण '''Array''' चे घटक जोडू आणि परिणाम '''sum''' मध्ये संग्रहित करू.   
  
 
|-
 
|-
| 02.41
+
| 02:41
|लक्ष द्या, 4 इंडेक्स 0मध्ये,  5 इंडेक्स 1 मध्ये, आणि 6 इंडेक्स 2मध्ये संग्रहीत होईल.
+
|लक्ष द्या, '4' इंडेक्स '0' मध्ये'5' इंडेक्स '1' मध्ये, आणि '6' इंडेक्स '2' मध्ये संग्रहीत होईल.
  
 
|-
 
|-
| 02.50
+
| 02:50
| नंतर आपण बेरीज प्रिंट करू.
+
|नंतर आपण बेरीज प्रिंट करू.
  
 
|-
 
|-
| 02.52
+
| 02:52
|हे आपले return statement आहे.
+
|हे आपले '''return statement''' आहे.
  
 
|-
 
|-
| 02.54
+
| 02:54
|आता Save वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02.57
+
| 02:57
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
  
 
|-
 
|-
| 02.59
+
| 02:59
|कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
+
|कृपया कीबोर्ड वरील '''Ctrl, Alt''' आणि '''T''' कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.  
  
 
|-
 
|-
| 03.09
+
| 03:09
|संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि  Enter दाबा.
+
|संकलित करण्यासाठी टाइप करा,''' gcc space array dot c space hypen o array''' आणि  Enter दाबा.
  
 
|-
 
|-
| 03.19
+
| 03:19
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा,   dot slash array . Enter दाबा.
+
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, '''dot slash array''' . Enter दाबा.
  
 
|-
 
|-
| 03.24
+
| 03:24
 
|येथे आउटपुट म्हणून असे  दर्शविले  जाईल,  
 
|येथे आउटपुट म्हणून असे  दर्शविले  जाईल,  
  
 
|-
 
|-
| 03.26
+
| 03:26
|The sum is 15.
+
|'''The sum is 15'''.
  
 
|-
 
|-
| 03.28
+
| 03:28
 
|आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.  
 
|आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.  
 
  
 
|-
 
|-
| 03.32
+
| 03:32
 
|प्रोग्राम वर परत या.  
 
|प्रोग्राम वर परत या.  
  
 
|-
 
|-
| 03.34
+
| 03:34
|समजा, ओळ क्रमांक 4 येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,  
+
|समजा, ओळ क्रमांक '4' येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,  
  
 
|-
 
|-
| 03.39
+
| 03:39
|Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
+
|'''Save''' वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
  
 
|-
 
|-
| 03.42
+
| 03:42
| टर्मिनलवर परत या.
+
|टर्मिनलवर परत या.
  
 
|-
 
|-
| 03.44
+
| 03:44
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू.  
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू.  
  
 
|-
 
|-
| 03.47
+
| 03:47
 
|आपल्याला एक एरर दिसेल.
 
|आपल्याला एक एरर दिसेल.
  
 
|-
 
|-
| 03.49
+
| 03:49
|Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant.  
+
|'''Invalid initializer''' आणि '''Expected identifier or bracket before numeric constant'''.  
  
 
|-
 
|-
| 03.56
+
| 03:56
|याचे कारण, arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.   
+
|याचे कारण, '''Arrays''' कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.   
  
 
|-
 
|-
| 04.01
+
| 04:01
 
|प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू.
 
|प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू.
  
 
|-
 
|-
| 04.04
+
| 04:04
| ओळ क्रमांक 4 येथे  कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.   
+
|ओळ क्रमांक '4' येथे  कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.   
  
 
|-
 
|-
| 04.09
+
| 04:09
|आता Save वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 04.12
+
| 04:12
 
|कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
 
|कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
  
 
|-
 
|-
| 04.15
+
| 04:15
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे  कार्यान्वीत करू.
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे  कार्यान्वीत करू.
  
 +
|-
 +
| 04:19
 +
|होय, हे कार्य करत आहे.
  
 
|-
 
|-
| 04.19
+
| 04:21
| होय, हे कार्य करत आहे.
+
|आता आपण ''C++'' मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.
  
 
|-
 
|-
| 04.21
+
| 04:25
|आता आपण  C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू. 
+
|-
+
| 04.25
+
 
|प्रोग्राम वर परत या.   
 
|प्रोग्राम वर परत या.   
  
 
|-
 
|-
| 04.28
+
| 04:28
 
|मी येथे काही गोष्टी बदलते.  
 
|मी येथे काही गोष्टी बदलते.  
  
 
|-
 
|-
| 04.30
+
| 04:30
|प्रथम,  कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि S कीज  एकत्रित दाबा.
+
|प्रथम,  कीबोर्ड वरील '''Shift , Ctrl''' आणि '''S''' कीज  एकत्रित दाबा.
  
 
|-
 
|-
| 04.38
+
| 04:38
| आता  dot cppएक्सटेन्षन ने फाइल सेव करा  आणि Save वर क्लिक करा.
+
|आता  '''dot cpp''' एक्सटेन्षन ने फाइल सेव करा  आणि '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 04.44
+
| 04:44
|हेडर फाइलला iostream म्हणून बदलू.  
+
|हेडर फाइलला '''iostream''' म्हणून बदलू.  
  
 
|-
 
|-
| 04.49
+
| 04:49
|आता  using statement समाविष्ट करू.
+
|आता  '''using statement''' समाविष्ट करू.
  
 
|-
 
|-
| 04.55
+
| 04:55
|C++ मध्ये एक array ची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
+
|''C++'' मध्ये एक '''array'''ची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
  
 
|-
 
|-
| 05.01
+
| 05:01
 
|म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही.
 
|म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही.
  
 
|-
 
|-
| 05.04
+
| 05:04
| printf statement च्या जागी cout statement लिहा.
+
|'''printf statemen'''t च्या जागी '''cout statement''' लिहा.
 +
 
 
|-
 
|-
| 05.09
+
| 05:09
| format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा  आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा.
+
|''' format specifier''' आणि '''back slash n''' ला डिलीट करा. आता '''comma''' डिलीट करा  आणि दोन '''opening angle''' ब्रॅकेट्स टाइप करा.
  
 
|-
 
|-
| 05.17
+
| 05:17
|येथे ब्रॅकेट डिलीट करा.  पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n
+
|येथे ब्रॅकेट डिलीट करा.  पुन्हा दोन '''opening angle''' ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, '''back slash n'''
  
 
|-
 
|-
| 05.26
+
| 05:26
|आता Save वर क्लिक करा.
+
|आता '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 05.29
+
| 05:29
| कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
+
|कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
  
 
|-
 
|-
| 05.32
+
| 05:32
|संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1.
+
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''g++ space array dot cpp space hypen o space array1'''.
  
 
|-
 
|-
| 05.42
+
| 05:42
|येथे आपल्याकडे array1 आहे कारण,  आपल्याला array dot cफाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही.   
+
|येथे आपल्याकडे '''array1''' आहे कारण,  आपल्याला '''array dot c''' फाइल साठी आउटपुट पॅरमीटर '''array''' ओवरराइट करायचा नाही.   
 +
 
 
|-
 
|-
| 05.51
+
| 05:51
 
|आता Enter दाबा.
 
|आता Enter दाबा.
  
 
|-
 
|-
| 05.54
+
| 05:54
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter  दाबा.
+
|कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, '''dot slash array1''' . Enter  दाबा.
  
 
|-
 
|-
| 05.59
+
| 05:59
|असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15
+
|असे आउटपुट दर्शविले जाईल, '''The sum is 15'''
  
 
|-
 
|-
| 06.02
+
| 06:02
|आपण पाहु शकतो की हे आपल्या C codeप्रमाणे आहे.  
+
|आपण पाहु शकतो की हे आपल्या ''C code'' प्रमाणे आहे.  
  
 
|-
 
|-
| 06.07
+
| 06:07
 
|आता आपण  दुसरी  सामान्य एरर  पाहू.
 
|आता आपण  दुसरी  सामान्य एरर  पाहू.
 
  
 
|-
 
|-
| 06.10
+
| 06:10
 
|प्रोग्राम वर परत या.
 
|प्रोग्राम वर परत या.
  
 
|-
 
|-
| 06.12
+
| 06:12
 
|समजा येथे ओळ क्रमांक 7वर,   
 
|समजा येथे ओळ क्रमांक 7वर,   
  
 
|-
 
|-
| 06.14
+
| 06:14
|मी,  star[1], star[2] आणि  star[3];  टाइप करेल.
+
|मी,  '''star[1]''', '''star[2]''' आणि  star[3];  टाइप करेल.
  
 
|-
 
|-
| 06.23
+
| 06:23
|Save वर क्लिक करा.
+
|'''Save''' वर क्लिक करा. कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
  
 
|-
 
|-
| 06.24
+
| 06:28
| कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
+
|मी ''prompt'' क्लियर करते.
  
 
|-
 
|-
| 06.28
+
| 06:30
|मी prompt क्लियर करते.
+
 
+
|-
+
| 06.30
+
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू.
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू.
  
 
|-
 
|-
| 06.33
+
| 06:33
 
|अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
 
|अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
  
 
|-
 
|-
| 06.36
+
| 06:36
 
|आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल.
 
|आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल.
  
 +
|-
 +
| 06:39
 +
|याचे कारण  '''Array''' इंडेक्स '0'  पासून सुरू होतो.
  
 
|-
 
|-
| 06.39
+
| 06:43
|याचे कारण array इंडेक्स 0 पासून सुरू होतो.
+
|प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, '''Array''' इंडेक्स एक पासून सुरू होतो.
  
 
|-
 
|-
| 06.43
+
| 06:49
|प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, array  इंडेक्स एक पासून सुरू होतो.
+
|-
+
| 06.49
+
 
|महणून हे एरर देत आहे.  चला एरर दुरुस्त करू.
 
|महणून हे एरर देत आहे.  चला एरर दुरुस्त करू.
  
 
|-
 
|-
| 06.54
+
| 06:54
|येथे टाइप करा, 0 ...  येथे,  1 आणि  2. Save वर क्लिक करा.
+
|येथे टाइप करा, '0' ...  येथे,  '1 ' आणि  '2'. Save वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 07.02
+
| 07:02
| कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
+
|कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
  
 
|-
 
|-
| 07.05
+
| 07:05
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
 
|अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
  
 
|-
 
|-
| 07.09
+
| 07:09
| होय, हे कार्य करत आहे.
+
|होय, हे कार्य करत आहे.
  
 
|-
 
|-
| 07.12
+
| 07:12
 
|आता, आपण  स्लाईडस् वर परत जाऊ.
 
|आता, आपण  स्लाईडस् वर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
| 07.14
+
| 07:14
 
|संक्षिप्त रूपात,  
 
|संक्षिप्त रूपात,  
  
 
|-
 
|-
| 07.16
+
| 07:16
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो.
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो.
  
 
|-
 
|-
| 07.19
+
| 07:19
|Arrays.  
+
|'''Arrays'''. '''Single Dimensional Arrays''' घोषित करणे,
  
 
|-
 
|-
| 07.20
+
| 07:23
| Single Dimensional Arraysm घोषित करणे,
+
|'''Single Dimensional Arrays''' सुरू करणे,
  
 
|-
 
|-
| 07.23
+
| 07:26
| Single Dimensional Arrays सुरू करणे,
+
|उदाहरणार्थ, '''int star[3]={4, 5, 6}'''
 
+
  
 
|-
 
|-
| 07.26
+
| 07:31
|उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6}
+
|'''Array''' चे घटक जोडणे, उदाहरणार्थ, '''sum is equal to star 0 plus star 1 plus star 2'''
  
 
|-
 
|-
| 07.31
+
| 07:40
| array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ,  sum is equal to star 0 plus star 1 plus star 2
+
|असाइनमेंट. '''Array''' मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
  
 
|-
 
|-
| 07.40
+
| 07:47
|असाइनमेंट.
+
 
+
|-
+
| 07.41
+
|array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
+
 
+
 
+
|-
+
| 07.47
+
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
| 07.50
+
| 07:50
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
| 07.53
+
| 07:53
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
| 07.57
+
| 07:57
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
  
 
|-
 
|-
| 08.00
+
| 08:00
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
 
|-
 
|-
| 08.03
+
| 08:03
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
| 08.06
+
| 08:06
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.   
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.   
  
 
|-
 
|-
|08.13
+
|08:13
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
| 08.17
+
| 08:17
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
  
 
|-
 
|-
| 08.25
+
| 08:25
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
| 08.30
+
| 08:30
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
  
 
|-
 
|-
| 08.33
+
| 08:33
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 11:20, 12 April 2017

Time Narration
00:01 C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:09 Array म्हणजे काय?
00:11 Array ची घोषणा.
00:13 Array चे आरंभीकरण.
00:16 Array वरील काही उदाहरणे.
00:18 आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.
00:22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:25 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00:30 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:36 Array च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:39 Array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.
00:44 Array इंडेक्स '0' पासून सुरू होतो.
00:48 पहिला घटक index 0 मध्ये संग्रहीत आहे.
00:52 Arrays चे तीन प्रकार आहेत:
00:55 Single dimensional Array.
00:57 Two dimensional Array आणि
00:59 Multi-dimensional Array.
01:01 या ट्यूटोरियल मध्ये आपण Single dimensional Array ची चर्चा करूया.
01:06 Single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
01:09 या साठी सिंटॅक्स आहे:
01:11 data-type, Array चे नाव आणि आकार.
01:16 उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजर Array star घोषित केला आहे.
01:24 Array इंडेक्स star 0 ते star 4 पासून सुरू होईल.
01:29 आपण एक Array ची घोषणा पहिली आहे.
01:32 आता आपण एका Array ची सुरवात पाहु.
01:35 या साठी सिंटॅक्स आहे:
01:38 data-type, Array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
01:44 उदाहरणार्थ, येथे आपण इंटिजर Array star, '3' आकारा सह घोषित केला आहे. '1', '2' आणि '3' Array चे घटक आहेत.
01:54 येथे इंडेक्स star 0 ते star 2 पासून सुरू होईल.
01:59 चला आता उदाहरणां कडे वळू.
02:01 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे.
02:04 मी तो उघडते.
02:06 कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या.
02:10 या प्रोग्राम मध्ये, आपण एक Array मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत.
02:16 मी आता कोड समजावून सांगते.
02:18 ही हेडर फाइल आहे.
02:20 हे आपले main फंक्शन आहे.
02:22 येथे आपण एक Array star, '3' आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.
02:28 '4', '5' आणि '6' Array चे घटक आहेत,
02:33 नंतर आपण इंटिजर वेरिएबल sum घोषित केला आहे.
02:36 येथे आपण Array चे घटक जोडू आणि परिणाम sum मध्ये संग्रहित करू.
02:41 लक्ष द्या, '4' इंडेक्स '0' मध्ये, '5' इंडेक्स '1' मध्ये, आणि '6' इंडेक्स '2' मध्ये संग्रहीत होईल.
02:50 नंतर आपण बेरीज प्रिंट करू.
02:52 हे आपले return statement आहे.
02:54 आता Save वर क्लिक करा.
02:57 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:59 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
03:09 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि Enter दाबा.
03:19 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array . Enter दाबा.
03:24 येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल,
03:26 The sum is 15.
03:28 आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.
03:32 प्रोग्राम वर परत या.
03:34 समजा, ओळ क्रमांक '4' येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,
03:39 Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
03:42 टर्मिनलवर परत या.
03:44 अगोदर प्रमाणे संकलित करू.
03:47 आपल्याला एक एरर दिसेल.
03:49 Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant.
03:56 याचे कारण, Arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.
04:01 प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू.
04:04 ओळ क्रमांक '4' येथे कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.
04:09 आता Save वर क्लिक करा.
04:12 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
04:15 अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
04:19 होय, हे कार्य करत आहे.
04:21 आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.
04:25 प्रोग्राम वर परत या.
04:28 मी येथे काही गोष्टी बदलते.
04:30 प्रथम, कीबोर्ड वरील Shift , Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा.
04:38 आता dot cpp एक्सटेन्षन ने फाइल सेव करा आणि Save वर क्लिक करा.
04:44 हेडर फाइलला iostream म्हणून बदलू.
04:49 आता using statement समाविष्ट करू.
04:55 C++ मध्ये एक arrayची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
05:01 म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही.
05:04 printf statement च्या जागी cout statement लिहा.
05:09 format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा.
05:17 येथे ब्रॅकेट डिलीट करा. पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n
05:26 आता Save वर क्लिक करा.
05:29 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
05:32 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1.
05:42 येथे आपल्याकडे array1 आहे कारण, आपल्याला array dot c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही.
05:51 आता Enter दाबा.
05:54 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter दाबा.
05:59 असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15
06:02 आपण पाहु शकतो की हे आपल्या C code प्रमाणे आहे.
06:07 आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू.
06:10 प्रोग्राम वर परत या.
06:12 समजा येथे ओळ क्रमांक 7वर,
06:14 मी, star[1], star[2] आणि star[3]; टाइप करेल.
06:23 Save वर क्लिक करा. कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
06:28 मी prompt क्लियर करते.
06:30 अगोदर प्रमाणे संकलित करू.
06:33 अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
06:36 आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल.
06:39 याचे कारण Array इंडेक्स '0' पासून सुरू होतो.
06:43 प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, Array इंडेक्स एक पासून सुरू होतो.
06:49 महणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू.
06:54 येथे टाइप करा, '0' ... येथे, '1 ' आणि '2'. Save वर क्लिक करा.
07:02 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
07:05 अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
07:09 होय, हे कार्य करत आहे.
07:12 आता, आपण स्लाईडस् वर परत जाऊ.
07:14 संक्षिप्त रूपात,
07:16 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो.
07:19 Arrays. Single Dimensional Arrays घोषित करणे,
07:23 Single Dimensional Arrays सुरू करणे,
07:26 उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6}
07:31 Array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ, sum is equal to star 0 plus star 1 plus star 2
07:40 असाइनमेंट. Array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
07:47 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:57 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:03 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:30 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08:33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble